Aurangabad |हेलिकॉप्टरमधून सासरी जाणाऱ्या लेकीला निरोप देण्यासाठी अख्ख गाव हेलिपॅडवर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #Regional| Pradnya/Producer |bhanupriya/Editor- #TV9D

Комментарии • 208

  • @shubhamyadavpatil1432
    @shubhamyadavpatil1432 2 года назад +41

    बिचाऱ्या कळवऱ्या दिल्या गाडी मध्ये काढून आणि रिपोर्टर घेतला बसून 🤣

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 2 года назад +23

    पत्रकाराचे फुकट ट्रिप झाली

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 2 года назад +173

    पत्रकाराने पण मस्त संधी साधून हेलिकॉप्टर मध्ये फिरतोय 🤣

  • @BKFacts2021
    @BKFacts2021 2 года назад +22

    राजकारणी म्हटल्या नंतर काही विषय नाही..

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 2 года назад +8

    शिवसेना तालूका प्रमुखाला शुभेच्छा

  • @raj__radhe_vlogs3431
    @raj__radhe_vlogs3431 2 года назад +25

    लग्न झाल् म्हणुन नवरी खुश नाही ये
    पण ती हेलिकॉप्टर मधे बसली या मुळे तिला खुप आनंद होत आहे 😂😂😂🤣🤣🤣

  • @user-pk8oc4nh2g
    @user-pk8oc4nh2g 2 года назад +10

    अशीच जिद्द ठेवा गरिबीलोका साठी त्यामध्ये ही खुप आनंद असतो

  • @vitthalmuthe4451
    @vitthalmuthe4451 2 года назад +51

    जिवनात पैसे नाही तर कर्म सोबत येतात तेवढ्या पैशात कितीतरी गोर गरीबांना अन्न वस्त्र भेटला आसता

  • @nileshkharde
    @nileshkharde 2 года назад +87

    अशा राजकीय लोकांचा कोण आदर्श घेणार, हेलिकॉप्टर ने प्रवास करण्यापेक्षा गोर गरीब, अन्नदाता ला चार पैशाची मदत केली असती तर पुण्य मिळाले।

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Год назад

      बरोबर बोललात तुम्ही.

  • @RSVlogs12K
    @RSVlogs12K 2 года назад +6

    आरे वा दादा खुप छान बायकोला हेलिकॉप्टर मधुन राईड केली ...महिला दिनानिमित्त गिफ्ट म्हणावे लागेल..

  • @sushantpatil2051
    @sushantpatil2051 2 года назад +6

    अरे पत्रकाराला घेतले त्यामुले करवलीला जागा नाही राहिली बसायला 😜

    • @sapnanaik41
      @sapnanaik41 Год назад

      Koni tari tharavlch asel na ki mi ja in barobar,,bichari kon hoti

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 2 года назад +19

    फक्त पैशाचा माज बाकी काय नाय

    • @maheshkarhale2114
      @maheshkarhale2114 2 года назад

      असते कुणाचे स्वप्न भाऊ

    • @akashkorde1428
      @akashkorde1428 2 года назад

      करे लवड्या

    • @akashkorde1428
      @akashkorde1428 2 года назад

      तुपली आवकात नाही तर कशाला नाव ठेवतो झाट्या

    • @akashkorde1428
      @akashkorde1428 2 года назад

      तुला

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 года назад +30

    हेच पैसे वृद्धाश्रमाला दिले आसते तर वर्षात पाळला असता.......

    • @sonujagtap7630
      @sonujagtap7630 2 года назад +3

      Sharad pawarsahebankare bharpur ahet payse tyana sanga uruddhashramala dyayla......

    • @बालाघाटमराठीन्युज
      @बालाघाटमराठीन्युज Год назад

      तुमचा विचार खूप छान आहे.पण प्रत्येकाची वैयक्तिक वेगळी इच्छा आशु शकते.

    • @rahulshirsat1571
      @rahulshirsat1571 Год назад +1

      Tu Kay dhil

  • @mulgirkl6421
    @mulgirkl6421 2 года назад +21

    उडवा पैसा उडव माजूरी

    • @akashkorde1428
      @akashkorde1428 2 года назад

      करे लवड्या

    • @mulgirkl6421
      @mulgirkl6421 2 года назад

      @@akashkorde1428 करे ल***** नाहीं कारे ल***** नालायक

  • @maheshkarhale2114
    @maheshkarhale2114 2 года назад +15

    खुप छान आनंदी आयुष्याच्या खुप शुभेच्छा

  • @gajanansarap828
    @gajanansarap828 2 года назад +6

    शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे वा वा वावर आहे त पावर आहे शिवसेना जिंदाबाद वधू वरास आशिर्वाद शुभेच्छा

  • @senavadal.
    @senavadal. 2 года назад +8

    गोर गरीब लोकांना पण उपलब्ध करून द्या.

  • @sunitakohale9254
    @sunitakohale9254 Год назад +1

    होणाऱ्या नवरीचा विचार करून तिच्यासाठी काहीतरी वेगळं करावं,

  • @babajinaykodi9877
    @babajinaykodi9877 2 года назад +8

    इकडे खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरीब मुलांच्या लगणात खर्च केला असता तर फार आनंद झाला असता

  • @rohinigujar6227
    @rohinigujar6227 2 года назад +6

    गरिबांचे भलं करून त्यांनाही

  • @prasadadgaonkar4635
    @prasadadgaonkar4635 2 года назад +3

    दोघात तिसऱ्याचा लाभ 😝😝 पत्रकार साहेब

  • @rohinigujar6227
    @rohinigujar6227 2 года назад +8

    फुकटचा पैसा असेल तर हे

    • @akashkorde1428
      @akashkorde1428 2 года назад

      फुकट तुपल्या बापाना दिला काय

    • @akashkorde1428
      @akashkorde1428 2 года назад

      झाट्या

  • @doraemonfriendstheme7361
    @doraemonfriendstheme7361 2 года назад +1

    भाऊ तुमी खुप गरीब आहात जगावेगळ च आहे मैत्रनी गरीब आहेते त्यांच्या बददल बोलु शकत नाही

  • @rahulpachpute6285
    @rahulpachpute6285 2 года назад +4

    गोरगरीब लोकांना मदत करा

  • @shrikantkomalwar2085
    @shrikantkomalwar2085 2 года назад

    शिवसेना पक्षप्रमुख बोलावून घेतील आपणास 💐💐

  • @shankarphale9022
    @shankarphale9022 2 года назад +3

    आरे तूम्ही शेतकरी कुटुंबाचा आनंद बगू शकत नाही
    त्यचा पैसा आहे तुम्ही स्वताला त्रास का करून घेता

  • @kailaskayande108
    @kailaskayande108 2 года назад +14

    या पेक्षा गोर गरीब यांना मदत, अन्न दान केलं असत तर बर झालं असतं

  • @gopalsawarkar6012
    @gopalsawarkar6012 2 года назад +1

    मोठे पणा दाखवण्याची फॅशन झाली आहे. पैशावाले खूप लोक आहेत. खरे पैसेवाले असा भपका दाखवत नाही. बाकी काय उथळ पाण्याला खळखळाट फार.

  • @M416-d3g
    @M416-d3g 2 года назад

    या खर्चा मध्ये किती गरीब जेऊ शकत होते . किती जणांना आनंद झाला असता

  • @marutibhangare6210
    @marutibhangare6210 2 года назад +9

    नवरा नाराज दिसतोय .नवरी मात्र खुश दिसतेय .

  • @ajitmore5237
    @ajitmore5237 2 года назад +2

    भाऊ वहिनींना खूप खूप शुभेच्छा

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 Год назад

    बोलावणं कशाला मातोश्रीवर जायला काय सामाजिक कार्य केले का स्वतःचं आनंद साजरा करतोय

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Год назад

    विनाकारण पैसा खर्च

  • @sunitakohale9254
    @sunitakohale9254 Год назад

    खूप छान वाटत अस ऐकून

  • @kartiklande716
    @kartiklande716 2 года назад

    खुप सुंदर रामशेठ जी

  • @maheshtotre9212
    @maheshtotre9212 2 года назад +1

    काय उपयोग आहे गरजूंना मदत करा

  • @rahulkapure6583
    @rahulkapure6583 10 месяцев назад

    👍👍

  • @yelykand786
    @yelykand786 2 года назад +2

    मी पण केला असता हेलिकॉप्टर पण मला माया गावचे मंतील दोन नंबरचा पैसा होय म्हणून कॅन्सल केलो अन एक स्कॉर्पिओ च बुक केलु.... 😂

  • @gautamhajare8422
    @gautamhajare8422 2 года назад +8

    छान आहे स्वबळावर टम्ही हे कल्पना पूर्ण केली प्रत्येक तरूना मधे स्वकष्टाने स्वप्न पूर्ण करावी

  • @govindbhise3908
    @govindbhise3908 2 года назад +2

    पत्रकारासाठी सोन्याचे दिवस आले आहेत 😂

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 2 года назад +1

    पत्रकार कशाला अडचण करतोय पण 🤣🤣

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 2 года назад +4

    मोठी कामगिरी वगैरे काही नाही

  • @sachinghodake9029
    @sachinghodake9029 2 года назад +4

    मला काय म्हणायचंय जे बघून जाळता येत त्यांनी पण आपल्या लग्नात 🚁 लावा

  • @harishpawar7609
    @harishpawar7609 2 года назад +7

    आरे समाजकारण केले आस्ते तर चांगले झाले आसते

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 2 года назад

      आयुष्यभर समाज कार्य करायचं आहे लग्नाचा टाईम वेळोवेळी येत नसतो फार छान

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 2 года назад +2

    कालच गेलो होतो मि हेलीकॉप्टर ने गावा कडे फिरण्या साठी सहज

  • @RSVlogs12K
    @RSVlogs12K 2 года назад

    Khupach Chan

  • @laxmangaikwad6596
    @laxmangaikwad6596 2 года назад

    . लय भारी . शिव सेना तालुका प्रखुख 👍

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 года назад

    तुझ्यासारख्या लोकांची राजकारण्यांना खूपच जास्त गरज आहे परंतु नवरदेव नाराज आणि नवरी खुश.

  • @banduudhe6564
    @banduudhe6564 Год назад

    Niec

  • @aniltope3679
    @aniltope3679 Год назад

    अभिनंदन साहेब

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 2 года назад +6

    म्हणजे किती लुटल असेल कोणा ला तरी एवढा पैसा कुठून आला ? हेलिकॉप्टर ने प्रवास करता राव म्हणजे नक्कीच शिवसेना चा साधा तालुका प्रमुख हेलिकॉप्टर घेऊन जातो तर इतर चे काय ?

  • @rohinigujar6227
    @rohinigujar6227 2 года назад +2

    सुखद धक्का???

  • @mahadevarde4742
    @mahadevarde4742 2 года назад +5

    ED लावा याच्या मागे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 года назад +6

    पैशाचा माज आहे

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 года назад +3

    माज वगैरे काही नाही जीवनात आनंद घेतला पाहिजे नशिबाने मिळते

  • @सरपंचसाहेबसुदर्शनवनगा

    खूप छान दादा जय महाराष्ट्र . तुमच्या पुढील आनंदात असे 12. 15 book kara खूप छान

    • @sahadupalve2582
      @sahadupalve2582 2 года назад

      Aare.gadhavano.kashala.fukat.rubab
      Dakhavata.kay.kashi.karayachi.ti
      Kara.pan.dikhva.pradarashan.karu
      Naka

    • @rajuwagh8401
      @rajuwagh8401 2 года назад

      पाई जायच आसतन आणखीन चांगल वाटल आसत तुपला आदर्श घेतला आसता

  • @pravingadade2180
    @pravingadade2180 2 года назад

    शेतकऱ्यांसाठी काही तरी वेगळे करा

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 2 года назад

    पैसा भरपूर आहे म्हणून तो ऊधळायचा

  • @ravasahebchougule3313
    @ravasahebchougule3313 2 года назад +2

    शेवटी पत्रकार गुण दाखवतातच.......

  • @mpscb5910
    @mpscb5910 2 года назад +3

    किती खर्च आला हेलिकप्टर ला

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад

    आनंदानं घेऊन जा पण शेवट पर्यंत आसेच ठेवा

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar8351 2 года назад

    बाळा साहेबांनी पुष्प व्रुष्टी केली आलेल
    शिवसेनाचा का.कर्ता नवी पिढी चा आभिमान वाटतोय....👍

  • @kirankamble9397
    @kirankamble9397 2 года назад

    आज राज ठाकरे बोलतील

  • @भास्करशेजुळ
    @भास्करशेजुळ 2 года назад

    खुप छान

  • @rajendraharne9774
    @rajendraharne9774 2 года назад +1

    हा प्रवास करण्यासाठी किती खर्च लागला

  • @kishorshindepatil6152
    @kishorshindepatil6152 2 года назад

    तेवढ्या पैशात गरिबांसाठी काही केले असते तर br झालं असत

  • @nitinwaghmare3903
    @nitinwaghmare3903 2 года назад +4

    Vadhu-varana Helicopter 🚁🚁 traveling feel karudya ho...
    Aase boaring questions answers nantr karta yetilch ki....

  • @sunilpatil7742
    @sunilpatil7742 2 года назад

    Good

  • @RDB24b
    @RDB24b 2 года назад

    काही शेतकरी बघा किति श्रीमंत असतात. आणी ह्यांना कर्ज माफी, वीज माफी, टॅक्स नाही. मजा आहे शेतकऱ्यांची. ऐश करतात शिवसैनिक सरकार चे जावई.

  • @नरेंद्रघुगे-झ9ज

    👌👌👌👌🙏🏼🙏🏼

  • @shubhangikadam7141
    @shubhangikadam7141 2 года назад

    🎉

  • @shriranglokhande6230
    @shriranglokhande6230 2 года назад

    भावा हाआदर्श घालून देणं मोठेपणानाही

  • @maheshjadhav9372
    @maheshjadhav9372 2 года назад

    पैसा

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 года назад

    प्रसिद्घि माध्यम झाल हेआता.एवढा पेसा आहेत गरिबांना मदत करायची पण प्रसिद्घि कुठुन मिळणार?

  • @ravasahebchougule3313
    @ravasahebchougule3313 2 года назад +2

    किती खर्च येतो

  • @someshwarrana8561
    @someshwarrana8561 2 года назад

    हे सगळे पैसे लुटून असली काम धंदा करतात लोकांनी

  • @durajisabne8944
    @durajisabne8944 2 года назад +2

    Patrakarach nasib lay Bhari rao

  • @nanasahebnikam5720
    @nanasahebnikam5720 2 года назад

    You

  • @ठाकरेसरकार-श2ठ
    @ठाकरेसरकार-श2ठ 2 года назад +4

    जे लोक वाईट कमेंट कर्तेल त्यांची फुल जळाली 😂😂

  • @aspirantvishal2708
    @aspirantvishal2708 2 года назад +1

    Khup chan reply dila.. Shivsena mhntlyavr report ni question suru kele lgech.. Kiti ha kmipna

  • @sujatabandal7475
    @sujatabandal7475 2 года назад

    जगा वेगळे काय आहे

  • @gayatrimohite702
    @gayatrimohite702 Год назад

    👌👌👌🥰🥰

  • @madhavawkale9088
    @madhavawkale9088 2 года назад

    किती खर्च आला

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 года назад

    हौशी मंडळी आहेत करून पाहिला तर बरेच आहे

  • @pravingadade2180
    @pravingadade2180 2 года назад +3

    पैशाचा माज आला...

  • @rajuwagh8949
    @rajuwagh8949 2 года назад

    तूला काही आकल नाही काय रे एवढा पैसा गरीबांना देता

  • @rahulchangle6792
    @rahulchangle6792 2 года назад +4

    Jalna ambad ❤😅

  • @sureshpatil7785
    @sureshpatil7785 2 года назад +4

    भाऊ तू खरा शेतकरी दिसत नाही. असा काही तरी वेगळं दाखाऊ नको.इतकी श्रीमंती दखाऊ नको .समाजात प्रथा पडते .

  • @samadhanlondhe3794
    @samadhanlondhe3794 Год назад

    😂😂😂

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 года назад +1

    सल्या पत्रकार फुकटत हेलिपॅड मध्ये बसायला मिळालं 😀😀

  • @सरपंचसाहेबसुदर्शनवनगा

    भेटणार भेटणार

  • @431kartikchavan7
    @431kartikchavan7 2 года назад

    Helicapter....🤣

  • @viraltap6725
    @viraltap6725 2 года назад +3

    Tuza ky kam ahe 😂🤣🤣😂😂😂🤣🤣😂
    100 crore madle dele astil 🤣😂😂🤣😂thode mhnun helicopter 🚁 ghevun aalay

  • @prakashdeshmukh1196
    @prakashdeshmukh1196 Год назад

    विवाह सोहळा छान आहे.

  • @saishelar5551
    @saishelar5551 2 года назад

    Hi

  • @panjabraodeshmukh4141
    @panjabraodeshmukh4141 2 года назад

    माजेल पना म्हणतात याला

  • @cryptorevolution777
    @cryptorevolution777 2 года назад

    Tya reporterla de ki dhaklun 😡😡😡Nako tithe pan mediya 😡

  • @rowdy8325
    @rowdy8325 2 года назад

    Br ajun kahi

  • @kiransabale8881
    @kiransabale8881 2 года назад

    कशाच काय अन् आ रिपोर्टर ने heliport च chakkar मारली

  • @itspk001
    @itspk001 2 года назад +1

    Bhai avdha paisa aanla kutun.. investigate karayla pahije