Parbhani : परभणीत नागोबाचा कोप, गावकऱ्यांची उडाली झोप? ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #udaysamant #abpmajha #marathinews #mumbairain #marathinewslive #CMEknathShinde #Maharashtra
    मंदिरातील मूर्ती चोरी होते आणि गावात त्या दृष्टीने काही तर अघटित घडते..आजपर्यंत असे अनेक प्रकार आपण सिनेमांमध्ये पाहिले आहेत अशीच एक घटना परभणीच्या गंगाखेडात घडलीय.गावच्या मंदिरातील पुरातन नागोबाची मूर्ती चोरी झाली अन मंदिर व गावात नाग दिसायला लागला..यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....

Комментарии • 331

  • @madanshere5834
    @madanshere5834 2 года назад +274

    लोकांची श्रद्धा आहे त्याचा मान ठेवला पाहिजे 👍👍

    • @mr_j_0743
      @mr_j_0743 2 года назад

      Qpuyowuwrpouwotup

    • @janardhanbansode4013
      @janardhanbansode4013 2 года назад +9

      हो... अंधश्रद्धा मुळे आपला देश पाठीमाग आहे .

    • @क्षत्रियधनगर
      @क्षत्रियधनगर 2 года назад +4

      Khare ahe

    • @dhruvasrecipe3835
      @dhruvasrecipe3835 2 года назад +16

      ज्यांचा देवावर विश्वास नाय त्यांनी देवांवर बोलण्याइतपत त्यांची लायकी नाय।

    • @raw657.7
      @raw657.7 2 года назад +2

      बरोबर आहे दादा

  • @pravinb7080
    @pravinb7080 2 года назад +136

    शेवटी श्रद्धा आहे....बाकीच्यांना काय...त्यांना स्वतःचा अस्तित्व माहित नाही.....धर्माचा काय बोलता....

  • @rushi-kendre
    @rushi-kendre 2 года назад +184

    ही गोष्ट 💯 टक्के खरी आहे मी याच गावचा रहिवासी आहे

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 года назад +10

      Sapala sang jaaun sodh ghe manun

    • @vishvambharrakh4033
      @vishvambharrakh4033 2 года назад +11

      Aamcha parbhani jilha Khup andhashradha balagato rav

    • @sa...5257
      @sa...5257 2 года назад

      @@ravisuryawanshi1628 म्हणजे तुला ह्या गोष्टी वर विश्वास नाही वाढत... मूर्खा सरका बोलायला ....

    • @VBK1997
      @VBK1997 2 года назад

      Jhop Kali ka Baba tujhi

    • @pradipchavan24
      @pradipchavan24 2 года назад +2

      Are ata firnya peksha nagane aadhich chorla chori ka karu diley

  • @pravinkale5282
    @pravinkale5282 2 года назад +120

    मूर्ती चोरीला जाणे वाईट आहे. परंतु साप दिसणे आणि मूर्ती जाणे ही योगा योगाने घडू शकते

    • @sachinpawar1544
      @sachinpawar1544 2 года назад +3

      Bavlat ahes ka tu murti chorila geli manun tar saap yetat na

    • @nilimaprashantdeshmukh8826
      @nilimaprashantdeshmukh8826 2 года назад +5

      योग असू शकतो पण तेंव्हाच का मूर्ती चोरून नेल्यानंतर ,,,,

    • @amolekshinge379
      @amolekshinge379 2 года назад

      Khar ahe bhau

    • @nirmalapingle5391
      @nirmalapingle5391 2 года назад

      ​@@nilimaprashantdeshmukh8826

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 2 года назад +145

    मुर्ती ज्याने नेहली आहे तो ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आणुन ठेवेल.... काळजी करू नका........

    • @nilimaprashantdeshmukh8826
      @nilimaprashantdeshmukh8826 2 года назад

      हो खर आहे कारण त्यालही काही चंमत्कर दिसेल ,,

  • @ashokthite4633
    @ashokthite4633 2 года назад +34

    कोद्री या गावात बिडगर आडनाव असणारी मंडळी आहे
    ह्या गावात नागाची विरगळ आहे
    त्यामागे ही एक ईतिहास आहे

    • @rushi-kendre
      @rushi-kendre 2 года назад +2

      भाऊ या गावात खुप आडनाव आहेत

  • @bhauraokhandare3121
    @bhauraokhandare3121 2 года назад +24

    खरा देव असेल तर गाववाल्यांना त्रास देण्यापेक्षा ज्याने मुर्ती चोरून नेली त्यालाच चमत्कार दाखवावा

  • @shivchranghodke
    @shivchranghodke 2 года назад +194

    सापांनी मूर्ती चोरल्यावर निघण्यापेक्षा मूर्ती चोरतानीच निघायच होत आता निगून काय उपयोग आहे

  • @mansipawar1982
    @mansipawar1982 2 года назад +6

    शेवटी काय तर हे जर खरे असेल तर कलियुगात माणसाच्या मनात देवा बद्दलची श्रध्दा टिकून राहण्यासाठी याचे दर्शन झाले

  • @mr.govindwaghmode5989
    @mr.govindwaghmode5989 2 года назад +26

    ज्याची जशी श्रद्धा असल तो त्या प्रमाणे आपल्या धर्माच आचरन करू शकतो हा अधिकार संविधानाने हर एक भारतीयाला दिलेला आहे..! अंनिसवर कायदेशीर कारवाई करा..
    गावात आले तर पब्लिक फटका देण्यात यावा..

    • @vishalkad4692
      @vishalkad4692 2 года назад +3

      100 %

    • @balasahebaher9948
      @balasahebaher9948 2 года назад +1

      हे अंधश्रद्धा निर्मुलन वाले नसून नास्तिक आहेत.

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 2 года назад +2

      आणि श्रध्देचा नावावर अंधश्रद्धा पसरवली जात असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते हा पण कायदा आहे मित्रा! अनिस धर्मातील घान काढायची काम करत ! मी पण एकेकाळी अनिस वर टीका करायचो पण जवळून त्यांचं काम बघितल! आज किती तरी भोंदू नरबळी देताना हजार वेळा विचार करतात! हेच परिवर्तन आहे💯

  • @sspp7040
    @sspp7040 2 года назад +1

    जय शंकर 🙏

  • @dasharathbondare7536
    @dasharathbondare7536 2 года назад +7

    जगात जरमनी भारतात परभणी आपला जिल्हा परभणी

  • @arunjogdand8206
    @arunjogdand8206 2 года назад +12

    Har har mahadav🙏🙏🙏

  • @hanumangarjale3788
    @hanumangarjale3788 2 года назад +13

    हर हर हर हर हर हर हर महादेव

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 2 года назад +32

    दगडाची पण मूर्ती चोरी जाते होय 🙏 लोकांना दगड पण पुरणा 😔 योगा योग

    • @rajudawane138
      @rajudawane138 2 года назад

      मंदीर चोरी गेले

    • @patil1310
      @patil1310 2 года назад +2

      He Ek Muslim karu shkto hindu nhi

    • @mayurransing5205
      @mayurransing5205 2 года назад

      @@patil1310 ky Smita tumi ky boltay bhaan ahe ka jara??? Kshala castism krtay jara laj vatu dya rav

    • @patil1310
      @patil1310 2 года назад +1

      @@mayurransing5205 muslim ekmev Ashe ahet Je murti Pooja cha virodh kartat, hastat, tyna hindu religion war tika Karne, bhawavna dukhawnee, ani itihasaa pasun hindu mandir Todnee Khup aawdtat..👍
      Garibi mule paisachi chori kuni karu shakta. Pan Ek Hindu Kadhi murti chori NHi karu shakt.
      Laj watycha prashna nhi.

    • @mayurransing5205
      @mayurransing5205 2 года назад

      @@patil1310 ☝🏻☝🏻☝🏻👌🏻👌🏻💯💯💯💯💯

  • @subodhpawar3821
    @subodhpawar3821 2 года назад +15

    मूर्ती जाणे चोरी केलेली आहे त्यांनी रात्री मंदिरात जाऊन ठेऊन द्या🙏🌺

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 2 года назад +17

    नागांनी चोरट्याचा शोध घ्यावा

  • @jalindarshinde4508
    @jalindarshinde4508 Месяц назад

    Omg😢😢😢😢

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 2 года назад +18

    बुध्द कालीन नागाची मूर्ति असेल !!

  • @ShIVRaJwagh-ux2bd
    @ShIVRaJwagh-ux2bd 2 года назад +49

    हा योगायोग असू दे ना काही असू दे लोकांची श्रद्धा आहे मूर्ती तिथे ठेवलीच पाहिजे आणि अनिस वाले लोक काहीही बडबडत असतात ते फक्त देवावर टीका करत असतात दुसरे काही येत नाही

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 2 года назад +1

      अनिस वाले फक्त तुमच्या डोळ्यावर जी अंध श्रधेची पटी बांधली आहे ती फक्त काढायचं काम करतात मित्रा💯!

    • @ashwinichavahan1824
      @ashwinichavahan1824 2 года назад

      Anis walyala kahi kam dhande nahi ahe. Dusrya dharma var tika Karne bus evdch kam ahe anis valyanna

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 2 года назад

      @@ashwinichavahan1824 हो का मॅडम! काय आणि कशावर टीका करतात हे पण जरूर सांगा! तुमच्या सारख्या लोकांनी समाजात जी घाण करून ठेवली आहे ती घाण काढण्याचं काम अनिस करत! जरा जवळून काम बघा अनिस च मग समजेल

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 2 года назад

      @@ashwinichavahan1824 तुम्ही कधी नरबळी, अंधश्रद्धा , जुनाट चली रीती यावर नाही बोलणार! भोंदू बाबा कडे जाणारे हे तुम्हीच लोक असतात! आणि फसवणूक झाली की मग tumhala कायदा आठवतो! आणि कधी कोणत्या पोरीचा नरबळी गेला तर तुम्हाला काही नाही वाटणार कारण ती दुसऱ्याची पोर असते! आणि जे याच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना गोळ्या घालून मारणार! ही तुमची मानसिकता

  • @gopalraut7264
    @gopalraut7264 2 года назад +11

    Jay sopinat maharaj ki jay 🙏

  • @anilgaikawad7707
    @anilgaikawad7707 2 года назад +33

    सांभाळून राहा नागा पासुन

  • @d.s.jadhav9852
    @d.s.jadhav9852 2 года назад +65

    सापांना समजायला पाहिजे,चोरी कोणी केली.चोराला धडा शिकवायला पाहिजे.

  • @rajpatil8522
    @rajpatil8522 2 года назад +3

    हिंदू धर्माची श्रद्धा म्हटलं की अंधश्रद्धा या आणि इतर धर्माच्या श्रद्धेला आस्था म्हटलं जातं आणि त्यांना महत्त्व दिलं जातं हेच आपला देश🙏🙏

  • @tukaramlatpate5310
    @tukaramlatpate5310 2 года назад +63

    खोटं समजून घेऊ नका मी याचा गावचा आहे

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 года назад +1

      Sapala sang jaaun sodh ghe manun

    • @fakeid5966
      @fakeid5966 2 года назад

      Mi gangakhed cha aahe dada..

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 года назад

      @@ravisuryawanshi1628 tujha bochat ghuslyavar sag

    • @mahadevghanvat2902
      @mahadevghanvat2902 2 года назад

      त्या अंधश्रध्दा वाला त्याला गाव खाली घालून मारा भाडवा अम्मची शरद आहे त्याचा काय
      बरोबर आहे भाऊ तुमचं

    • @kiranb1279
      @kiranb1279 2 года назад

      Murti sapadli ka

  • @ramchandraparve4755
    @ramchandraparve4755 2 года назад

    गावाचं नाव काय आहे भाऊ

  • @vishalshinde8788
    @vishalshinde8788 2 года назад +3

    Jay bholenath.har har mahadev 🙏

  • @kkallrounder1.244
    @kkallrounder1.244 2 года назад +3

    हर हर महादेव

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 года назад +11

    एक दिवस निघाला असेल...आणि पूर्ण बोंबटा पाऊसाचे दिवस आहेत साप निघतच असतात...

  • @latpatepandurang1836
    @latpatepandurang1836 2 года назад +3

    Abp maza chi team che Aabhar

  • @Kundanjk007
    @Kundanjk007 2 года назад

    🙏

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 года назад +40

    👉🏼काळा जादू करणाऱ्या लोकांनी ती नागाची मूर्ती फेकून दिलेले कुठेतरी 😠😡🤔
    👉🏼 काळा जादू करणाऱ्यांना त्या गावातील लोकांवर वश करता येत नव्हत 😠😡🤔 ( कोणती संस्थेचे लोक आले होते का त्या गावांमध्ये कधी चेक करा सर्व माहिती भेटेल )

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 года назад +1

    Jay mahakal

  • @tigersubhedar6044
    @tigersubhedar6044 2 года назад

    हर हर महादेव शंकरा

  • @piyushe-learnmathsolution2481
    @piyushe-learnmathsolution2481 2 года назад +4

    आता खऱ्या नागाची पुजा करण्याची गरज आहे..... जिवंत नागाच दर्शन घेताना फाटली असल...

  • @namratasalunkhe7759
    @namratasalunkhe7759 2 дня назад

    🕉 nam shivay ❤

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 года назад +3

    ओमनमःशिवाय ओमनमःशिवाय ओमनमःशिवाय
    जय नागेश्वराय
    भोलेबाबाचे गळ्यातील दागीण्याची चोरी
    तो चमत्कार दाखवणार सोडणार नाही

  • @amarkodli1747
    @amarkodli1747 2 года назад +4

    Har Har mhdev 🙏🙏

  • @abhijitterkar5070
    @abhijitterkar5070 2 года назад +34

    जय नागेश्वर

  • @AjitkanaseOfficial1008
    @AjitkanaseOfficial1008 2 года назад +28

    कोणाच्या श्रद्धेवर कोणीही ढवळाढवळ करू नये.... अजून एक विनंती अंनिस चि लोक दिसले तर चोप द्या... ही एक communist विचार धारा आहे

    • @ashwinichavahan1824
      @ashwinichavahan1824 2 года назад +1

      Ho Kharch Amhi manu Tech khar Baki chya nna murkh Samjata anis wale

    • @howtosuccess1817
      @howtosuccess1817 2 года назад

      अगदी बरोबर बोललात

  • @googlebabaa5118
    @googlebabaa5118 2 года назад +1

    पाऊसाळ्यात साप निघतातच...
    मी दुध घालायला जातो डेअरिवर रात्री आठला रोजच रोडवर दर्शन होते...
    त्यात नवल काय...

  • @manojgirividios2440
    @manojgirividios2440 2 года назад +3

    मुर्ती चोरीला गेली म्हणुन नाग दिसला की योगायोग आहे ही चर्चा करने महत्वाचे नाही. अगोदर पुरातन मुर्ती शोधा व मंदिरात बसवा. नंतर अंधश्रद्धा आहे की योगायोग याचे चर्चेचे गुऱ्हाळ करा. जय हिंद

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 2 года назад

    गाव आणी ठिकाण कुठे आहे ते सांगितलं नाही

  • @pradipbhosale4028
    @pradipbhosale4028 2 года назад +4

    नगानी चोरट्याचा शोध घ्यावा

  • @vishalarkade9466
    @vishalarkade9466 2 года назад +13

    सापलाही माहीत नहीका मूर्ती कुठ गेली ते

  • @ganeshgaikwad9486
    @ganeshgaikwad9486 2 года назад

    Andh shradha ajun kiti ahe

  • @samadhankadu7096
    @samadhankadu7096 2 года назад +3

    ते काय पण आसो मुर्ती शोधा आणि जेथे होती तेथे स्थापन करा .हर हर महादेव. देवो के देव महादेव

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 2 года назад +2

    मला वाटत गावात नागोबा येण्या ऐवजी, मूर्ती चोरणाऱ्यच्या घरात यायला पाहिजे.

  • @monaganvir5981
    @monaganvir5981 2 года назад +1

    Maharashtra news 24live

  • @knowledgekatta2446
    @knowledgekatta2446 2 года назад

    नवीन दरसुची दिनांक 25.07.2022 पासून लागू झाली आहे.पुढील अंदाजपत्रके नवीन दरसूची प्रमाणे करावीत

  • @bharat84440
    @bharat84440 2 года назад +1

    अंनिस वाल्यानी ज्वालाजीला जाऊन तिथे अखंड ज्योत कशी जळते आहे ? स्वामी जगन्नाथ मंदीरा वरुन कुठलाही पक्षी का ऊडत नाही ? व मंदीरावरील झंडा हवेच्या विरुध्द दिशेला कसा फडकतो याचा शोध लावावा.

  • @prafullavhale5889
    @prafullavhale5889 2 года назад

    Nagenharay त्रिलोचनाय om namah shivaya ❤️❤️❤️

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 2 года назад +6

    भाजपने हेच हेरले आणि देशाच्या धर्माच्या नावाखाली मतदान करण्यास मजबूर केलं जातंय

  • @sunilpawar5252
    @sunilpawar5252 2 года назад +2

    नविन मुर्ती बसवा गावकरी.....🙏

  • @mh1416
    @mh1416 2 года назад +10

    मूर्खांनो एकदातरी थोर महात्मा फुलेंचं 'गुलामगिरी ' हे पुस्तकं वाचा म्हणजे आयुष्य बदलून जाईल 🤦‍♀️...मला हे कळत नाही माणसानेच निर्माण केलेल्या दगड - मातीला लोकं देव कस काय मानतात?... खरा देव हा निसर्ग आहे जो आपले पोट भरतो 💯...

    • @pandurangkhanderaoladegaon8505
      @pandurangkhanderaoladegaon8505 25 дней назад

      अशा लोकांना कोणी सल्ला ना विचारलाय ना अशा गोष्टी पाळण्याची सक्ती केली आहे कशाला नको असलेले सल्ले देण्याची विकृती चे प्रदर्शन करताय?😂😂😂😂😂😭😭

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 года назад

    मूर्ती नाही सापडली तर प्रचंड अनर्थ होईल गावांमध्ये संपूर्ण ग्रह खात्याची ताकद लावून मूर्ती शोधण्यात यावी

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation1 2 года назад +1

    Mi Gangakhed kar 💕💓❤️🥰💞💘💯❣️🥳🥳🥳

  • @prashantpatil5793
    @prashantpatil5793 2 года назад

    Har har mahadev

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 2 года назад +5

    हे अनिस वाले फक्त आपल्या लोकांजवळ टूर टूर करतात, .... ठिकाणी जाऊन बोला की ही अंधश्रद्धा आहे, अनिस वाल्यांना पळायला सुद्धा जागा पुरणार नाही

  • @santoshjaybhaye8387
    @santoshjaybhaye8387 2 года назад +7

    ह्या घुलेला म्हनाव सर कलम बाबतीत बोल

    • @balasahebaher9948
      @balasahebaher9948 2 года назад

      तरच म्हणता येईल खरे अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाले आहेत.

  • @anilkhadwatkar8050
    @anilkhadwatkar8050 2 года назад

    Hr hr mahadev

  • @freakishlyfeline4917
    @freakishlyfeline4917 2 года назад +2

    बिलामध्ये पाणी जात तेव्हा अनिस वाले पण निघतात

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 Месяц назад

    ❤हा अनिस दीडशहाना आहे

  • @pappubidgar3651
    @pappubidgar3651 2 года назад +1

    Jay bhole baba

  • @nitinmagar1044
    @nitinmagar1044 2 года назад +11

    हार हार महदेव

  • @vijaykumarkumbhar4656
    @vijaykumarkumbhar4656 2 года назад

    Har Har mahadav

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 года назад +2

    अनिस वाले फक्त हिंदू श्रद्धा संस्कृती बद्दलच का नेहमी बोलतात....? बाकी इतर समाजातील लोकांना पण मार्गदर्शन करा म्हणावं... म्हणजे गोर गरिबांना चादरी मिळतील....

  • @kailassalve2939
    @kailassalve2939 2 года назад

    Har har mahadev ,🙏🙏🙏

  • @SuvarnaFulzale
    @SuvarnaFulzale Месяц назад

    मुरकांचा नजर आहे

  • @जालिंदरनाथबमबमभोले

    जय नागराज

  • @adityashinde1664
    @adityashinde1664 2 года назад

    🙄🙄🙄

  • @prachikamble2882
    @prachikamble2882 2 года назад

    Mulgi shikva

  • @sandeepkamble1659
    @sandeepkamble1659 2 года назад +2

    जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही
    तो दुसऱ्याचे रक्षण काय करनार

  • @rajeshpatil2292
    @rajeshpatil2292 2 года назад +1

    अनीस ने नुस्ती टीका बड़बड़ पेक्शा जन्म मृत्यु चे रहस्य प्रत्यक्ष दाखवा

  • @prakashbhagvat1408
    @prakashbhagvat1408 2 года назад +3

    Dev aahe visvas tevla tr jay shri ram

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 2 года назад +2

    Andhshradha pasrau naka.
    Ya divsat saglikade saap nightat.

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 года назад

    चोराला साप चावला पाहिजे होता. ..याला जास्त हवा देऊ नये. भारतीय खेळाडूंना मिळवलेले जी पारितोषिक मिळवले त्याबद्दल चर्चा करा खेळाडूंना प्रोत्साहन द्या असल्या लबाड गोष्टी दाखवून आपण किती मागे आहोत . दाखवायचा आहे काय तुम्हाला

  • @sagarharge4815
    @sagarharge4815 2 года назад

    आर

  • @ajitvalvi8213
    @ajitvalvi8213 2 года назад +1

    Jay bhale naath

  • @amitgadakh3935
    @amitgadakh3935 2 года назад +1

    अनिस वल्यानीच गायब केली.... असेल मूर्ती

  • @dipakjadhav8625
    @dipakjadhav8625 2 года назад +2

    सापांचा वावर असणारी ती जागा असणार ,आणि पावसाळ्यात साप बाहेर निघत असतात तसेच ग्रामीण भागात ४ ते ५ साप दिसले असतील काही जादा बिनविषारी पण असतील तर ग्रामस्थ संख्या वाढवून अफवा पसरवित असतात

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 2 дня назад

    ते काहीही असो पण त्या गावकऱ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे मुर्ती मिळावीच

  • @Village_Life_16
    @Village_Life_16 Месяц назад

    मूर्ति तांब्या ची आसेल,कीमती,,,दूसरी लोखंडी बसवुन ghya,,,,, ती मूर्ति मिलनार नहीं,,,,

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 2 года назад +1

    ज्यांनी कोणी मूर्ती नेली त्यालाच जाऊन बर नाग चावत नाही💯🤨🤨। गावकर्यांनी भीती का दाखवायची

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 2 дня назад

    नागो बा मूर्ती चोरणारा ना चावेल

  • @chandrakantvasudev2577
    @chandrakantvasudev2577 2 года назад

    योगा योग आहे मग मुर्तीच काय चोरीला गेली ना

  • @mandartalele546
    @mandartalele546 2 года назад

    नाग देवता हे पुर्विपासुन लावलैँल दैवत लोकांची श्रद्धा

  • @कल्याणमुबंई
    @कल्याणमुबंई 2 года назад +1

    पावसाळा आहे।। साप कुटे। पण। निगतात।।।।।।
    Pk। movis। पहा

  • @akshaykhollam8988
    @akshaykhollam8988 2 года назад +1

    He bagha,"सांगू इच्छितो !"😅😂😜🤣

  • @deepawayeda6528
    @deepawayeda6528 2 года назад

    Jau da dya. Murti karan baycana puja sathi havi aahe tyanche pan manane barobar aahe itake varsh. Sap nahi disale aatach ka yetat biti vatte

  • @anitapunekar
    @anitapunekar Год назад

    🤣🤣🤣😜kashla palvila asyn

  • @vaijujoshilkar1286
    @vaijujoshilkar1286 2 года назад +1

    Ya kaliyugat devachi murti pan chortayna bagvat nahiye

  • @dawoodinternationalfashion7583
    @dawoodinternationalfashion7583 2 года назад +1

    Kia zamana aagaya yaar.log murti bhi chori kar rahe hain

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 2 года назад

    तो नागोबा चोरणार्याला पण काहीही नुकसान करु शकतो

  • @Dattahere.nagaorao.budhe-hg4cy
    @Dattahere.nagaorao.budhe-hg4cy Месяц назад

    चोर चोरी करताना साप कोठे होता त्या चोराला धडा शिकावयाला पाहिजे होता कोठली आधशद्धा लावून बसलेत या लोकाचे डोके ठिकानावर आहेत की नाही

  • @avinashrasve8264
    @avinashrasve8264 Месяц назад

    तिथले 10वी आणि 12 वि चे कॉपी
    सेंटर बंद करा आधी...कॉपी करून करून pass zale sagale tithe

  • @vikrantwaghmare8419
    @vikrantwaghmare8419 2 года назад

    Kiti ha andhvishwas.......

  • @Udtatir-xh8xc
    @Udtatir-xh8xc 2 года назад

    Murti chorila geli te sudhaa dagdachi mhnje he konitari muddamun kele ahe

  • @bhadva
    @bhadva 2 года назад

    परधनी

  • @gopalthigle3174
    @gopalthigle3174 2 года назад

    No chalange