टप्पा वाढीच काय आहे ..ते केव्हा होणार जे केलं पाहिजे ते तर काही करत नहीये.जे महत्त्वाचे आहे ते करा पहिले.आणि ३-३ महिने पगार होत नहीं आहे साहेब त्याच काय .💯
अहो तुम्ही दररोज ऑन लाईन कामे काहीना काही तरी काढत आहात ते कशासाठी पुस्तकावरील शिकवायचे की काय तुमचे उपक्रम राबवावेत काही कळेना आणि १००% अनुदान मागणी केल्यावर वीस वर्षात २०%देता .
प्रत्येक मोठ्या शाळेला एक स्वतंत्र, v छोट्या शाळेला 4 शाळेत मिळून एक स्वतंत्र क्लार्क द्या म्हणावे ऑनलाईन कामांसाठी प्रायव्हेट शाळे सारखे.शालेय कामकाजाचे जेव्हढे दिवस सरकारने नेमून दिलेत तेव्हढे दिवस शिक्षक विद्यार्थ्या समोरच दिसला पाहिजे.इतर कामाला जुमुंपणाऱ्याना प्रथम कारवाई करा.म्हणजे सगळे सुधारेल.
साहेब सर्वात आधी नोकरी च्या ठिकाणी राहणेची अट रद्द करावी.आता खुप साधने आहेत त्याच बरोबरीने पर्यवेक्षकीय यंत्रणा सक्षमपणे काम करत आहेत का हे तपासून पाहिले पाहिजे
Sanstha chalak pagar teacher la tyancha education pramane Salary det nasel tar tyavar pan kahitari solution kada English medium aso ki marathi medium tyakade pan laksh dya Bhuse sir Sanstha chalak khup manmani kartat .kaam tar khup karun ghetat but salary very less. So pls look after that also sir.
अमुक एक अहवाल माहिती आता करा,ताबडतोब करा,ऑनलाईन पाठवा,ऑफलाईन पाठवा हे प्रकार पहिले बंद करा.शिक्षक एक विचार करून रोज शाळेत जातो तिथे गेल्यावर त्याला दुसरेच काम करावे लागते.मंत्री बदलले तसे कामातही सुधारणा व्हायला हवी
टप्पा वाढीच काय आहे ..ते केव्हा होणार जे केलं पाहिजे ते तर काही करत नहीये.जे महत्त्वाचे आहे ते करा पहिले.आणि ३-३ महिने पगार होत नहीं आहे साहेब त्याच काय .💯
Good job 👍❤❤❤sir ji
मी सकाळपासून 4 वर्षाची शालेय पोषण आहार योजना चा 2020 पासून 2024 पर्यंत चा हिशोब तयार करत बसलो आहे.
अहो तुम्ही दररोज ऑन लाईन कामे काहीना काही तरी काढत आहात ते कशासाठी पुस्तकावरील शिकवायचे की काय तुमचे उपक्रम राबवावेत काही कळेना आणि १००% अनुदान मागणी केल्यावर वीस वर्षात २०%देता .
शिक्षण सेवक रद्द करा...
शिक्षण सेवक रद्द करा म्हणाव....,...
प्रत्येक शाळेत 1 क्लार्क दया. आणि शिक्षकांना शिकवू दया
प्रत्येक मोठ्या शाळेला एक स्वतंत्र, v छोट्या शाळेला 4 शाळेत मिळून एक स्वतंत्र क्लार्क द्या म्हणावे ऑनलाईन कामांसाठी प्रायव्हेट शाळे सारखे.शालेय कामकाजाचे जेव्हढे दिवस सरकारने नेमून दिलेत तेव्हढे दिवस शिक्षक विद्यार्थ्या समोरच दिसला पाहिजे.इतर कामाला जुमुंपणाऱ्याना प्रथम कारवाई करा.म्हणजे सगळे सुधारेल.
2005 पूर्वीच्यांना पेन्शन देवून आशीर्वाद घ्यावे
शिक्षण सेवक रद्द करा 🙏🙏
Shikshan sevak radd kra sir shikshan Sevkacya maybapache aashirwad lagtil 🙏
55000 हजारांची उर्वरित शिक्षक भरती सेकंड टप्प्यात पूर्ण करुन मंञी साहेबांनी नवी पिढी घडवण्याला चालना द्यावी हिच त्यांना विनंती...!!
शोलेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावे शिक्षकांचे अतिरीक्त कामे
बंद करा . .
शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम करू द्या..
ऑनलाईन / श्यालेय पोषण / इतर कामे बंद करावी..
तरच गरीब घरची मुले शिकतील..
पेन्शन दया
ऑनलाईन काम तसेच शालेय पोषण आहार, व त्याचा हिशोब हे काम शिक्षकाकडून बंद करा
पहिले बी. एल. ओ. काम बंद करा. पोर शिकवायची कि मतदार याद्या करत बसायचे आत्ता ठरवा
इंग्लिश ला स्पेशल शिक्षक द्या .इंग्लिश मिडीयम ला मराठी साठी स्पेशल शिक्षक असतो.
साहेब सर्वात आधी नोकरी च्या ठिकाणी राहणेची अट रद्द करावी.आता खुप साधने आहेत त्याच बरोबरीने पर्यवेक्षकीय यंत्रणा सक्षमपणे काम करत आहेत का हे तपासून पाहिले पाहिजे
सर्वच कर्मचारी येजा करतात त्यांचे काय इथं कोठे इमर्जन्सी रात्री असते
@@aannachaudhari5582 Right sir
Tappa vaadh cha budget addition karoon pagar diya saheb
Tappa anudan kevha denar te Sangha sir
घड्याळ तासिका तत्त्वावर काम केलेले शिक्षकाचे [2023-24] मानधन कधी देणार याचाही विचार करायला हवा.
Road map madhe ..Sir tappa vaad cha vichar kara .. result oriented dya sir pagar nahi ye aankhi january aale...
Sanstha chalak pagar teacher la tyancha education pramane Salary det nasel tar tyavar pan kahitari solution kada English medium aso ki marathi medium tyakade pan laksh dya Bhuse sir Sanstha chalak khup manmani kartat .kaam tar khup karun ghetat but salary very less. So pls look after that also sir.
November ani december cha pagar aala nahi.
अमुक एक अहवाल माहिती आता करा,ताबडतोब करा,ऑनलाईन पाठवा,ऑफलाईन पाठवा हे प्रकार पहिले बंद करा.शिक्षक एक विचार करून रोज शाळेत जातो तिथे गेल्यावर त्याला दुसरेच काम करावे लागते.मंत्री बदलले तसे कामातही सुधारणा व्हायला हवी
20% ka january, February 2023 ka vetan abhi tak nahi mila hai bus teacher ko pareshan kiya jata hai
Lavkar tppa anudan dyave
आश्वासन दिले ते कधी पूर्ण होणार नाही
Ashwashit pragati yojna to all Teachers plz
शिक्षण सेवक रद्द करा
गम्मत गम्मत
He sarv phuska bar ahe kitihi gr kada sarv kaam shikshakalach denar atta yenar janganna 3-4 mahene he kam
Jara ghabrun bola ya saheb lokana karan kahi bolat tar tambe sahebasarkhe jahagirdar shiksha dyayla tayarch aahet.
100 पटास मू. अ. द्या
Balwadi teacher ka age limit khy hai gr nekalo qke unko mandhan var Kam kartey hai
Fakt jinkun yayla ushir yanchi hukumat aslyasarkha aav aanun yanche nokar aslyasarkh boltat aani vagavtat he tambe sarkhe aamdar.
काहीही खरे नाही फक्त नावापुरते
Tappa Andan daya
Blo kaam radd kra
Shiksha ka kadun blo pad kadun ghiwe
तात्काळ Vimp कामे बंद करा