सांग माझी सखी होशील का...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июл 2023
  • महिलांच वय जसंजसं वाढतं तसं शारीरिक आणि मानसिक बदलांना त्यांना सामोरं जावं लागतं.. अनेकदा आपल्यात हे बदल होत आहेत हेही त्यांच्या लक्षात येत नाही.. मग असंख्य प्रश्न आणि नैराश्य की हे काय होतंय माझ्या सोबत.. अशावेळी लागते एक सखी जी समजून घेईल, समजावून सांगेल, धीर देईन, ऐकून घेईल.. कधी त्या सखीला हाक मारून बोलवावं लागतं कधी स्वतःच स्वतःची सखी व्हावं लागतं..
    स्त्रीयांना समजणं जसं पुरुषांसाठी कठीण आहे तसं स्वतः स्त्री सुद्धा इतर स्त्रीला किंवा कधीकधी स्वतःलाच समजून घ्यायला कमी पडते.. ही कविता त्या प्रत्येक स्त्रीसाठी आणि स्त्रीयांना समजून घेऊ इच्छिणाऱ्या पुरुषांसाठीही..
    #marathi #siddhidhoke #kavita #poetry #marathikavita #love #sakhi #beingwoman #loveyourself #self

Комментарии • 9