दादा 60 वर्षांच्या किंवा त्याच्या 60 वयाच्या पुढे साठ वयाच्या अगोदर अशा महिलांना सुद्धा दादा पैसे देतांना हातभार कोण लावणार त्यांना सदा पैसे भेटले पाहिजे कमवणारा कोणी नसेल त्याला सुद्धा पैसे द्या
दादा हे असे पैसे दादा हे असे पैसे देण् पैसे देण्यापेक्षा महागाई स्वस्त करा हा सोनं माग जरा ते स्वस्त करा काय जे वस्तू आहेत भाग झाले ते स्वस्त करा विक्या पाडा गाडी भाडे वाढते कमी का सगळ्या वस्तू कमी करा
फेक आहे आता बंद केले पैसे भाऊ न फक्त बहीणीचा इस्तेमाल केला निवळुन या पुरता आनी बंद केले पैसे आरे जेचा धरी सेती नाही तो मजुर काम काम करतो पोट भरतो भाऊ देन तेव्हाच भाऊ ला म्णा पुळ उभ राहायच नाही आता
खूप माहिती दिलीत मुख्यमंत्री साहेब तुम्ही फक्त कर्जमाफी तेवढी करून टाका एक लाख रुपयांच्या मध्येच खराब अस आपला अभिनंदन
सगळं फेक न्यूज आहे कोणीही विश्वास ठेवू नका
अगदी बरोबर ही फेक news aahe
Ajun watap suru zali nahi
दादा 60 वर्षांच्या किंवा त्याच्या 60 वयाच्या पुढे साठ वयाच्या अगोदर अशा महिलांना सुद्धा दादा पैसे देतांना हातभार कोण लावणार त्यांना सदा पैसे भेटले पाहिजे कमवणारा कोणी नसेल त्याला सुद्धा पैसे द्या
🙏🙏
मुलीच्या संगोपनासाठी लवकरात लवकर पैसे मिळाले तर बरं होईल
फेब्रुवारी चा हप्ता केव्हा मिळणार आहे
7,8 हप्ता अजून जमा झाला नाही कधीपर्यंत जमा होईल पिंपरी चिंचवडमध्ये पुणे सविता बाबाराव केंद्रे 🙏🙏
तुम्हाला काही कामधंदे नसतात का
जानेवारी महिन्याचे पैसे आले नाही मला दादा
सर्व खोटं सांगतात
बातम्या टाकायची एवढी हौस आहे तर... दादा जरा कायतरी खरी बातमी टाक.... काम नसल्यासारखे उद्योग करू नका..
जानेवारी चा हप्ता आला नाही अजून मला
😢😢 Awarapan single Murga Hai Dada
Kiti fek marta aankhi
Kamalbai umakant salve ippB Hingoli maze mule Aalak nighale Aahet Aani maze incom 185000 rs/Aahe mala 7wa hapta Aala nahi mala paise miltil ka
Dear Sir/Madam,
Eknaath Sinde Saheb,
Shetakari lok jaminichy babtit kiti adchanit aahet , tehi gavataly saranpanchy mule ,. Gavatalech Sarapanch Jar shetakryna chalataat, jamin hadapatat ,
Tr kas vaych shetakrynch
Courtat case chalu varsh varsh nighun jatat paisa jaati swatachi jamine asun pn
Tyat mansach kas Aaj aahe udhy nahi m Asch ladat basaych ka aami shetakri pls kahitri solution kada na Shinde saheb , Fadanvis Saheb,
Me Kopergaon Talukatun Karanji gavatun bolate ,
Shingnapur Madhil Saranpanch lokani lay lay tras dilay mala majya gharchyna ,
Maji lahan lahan por aahet matari Aaji aahe Chulata Handicap aahe ,
Aamchy maage kon nahi tyacha fayda get aahet he lok, pls Help Me 🙏
Fek video....😅
Fact 1% khar ani 99% khot ahe 😅
कोनते जिल्ह्याचे नावे आहे 10
ते तर नाही सांगतले तुम्ही
खुप छान माहिती दिली सर
Fake Video बनवते हे चॅनल, एकदा तपासून बघा,
मला जानेवारीचा हप्ता आला नाही
Lek ladakice fom bharanyasathi kon konati kagadpatre lagatil
दादा. मला. अजून. तीन. हपत्ते. नाही. आले. 6:7:8.कधी. येणार. दादा
होणार नाही 😂
सर मला दोन मुली आहेत डोंबिवली पूर्व 🙏🙏
मला सातवा हप्ता आला नाही पंढरपूर जि सोलापूर सुलभा अनवलीकर एस बी आय बॅक
Mere bhi 1 ladki hai
मला अजूनही एक ही हफ्ता मिळाला नाही
Hamla shyt nhi
Yek hi hafta nahi ala tysathi kahich nahi ka batmi
या Kisan Helpline चॅनल ला Report मारत चला, तेव्हा हा चॅनल वाला Fake Video बनवणे बंद करेल.
Agodar ladki bahinyojnechi chi site chalu kra
नका आणू कोणचा व्हिडिओ 😢😢😢😢
Uma kurane 7500 and Hp gas chie nahi mi
Ladkya Bahinila 65 Year Nantar Hi Paisechi Garaj Aahe .
ज्यांना मुलबाळ ना त्याला काय
Paise aale nahi
Tital to bahut bahri tha 😂😂
अजून नाही आले हप्ते
2 Mul astil trr Kay milel
एकही रुपया आलेला नाही मला
Peregnent mahila la paise nhi aale
Myat zale ka ekach yojanale 100shabd bolta mag tu aamhala myat karu nako
दादा हे असे पैसे दादा हे असे पैसे देण् पैसे देण्यापेक्षा महागाई स्वस्त करा हा सोनं माग जरा ते स्वस्त करा काय जे वस्तू आहेत भाग झाले ते स्वस्त करा विक्या पाडा गाडी भाडे वाढते कमी का सगळ्या वस्तू कमी करा
Rojc payse yeate ka ho kahi samgata
आज खरंच पडणार आहे का हप्ता
Mala 2100 ale nahi kalyan la mala mulgi ahe
Sarwanna paise miltat Pan mala paise milt naahi kay mi tumchi bahin nahi
Kiti faltu khoti video upload karta tumhi 😅
सरकारने सगळ्याला एवढे पैसे दिले असते तर लोक गरिब कशाला राहिले असते सर्व श्रीमंत झाले असते दादा 🙏🏻🙏🏻
2100कधी मिळणार
फेब्रुवारी महिना चेपैसेआलेनाही
Feck
❤❤❤❤
Kay thapa
साधारण मुलगा किती वयाचा पाहिजे व कोठे फॉर्म भरायला लागतात ते वयाची अट कोणती आहे तसेच मला गॅसचे पैसे अजूनही भेटले नाहीत
मला छोटी मुलगी आहे पैसे लवकर मिळाले तर बरं होईल
marathi corner news paha,ha fekya aahe chennal vala !
फेक आहे आता बंद केले पैसे भाऊ न फक्त बहीणीचा इस्तेमाल केला निवळुन या पुरता आनी बंद केले पैसे आरे जेचा धरी सेती नाही तो मजुर काम काम करतो पोट भरतो भाऊ देन तेव्हाच भाऊ ला म्णा पुळ उभ राहायच नाही आता
फेक नाही ज्याचे अकांउट पोस्ट आहेत त्यांनाच पैसे मीळतात माझं. आहे
हया आस्लयाया विडिवो टाक नार्या ना कोणी च कस शिव्या देत नाही , काय माहित 🤔
मला पैसे आले नाही जानेवारी च्या हप्ता आला नाही 1500कधी मिळेल😢
पुणे येथुन
केशरी रेशन कार्ड आहे आमचे उत्पन खूप कमी आहे मग मिळेल का नऊ हाजार
Aamhala aajun aalech nahi paise 3000 aale fakt bakiche kadhi yenar paise
😢😢 Amala pani ka Chambal Garden
मला डिसेंबर व जानेवारी चे 2 हपता चे
पैसे अजून मिळाले नाही नुसती आशा
च लाऊन ठेवली आज भेटणार उदय भेट णार कधी भेट णार
कधी मिळणार अहे आठवा हप्ता.
Ration milat nahi.
Kyc houn 12/ diwas zalet.
Tr ky karave
दोन मुलगे असतील तर
साधारण मुलगा किती वयाचा असावा सर
Second hand car असेल तर ?
अजूनही एकही हप्ता मिळाला नाही
Mazha ७ wa hfta १५०० ru.milala nahi plz सांगा
Mazhyakde konthehi vahan nahi to vilr aahe
❤❤❤❤