इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना लेखन वाचन गणिती प्राथमिक क्रिया येणे अपेक्षित आहे जर त्याला हे येत नसेल तर चौथी लाच नापास करायला हवे. व त्याच्याकडून ते सर्व करून घेऊन मगच त्याला चौथी उत्तीर्ण करावे
आधी शिक्षक भरती करा मग बाकीचे निर्णय घेणे हे बंधनकारक नाही का?अहो निदान कांत्रातिभरती तरी पूर्ण करा कमीतकमी नाय कायमस्वरूपी निदान कंत्राटी तरी....भरती करा की....
चांगला निर्णय आहे.
परीक्षा पारदर्शक व्हावी.
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना लेखन वाचन गणिती प्राथमिक क्रिया येणे अपेक्षित आहे जर त्याला हे येत नसेल तर चौथी लाच नापास करायला हवे. व त्याच्याकडून ते सर्व करून घेऊन मगच त्याला चौथी उत्तीर्ण करावे
बरोबर आहे पुढे जाऊन त्याला ते जड जाते शिकायला
अगदी बरोबर आहे.
पहिलीपासूनच नापासची yatrana पाहिजे
5वी आणि 8वीच का......6वी,7वीचे काय ?
Base needs to be good, Repeat in class 1, child will go further really well.
We used to do in our school before the mass promotion rule .
Napas prakriya Band keli.. Tithech gel sarv
Teacher sankhya bhara
1 lich napas karaa
Right 👍🏼
Please science materials for laboratory no cash donations
आधी शिक्षक भरती करा मग बाकीचे निर्णय घेणे हे बंधनकारक नाही का?अहो निदान कांत्रातिभरती तरी पूर्ण करा कमीतकमी नाय कायमस्वरूपी निदान कंत्राटी तरी....भरती करा की....
100 student la 2 teacher ase kutey aste ka