या व्हिडिओवर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचून ध्यानात आले की काही व्यक्तींना या प्रकारच्या प्राणघातक दुर्घटनेचे गाम्भीर्य समजलेले नाही . त्यांच्या घरातील कोणी मेले असते तर त्यांनी असेच दात काढले असते काय ? अशा लोकांना माणूस का म्हणावे ? यांच्यापेक्षा तर जनावरे अधिक 'माणुसकी' दाखवतात !
मला वाटते की बीबीसी मराठी चे वार्ताहर याना पंख असावेत कारण ते कधी हेमालकासा वा आनंदवनात मुलाखत तर कधी इतरत्र महाराष्ट्र कुठेही!❤❤❤ फक्त नव्या माहिती वा बातमी मागे पक्षा सारखे भिरभिरत असतात ❤️❤️👍👍🎉

Helicopter मध्ये केरोसीन टाकले होते. का , नाही म्हणजे आपल्या भारतात होते कधी कधी , पैसे वाचावे म्हणून टाकतात 😂😂😂 ..
लोकांचे जीव गेलेले आहेत हो दादा....
ज्यातल आपल्याला झाट कळत नाही त्याबद्दल बोलू नये ..
बातमी छान देता.धन्यवाद.
मला वाटते की बीबीसी मराठी चे वार्ताहर याना पंख असावेत कारण ते कधी हेमालकासा वा आनंदवनात मुलाखत तर कधी इतरत्र महाराष्ट्र कुठेही!❤❤❤ फक्त नव्या माहिती वा बातमी मागे पक्षा सारखे भिरभिरत असतात ❤️❤️👍👍🎉
डिफेन्स च्या एरीयात नागरीक फिरायला येतात?
च्यायला सिक्युरिटी आहे की चेष्टा
🎉
हेलीकॉप्टर मधुन शहरावरून उड़न्या साठी परवंगी देव्यू नये
भारताने 3 श्रीमंत लोक गमावली RIP
मृत झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली
Changlya prakare chaukashi kara nispap lokancha jiv gela he ky sope nahi tyanchi family kiti disturb zali asel
Pilot che kharach kautuk, tyane rahivasi naslelya thikani crash ghadavla, anek jiv vachle, matra swatah nahi😢
गरीबांच्या घरावर पडु नको रे बाबा
Dhukyat itkya sakali kashala kadhla helicopter?
😂😂😂😂 mi tech mhantoy
😂😅😂
आम्ही राहतो बावधन मध्ये😂😂
BBC walyano kamit kami photo tari barobar lava.
Wiper Kam nasel karat😮 helicopter cha
Helicopter ne firal tr maral😂
Aata bhangar wala bolun deun taka kilo vr 😂
Made in China hote ka ?