प्रभाकरजी बाळासाहेब नक्कीच श्रेष्ठ होते, परंतु तेव्हडेच श्रेष्ठ दिघे साहेब होते. मी विदर्भातील आहे पण माझ्या मनात बाळासाहेबांपेक्षा जास्त दिघे साहेबांबद्दल आदर आहे, ते सच्चे समाजसेवक होते. जनतेचे खरे कैवारी होते दिघे साहेब.
@@rahulajankar2214काही गोष्टी जशा समाजसेवा,सामाजिक कम,गरीबांच्या अडी अडचणी कोणी कशा सोडवल्या ते इतीहासात असतेच ना?त्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटावेचं लागते का?☺️😊😊याचा अर्थ म.गांधी (म.चा अर्थ कोणी महम्मद घेऊ नये!😂😂😂😂😂)ने "चरख्या"ने म्हणे इंग्रजांना भारतातून पळवून लावले होते!😂😂😂हा असं कुजकटं इतीहास सांगणारा माणूस, म.गांधी ला भेटला होता का?😂😂😂
जे हिंदु विरोधी आणि शिवसेना विरोधी होते आज मातोश्री चे लाडके झाले आहेत . आणि उबाठा गटा चे कार्यकर्ते त्यांच्या मागे मागे जात आहेत हेच दुर्दैवी. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
छे त्याला मर्सिडीज लागते. नाईट लाईफ ,लंडनला चैन,सोबतीला बॉलीवुडचे लोक,आणखी कोणी.त्याला नाही झेपणार सामान्य माणसाचं जीवन. फुकटचा कष्टाशिवाय मिळालेला पैसा आहे.
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, संजय धृतराष्ट्र जो आंधळा होता त्याला बातम्या सांगणारा,तो काय महाराष्ट्राला "आंधळा"समजतो?शेवसेनेला बुडवून,"दर्ग्यातील उदानी"घेऊन हा नाचतो आहे, सुपारी बाज बाटगा, धन्यवाद.
एक टाईम बाळासाहेबां ना पण दिघे साहेब खटकत होते हे सर्वाना माहीत आहे काय झाले ते आणि आत्ता पण तेच होतय उदय ठाकरे ना पण एकनाथ शिंदे साहेब नको आहे बरोबर बोले साहेब तुमि ठाकरे आतल्या घाटीचे आहेत
@@MaheshSarmalkar एकनाथ शिंदे मागे cbi किंवा ed लागली होती तर बाकीचे ३९ आमदार का गेले तसचं तर उध्दव ठाकरे मागे ed, CBI का नाही लागली १०० कोटी ची वसुली केल्या बद्दल काही ही बोलायचं किती तो उध्दव चा उदो उदो
मस्त सोललाय भा....व ला ...आता जनतेची बारी आहे सोलायची...सरकार न्यायालयाची वाट पाहू नका ... प्रत्येक कर्तव्यदक्ष नागरिकाने प्रचारादरम्यान किमान एका वाक्यात निषेध व्यक्त करा स्वप्नाताई पाटकर यांना केलेल्या शिवीगाळ व अत्याचाराविरोधात 🙏🙏🚩
@@MaheshSarmalkar सरमळकर तुमची अवस्था चिखल मळण्याची सुद्धा राहणार नाही आताच असा धीर सोडला तर ...लवकर बरे व्हा पिपाणी वाजवायला , मशाल नाही पेटली तरी उदबत्ती धरण्यापुर्ता पंजा शाबूत ठेवा फटाके वाजवायला 🤣🤣🤣🤣🤣
सिनेमा अतिशय सुंदर आहे मी कालच पाहिला आमचा ठाण्याचा वाघ आनंद दिघे आहेत व मुंबईचा वाघ बाळासाहेब ठाकरे आहेत आणि हॅट्स ऑफ एकनाथ शिंदे आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच बघायला आवडेल
मला बजेट मधले काही कळत नाही l तसेच मला राजकारण ही समजलें नाहीं ll जर पवार साहेब राजकीय दुशमनी करत असतील पण सत्तेत राहायची कला त्यांना अवगत आहे भाषणात काही तरी कोट्या ऐकवlयच्या आणि लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली म्हणजे राजकारण नव्हे आज एकनाथ जी शिंदे, एक नंबर काम करत आहेत
Before the release of Dharmaveer, I had never heard about Shri 'Anand Dighe' though I have lived in Maharashtra all my life. And I am sure I am not the only one who is like this. Thanks to both the Dharmaveer movices, Anand Dighe has rightfully become famous.🙏
प्रभाकर सूर्यवंशी साहेब ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालं त्यावेळेस मी पुण्यात होतो तर तीन ते चार वाजेच्या सुमारास मी जेव्हा मार्केटला फिरत होतो तेव्हा जसं जसं लोकांना कळत होतं की बाळासाहेब आता राहिली नाही त्यावेळेस ऑटोमॅटिक लोकांच्या दुकाने बंद पडत चालल्या होत्या मी दुसऱ्या दिवशी गोवा कोकण मार्गे जात असताना पूर्ण कोकणात शुभ सकाळ होता पण आता त्यांचे उरलेले वारस जर त्यांच्या काही झालं तर लवकर रस्त्यावर एन्जॉय करतील एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण त्यांची वागणूक कशी झालेली आहे हिंदू विरोधी
काय प्रभाकर सुर्यवंशी जी इथेही आमची उत्सुकता ताणुन धरली ते काय रहस्य आहे बाळ एक टक लावुन पहात आहे आणि बोलण्याचाही त्याच्या भाषेत प्रयत्न करत आहे ! तुम्ही आता बोलले की तेही सांगेल आता कधी तरी ! .......पण तो भाग कधी असेल देव जाणे ! पण विश्लेषण १ नंबर आहे ! स्व.साहेब वंदनियच आहे आणि राहतील यात शंका नाही ! तो भोंगा सोडून द्या हो ! एक फक्त टाईमपास म्हणून पाहायचं ! प्रसिद्धी नाही मिळवुन द्यायची !
प्रभाकरजी जय महाराष्ट्र हिंदुत्व आणि स्वाभिमान खुपत आहे ह्या संज्याला परमपूज्य बाळासाहेब आणि धर्मवीर दिघेसाहेब यांच्या स्मृतीमध्ये आपल्या पवारबुद्धीने कलह लावून द्यायचं काम करीत आहे हा हिंदूंनो सावध व्हा जय श्रीराम
खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे धर्मवीर २ ❤
तुम्ही तुमच्या बापाचे नाही शेजारील काकांचा आहे
संजय राऊताने ठरवलेच आहे ज्या वेळी शिवसेना पूर्ण संपेल त्याच वेळी हा माणूस शांत होईल
आगदी बरोबर शरद पवार नी शिवसेनेत सोडलेला ट्राय चा घोड़ा आहे संजय राउत
प्रभाकरजी बाळासाहेब नक्कीच श्रेष्ठ होते, परंतु तेव्हडेच श्रेष्ठ दिघे साहेब होते. मी विदर्भातील आहे पण माझ्या मनात बाळासाहेबांपेक्षा जास्त दिघे साहेबांबद्दल आदर आहे, ते सच्चे समाजसेवक होते. जनतेचे खरे कैवारी होते दिघे साहेब.
Aapan kadhi bhetla hota dighe sahebana
अगदी बरोबर बोललात
म्हणूनच आज ही दिघे साहेब जे राज ठाकरेंना भेटीत हसत होते ते अचानक राणे नी आणलेला बाळासाहेबांचा निरोप ऐकून कसे खचले......
@@rahulajankar2214काही गोष्टी जशा समाजसेवा,सामाजिक कम,गरीबांच्या अडी अडचणी कोणी कशा सोडवल्या ते इतीहासात असतेच ना?त्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटावेचं लागते का?☺️😊😊याचा अर्थ म.गांधी (म.चा अर्थ कोणी महम्मद घेऊ नये!😂😂😂😂😂)ने "चरख्या"ने म्हणे इंग्रजांना भारतातून पळवून लावले होते!😂😂😂हा असं कुजकटं इतीहास सांगणारा माणूस, म.गांधी ला भेटला होता का?😂😂😂
भाई , माझ्या मनातले विचार प्रकट केलेत धन्यवाद 👍👍👍👍🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@@rahulajankar2214😂😂
अप्रतिम धर्मवीर २
माणसाची देहबोली सगळ काही सांगते. त्यात हा प्रवीण तरडे हा दिलखुलास माणूस येतो.
आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना कधीच मतदान करणार नाही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय सनातन धर्म
मी बघितला.... खूप छान आहे पिच्चर.... 🕉️🚩
संज्या च्युतीया आहे, त्याचा उध्वस्त महा च्युतीया आहे. जय हो एकनाथराव शिंदे साहेब 🚩.
😂😂😂😂👌👌👌👌👌👍👍
🙏🚩🏹✌️💪
😅😂😅😂
😂😂😂😂
जे हिंदु विरोधी आणि शिवसेना विरोधी होते आज मातोश्री चे लाडके झाले आहेत . आणि उबाठा गटा चे कार्यकर्ते त्यांच्या मागे मागे जात आहेत हेच दुर्दैवी.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
फारच उत्तम चित्रपट
वाटत होते चित्रपट संपूच नये
धर्मवीर 3 आला तर बरे होईल
❤
आदित्य ठाकरे याला दररोज उभा राहून रेलवेने प्रवास करायला सांगा.
Hey lai bhaari
छे त्याला मर्सिडीज लागते. नाईट लाईफ ,लंडनला चैन,सोबतीला बॉलीवुडचे लोक,आणखी कोणी.त्याला नाही झेपणार सामान्य माणसाचं जीवन. फुकटचा कष्टाशिवाय मिळालेला पैसा आहे.
Kutla meta train ne travel karto 😂😂 kai bolto dada faltu badbad
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, संजय धृतराष्ट्र जो आंधळा होता त्याला बातम्या सांगणारा,तो काय महाराष्ट्राला "आंधळा"समजतो?शेवसेनेला बुडवून,"दर्ग्यातील उदानी"घेऊन हा नाचतो आहे, सुपारी बाज बाटगा, धन्यवाद.
धर्मवीर २ अप्रतिम सिनेमा आहे सर्वांनी जरूर बघावाच .
खरे बालासाहेबांचे राजकीय वारस राज साहेब आहेत
बेभरवशाचे
सिनेमाची जाहिरात करायचं काम 'भोंगा ' करतोय!जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️❤️दिघे साहेब धर्म वीर होते 🙏🙏आणि आहेत 👍❤️🌹
एक टाईम बाळासाहेबां ना पण दिघे साहेब खटकत होते हे सर्वाना माहीत आहे काय झाले ते
आणि आत्ता पण तेच होतय उदय ठाकरे ना पण एकनाथ शिंदे साहेब नको आहे बरोबर बोले साहेब तुमि ठाकरे आतल्या घाटीचे आहेत
बरोबर बोललात
मातोश्री ला नेहमीच ठाण्याच्या नेता सत्ता आणण्या पुरता हवा मग जेव्हा तो स्वःताच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध होतो तेंव्हा तो नको असतो
फरक एवढाच उद्धव कर्तृत्वशून्य माणूस.
Bhau Eknath mage Ed cbi lagli mhanun to palala he satya ahe ki nahi😂
@@MaheshSarmalkar एकनाथ शिंदे मागे cbi किंवा ed लागली होती तर बाकीचे ३९ आमदार का गेले
तसचं तर उध्दव ठाकरे मागे ed, CBI का नाही लागली १०० कोटी ची वसुली केल्या बद्दल
काही ही बोलायचं
किती तो उध्दव चा उदो उदो
@@Kalpshi-i4bअगदी बरोबर
शिंदे साहेब हे इमानदार आणी निस्वार्थी नेते आहेत.🚩🚩
😂😂😂
😂😂😢😢
मस्त शीर्षक दिले सर
मस्त सोललाय भा....व ला ...आता जनतेची बारी आहे सोलायची...सरकार न्यायालयाची वाट पाहू नका ... प्रत्येक कर्तव्यदक्ष नागरिकाने प्रचारादरम्यान किमान एका वाक्यात निषेध व्यक्त करा स्वप्नाताई पाटकर यांना केलेल्या शिवीगाळ व अत्याचाराविरोधात 🙏🙏🚩
Sarkar Sp, congress ani original shivsena yanchach yenar ahe tumi basa majja baghat😂😂
@@MaheshSarmalkar
सरमळकर तुमची अवस्था चिखल मळण्याची सुद्धा राहणार नाही आताच असा धीर सोडला तर ...लवकर बरे व्हा पिपाणी वाजवायला , मशाल नाही पेटली तरी उदबत्ती धरण्यापुर्ता पंजा शाबूत ठेवा फटाके वाजवायला 🤣🤣🤣🤣🤣
विश्व प्रवक्ते यांच्या नजरेतून या दोघा पेक्षा बारामती काका हेच महान , आलमगीर आहेत😂😂😂
Yetya nivadnukit bjp is all out 😂
बाळासाहेबांना अगदी पातळी सोडून बोलणारे संजय आणि सुषमा अंधारे.. एकाला बाळासाहेबांनी मांडीवर घेतलं तर सुषमा अंधारेला उ ठाने....🤔😱😱😱
अगदी बरोबर
बाळासाहेबानी संजय राऊतला मुळीच मांडीवर घेतल नव्हत त्याला मुळीच भाव देत नव्हते
त्यांनीच राऊतला लोकप्रभा मधून सामनात आणलं!!!
एकनाथजी शिंदे साहेबानं मुळेच बाळासाहेबांची खरी शिवसेना आज जिवंत आहे,..खरं म्हणजे बाळासाहेबांनी कमवलं,उबाठा ने गमवले,शिंदे साहेबांनी टिकवलं 🚩🚩🚩
शिवसेना संपविण्यासाठी संजय राऊत यांचें योगदान आहे.
कोण संजय राऊत कशाला या माणसाचं नाव घेता त्यांनी ठाकरे घरांची वाट लावली
अहंकारी गद्दार कर्तृत्वशुन्य उद्धटने वाट लावली
त्या बिनडोकला ते समजल पाहीजे ना ?
बरोबर येडजवा आहे संजय राजाराम राऊत
कालच बघितला. मस्त. जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब जय दिघे साहेब जय राज जय एकनाथ जय हिंदुत्व
अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्यामुळे मराठी कुटुंबातील कलाकार यांना चार पैसे मिळत आहेत.
अगदी योग्य ❤❤
माणसाची देहबोली सगळ काही सांगते. त्यात हा प्रवीण तरडे हा दिलखुलास माणूस येतो.
बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे आमच्यासाठी सारखेच कारण दोघेही कट्टर हिंदुत्व वादी 🚩🙏
आपल्या देशात व्यक्ती पुजे मुळे सर्व देशाची वाट लागली आहे
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन 🙏🚩🏹
आनंद दिघे साहेब खरंच ग्रेट होते ! मी स्वतः भेटलो आहे पुण्यात ! खरंच साधे व्यक्ती !
हिंदु हृदय सम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख च नव्हते तर तर महाराष्ट्रातील मराठी माणसाचा देव होते .
शेवट खूपच गोड आणि सुंदर आहे दादा❤
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव
दोन्ही नेते महानच होते ऐक मुलंबाळं परिवार वाला तर दुसरे फकीर
फकीर जास्त भावतो मनाला, धर्मवीरांना कोटी कोटी नमन.
नथुराम आणि सावरकर द्वेष्ट्यांची धर्मवीर -2 मधे खुप वाजवली आहे त्यांनी हा चित्रपट बघु नये त्यांची खुप जळणार आहे.😂😂😂
Tyagi inspector😂😂
😂😂😂😂😂👌👌👌👌👌
सिनेमा अतिशय सुंदर आहे मी कालच पाहिला आमचा ठाण्याचा वाघ आनंद दिघे आहेत व मुंबईचा वाघ बाळासाहेब ठाकरे आहेत आणि हॅट्स ऑफ एकनाथ शिंदे आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच बघायला आवडेल
जय महाराष्ट्र
Jai Devendra ji
गुरु शिक्षा मध्ये कायम गुरु मोठा असतो.....❤❤❤❤❤❤❤❤ त्यामुळे बाळासाहेब आणि अनंद दिघेची तुलना होऊ शकत नाही
Thakres accumulated vast assets but Dighe had nothing in his bank account. Shows who is honest.
बरोबर आहे.
यावरूनच लक्षात येते की त्यांचं आयुष्य पूर्णपणे जनतेसाठी अर्पित केलेलं होतं.
हो पण हे सत्य कोणी च कोणाला सांगणार नाही
अगदी सत्य सांगितलं तुम्ही 🙏
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण योग्यच बोलत आहेत आपण अप्रतिम विश्लेषण केले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
धर्मवीर टॅक्स फ्री का करत नाहीत, मुख्यमंत्री त्यात मुख्य केंद्राबिंदू असून पण का करत नाहीत...😢
Actor kiti ahet picture madhey milu detna tyana pan 2paise
जय श्रीराम
बाळासाहेब माझ्या करिता आराध्य दैवत व अनंत दिघे हे आराध्य भक्त.
संजय राऊत कायम काहीतरी नको ते मुद्दे निर्माण करुन वाद घडवून आणतात त्यांच्या भोंग्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे.
बरोबर बोललात. बाळासाहेब बाळासाहेब आहेत. मुंबई त मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. जय महाराष्ट्र.... मि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक..
🙏🙏🚩 @thaksen
आम्ही शिवसैनिक बाळासाहेब आणि धर्म विराचे. विषय संपला.
अनाथांचा नाथ एकनाथ🚩🚩
Of course. Dighe saheb. 🙏
there is no comparison in Maharashtra.🙏🙏🙏🙏👍
संजय सर्व सामान्य लोकांमध्ये 5 मिनिट पण एकटा फिरू शकणार नाही इतकी त्याची लोक घृणा करतात
😂😂
त्याच्या चहर्यावरुनच वाटतं की हा माणूस किती षडयंत्री आहे
या राऊत याच सर्व आयुष्य आग लावण्यात गेले... ईतिहास बघा त्याचा.. त्याने मा. बाळासाहेब यांना पण दूषन लावलेले आहेत.
😂
प्रभाकर उत्कृष्ट पद्धतीने विषय ,
मला बजेट मधले काही कळत नाही l तसेच मला राजकारण ही समजलें नाहीं ll
जर पवार साहेब राजकीय दुशमनी करत असतील पण सत्तेत राहायची कला त्यांना अवगत आहे
भाषणात काही तरी कोट्या ऐकवlयच्या आणि लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली म्हणजे राजकारण नव्हे
आज एकनाथ जी शिंदे, एक नंबर काम करत आहेत
सर खरोखरचं दिघे साहेब जिवंत असायला पाहिजे होते
Good evening sir . Good analysis.
आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धर्मवीर दिघे साहेब श्रेष्ठ होते वजन व शब्दाला किम्मत होती आदरयुक्त दरारा होता
Very true Prabhakarji👍
ठाणे जिल्हामधे जाऊन विचारा दीघेसाहेबांचा अंत कोणी केला मग ठरवा कोण मोठे कोण लहान संज्या राऊत तु ते सांग अगोदर बदमासा
अगदी बरोबर बोललात
सगळ्यांना माहीत आहे पण बोलणार कोणी नाही हे च दुर्दैव
बाळासाहेब ठाकरे @@Kalpshi-i4b
जय श्री राम प्रभाकर जी
संजय राऊत चा नाव सुद्धा घेऊ नका झोपेतून तो काही काही बरळत असतो तो,
उत्तम आहे
मुद्देसूद
ग्रेट सर
आम्हाला मंथरा कळाली,,प्रभाकर जी!!,छ्पऱ्या पेक्षा ही खूप घातक आहे,,,
Prabhakar Survanshi Saheb, Superb Anchoring. Great.
जबरदस्त.,
बाळासाहेबांवर अती प्रसिद्धी होत आहे. हे सुध्दा चूकीचं आहे..
Hindu manun murkh banavile..swatachya mulala pramukh banvile
जय श्रीराम
❤❤
Before the release of Dharmaveer, I had never heard about Shri 'Anand Dighe' though I have lived in Maharashtra all my life. And I am sure I am not the only one who is like this. Thanks to both the Dharmaveer movices, Anand Dighe has rightfully become famous.🙏
प्रभाकर सूर्यवंशी साहेब ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालं त्यावेळेस मी पुण्यात होतो तर तीन ते चार वाजेच्या सुमारास मी जेव्हा मार्केटला फिरत होतो तेव्हा जसं जसं लोकांना कळत होतं की बाळासाहेब आता राहिली नाही त्यावेळेस ऑटोमॅटिक लोकांच्या दुकाने बंद पडत चालल्या होत्या मी दुसऱ्या दिवशी गोवा कोकण मार्गे जात असताना पूर्ण कोकणात शुभ सकाळ होता पण आता त्यांचे उरलेले वारस जर त्यांच्या काही झालं तर लवकर रस्त्यावर एन्जॉय करतील एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण त्यांची वागणूक कशी झालेली आहे हिंदू विरोधी
माननीय बाळासाहेब एकमेवद्वीतीय हिंदूहृदयसम्राट होते आणि रहातील... त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.
Very super excellent analysis
एवढा पण एक लक्षात ठेवा आनंदी होते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे बळ बळकट होते
Hare Krishna ❤❤
जय महाराष्ट्र 🌹🚩🌹🚩🌹
अहो आम्ही आफ्रिका मधुन तुमचे चॅनेल भघतो , विश्व प्रवक्ता साठी आम्ही एक रुपया पण नाही खर्च करणार ! राज ठाकरे is better then .....ubt !
Home Minister Fadnavis should speed up Disha Salian murder case and arrest Aaditya Thakare.
आमचे देव आनंद दीधे साहेब।। जय महाराष्ट्र।।
Jay Maharashtra❤
Jai Maharashtra 🚩🚩🚩
Jai maharshtra bhau
Dhanyawad-Namaskaar
ऑल द बेस्ट सूर्यवंशी साहेब
Both part Great Movie
1 च नंबर 🙏🙏👌👌
संजय चा एन्काउंटर केला पाहिजे आई झवाडा शिंदे साहेबांना बोलला परत जर काय बोललास लक्षात ठेव मी शिवसेनेत आहे दिनेश अवघडे ईश्वर पूर
क्या बात है 🎉🎉🎉 लय भारी 🎉🎉🎉
JAI PART 2
Jay Shivsena
होय धर्मवीर 1 पहिल्यावर मला दीघे साहेब आणी त्यानी ठाने जिल्हयात वाढविलेलि शिवसेना कळाली जय महाराष्ट्र
आनंद दिघे -२ चित्रपट अति उत्तम❤❤❤❤❤
काय प्रभाकर सुर्यवंशी जी इथेही आमची उत्सुकता ताणुन धरली ते काय रहस्य आहे बाळ एक टक लावुन पहात आहे आणि बोलण्याचाही त्याच्या भाषेत प्रयत्न करत आहे !
तुम्ही आता बोलले की तेही सांगेल आता कधी तरी ! .......पण तो भाग कधी असेल देव जाणे !
पण विश्लेषण १ नंबर आहे !
स्व.साहेब वंदनियच आहे आणि राहतील यात शंका नाही !
तो भोंगा सोडून द्या हो !
एक फक्त टाईमपास म्हणून पाहायचं !
प्रसिद्धी नाही मिळवुन द्यायची !
Jai mahrashtra❤
Yz Raut
संजय राउत उरलेली U,B T संपावनार उद्धवा जागा हो
उध्दव ठाकरे बाळासाहेबांच्या पोटी चूकून जन्माला आला.
True...! Fact is fact.... Lok prabha pratinidhi..