Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
विना अनुदानित शिक्षक लोकांचा टप्पा वाढ कधी होईल...
एक तारखेला कधीच पगार झाला नाही
आधी ठाणे जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक भरती करा मग पगाराची गोष्ट करावी
आमचा पगार कधीही १तारखेला कधीच होत नाही नोव्हेंबर चा पगार अजून नाही डिसेंबर चा पगार काय१तारखेला होईल
खाजगी संस्था भरतीत हस्तक्षेप करण्याचा सरकारला काहीच अधिकार नाही
वर्षातून कधीतरी ५ तारखेला पगार व्हायचा यापुढे नक्की काय होणार येणार कालच ठरवेल.
खोपोली नगरपालिका शिक्षण मंडळाचे पगार ऑक्टोबर मध्ये झाले होते... त्यानंतर अजून पण झाले नाही..
1 तारखेला कधीच पगार होत नाही
हो होतो आमचा एक तारखेला पगार
1 तारखेला पगार कधीच होत नाही. होणारही नाही. लबाड......
भाउ कधी १ तारखेला पगार मिळतो.....काहीही सांगु नका
एक तारखेला कधी पगार होतो का
जेदाखवता ते तुम्हाला तरीदिसते का.
काही खोटं सांगू नका
विना अनुदानित शिक्षक लोकांचा टप्पा वाढ कधी होईल...
एक तारखेला कधीच पगार झाला नाही
आधी ठाणे जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक भरती करा मग पगाराची गोष्ट करावी
आमचा पगार कधीही १तारखेला कधीच होत नाही नोव्हेंबर चा पगार अजून नाही डिसेंबर चा पगार काय१तारखेला होईल
खाजगी संस्था भरतीत हस्तक्षेप करण्याचा सरकारला काहीच अधिकार नाही
वर्षातून कधीतरी ५ तारखेला पगार व्हायचा यापुढे नक्की काय होणार येणार कालच ठरवेल.
खोपोली नगरपालिका शिक्षण मंडळाचे पगार ऑक्टोबर मध्ये झाले होते... त्यानंतर
अजून पण झाले नाही..