सर्व शाळा/शिक्षक /तो निर्णयदेखील बदलणार/मा शिक्षणमंत्र्यांची घोषणा,पहा सविस्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025

Комментарии • 17

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr Месяц назад +2

    केसरकरांनी अल्प बुध्दी मतेने घेतलेले सर्व निर्णय मागे घेतले पाहिजे असी मी विनंती मा ना दादासाहेब भुशे यांना विनंती करीत आहे केसरकर हे घेतलेले निर्णय बालीश व अज्ञान पणाचे होते ते रोज एक नियम व ठराव पास करत होते शिक्षण खात्यातील तज्ञ मंडळीची व संबंधित अधिकाऱ्यांची वैचारिक बैठक न घेता आपल्याकडे असलेली अल्प बुध्दी प्रमाणे मनाला वाटेल तसे निर्णय घेत होते त्यामुळे शिक्षण खाते दहा वर्षे मागे गेले आहे ते पुढे आणण्यासाठी दादासाहेब भुशे यांनी केसरकरांनी घेतले सर्व निर्णय रद्द करावेत

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 Месяц назад +3

    शारीरिक unfit शिक्षकांना सुद्धा सेवानिवृत्ती द्यावी म्हणजेतरुण वर्गाला काम मिळेल त्यांचे आयुष्य चांगले होईल

  • @namratajadhav6899
    @namratajadhav6899 Месяц назад +3

    शाळेची वेळ आधी जशी होती ,तशीच ठेवावी,यामुळे मुलांना आणि पालकांना लवकर उठण्याची सवय लागते.दिवसाची सुरुवात लवकर होते.
    वेळ बदला मुळे लोकांचे सर्व नियोजन चुकत आहे.
    कृपया या वर तोडगा kadava ही नम्र विनंती

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Месяц назад +4

    माध्यमिक शाळांसाठी शिपाई भरती चालू करा

  • @sindhutairathod214
    @sindhutairathod214 Месяц назад +1

    Niurti vay wadhvlyane nvin bhrtivar parinam honar nahi Karan 33 varshe nokri kinwa 60 varshe vay. Ase kelyane jyana nokrila 33 varshe nokrila zali te ghri jatil. Ushira nokrilach laglele rahtil aani nvin bhrti hoil

  • @archanashinde4777
    @archanashinde4777 Месяц назад +1

    दादा पुस्तकांना वहीचे पण योग्य aahe

  • @sanjaykasar8388
    @sanjaykasar8388 Месяц назад +7

    सेवा निवृत्ती चे वय 58 असावे तसे केले तर बेकारी चे प्रमाण कमी होईल मुलांना नोकरी लागेल व बेकारी कमी होण्यासाठी मदत होईल.

  • @SatishNaikare-l5o
    @SatishNaikare-l5o Месяц назад +1

    58.58.58...... only. Year. Bass

  • @vidyapatil9607
    @vidyapatil9607 Месяц назад +2

    सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षेच असावे. नवीन तरुण शिक्षित पिढीला त्याचा फायदा होईल बेकारीची समस्या कमी होईल.

  • @medhahoskar1185
    @medhahoskar1185 Месяц назад

    Change books also

  • @medhahoskar1185
    @medhahoskar1185 Месяц назад

    No term wise books one book for one subject

  • @shekharkapade4368
    @shekharkapade4368 Месяц назад

    Jar bharti keli nahi tar tumhi aapan kitihi bhuklo tari Kay fark padanar thode vatu dya

  • @madhavkolhe762
    @madhavkolhe762 Месяц назад

    निवृत्ती वय 65 करावे

  • @shekharkapade4368
    @shekharkapade4368 Месяц назад +1

    Are naukar bharti kara mahna

  • @TukaramKoli-q4r
    @TukaramKoli-q4r Месяц назад +1

    Bhartila vay vadava