महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट|भाग 2|Top 10 Beautiful Ghats in Maharashtra|Ghats in Maharashtra
HTML-код
- Опубликовано: 16 ноя 2022
- महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट||भाग 2|Top 10 Beautiful Ghats in Maharashtra|Ghats in Maharashtra
#maharashtra #beautiful #ghats #tourism #महाराष्ट्र_घाट #आंबेनळीघाट #महाराष्ट्र
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला भाग 2 नुसार महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट रस्त्यानबद्दल माहिती सांगितली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/open-account/?f=J7ZX
Credits:----
Music :-Aakash Gandhi - Liquid Time
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_marathi
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.
क्या बात है मी आत्ताच पहिला भाग बघत होतो तो पर्यंत दुसरा पण भाग आला🥰❤️
Mi ata pahila bhag baghun alo
Kannad ghat
वाईकर 🔝💪🔥
dive gahat and kahambatki
वरंध घाट (भोर - महाड रस्ता), कुंभार्ली घाट (पाटण - चिपळूण रस्ता) आणि कशेडी घाट ( पोलादपूर- खेड रस्ता) हे तिनही घाट आकर्षक व मोठे आहेत आणि पाहण्यासारखे आहेत
Chalisagav ghat
Chikhaldara, Melghat Tiger reserve, Amravati,
Very good information
दादा.परतवाडा.ते.धारणी.हा.मेळघाट.आहे.परतवाडा.ते.धारणी.हा.घाट.रोड.90.किलोमीटर.आहे.हे.स्थळ.विदभ॔ता.अमरावती.जिल्ह्यात.येते.अतिशय.सुंदर.नागमोळी.वळण.आहे.
माझे माहीती नूसार पसरणी घाट हा 5 कि.मी.ईतका नसून तो 10 ते 12 कि.मी.ईतका असावा.
तिलारी घाट
महत्वाचे घाट तुम्ही घेतलेच नाहीत आणि तुमच्या मनावर आहे का कुठली घाटला एक नंबर दोन नंबर दाखवता काय
तिच्यात वाशिम ते शेगावला जोडणारा घाट नाही का
Katras khambatki
कन्नड
चाळीसगाव - कन्नड गौताळा औट्रम घाट ♥
महाराष्ट्रातील सुंदर घाटांमध्ये माळशेज, कुंभार्ली, अंबोली ह्या घाटांची नावे नाहीत? दिलेली माहीती चुकीची वाटते.
Bhag yek madhe aahe mahiti