SIP च काळ सत्य सांगणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच SIP करो....ची जाहिरात मला पाहायला मिळाली. सांगणे आणि कृती यात किती फरक. आपल्या व्हिडिओला कोणत्या कंपनीची जाहिरात आहे हे तपासायला पाहिजे.👍
videos वर कोणती add येनार हे youtube चैनल च्वाल्या मानसाच्या हातात नस्त भाऊ, video मधे जे संगीतएल आहे ते तर महत्त्वाच आहेच ना का नाही ? जीवनात थोडा अभ्यास् आणि निरीक्षण करत चला
@@kirankulkarni7110Sir, As a layman audience we would like to know why he is wrong. Thanks. सर हे सांगतात ती 'माहिती अत्यंत चुकीची आहे' असं तुम्हाला का वाटतं ते तुम्ही समजाऊ शकाल का ? यातील कुठला मुद्दा अथवा माहिती चुकीची आहे हे नेमकं सांगू शकता का ?
mostly MF che exit load mi trr 1% pahile aahet aani expense ratio pn below 1%. Aani SIP ek Changala option aahe aani Step UP SIP keli trr ajun best aahe.
यांच्या नादी नका लागू ऊठसुठ कोणीही काहीही बोलतंय sip बद्दल बहुतेक ज्यांची लायकी नाहीये रुपया गुंतवण्याची तेच जास्त बोलतात, भावांनो sip सही है बिंदास करा माझी स्वतःची ६०००० महिना ची आहे…
कामाची वाटली म्हणजे काय सर...... कामाची आहेच..... खूप सुंदर माहिती आहे.... तेवढीच उत्कृष्ठ पद्धतीने मांडणी वागडी सोप्या भाषेचा उपयोग. .. ❤ खूप सुंदर वाटलं.
आपले व्हिडिओ सनसनाटी बनवण्यासाठी कधी एसआयपी चांगली आहे कधी वाईट आहे अशी चटपटीत व्हिडिओ हे लोकं बनवत असतात यांच्या नादी लागू नका एसआयपी मध्ये गुंतवणूक करा लॉन्ग टर्म साठी 10 वर्षे निश्चितच शेअर मार्केट मधून तुम्हाला फायदा होईल
If a fund has (some %) exit load if you withdraw investment within a year, then you can stop SIP and wait for 1 year and then withdraw the amount then you don't have to pay Exit Load.
That's why you should always suggest investing in Index funds or ETFs because they don't have exit load and their expense ratio is also the lowest. Please also tell people that they can start their investing with as low as 10 rupees in Mutual funds. By investing just 10 rupees they can be in the stock market. If you don't know then ask me about it.
काही पण title देऊन लोक video बनवतात view साठी sip best आहे stock जमत नसेल तर मी monthly 10000 करतो दोन वर्षात 30% absolute return आहे, जे विचार करत आहे त्यांनी आज mutual fund चालु करा. 2027 मधे nifty 30000 असेल माझी comments फोटो करु घरात लावा best of luck😂😂
नेहमी mutual fund distributor कडून mutual funds ची SIP सुरू करा. कारण कधीही आपल्या शंका साठी आपण त्याला फोन करून विचारू शकतो. चांगले funds निवडायला त्याची मदत होते. Statements, Additional Purchase, Withdrawal तो लगेच करुन देतो. तो एखाद्या Gym Trainer किंवा Sports Trainer सारखा असतो.
He barobr ahe.distributor bichara kasht karun shetkaryakadun paise Anto Ani market mdhe invest karto tevha market vadhte Ani he chutiye ac kholit basun malai khatat.jagala dnyan detat.
2 ooo ते 5000 Rs sip करायला काही हरकत नाही भावांनो,,मी अतिशोक्ती करणार नाही 20% नी माझी रक्कम वाढत आहे 2वर्ष झाले,,,3वर्षाची term आहे,,, बरे वाटले तर मी आणखी 3वर्ष वाढवणार आहे,,,,
Thumbnail आणि व्हिडिओ content याचा काडीमात्र संबंध नाही. बरं झालं मी व्हिडिओ पाहण्याआधी लोकांच्या comment वाचल्या. नाही पाहायचा भाऊ मला तुझा व्हिडिओ. Thumbnail काहीही लावून लोकांचा वेळ नका वाया घालवत जाऊ.
3:57 You explained Direct plan but why did not revealed Regular Plan? At end you simply said to choose Direct plan. why? Feels like something is missing in the video. Kindly explain Regular plan as well. Dhanyawad ! By the way I have already hit LIKE button :D तुम्ही 'डायरेक्ट प्लान' समजावून सांगितला पण तुम्ही 'रेग्युलर प्लान' सांगायचं का टाळलं किंवा एडिट केलं? शेवटी थेट 'डायरेक्ट प्लॅन' निवडा असे सांगितले. यामुळे व्हिडिओ अपूर्ण वाटला . कृपया डायरेक्ट प्लान बद्दल देखील स्पष्ट करा. धन्यवाद!
Commission cha farak aahe fakt. Direct ghetala tar regular plan madhe agency la je commission jaate te jaat naahi aani tevadhya rupayanche jast units milatil.
समजा एखाद्याने जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 अशी मासिक रुपये 1000 ची SIP केली असेल (म्हणजे एकूण गुंतवणूक = 13000 )आणि त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये फक्त 1000 रुपयेच काढले (redeem ) तर त्याला exit load लागेल का ?
मी रेग्युलर फंड मधून डायरेक्ट फंड मध्ये स्विच करू शकतो का... आणि असे करणे long term योग्य होऊ शकते का. Expense Ratio of same Fund. Regular Fund: 02.25 % Direct Fund: 01.00 %
Risks vs. rewards aahe. If you have money you can easily afford to lose, go for stocks. Otherwise, MF. Rewards will be in that proportion. In both cases, you need to do a lot of research before investing. More the risk, more research is needed.
Sir.. My age is now 40 running... I want to doing sip direct plan... Please suggest me on this age... Which plan is better for me and how much years min....
सर मी sip चालू करत होतो तर ती प्रोसेस पूर्ण नाही झाली आणि sip चालू करता करताच कॅन्सल झाली तर ते पैसे refund होतील का ,? त्या मध्ये माझे पैसे कॅन्सल प्रॉसेसिंग मध्ये दाखवत आहेत .ते आपोआप परत येतील की त्या साठी काही प्रोसेस आहे ?
बिनधास्त SIP करा … कंपाऊंडींग ची ताकद काय असते हे SIP मध्ये च दिसते … मी स्वतः २८०००/- प्रती महिना SIP करतो .. फक्त vision लॅांग चे ठेवा … कमीत कमी २० वर्ष
Groww वर करू नका.. ऑनलाईन long term रहात नाही data proven आहे 100 मधले 80 लोक ऑनलाईन केलेलं इन्व्हेस्टमेंट कालांतराने बंद करतात... म्हणुन एखादा advisor कडे काढा तो तुमच्या इमोशन ला कंट्रोल करेल
@@Analysis565 अगदी खरे आहे. सन 2005 मध्ये hdfc top 200 फंड मध्ये 3000 दरमहा गुंतवणूक होती. चांगले रिटर्न दिसले म्हणून 8 महिन्यात पैसे काढून घेतले. सन 2012 मध्ये पुन्हा sip चालू केली. फक्त 1 वेळा Sip bounce झाल्यामुळे त्या sip बंद केल्या. त्या दोन्ही वेळा advisor कडून केले असते तर कदाचित अजून 5 वर्षानंतर नोकरी नक्कीच सोडली असती. असो, आता मागील 5 वर्षे पासून डोळे उघडले आहेत. प्रॉपर advisor कडून दरवर्षी 20 टक्के रक्कम वाढवत गुंतवणूक केली आहे.
मी म्युच्युअल फंडात पैसे ठेवले होते ते 10 वर्षांनीं मला जवळ जवळ 20% कमी करुन दिले.. मला त्यामूळे खूप नुकसान झालं.. मी त्यांनी ह्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की एजेंट ने जो प्लान सिलेक्ट केला होता तो चुकीचा होता .. मला तेव्हा म्युच्युअल फंड बदल काहीही माहीत नव्हत
SIP च काळ सत्य सांगणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच SIP करो....ची जाहिरात मला पाहायला मिळाली. सांगणे आणि कृती यात किती फरक.
आपल्या व्हिडिओला कोणत्या कंपनीची जाहिरात आहे हे तपासायला पाहिजे.👍
videos वर कोणती add येनार हे youtube चैनल च्वाल्या मानसाच्या हातात नस्त भाऊ,
video मधे जे संगीतएल आहे ते तर महत्त्वाच आहेच ना का नाही ?
जीवनात थोडा अभ्यास् आणि निरीक्षण करत चला
अजून 5 वर्स्यात सगळे विजय माल्या होणार आहेत...सहारा स्कॅम सारखं पण होऊ शकते या गोष्टीत पडू नका
मी sip करत असताना माझी खिल्ली उडवणारा ट्रेडर मित्र आज sip करायला लागला आहे.
😂😂😂
Direct point to point video. No misleading and random information. Great information
अत्यंत चुकीची माहिती
@@kirankulkarni7110Sir, As a layman audience we would like to know why he is wrong. Thanks.
सर हे सांगतात ती 'माहिती अत्यंत चुकीची आहे' असं तुम्हाला का वाटतं ते तुम्ही समजाऊ शकाल का ?
यातील कुठला मुद्दा अथवा माहिती चुकीची आहे हे नेमकं सांगू शकता का ?
खाली मी कमेंट मध्ये विस्तृतपणे लिहलं आहे.
@@kirankulkarni7110 Sorry, cant see any.
सरळ साधा फंडा आहे रेगुलर प्लॅन वर एक्सिट लोड जास्त असतो आणी डायरेक्ट प्लॅन वर कमी.
Could you please help me understand regular plan Vs direct plan?
@@gamekhelo7976 watch video again, it already explained well
mostly MF che exit load mi trr 1% pahile aahet aani expense ratio pn below 1%. Aani SIP ek Changala option aahe aani Step UP SIP keli trr ajun best aahe.
मी म्युच्युअल फंडात एकदम (lumpsum) गुंतवणूक केली आहे.SIP करणं मला कंटाळवाणे वाटते.ही गुंतवणूक मी कमीत कमी ८ वर्षांसाठी केली आहे.
🎉🎉
kiti kele aahe
@@missionpeace4820 5 Cr
sir konta matual fund
यांच्या नादी नका लागू ऊठसुठ कोणीही काहीही बोलतंय sip बद्दल बहुतेक ज्यांची लायकी नाहीये रुपया गुंतवण्याची तेच जास्त बोलतात, भावांनो sip सही है बिंदास करा माझी स्वतःची ६०००० महिना ची आहे…
Pagar kiti ahe😂
😅
@mhareb1450 business ahe mi pagar deto ghet nahi
Kontya Fund madhe aahe Tumch sip
काहीही हं श्री 😂
एजेंट तर नेहमीच फायद्यात असतो तर त्याची कमाई कशी आणि किती असते ते सांगा🎉
कामाची वाटली म्हणजे काय सर...... कामाची आहेच..... खूप सुंदर माहिती आहे.... तेवढीच उत्कृष्ठ पद्धतीने मांडणी वागडी सोप्या भाषेचा उपयोग. .. ❤ खूप सुंदर वाटलं.
हो पण जरा टैक्स वर पण सांगा जसे की short term gain, long term gain ,आणि मग सांगा रिटर्न किती ते 😅
कुठल्याही फंड ची गरज नाही. सरळ nifty bees, gold bees अशा ETF मध्ये स्वतः गुंतवणूक करा.
भाऊ example देऊन सांग कस ते तेवढंच समजेल 👍🤗
@@parthrk171 जसे शेअर खरेदी विक्री करतो तसे निफ्टी bees search करून खरेदी करायचे, तुमच्या ब्रोकर च्या ॲप मध्ये.
Ho barobr pn 10 varshani buyers astil ka
@@kuldeeppatil1414 जो पर्यंत निफ्टी आणि गोल्ड ट्रेड होत आहे तोपर्यंत असतील.
Barobar salla dila bhau,
नमस्कार सर तुम्ही सर्व सेविंग व म्युच्युअल फंड एसआयपी बद्दल खूप छान प्रकारे समजावून माहिती सांगता. धन्यवाद सर
Sir, thank you.
Tax implications babat bolale aasate tar aajun chan jhale aasate.
आपले व्हिडिओ सनसनाटी बनवण्यासाठी कधी एसआयपी चांगली आहे कधी वाईट आहे अशी चटपटीत व्हिडिओ हे लोकं बनवत असतात यांच्या नादी लागू नका एसआयपी मध्ये गुंतवणूक करा लॉन्ग टर्म साठी 10 वर्षे निश्चितच शेअर मार्केट मधून तुम्हाला फायदा होईल
If a fund has (some %) exit load if you withdraw investment within a year, then you can stop SIP and wait for 1 year and then withdraw the amount then you don't have to pay Exit Load.
आम्हाला sip करायची आहे कुन्या फंड मध्ये करावे हे सागा आम्हाला ऐजिट लोड न लागन्या साठी आम्ही कोनते फंड निवडावे आम्हाला माहिती सागा
That's why you should always suggest investing in Index funds or ETFs because they don't have exit load and their expense ratio is also the lowest. Please also tell people that they can start their investing with as low as 10 rupees in Mutual funds. By investing just 10 rupees they can be in the stock market. If you don't know then ask me about it.
Pl.suggest that funds
@@shrikantshinde9410 watch mahesh chander kaushik videos on RUclips. ETFs like BANKIETF, BSLNIFTY, SMALLCAP, MIDCAPETF
कुठल्या बँकेत एसआयपी करावी व कुठला प्लॅन घ्यावा
सर्व ठीक आहे तुझे, सांगतोय मराठी माणसांना आणि व्हिडिओ मध्ये दाखवतो बाहेरचे चेहरे तुला लाज नाही वाटत का
हयात लाज वाटण्या सारखे काय आहे? 😢😢
काही पण title देऊन लोक video बनवतात view साठी sip best आहे stock जमत नसेल तर मी monthly 10000 करतो दोन वर्षात 30% absolute return आहे, जे विचार करत आहे त्यांनी आज mutual fund चालु करा. 2027 मधे nifty 30000 असेल माझी comments फोटो करु घरात लावा best of luck😂😂
Konta SIP plan ghetala aahe..? Plz sanga
@@mr.rishikesh6965 midcap smallcap ghya kontehi
Nippon India
@@narayanrahatwade8538 Small cap naa.??
👍 agree
अर्धसत्य आणि अर्धवट माहिती असलेला व्हिडिओ....
Sip च्या नावावर bank आपला sip मार्फत भरलेला पैसा sharemarket मध्ये लावून जे काही टक्केवारी कमावून त्यातील काही टक्के आपल्याला देते का
Bank nahi AMC
नेहमी mutual fund distributor कडून mutual funds ची SIP सुरू करा. कारण कधीही आपल्या शंका साठी आपण त्याला फोन करून विचारू शकतो. चांगले funds निवडायला त्याची मदत होते. Statements, Additional Purchase, Withdrawal तो लगेच करुन देतो. तो एखाद्या Gym Trainer किंवा Sports Trainer सारखा असतो.
He barobr ahe.distributor bichara kasht karun shetkaryakadun paise Anto Ani market mdhe invest karto tevha market vadhte Ani he chutiye ac kholit basun malai khatat.jagala dnyan detat.
2 ooo ते 5000 Rs sip करायला काही हरकत नाही भावांनो,,मी अतिशोक्ती करणार नाही 20% नी माझी रक्कम वाढत आहे 2वर्ष झाले,,,3वर्षाची term आहे,,, बरे वाटले तर मी आणखी 3वर्ष वाढवणार आहे,,,,
Sir tumcha number bhetel ka bolych ahe
Hi
sir kothe sip karavi pz sanga.
Excellent, Exit load completely misunderstood but after this video now come to know the new aspect.
Sir video madhe tumchi khup changlya padhhatine explain kely . Ashach stock market baddle video banvat raha.
Thumbnail आणि व्हिडिओ content याचा काडीमात्र संबंध नाही. बरं झालं मी व्हिडिओ पाहण्याआधी लोकांच्या comment वाचल्या. नाही पाहायचा भाऊ मला तुझा व्हिडिओ. Thumbnail काहीही लावून लोकांचा वेळ नका वाया घालवत जाऊ.
एका वर्षांनंतर रेग्यूलर प्लॅन , डायरेक्ट प्लॅन मध्ये convert करता येतो का?
Anytime. But check tax liability. It involves IT liability.
Sir, expense ratio should be apply for every year or only once when we bye the shares
SIP मध्ये कोणत्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावे? आपले मार्गदर्शन अगदीच योग्य वाटते ❤
3:57 You explained Direct plan but why did not revealed Regular Plan? At end you simply said to choose Direct plan. why?
Feels like something is missing in the video. Kindly explain Regular plan as well. Dhanyawad ! By the way I have already hit LIKE button :D
तुम्ही 'डायरेक्ट प्लान' समजावून सांगितला पण तुम्ही 'रेग्युलर प्लान' सांगायचं का टाळलं किंवा एडिट केलं? शेवटी थेट 'डायरेक्ट प्लॅन' निवडा असे सांगितले. यामुळे व्हिडिओ अपूर्ण वाटला . कृपया डायरेक्ट प्लान बद्दल देखील स्पष्ट करा.
धन्यवाद!
Commission cha farak aahe fakt. Direct ghetala tar regular plan madhe agency la je commission jaate te jaat naahi aani tevadhya rupayanche jast units milatil.
Sip सही है
याचे कड़े लक्ष देवू नका
ह्याचा आताच घर घेण्यासाठी strategy च video पहला tyat त्याने sip करण्याचे फायदे सांगितले 😂
Ardhvt bolu nkos reason de ka lksh deu nka te .
सर डायरेक्ट फंड घेणं योग्य आहे का लॉन्ग टर्म फंड कुठले घ्यावेत
समजा एखाद्याने जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 अशी मासिक रुपये 1000 ची SIP केली असेल (म्हणजे एकूण गुंतवणूक = 13000 )आणि त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये फक्त 1000 रुपयेच काढले (redeem ) तर त्याला exit load लागेल का ?
@@Amar-q9c प्रत्येक फंडाची स्वतंत्र पद्धत असते
जर मी १००००/महिना SIP न करता वर्षाला १२०००० दाम दुप्पट FD madhe takle tr returns कोणाचे जास्त येतील?
यल आय शी च्या खड्यात घालनाऱ्या स्कीम बदल म्यहिती द्या
Mhanje kadhihi redeem kelyas shevtchya 12 mahinyatil guntavnukivar exit charges lagnarach.
Exit करताना last year चे पैसे नाही काढायचे म्हणजे charges लागत नाही
@@दुर्गसेवकजयेश to option asto ka
What is the difference between IDCW-Interim fund and Direct growth fund
kotak policy faydyachi ahe ka
हे लोक दुसरा चांगला पर्याय सांगणार आहेत का ..
सर्वात आधी व्हिडिओ चं टायटल बदला तेच दिशाभूल करणार वाटतंय.
सहमत
जर आपण २००००हजार रू.२वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो का? त्याचा रिटर्न किती मिळेल?
मी रेग्युलर फंड मधून डायरेक्ट फंड मध्ये स्विच करू शकतो का... आणि असे करणे long term योग्य होऊ शकते का.
Expense Ratio of same Fund.
Regular Fund: 02.25 %
Direct Fund: 01.00 %
Comment vachay adhi video paha .. changli information dili ahe
एकाही कॉमेंट ल reply दिला नाही आणि काय विचारणार तुम्हाला
आम्ही n/ j वेअल्थ मध्ये इन्व्हेस्ट करत आहोत या बद्दल काही सांगावे
Mi pn same
Total काय बोलतोय काय ? तुमचं काळ सत्य दाखवा
जेवढे कागदावर दिसतात किंवा दाखवले जातात तेवढे हातात कधीच मिळत नाहीत. हेच ते काळे सत्य.
ट्रेडींग च काळ सत्य ह्यावर एक व्हिडियो बनवा
Sip चांगली का डायरेक्ट sharemarket मध्ये पैसे लावलेले बरे
Risks vs. rewards aahe. If you have money you can easily afford to lose, go for stocks. Otherwise, MF. Rewards will be in that proportion.
In both cases, you need to do a lot of research before investing. More the risk, more research is needed.
Khup chan mahiti
Muchel or sip... life insurance lic sarkhi riscover nai bhetat ka sir
Kuthlehi jastiche partawa denare aamish mhanje frod.sip kiwa sheyer ha satta aahe savdhan tyat jokhim aaste. Post office let pan thet fasavnuk nahi guarantee aahe.❤❤❤❤❤ 7:30
Sir, SIP karatana debit card details dyave lagtat ka ?
Pl. Reply
Jar mi 10 varshansathi 1% exit load asnara SIP kela tr 10 varshanni exit load 1% lagnar ki 10%????
100%
एका वेळी दोन sip काढू शकतो का ? एकाच कंपनी ची..
What if we don't invest for the last 12 months before redemption?
सर कुठला म्युच्युअल फंड निवड करावी त्या फंडाचे नाव सांगा सर
Sir.. My age is now 40 running... I want to doing sip direct plan... Please suggest me on this age... Which plan is better for me and how much years min....
Parag Parikh flexi direct fund me also 44
Sip che paise withdrawal kartana kai tax lagto ka 10-15 years ne withdrawal karuntevha
good question.
SIP changle aste, karat Raha..
U r right
Yes very true
सर मी sip चालू करत होतो तर ती प्रोसेस पूर्ण नाही झाली आणि sip चालू करता करताच कॅन्सल झाली तर ते पैसे refund होतील का ,? त्या मध्ये माझे पैसे कॅन्सल प्रॉसेसिंग मध्ये दाखवत आहेत .ते आपोआप परत येतील की त्या साठी काही प्रोसेस आहे ?
Sir tumhi comment madhlya prashnanchi uttare kuthe deta?
Nahitari matual फंड aani bajar aayi to लाट nahi to khat asech aahe.
Cebi cha ahval aahe 93% lok 2 varshat exit hotat. Market vadhle ki, kami zhale ki. 5 varsha parent 2% lok rahtat, aani MF vale 15,20 varshat carodo rupaye kamvinyache स्वप्नं दाखवतात 😅😅
Mala 100000 Rs invest karayche aahe, konta fund gheu 🙏🏼
Monthly ka
Kay karta tumi.. Shashita
Sip loss tr stock market crash..frod honar pn SEBI control krnar
कमी कॅपिटल मध्ये फ्युचर ट्रेड करता येईल का कुपया माहिती दया
बिनधास्त SIP करा … कंपाऊंडींग ची ताकद काय असते हे SIP मध्ये च दिसते … मी स्वतः २८०००/- प्रती महिना SIP करतो .. फक्त vision लॅांग चे ठेवा … कमीत कमी २० वर्ष
Sir number betal ka
🙏@@vickynakka8239
More than 20 years it's giving profit..but as per plan which we are taking
How to buy direct fund... what is bad condition df
म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करण्यापेक्षा तेवढ्याच पैशांमध्ये डिमॅट अकाउंट उघडून दर महिना चांगले चांगले शेअर घ्या जास्त फायदा होईल
पैसे काढताना आणि वार्षिक कमिशन बद्दल तुम्ही सांगितलेच नाही.
Agent kdun sip keli tr too kiti commission gheto
Dada best Mutual fund long term sathi ek video banav
अरे भाऊ, हेडिंग किती चुकीचे आहे,
Mutual Fund सही है,बिनधास्त करा
Sir SIP Sathi Jar Groww App Varti Chalu Kele Tar Kay Problem Nahi Na Yenar
Nahi.
Nahi bhava
@@avdhootavhad9223 Mang Kay Karaycha Bhava
Groww वर करू नका.. ऑनलाईन long term रहात नाही data proven आहे 100 मधले 80 लोक ऑनलाईन केलेलं इन्व्हेस्टमेंट कालांतराने बंद करतात... म्हणुन एखादा advisor कडे काढा तो तुमच्या इमोशन ला कंट्रोल करेल
@@Analysis565 अगदी खरे आहे. सन 2005 मध्ये hdfc top 200 फंड मध्ये 3000 दरमहा गुंतवणूक होती. चांगले रिटर्न दिसले म्हणून 8 महिन्यात पैसे काढून घेतले. सन 2012 मध्ये पुन्हा sip चालू केली. फक्त 1 वेळा Sip bounce झाल्यामुळे त्या sip बंद केल्या. त्या दोन्ही वेळा advisor कडून केले असते तर कदाचित अजून 5 वर्षानंतर नोकरी नक्कीच सोडली असती. असो, आता मागील 5 वर्षे पासून डोळे उघडले आहेत. प्रॉपर advisor कडून दरवर्षी 20 टक्के रक्कम वाढवत गुंतवणूक केली आहे.
मी म्युच्युअल फंडात पैसे ठेवले होते ते 10 वर्षांनीं मला जवळ जवळ 20% कमी करुन दिले.. मला त्यामूळे खूप नुकसान झालं.. मी त्यांनी ह्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की एजेंट ने जो प्लान सिलेक्ट केला होता तो चुकीचा होता .. मला तेव्हा म्युच्युअल फंड बदल काहीही माहीत नव्हत
एजंट ची प्लॅन निवड आणि चूक ? ? आणि अधिक नुकसान मात्र तुमचे ..
😮
कुठलाही प्लॅन निवडला असता तर हाच रिझल्ट मिळाला असता. बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या जातात. सगळे प्लॅन इथून तिथून सारखेच असतात, १५-२० % रक्कम कमीच मिळते.
Fundache nave tari sanga tumhi je kele hote te.....
Nahi vishwas basat...
@@asfaktadavi1989काहीही सांगतात
Sip चा शेवटचा instalment गेल्यावर जर एक वर्षानंतर जर सगळी युनिट sale केली तर एक्सिट लोड राहणार का????
Nahi
Market down zal tar mutual fund war ky effect hoto te sanga
नमस्कार 🙏
मि कोनत्या बॅकेची एसआय पि घ्यावी, आणि किती वर्षा साठी घ्यावी,,,
😢
फक्त माहिती सांगितली आहे आणि त्याला "काळ सत्य" म्हणताय. लक्ष वळवण्यासाठी कायपण टायटल द्यायचे 🤦🏻🤦🏻
कोणत्या फंड मध्ये गुंतवणूक करावी
Sir khup You Tube video made mantat ki mutual fund made compounding work nahi karat....hi gosht khari ahe ka ????????
Very informative video. You are great Sir. Please continue.
Incomplete info detoy..je ki chukicha msg ahe..tumhi complete information ghya knowledge ghya financial advisor kdun
SIR PL MAKE VIDEO IN ENGLISH OR IN HINDI LANGUAGE, AS I AM FROM GUJARAT STATE
Stock investment peksha SIP changli.... Ha swta karat nahi aji dusryala karu det nahi... Faltuu che title dewun
Thanks for uploading useful information
Sir sip chi tarm Kashi samjnar aaplela groow madhy
What about STG and LTG taxes ?
Thanx for the effective info.
Stock sip chagli ki mutual fund chi
Sir sip konatya bank madhe karu bank of India ky sbi bank which best
Policy bazaar वर चेक करा,ऑप्शन्स आहेत
Exit load kasa bhagay cha grow app vr
🎉🎉🎉🎉Chan mahiti dili Amhi alert rahun sip karu
Correct and complete Knowledge gheun sip kara..he srva ardhavat ahe
Misleading title and wrongly projected details...
आता exit लोड लागत नाही जर 1 वर्षाने सोडले तर
Cancel your sip and let your investment grow for 1 year and then withdraw
कोणत असावं मॅच्युअल फंड?
Best
Sir company palun geli tar mg kas kay karaych
दर महिन्याला 20% परतावा येईल अशी एखादी गुंतवणूक सांगा.
भावा अशी कोणतीही किम नाही. तू 20 टक्के 240 रिटर्न मागतो.
अल्लाउद्दीन ला भेटा
@@ashokborase6160 barobar
❤😅😅😅😅
लक्ष्मी चिट फंड 25 मै पैसा डबल.......😂