- Видео 109
- Просмотров 100 145
Kavya Gappa by Siddhi Dhoke
Индия
Добавлен 5 июл 2020
Poems from my soul... My feelings, my emotions, my thoughts, my creations...
नववधू.. घालमेल.. love #newly married #woman #siddhidhoke
मुलीचं लग्न ठरतं तेव्हा तीच संपूर्ण भावविश्व लग्न, होणारा नवरा, संसार, सासर ह्याभोवती एकवटत.. पण जस जसं लग्नाची तारीख जवळ येते तसतशी मुलीच्या मनात एक विचित्र घालमेल सुरू होते.. नव्या नात्यांना स्वीकारताना आपली रक्ताची माणसं दूर जाणार का ही हुरहूर वाटते, नव्या घरात गृहप्रवेश करताच स्वतच्या घरात ती पाहुणी होते.. ह्या भावनांच्या वादळातून प्रत्येक मुलीला जावं लागतं.. तिच्या मनाची ही घालमेल आपल्याला समजते आहे हे तिला सांगायला हवं नं.. म्हणून हा छोटासा प्रयत्न..
तुमच्या लग्न ठरलेल्या आणि नवीन लग्न झालेल्या मैत्रिणींसोबत ही कविता नक्की शेअर करा.. तिलाही कळू द्या की जीवनाच्या ह्या नव्या वळणावर तुम्ही तिच्या सोबत आहात.. आणि हो तुमच्या मित्रांना सुद्धा ही कविता पाठवा.. त्यांनाही समजू द्या त्यांच्या ...
तुमच्या लग्न ठरलेल्या आणि नवीन लग्न झालेल्या मैत्रिणींसोबत ही कविता नक्की शेअर करा.. तिलाही कळू द्या की जीवनाच्या ह्या नव्या वळणावर तुम्ही तिच्या सोबत आहात.. आणि हो तुमच्या मित्रांना सुद्धा ही कविता पाठवा.. त्यांनाही समजू द्या त्यांच्या ...
Просмотров: 148
Видео
कोजागिरी पौर्णिमा Kojagiri Pornima #siddhidhoke #marathikavita #kojagiri #sharadpaurnima
Просмотров 387Месяц назад
कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आपण दरवर्षी उत्साहात साजरी करतो.. लक्ष्मी देवी प्रसन्न व्हावी म्हणून मसाले दूध पित जागरण सुद्धा करतो.. पण ह्या सणाचं महत्त्व फारसं समजून घेण्याच्या भानगडीत आपण पडत नाही.. ह्याच काय आपल्या कोणत्याच सण आणि परांपरांच्या साजरे करण्यामागचा आपल्या पूर्वजांचा मूळ उदयेश आपण समजून घ्यायला कमी पडतो असंच दिसून येत.. ग्यान देत नाही पण माझ्या घरातल्या थोरामोठ्यांकडून म...
चीख #raisevoice #protest #siddhidhoke #poetry #hindi #hindipoetry #hindikavita #cheekh #aawaj
Просмотров 942 месяца назад
रोज वही खबर, रोज वही आंदोलन... फिर सन्नाटा, फिर वही कहानी किसी अलग शहर में अलग ढंग से.. फिर नारे.. जलती मोमबत्ती.. क्या यही सिलसिला हमे बस चुपचाप दोहराते रहना है.. पता नही कया हल निकलेगा इन सबका, पर आवाज उठाना जरूरी है.. #siddhidhoke #hindi #kavita #kavyagappabysiddhidhoke #poetry #poem #hindi #hindikavita #hindipoetry #protest #cheekh #woman #girl #protest #candlemarch
दोस्त... Friends.. #friends #friendship #hindi #hindipoetry #siddhidhoke
Просмотров 1893 месяца назад
दोस्ती वो नाता है जो बया नही किया जा सकता ... दोस्ती में पास हो या दूर ये मायने नाही रखता, मायने रखता है दोस्त का साथ होना .. आज की ये कविता सभी दोस्तो के नाम.. अपने सारे खास दोस्तो के साथ ये कविता जरूर शेअर किजिए और उन्हे बताइये के वो कितने खास है आपके लीये.. #poetry #siddhidhoke #hindi #hindikavita #friends #dosti #dost #kavita #kavyagappabysiddhidhoke #love #nostalgia
स्त्री... #beingme #womanhood #siddhidhoke #marathi #marathikavita
Просмотров 2853 месяца назад
कोण काय म्हणेल, शोभेल का हे वयाप्रमाणे, हे अस केल तर लोकांना आवडेल न.. आजकाल ह्या सर्व गोष्टींचा आपण इतका विचार करतोय की आपली स्वतःची ओळ देखील इतरांच्या मनाप्रमाणे बदलू पाहतोय.. खरंच त्याची गरज आहे का..? आपण आपल्याला जसे आहोत तसं स्वीकारलं इतरंचा अवाजवी विचार न करता तर आयुष्य जास्त सोप होईल.. नाही का... कविता आवडली तर शेअर नक्की करा.... #marathi #poetry #love #marathikavita #stree #women #marat...
माऊली Mauli song Siddhi Dhoke Geereraj Jadhav
Просмотров 12 тыс.4 месяца назад
माऊली .. विठ्ठल चरणी आमचं दुसरं गाणं अर्पण करताना मला अत्यंत आनंद होत आहे... डोळे मिटून बसल्या बसल्या अचानक सुचेलले हे शब्द असे गाण्यात रूपांतरित होतील ह्याची खात्री नव्हती.. कारण तसं हे कठीण कंपोजीशन, गाण्याच्या मीटर मध्ये न बसणारं.. पण गीरीराज ने तितक्याच सहजपणे त्या शब्दांना चाल लावली आणि त्याच्या सात्विक आवाजाने माझ्या शब्दांच भक्तीगीत झालं.. गेल्या वर्षी आम्ही केलेल्या “माझ्या कानड्या विठ्...
बाबा.. Father's Day.. #father #baba #marathikavita #poetry #siddhidhoke
Просмотров 4815 месяцев назад
फादर्स डे .. म्हणजे आपल्या वाडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. बाबा बद्दल काय आणि किती बोलायचं.. ना शब्द सुचतात ना काय बोलावे ते.. कारण बाबांना नेहमीच दुरून फक्त आपल्यासाठी झटताना पाहिलेलं असतं.. बाबांचा दरारा म्हणा की आदर, मोकळेपणाने बाबांशी कसं बोलावं हे देखील अनेकांना समजत नाही.. म्हंटल प्रयत्न करून बघूया.. बघा तुम्हाला आवडतय का.. कविता आवडली तर तुमच्या बाबांना नक्की पाठवा.. माझ्या ...
चहा... #tea #tealover #marathikavita #siddhidhoke
Просмотров 3146 месяцев назад
चहा .. हा चहा प्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय.. कारण चहा हे फक्त पेय नाही ते निमित्त आहे स्वतःला वेळ देण्याचं, आठवणींत रममाण होण्याचं, नव्या आठवणी गुंफण्याचं.. आजची ही कविता सर्व चहा प्रेमींना समर्पित.. तुमच्या चहा च्या चाहत्या मित्र मैत्रिणीं सोबत ही कविता नक्की शेअर करा .. आणि तुम्हाला चहा इतका का आवडतो अस विचारणाऱ्यांना सुद्धा ही कविता पाठवा .. #marathikavita #marathipoem #tea #chahaa #kavyaga...
गुढीपाडवा #gudhipadwa #newyear #maharashtra #siddhidhoke #marathikavita
Просмотров 3677 месяцев назад
गुढी पाडवा .. म्हणजेच मराठी नववर्ष.. काळाच्या ओघात १ जानेवारीला न्यू ईयर साजरा करणारी पिढी आता गुढी पाडव्याच्या मिरवणुकीत जोशात सहभागी होतेय, मराठमोळा साज लेवून तरुणी आणि तरुण पारंपरिक वेशात नववर्षाच्या शुभेच्छांची सोशल मीडियावर देवाण घेवाण करतात.. हे चित्र जितक सुखकर आहे तितकंच दीखाव्याचं ही वाटू लागत जेव्हा ह्याच तरुणाईला मराठी महीने कोणते हे एक दमात सांगताही येत नाही.. सण समारंभ फक्त पारंपरि...
Navara Baiko... #husbandwife #siddhidhoke #marathipoem #marathi
Просмотров 1978 месяцев назад
live Poetry recitation show .. some glimpses... poem on Husband and wife and hilarious reactions from the audience... #siddhidhoke #marathipoem #marathi
संत गाडगे बाबा #gadagebaba #sant #marathipoem #maharashtra #prabodhan #education #siddhidhoke
Просмотров 648 месяцев назад
२३ फेब्रुवारी म्हणजे समाजाला स्वच्छता आणि साधेपणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या संत गाडगे बाबांची जयंती.. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणाऱ्या गाडगेबाबांनी "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका" असं आपल्या प्रवचनातनं लोकांच्या मनावर बिबवलं… चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ न...
Radha.. #radhakrishna #love #valentinesday #hindi #siddhidhoke #hindikavita
Просмотров 2149 месяцев назад
राधा .. बस नाम मात्र के उच्चारण से प्रेम की प्रतीती होती है, कई सवाल है कई तर्क के कौन थी राधा, उसके होनेका कोई सबुत कयू नाही धुंड पाये.. पर चाहे जो भी हो, राधा सबकी दुलारी है.. राधा रानी को समर्पित मेरी आजकी ये कविता.. #राधाकृष्ण #राधा #hindi #radhakrishnalove #kavyagappabysiddhidhoke
Savitribai Phule... #gratitude #marathi #marathipoem #siddhidhoke #teacher #education
Просмотров 45410 месяцев назад
स्त्रीशिक्षणाचा पाया रचला त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती ३ जानेवारीला जल्लोषात साजरी करणार आणि बाकी वर्षभर त्यांच्या कार्याचा विसर आपल्याला पडणार.. बरं सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करणाऱ्यांपैकी किती जणांना त्यांच्या कार्याची माहिती आहे हा प्रश्न न विचारलेलाच बरा .. त्यांच सोडा हो, आपल्यापैकी अनेकांना सावित्रीबाई कोण होत्या हे माहिती आहे का?.. हा म्हणजे मोघम २-४ वाक्य जी शाळेत शि...
गुलाबी थंडी वाफाळणारा चहा.. #winter #tea #marathi #siddhidhoke #marathipoem
Просмотров 21710 месяцев назад
थंडी जरा कुठे जाणवू लागली की चहाची तलप आल्याशिवाय राहत नाही.. त्यातच जर चहा सोबत आपल्या जवळच्या माणसाची सोबत असेल तर थंडी अधिकच गुलाबी होऊन जाते.. नाही का.. ह्याच भावनांना शब्दबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. #siddhidhoke #kavita #marathi #marathipoem #tea #winter # love #romance #thandi #marathikavita #kavyagappabysiddhidhoke
बालपणीची दिवाळी आणि आठवणी .. #diwali #nostalgia #childhood #marathipoem #siddhidhoke #kavita
Просмотров 174Год назад
बालपणीची दिवाळी आणि आठवणी .. #diwali #nostalgia #childhood #marathipoem #siddhidhoke #kavita
Majhya Bappachi Aali ho Swaari | Siddhi Dhoke | Geereraj Jadhav
Просмотров 684Год назад
Majhya Bappachi Aali ho Swaari | Siddhi Dhoke | Geereraj Jadhav
Majhya Bappachi Aali ho Swari... #ganpatibappamorya #bappa #newsong #teaser
Просмотров 2,1 тыс.Год назад
Majhya Bappachi Aali ho Swari... #ganpatibappamorya #bappa #newsong #teaser
आज़ाद देश की नारी... #women #independence #freedom #hindi #hindipoetry #siddhidhoke
Просмотров 253Год назад
आज़ाद देश की नारी... #women #independence #freedom #hindi #hindipoetry #siddhidhoke
Monsoon picnic #beingresponsible #siddhidhoke #marathikavita
Просмотров 210Год назад
Monsoon picnic #beingresponsible #siddhidhoke #marathikavita
सांग माझी सखी होशील का... #friends #sakhi #beingwoman #marathi #selflove #siddhidhoke
Просмотров 320Год назад
सांग माझी सखी होशील का... #friends #sakhi #beingwoman #marathi #selflove #siddhidhoke
माझ्या आईची साठी... #mother #marathi #aai #sathi #siddhidhoke
Просмотров 916Год назад
माझ्या आईची साठी... #mother #marathi #aai #sathi #siddhidhoke
महागाई आणि राजकारण... #politics #inflation #marathi #siddhidhoke #costofliving #maharashtrapolitics
Просмотров 459Год назад
महागाई आणि राजकारण... #politics #inflation #marathi #siddhidhoke #costofliving #maharashtrapolitics
पाऊस आणि प्रेम... #paus #marathi #love #siddhidhoke #poetry #marathikavita
Просмотров 254Год назад
पाऊस आणि प्रेम... #paus #marathi #love #siddhidhoke #poetry #marathikavita
Vatpaurnima #marathi #kavita #siddhidhoke #poetry #tradition
Просмотров 264Год назад
Vatpaurnima #marathi #kavita #siddhidhoke #poetry #tradition
#loveisblind #marathi #marathi #love #sonyachapinjara #siddhidhoke #kavita
Просмотров 159Год назад
#loveisblind #marathi #marathi #love #sonyachapinjara #siddhidhoke #kavita
Nivara.. #marathipoetry #together #marathi #poetry #kavita #siddhidhoke
Просмотров 337Год назад
Nivara.. #marathipoetry #together #marathi #poetry #kavita #siddhidhoke
World Poetry Day.. जागतिक कविता दिन.. #kavita #marathi #marathipoetry #poetry #siddhidhoke #love
Просмотров 175Год назад
World Poetry Day.. जागतिक कविता दिन.. #kavita #marathi #marathipoetry #poetry #siddhidhoke #love
School farewell #school #farewell #nostalgia #marathipoetry #siddhidhoke
Просмотров 229Год назад
School farewell #school #farewell #nostalgia #marathipoetry #siddhidhoke
हम आपसे बेइंतेहा प्यार करते है..! #love #valentinesday #pyaar #siddhidhoke #hindi #hindipoetry
Просмотров 189Год назад
हम आपसे बेइंतेहा प्यार करते है..! #love #valentinesday #pyaar #siddhidhoke #hindi #hindipoetry
एकटेपणा #loneliness #beingtogether #siddhidhoke #marathi #marathikavita #marathipoetry
Просмотров 376Год назад
एकटेपणा #loneliness #beingtogether #siddhidhoke #marathi #marathikavita #marathipoetry