- Видео 1 333
- Просмотров 18 555 334
ALL THE BEST
Индия
Добавлен 31 май 2013
नमस्कार मित्रांनो, "All The Best" या 'मराठी न्युज'चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत💐💐 आहे. या चॅनेल वर आपण
All Letest marathi news
1.सरकारी कर्मचारी उपयोगी सर्व बातम्या
2.शाळा/शिक्षक/विद्यार्थीसंबंधित सर्व बातम्या
3.शासननिर्णय/शासन परिपत्रक
4.मंत्रीमंडळनिर्णय
5.सरकारी नोकर भरती विषयी अपडेट्स
6.पवित्र पोर्टल-शिक्षकभरती अपडेट्स
7.केंद्र/राज्य कर्मचारी योजना/लाभाच्या बातम्या
8.सर्व ठळक मराठी बातम्या
9.सेवानिवृत्ती/निवृत्तिवेतन/पेंशन विषयक बातम्या
10. सर्व प्रकारच्या "ऑल द बेस्ट" चॅनेलच्या नावाप्रमाणेच सर्वोत्तम/अपडेट्स बातम्या पाहणार आहात..👌
त्याकरिता चॅनेलला SUBSCRIBE नक्की करा,जेणेकरून बातमी विश्वातले सर्व अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज व मोफत पाहता येईल..
आपल्या सपोर्ट/सहकार्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.🙏🙏🙏

सर्व शिक्षकांना हे बंधनकारक/मोठी जबाबदारी/होणार पडताळणी,पहा सविस्तर
सर्व शिक्षकांना हे बंधनकारक/मोठी जबाबदारी/होणार पडताळणी,पहा सविस्तर
Просмотров: 8 319
Видео
आनंदाची बातमी/सेवानिवृत्ती वयात वाढ/सरकारची घोषणा/पहा सविस्तर
Просмотров 4,1 тыс.4 часа назад
आनंदाची बातमी/सेवानिवृत्ती वयात वाढ/सरकारची घोषणा/पहा सविस्तर
शाळा तपासणी, न्यायालयाचे आदेश/तातडीने कार्यवाही होणार/पहा सविस्तर
Просмотров 5 тыс.9 часов назад
शाळा तपासणी, न्यायालयाचे आदेश/तातडीने कार्यवाही होणार/पहा सविस्तर
सर्व शाळा/शिक्षक/तो निर्णय रद्द/नवीन शासननिर्णय GR आला/पहा सविस्तर
Просмотров 9 тыс.12 часов назад
सर्व शाळा/शिक्षक/तो निर्णय रद्द/नवीन शासननिर्णय GR आला/पहा सविस्तर
सर्व शिक्षकांना काटेकोर निर्देश/हे उपक्रम अनिवार्य/परिपत्रक निघाले,पहा सविस्तर
Просмотров 6 тыс.21 час назад
सर्व शिक्षकांना काटेकोर निर्देश/हे उपक्रम अनिवार्य/परिपत्रक निघाले,पहा सविस्तर
शिक्षकांसाठी निर्णय/परंतु शिक्षकांचा अंमलबजावणीस विरोध/तर पहा सविस्तर
Просмотров 5 тыс.День назад
शिक्षकांसाठी निर्णय/परंतु शिक्षकांचा अंमलबजावणीस विरोध/तर पहा सविस्तर
शाळांबाबत कठोर निर्णय/शिक्षण विभागाचा कारवाईचा ईशारा, पहा सविस्तर
Просмотров 3,6 тыс.День назад
शाळांबाबत कठोर निर्णय/शिक्षण विभागाचा कारवाईचा ईशारा, पहा सविस्तर
शाळांना76ऐवजी 92सुट्या मिळणार/शिक्षण विभागाचे सुट्टीचे नियोजन जाहीर,पहा सविस्तर
Просмотров 31 тыс.День назад
शाळांना76ऐवजी 92सुट्या मिळणार/शिक्षण विभागाचे सुट्टीचे नियोजन जाहीर,पहा सविस्तर
शाळा/शिक्षक हे10 काम बंधनकारक/शिक्षणमंत्र्यांचे आदेश/पहा सविस्तर
Просмотров 6 тыс.День назад
शाळा/शिक्षक हे10 काम बंधनकारक/शिक्षणमंत्र्यांचे आदेश/पहा सविस्तर
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी/शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा,केले जाहीर
Просмотров 3,7 тыс.14 дней назад
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी/शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा,केले जाहीर
सर्व शिक्षक उन्हाळी सुट्टी रद्द/आले नवीन काम/शिक्षण विभागाचे परिपत्रक/नियोजन जाहीर
Просмотров 17 тыс.14 дней назад
सर्व शिक्षक उन्हाळी सुट्टी रद्द/आले नवीन काम/शिक्षण विभागाचे परिपत्रक/नियोजन जाहीर
सर्व शाळा/शिक्षक अखेर तो नियम रद्द/शिक्षण विभागाचे सुधारित परिपत्रक/पहा सविस्तर
Просмотров 5 тыс.14 дней назад
सर्व शाळा/शिक्षक अखेर तो नियम रद्द/शिक्षण विभागाचे सुधारित परिपत्रक/पहा सविस्तर
शिक्षकांवर संक्रांत!तर डबल कारवाई/जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट/पहा सविस्तर
Просмотров 42 тыс.14 дней назад
शिक्षकांवर संक्रांत!तर डबल कारवाई/जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट/पहा सविस्तर
शाळा/शिक्षक मुख्यमंत्र्यांची घोषणा/तर शिक्षणमंत्र्यांनी केले निर्णय जाहीर ,पहा सविस्तर
Просмотров 12 тыс.14 дней назад
शाळा/शिक्षक मुख्यमंत्र्यांची घोषणा/तर शिक्षणमंत्र्यांनी केले निर्णय जाहीर ,पहा सविस्तर
तर शिक्षकांचे वेतन रोखणार/मोठा निर्णय/पहा सविस्तर
Просмотров 5 тыс.21 день назад
तर शिक्षकांचे वेतन रोखणार/मोठा निर्णय/पहा सविस्तर
शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा सर्व शाळा शिक्षकांसाथी मोठा निर्णय 10जानेवारी ब्रेकिंग न्यूज
Просмотров 2,9 тыс.21 день назад
शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा सर्व शाळा शिक्षकांसाथी मोठा निर्णय 10जानेवारी ब्रेकिंग न्यूज
सर्व शिक्षकांना गंभीर ईशारा/तर कारवाई होणार शिक्षण विभागाचे पत्र/पहा सविस्तर
Просмотров 46 тыс.21 день назад
सर्व शिक्षकांना गंभीर ईशारा/तर कारवाई होणार शिक्षण विभागाचे पत्र/पहा सविस्तर
शिक्षणमंत्र्यांची सक्ती/अन्यथा कारवाई करणार/कडक अंमलबजावणी चे आदेश/पहा सविस्तर
Просмотров 5 тыс.21 день назад
शिक्षणमंत्र्यांची सक्ती/अन्यथा कारवाई करणार/कडक अंमलबजावणी चे आदेश/पहा सविस्तर
सर्व शाळा/शिक्षक तातडीने कार्यवाही आदेश/शिक्षणमंत्र्यांची घोषणा,पहा सविस्तर
Просмотров 4,4 тыс.21 день назад
सर्व शाळा/शिक्षक तातडीने कार्यवाही आदेश/शिक्षणमंत्र्यांची घोषणा,पहा सविस्तर
शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय/सर्व शाळा व शिक्षक महत्वाचे ,पहा सविस्तर
Просмотров 3,6 тыс.21 день назад
शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय/सर्व शाळा व शिक्षक महत्वाचे ,पहा सविस्तर
सर्व शिक्षकांना आनंदाची बातमी/शिक्षणमंत्र्यांनी केले जाहीर/2मोठे निर्णय, पहा सविस्तर
Просмотров 36 тыс.28 дней назад
सर्व शिक्षकांना आनंदाची बातमी/शिक्षणमंत्र्यांनी केले जाहीर/2मोठे निर्णय, पहा सविस्तर
सर्व शिक्षकांना निर्देश/मोठा निर्णय/शिक्षण विभागाचे परिपत्रक,पहा सविस्तर
Просмотров 4,9 тыс.28 дней назад
सर्व शिक्षकांना निर्देश/मोठा निर्णय/शिक्षण विभागाचे परिपत्रक,पहा सविस्तर
सर्व शाळांची हि सुट्टी रद्द/मोठा बदल,परिपत्रक निघाले,पहा सविस्तर
Просмотров 19 тыс.Месяц назад
सर्व शाळांची हि सुट्टी रद्द/मोठा बदल,परिपत्रक निघाले,पहा सविस्तर
सर्व शिक्षकांना नववर्षाची आनंदाची बातमी/अखेर तातडीने कार्यवाही/पहा सविस्तर
Просмотров 22 тыс.Месяц назад
सर्व शिक्षकांना नववर्षाची आनंदाची बातमी/अखेर तातडीने कार्यवाही/पहा सविस्तर
शिक्षकांच्या पगाराबाबत आनंदाची बातमी/अखेर झाला निर्णय/मोठा दिलासा,पहा सविस्तर
Просмотров 17 тыс.Месяц назад
शिक्षकांच्या पगाराबाबत आनंदाची बातमी/अखेर झाला निर्णय/मोठा दिलासा,पहा सविस्तर
सर्व शाळा/शिक्षक पहिला मोठा निर्णय/शिक्षणमंत्र्यांनी केले जाहीर,राज्यभर अंमलबजावणी
Просмотров 36 тыс.Месяц назад
सर्व शाळा/शिक्षक पहिला मोठा निर्णय/शिक्षणमंत्र्यांनी केले जाहीर,राज्यभर अंमलबजावणी
शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा,केले जाहीर/पहा काय निर्णय!
Просмотров 7 тыс.Месяц назад
शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा,केले जाहीर/पहा काय निर्णय!
सर्व शाळा/शिक्षक /तो निर्णयदेखील बदलणार/मा शिक्षणमंत्र्यांची घोषणा,पहा सविस्तर
Просмотров 15 тыс.Месяц назад
सर्व शाळा/शिक्षक /तो निर्णयदेखील बदलणार/मा शिक्षणमंत्र्यांची घोषणा,पहा सविस्तर
सर्व शाळा/शिक्षक अखेर तो निर्णयच रद्द/आला नवीन शासननिर्णय, पहा सविस्तर
Просмотров 5 тыс.Месяц назад
सर्व शाळा/शिक्षक अखेर तो निर्णयच रद्द/आला नवीन शासननिर्णय, पहा सविस्तर
सर्व शिक्षकांना आनंदाची बातमी/अखेर निर्णय झालाच/मोठा दिलासा
Просмотров 8 тыс.Месяц назад
सर्व शिक्षकांना आनंदाची बातमी/अखेर निर्णय झालाच/मोठा दिलासा
चांगला निर्णय आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी.
Base needs to be good, Repeat in class 1, child will go further really well. We used to do in our school before the mass promotion rule .
Please science materials for laboratory no cash donations
100 student la 2 teacher ase kutey aste ka
Teacher sankhya bhara
1 lich napas karaa
Right 👍🏼
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना लेखन वाचन गणिती प्राथमिक क्रिया येणे अपेक्षित आहे जर त्याला हे येत नसेल तर चौथी लाच नापास करायला हवे. व त्याच्याकडून ते सर्व करून घेऊन मगच त्याला चौथी उत्तीर्ण करावे
बरोबर आहे पुढे जाऊन त्याला ते जड जाते शिकायला
Faltu mat bolo
तपासणी कितीही वेळा केली तरी तीच बोंबाबोंब. यापूर्वी किती वेळा तपासणी केली. सर्व सोयी उत्तम. तपासणी अधिकारी मालामाल. भ्रष्टाचार, यावेळी सुद्धां तिचं परीस्थिती. कागदावर चांगले, प्रत्यक्षात वेगळी स्थिती.
शिक्षकांची युनियन काय करते
शिक्षकाच्या पाठी तर हात धुवून लागले आहे सगळी व्यवस्था ह्याची विचारांनी व्यवस्थावक यांना करा सर्व शिक्षकांना का त्रास आणि हो शाळेचे किती काम असते त्यांना शनिवारी पूर्ण वेळ कशाला नको त्या कर्मचाऱ्यांना शनिवारी रविवारी सुट्टी देता आणि शिक्षक हे भावी पिढी घडवते त्यांना मानसिक त्रास देवू नये असे मला वाटते
शिक्षणसेवक रद्द करण्यात यावा
सर्व प्रथम kgbv अंशकालीन शिक्षकांवर ज्यांनी - ज्यांनी अन्याय केला आहे , त्यांच्यावर...?
🎉
Tet 2025 and Tait 3 zali pahije lavkarat lavkar 2026 pasun mpsc ghenar ka
Tet 2025 and Tait 3 zali pahije lavkarat lavkar zalich pahije because 2026 pasun mpsc ghenar
ज्या शाळा दोन सत्रात भरतात त्यात प्रायमरी म्हणजे 1 ली ते 4 थी दुपारची करून हायस्कूल सकाळची करावी. असे केले तर हायस्कूल chya मुलांना जास्त वेळ मिळेल अभ्यास करायला. याचा विचार करावा.
वर्ष भर कमी पडतोय,फक्त याच दिवशी राष्ट्रप्रेम निर्माण होणार.
मुंबईच्या खाजगी प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप 7पे दिला नाही. केलेल्या कामाचे पैसे मागावे लागत आहे ही मोठी नामुस्कीलीची गोष्ट आहे. साहेब न्याय द्या.🙏
अपात्र शाळा मुख्याध्यापकांचे काय . प्रमोशन नंतर कोणत्या शाळा त्याना मिळणार .याचा विचार व्हायला हवा.
लिहून पाठवा
शिक्षण सेवक रद्द करा
राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत करावे व शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवावा खाजगी संस्थांचे शिक्षक भरती ही पैसे घेतल्याशिवाय होतच नाही
शिक्षण कमी सुट्ट्या जास्त
शिक्षकांच्या अडचणी बाबतीत शासन उदासीन. घोषणा मोठ्या अंमलबजावणी मंद, कासवगतीने
Shikshan Sevak radda Kara
Tet 2025 and Tait 3 zali pahije lavkarat lavkar nirnay ghya lavkarat lavkar zalich pahije
Laych bhari❤👍👍
अशाने वाट लागणार शिक्षण विभागाची आधीच पोट्टे अभ्यास करत नाही
सुट्ट्यापेक्षा जुनी पेंशन द्या.
सगळ्यात महत्वाची गोष्ट इतर राज्यासारखेच निवृतीचे वय 60 वर्षे करा. तुमच्याच मुख्यमंत्रीनि हया निर्णयाची समती दिली होती. मुख्यमंत्री बदलले आणि वचन नामाही बदला.
काटेकोर पणा जास्त झाला की सर्वांना जड जाते . इतर खाते बघा भ्रष्टाचार किती आहे . शिक्षक सर्वांत प्रामाणिक आहे . सर्व गरीब विद्यार्थी आहेत . शिक्षण थांबले तर देशाची परिस्थिती बिकट होईल सर्वांना समानता ठेवा पिढी घडली तर देश वाचेल . शिक्षण मुल्यशिक्षण कठोर करा .
nice 👏👏👏👏👏👍👍👍👍
Khotardya
काही अफवा पसरउ नये
Fake news
Fake
हे सरकार अनुदन देणार काय ते सांगा? हे सरकार कधी न्याय देईल आम्हाला याची आपेक्षा आहे 🙏🙏
पगार झाले उदंड शिक्षण झाले थंड
B.M.C.vibhagatil karamchari sap pranali madhe face reading panch kartat mag etar thikani ka nahi
चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करू नका .
मोबाईलवर अन्य भाषा+ भाषांतर + नकोच "only English "" all in one""
शाळेच्या सुट्ट्या कमी करणे वाढू नका.
खोटी न्यूज
फेक
फेक news
मजाच मजा मग! 😂😂
Kashachi manala vichara
👌👌शाळेला किमान 365 दिवस असाव्यात म्हणजे मुख्यालयी रहान्यांची गरज भासनार नाही. असे मला वाटते ऑनलाईन शिक्षण चालू करावे 😊😊
भाऊ वरश्याला ३६५दिवस असतात...डोकं चालव जरा.,..मग बोल....😢😅😅
खोटी माहिती बातमी आहे ही ... विद्यार्थ्यांसाठी असतात, शिक्षकांसाठी नसतात ...कारण विद्यार्थ्यांना सुटी असेल तरी..शिक्षकांसाठी शासन अनेक इतर अशैक्षणिक कामे करून घेतातच... खूप गोड गैरसमज आहे की शिक्षकांसाठी सुट्टी आहे... 😅😅