मुंबईच्या खाजगी प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप 7पे दिला नाही. केलेल्या कामाचे पैसे मागावे लागत आहे ही मोठी नामुस्कीलीची गोष्ट आहे. साहेब न्याय द्या.🙏
सगळ्यात महत्वाची गोष्ट इतर राज्यासारखेच निवृतीचे वय 60 वर्षे करा. तुमच्याच मुख्यमंत्रीनि हया निर्णयाची समती दिली होती. मुख्यमंत्री बदलले आणि वचन नामाही बदला.
ज्या शाळा दोन सत्रात भरतात त्यात प्रायमरी म्हणजे 1 ली ते 4 थी दुपारची करून हायस्कूल सकाळची करावी. असे केले तर हायस्कूल chya मुलांना जास्त वेळ मिळेल अभ्यास करायला. याचा विचार करावा.
खोटी माहिती बातमी आहे ही ... विद्यार्थ्यांसाठी असतात, शिक्षकांसाठी नसतात ...कारण विद्यार्थ्यांना सुटी असेल तरी..शिक्षकांसाठी शासन अनेक इतर अशैक्षणिक कामे करून घेतातच... खूप गोड गैरसमज आहे की शिक्षकांसाठी सुट्टी आहे... 😅😅
मुंबईच्या खाजगी प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप 7पे दिला नाही.
केलेल्या कामाचे पैसे मागावे लागत आहे ही मोठी नामुस्कीलीची गोष्ट आहे.
साहेब न्याय द्या.🙏
सगळ्यात महत्वाची गोष्ट इतर राज्यासारखेच निवृतीचे वय 60 वर्षे करा.
तुमच्याच मुख्यमंत्रीनि हया निर्णयाची समती दिली होती.
मुख्यमंत्री बदलले आणि वचन नामाही बदला.
ज्या शाळा दोन सत्रात भरतात त्यात प्रायमरी म्हणजे 1 ली ते 4 थी दुपारची करून हायस्कूल सकाळची करावी. असे केले तर हायस्कूल chya मुलांना जास्त वेळ मिळेल अभ्यास करायला. याचा विचार करावा.
शिक्षण कमी सुट्ट्या जास्त
अशाने वाट लागणार शिक्षण विभागाची
आधीच पोट्टे अभ्यास करत नाही
सुट्ट्यापेक्षा जुनी पेंशन द्या.
हे सरकार अनुदन देणार काय ते सांगा? हे सरकार कधी न्याय देईल आम्हाला याची आपेक्षा आहे 🙏🙏
पगार झाले उदंड शिक्षण झाले थंड
सर, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांविषयी खात्रीशीर बातमी पण टाका plz. यावर्षी बदल्या होतील का?
Ok..
👌👌शाळेला किमान 365 दिवस असाव्यात म्हणजे मुख्यालयी रहान्यांची गरज भासनार नाही. असे मला वाटते ऑनलाईन शिक्षण चालू करावे 😊😊
भाऊ वरश्याला ३६५दिवस असतात...डोकं चालव जरा.,..मग बोल....😢😅😅
खोटी माहिती बातमी आहे ही ...
विद्यार्थ्यांसाठी असतात, शिक्षकांसाठी नसतात ...कारण विद्यार्थ्यांना सुटी असेल तरी..शिक्षकांसाठी शासन अनेक इतर अशैक्षणिक कामे करून घेतातच... खूप गोड गैरसमज आहे की शिक्षकांसाठी सुट्टी आहे... 😅😅
खरे आहे का??
हो अमरावती विभागासाठी आहे
काही अफवा पसरउ नये
शाळेच्या सुट्ट्या कमी करणे वाढू नका.
चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करू नका .
मजाच मजा मग! 😂😂
Kashachi manala vichara
खोटी न्यूज
मोबाईलवर अन्य भाषा+ भाषांतर + नकोच "only English "" all in one""
Fake news
😮😮 fek news 😮😮
Fake
काय पण फेकू नकोस...
फेक news
फेक