Eknath Shinde Helps Ambulance : हायवेवर दिसली बंद पडलेली रुग्णवाहिका, एकनाथ शिंदेंची थांबवला ताफा
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- #abpमाझा #abpmajha #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena
Eknath Shinde Helps Ambulance : हायवेवर दिलसी बंद पडलेली रुग्णवाहिका, एकनाथ शिंदेंची थांबवला ताफा
मुंबईत हायवेवर बंद पडली रुग्णवाहिका
रुग्णवाहिका दिसताच शिंदेंनी थांबवला ताफा
मुंबईच्या चुनाभट्टी-कुर्ला मार्गावरील घटना
ताफ्याततील रुग्णवाहिका देत केली मदत
ठाणे रुग्णालयात दाखल करण्याचे दिले आदेश
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Ajit Pawar In BJP | NCP Crisis Live Updates | Ajit Pawar Latest News | Ajit Pawar Joins Shinde Government | NCP Rebel MLA Updates | Sharad Pawar vs Devendra Fadnavis News | CM Eknath Shinde | NCP Meeting Live Updates Today
शिंदे साहेबांनी वेळो वेळी गोरगरीब जनतेला मदत केली आहे great CM 🚩🚩🚩🏹🏹
Simplicity of example of CM Shinde Saheb ❤
Modi chi copy juna natak
चांगल्याला चांगलं म्हणायला शिकूया राजकारण तर करायचं आहे आपल्या माणसाचे पाय आपण किती दिवस ओढणार आहात
Haa juna natak chalu ahe
माणुसकी जपणारी माणसे shinde saheb
हा माणूस कामासाठी भारी आहे पण आता अनेक लोकांना बघवेंना
Ryt
अगदी बरोबर आहे
देव माणूस श्री एकनाथ महाराज की जय
जनसंपर्क असलेले मुख्यमंत्री ...खूप छान साहेब
हा माणुस कामासाठी देव आहे . पन अनेकांच्या पोटात गोळा उठतो .
असा CM होणं नाही, great sir
Such a sensitive CM ❤🎉🎉
Eknath bhai tumhi Chan kaam karat aahat 😊
Zabardast ! Keep it up Eknath ji Shinde Saheb !
एकच भाऊ एकनाथ भाऊ शिंदे.... मुख्यमंत्री काय असतो... हे कायम आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे..,
बस एक कॉल करतात आणि काम ओके... ना कुठला अर्ज, ना दिरंगाई... काम ताबोडतोब...
We heartily salute Shinde Saheb for your work with poor patients.God bless you healthy and long life.❤
चांगला माणूस आहे,
असे मुख्यमंत्री पाहीले नाहीत.❤❤❤
कॅमेरामनने अगोदर कॅमेरा चालू केला नसता तर बघितला पण नसता.
1number saheb🙏
Good.. अनाथांचा नाथ एकनाथ.
तुमची काम करण्याची पद्धत खतरनाक आहे साहेब🚩🚩🚩🚩
Yevdhya varshatil best मुख्यमंत्री
Good work 👍👍
असाच मुख्यमंत्री पाहिजे .great sinde saheb
❤️✌️👍
👏👏👏👏👏👏
सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री
असा मुख्यमंत्री होणे नाही एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद हीच खरी शिवसेना एक शिवसैनिक
एक नंबर काम केले
1नंबर शिंदे साहेब❤❤❤❤
Great CM. ❤❤❤
Great CM real nayak
Great CM
साहेब सर्वांना आपला वाटणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला भेटला जनता हे तुम्ही केलेले कार्य विसरणार नाही
छोट्या छोट्या घटनेकडे स्वतःहा मुख्यमंत्र्याच लक्ष हे अभिमानाची गोष्ट आहे
Great Saheb 👍
Nice ....great work....
अनाथाचा नाथ एकनाथ ... सुपर cm
जमिनीवर पाय असलेले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब.
सलाम.
साहेब तुमि खूप भरी आहेत अनातचा नाथ एकनाथ ❤
Natk...
I hope he survives these political games and we get him again in 2024
कॉमन मॅन ❤
काॅमेंट वाचून फार आनंद झाला महाराष्ट्र मधील जनतेला नम्र विनंती आहे ऐक लक्षात ठेवा चांगले दिवस पाहिजे असतील तर खरोखरच सांगतो विचार करून मतदान करा भ्रष्टाचारी लोकांना आपल अनमोल मत देऊन आपली वर्षानूवरष वाया घालवू नका जय महाराष्ट्र.
❤❤❤❤❤❤ 1number ❤
🌷👌👌
Nice work shinde sir....
साहेब एक नंबर काम केलं
CM no 1🎉
हेच बंद पाडणार आणि साहानुभूती मिळवनार महाशय शिवसेनेत होते
😂😂😂 मायनोच्या लाचारांनो उध्वस्त फावड्याची सुकलेली लेंडकच चघळा 😀😀😀😀
Uddhav chatya ala hithe pn chatayla 🇨🇨🇨🇨🇨🇨🐓🐓🐓🐓
CM Eknath Shinde Saheb Pahije BJP Ne Game Nahi Karavi Evda Madat Karnara CM Nahi Bhetnar Maharashtra Cha 🙏
हे अश्या व्हिडिओज बघून ठाकरे यांच्या छात्तीत कळा आल्या असतील 😂
CM aple manave tevdhe abhar kamich🙏❤
चॅनेल वाले कस काय हजर आहेत.
हवेत विमान थांबवू शकतात रोड त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही
लोकांना काम करणारा नाही तर जो अख्खा covid घरी बसून होता आणि ज्ञान देत होता ते आवडत आणि निष्ठा म्हणे जो आपल्या बापाचा विचार तिलांजली देतो लोक निष्ठा गप्पा मारतत्😂😂😂😂😂😂😂😂
He is common man cm saheb great work
Great C.M
खूप छान
Good
👍👍👍
Great cm
नौटंकी ... मुख्यमंत्री च्य रस्ता साफ असतो
1no
द ग्रेट
साहेब तुम्ही खरोखरच चांगले मुख्यमंत्री आहे पण या राज्यात चांगल्या मानसाला किंमत नाही हि वस्तुस्थिती आहे
👌👌
Good cm saheb
Great c m
साहेब काम चांगलं करत आहात पण ऐक मोठी चुक केली आहे अजित दादा सोबत घेऊन
Khupach chhan Kam kart aahe saheb
विठ्ठला खरोखरच फार फार छान मुख्यमंत्री दिला आहेस तु महाराष्ट्राला आता त्यांना टिकवायच कि घालवायच मायबाप जनतेच्या हातात आहे गोर गरीबांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब ऐकनंबर मुख्यमंत्री.
Cm 💯🔥
Settings lauan tevli hoti news var deya Sathi
Greatest cm eknath shinde saheb🙏
Planning success......
स्वतः सगळी सेटिंग करून ठेवायची आणि अस फायदा करून घेयचा😂😂
😂😂😂 उध्वस्त फावड्याची लेंडकच चघळ😀😀😀😀
Uddhav chatya ala 🇨🇨🐓🐓🐓🐓🐓🇨🇨
@@keepsocialdistance1643barbar 🤣🤣🤣👌
Good mukhymantri
Great Saheb
धर्मवीर एकनाथ शिंदे साहेब जय हिंद साहेब 🇮🇳🇮🇳
🎉🎉
रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री पाहिजे
या जागी दुसरा मंत्री.........छै,याकरीता पाहीजै जातीचे नव्है पाहीजै जातीवंत........तुम्हापुढै आम्ही नतमस्तक शिंदै साहेब.........
ओन्ली एकनाथजी शिंदे साहेब ❤️🔥🏹🚩
❤
एकनाथ शिंदे ❤🎉
म्हणजे आता मोदीसारखा स्टंट हा पण करायला लागला का?
महशक्तीची शिकवण 😂
व्हा साहेब
साहेब शब्दच नाहीत त्रिवार मुजरा
ज्या फोन वर साहेब बोलले तो फोन न.मिळेल का
असा हा धर्मवीर👌👌👌👌👌👌
फक्त फडणवीस आणि पवार पासून सावध रहा.... 🙏🙏
0:45
Good cm sab
Mumbai road and tarrafic situations going worse to worse. No disciples no police personal on roads. Bhawan bharose
यालाच म्हणतात महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब
Bhariy ha manus 🙏🏼🙏🏼
गरीबाचा नेता आहे
सगळा बनाव दिसतोय,, सहानुभूतिसाठी
उधव ठाकरे असो अथवा एकनाथ शिंदे जी असो हे साधे भोले मानसे आहेत याना जर फडनवीस अजित पवार शरद पवार यांसारखे डिवचनारे जर नस्ले तर महाराष्ट्र च काया पलट कारणर हे नक्की Good CM Of Ekanath sinde Ji
खूप छान मुख्यमंत्री साहेब
🕉🕉🙏🙏🚩🚩🚩👍
रयतेचा राजा......
हेच खरे Manniy Balasaheb याचे shivsaienik
फायर मुख्यमंत्री