माझ्या आईची साठी...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • माझ्या आईच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त ही कविता लिहिली.. पण जेव्हा ही सर्वांसमोर सादर केली तेव्हा सर्वांनाच ती आपलीशी वाटली.. तेव्हा जाणवलं की माझ्या आईची साठी असो की इतर कोणत्याही आईची.. आईची कथा आणि व्यथा सारखीच असते.. म्हणूनच प्रत्येकाला ती जवळची वाटते.. पहा तुम्हालाही ही कविता आपलीशी वाटते आहे का..
    #aai #sathi #sath #mother #motherdaughter #marathi #siddhidhoke #kavita #poetry #marathikavita #love #kavyagappabysiddhidhoke #siddhidhoke

Комментарии • 8

  • @manishakushte5293
    @manishakushte5293 Год назад

    Khupach chan

  • @deepadallvi1059
    @deepadallvi1059 Год назад +1

    Khup masta....

  • @jayadeo
    @jayadeo Год назад

    सुंदर!

  • @nagendraankola3251
    @nagendraankola3251 Год назад

    soothing are ur videos 🤗

  • @ganeshraut7497
    @ganeshraut7497 Год назад

    खूप छान रचना आणि सादरीकरण.

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 2 месяца назад

    खूपच छान सुंदर भावस्पर्शी तुझी कविता सिध्दी ,आपला परिचय आहे
    नात्यानं मी तुझी काकी आहे बाबांना विचार असो ,तुझी ही कविता इतर समूहावर पाठवण्याइतपत सुंदर आहे
    तुझे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम आशीर्वाद
    सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्त पत्रकार 😊

  • @maheshghosalkar786
    @maheshghosalkar786 Год назад

    स्वामी तीन ही जगांचा आई विना भिकारी ❤🙏🏻🌍