Sukh Mhanje Nakki Kay Asat | जेव्हा माझ्या मुलाने विचारलं, मम्मी तू वाईट आहेस का? तेव्हा...| Shalini
HTML-код
- Опубликовано: 10 июн 2022
- Sukh Mhanje Nakki Kay Asat | जेव्हा माझ्या मुलाने विचारलं, मम्मी तू वाईट आहेस का? तेव्हा...| Shalini | Madhavi Nimkar
##sukhMhnjenkiikyast #jaydeepgauri #starpravah #सुखम्हणजेनक्कीकायअसत #स्तरप्रवाह #Shalini #MadhaviNimkar
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेतील शालिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर ही सगळ्यांची आवडती झाली आहे. मालिकेच्या निमित्ताने माधवीशी मारलेल्या या खास गप्पा फक्त अल्ट्रा मराठी बजवर.
Reporter - Sanchita Thosar
Cameraman - Karan Jethwa
Editor - Sushant Varsolkar - Развлечения
हे दाखवून जर दुसऱ्याच्या घरात परीणाम होतो असे वाटत नाही का तुम्हाला तुम्ही पैसे कमावता आणि कुरघोड्या शिकवतात कधी तरी एकमत असलेली एखादी मालिका काढाना तसं करुन तर बघा घराघरात पोहोचले आणि खुप प्रसिद्धी मिळेल. सगळं जग तुमच्या घराचा आदर्श घेऊन नविन पिढी निर्माण होईल . एवढीच अपेक्षा आहे.तुमच्याकडुन सगळे जग बघतंय तुम्हाला स्वयंपाक सारी कामे सोडून समजलं का.
खरं आहे शालिनीताई तुझा स्वभाव खूप छान आहे
देवकी सोडून गेल्यामुळे मालिकेतील मजा निघून गेली आहे...
अगदी बरोबर्
खरच ती गेल्यापासून मजाच नाही
Ho kharch
Ho karacha
Ho khupacha
माधवी तुझी भूमिका खूपच़ प्रभाव पूर्ण आहे शिवाय मालिकेत ली भाषा पण ऐकायला खूप खूप आवड़ते.
प्रत्येक पात्राचा अभिनय प्रभावपूर्ण आहे.
तू मला खूपच आवडते जुनीच देवकी ताई खूपच आवडते 👌👌
फक्त तुझ्या मुळे मी ही मालीका बघते,माझी आवडती कलाकार आहेस तु
Ho me pn
Ho mi pan
अगदी खरंय मला हि खुप आवडतात ...शालिनीताई ♥️🥰
Tu khup chhan ahes madhvi Tai tu ahes mhnun Malika itki famous hotey I love you
माधवी नीमकर माझी आवडती कलाकार आहे ! शालीनी ही भूमीका तूला शोभते
My fave madhavi nimkar
पण नवीन देवकी पण खुप छान आहे
खूप छान भूमिका करतेस. माणूस म्हणून छान आहेस पण अभिनेत्री म्हणून खूप छान आहेस.❤
शालिनी तु मला खूप खूप आवडतेस आणि तुझे साड्या तुझे मेकअप खूप जबरदस्त असतो आणि तुझे शा लि नी हा तुझा डायलॉग खूप आवडतो तू असेच सिरीयल मध्ये काम करत राहा तुला खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट 👍
👍
Shalini तु मस्त काम करते..पण ते मॅडहेड missing ahe...miss you devki
माधवी ताई तुम्ही खूप च सुंदर आहेस तुम्हची भुमिका पण खुप भारी आहे लय भारी व्हय म्हणा की शा। ली। नी
Waa khuph chan shalinee
माझी सर्वात आवडती कलाकार देवकी...जुनी देवकी...
Maji pan
शालिनी तु खूपच सुंदर काम करत आहेस
Love you soooooo much shalini tai you are best
Shalini tumhi favourite ahat amcha love you 👍
माझी सर्वात आवडती कलाकार!
खूप छान करते ताई तू acting. मला तुझी भूमिका खूप आवडते.आणि तु शा ली नी ही भूमिका खूप मनापासून करतेस..
तू असच काम करत राहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी
ALL THE BEST........
खरच खुप छान भूमिका आहे तुमची ताई
Best villain is only uu
Gurudev...°•°॰°
शा,,,,,,,,लि,,नी..!!!!!!
Tumchi acting khup chan aste & tumcha rag pn Chan asto Gouri peksha tumcha roll & acting mst aste ... Gouri villan vatate...
Great actor ahat tai tumhi.
Khup छान आहे तूझी अक्टिंग, आमच्या घरातील लोक, तर त्या मालिका ला च शालीनी म्हणतात. मालिकेचे नाव" सुख म्हणजे काय," हे विसरून गेलेत जसं की.
फिटनेस आणि तू खूपच सुंदर
पावनखिंड मध्ये पण mast काम केलय मॅडम..
And u r sooo beautiful 💕💗 Love u
अप्रतिम कलाकार
मला गोरी माईचे खूप खूप छान आकटिग करतात ा आवडते
Great actor shalini mam
शालू बेटा❤ तुझे काम फारच सुंदर आणि छान वाटते.
I love Shalini 💞
Hi
स्नेहा कुठं राहतेस
Great Actor for SHALINI 🥰😘 Mam
मला सुख म्हणजे नक्की काय असत यातील कलाकार खुप आवडतात 😘
Yes ho
love u शा.....लिनी
शालीनी तुझी जोडीदारीन पहिली देवकी परत येणार आहे का ? खरे म्हणजे तीची भुमिका फारच बालीश आहे .हसतमुख आहे .
मला तुमचा रोल खूप आवडतो... खूप छान रोल आहे...😍
I love the character Sha ...Li....ni...
खुप छान काम करते
Ho Tai tumhi khup changle kam karta ek no.
शालिनी वहिनी तुम्ही खुप छान आहे तूमचे ऐकटिन छान आहे खुप चआवड
माधवी ताई तुम्ही माझ्यासारख्या दिसता खरचं
Salini is vary nice acter
Shalini vahini khup gret aacting kartat i love she
Great actor tai❤
I like shalini
Madhavi tai your best🥰♥️😘😍
Barobar
ज्यांना तु आवडतेस तेही तुझ्या सारखेच असणार.
जुनी देवकी कधी येणार आहे
You have played the role of a very good villain. It is very interesting to watch the serial
I ❤️ you
Barobar
@@pradippadawal8078 in
Tumhi khup chhan acting karata aani khup chhan disat aahe
तु इतकं छान काम केले आहेस की सिरीयल पहात असताना तुझा खुप खुप राग येतो.
Shalini vahini khup great Acting Karta 🤞🤞🤞🤞
Shalini mast 👌 Chan aahe tu
माझी फेवरेट आहेस तू....😍😘
माजी तु आहेस 😄
मला गौरी आणि शालीनीचे काम खूप आवडले
शुभांगी कुठून आहेस
Miss you devki
Madhavi will make this serial memorable in past.
Shalini chi acting khup chan aahe
Real khalanak avadate
Star pravh varcha sarva khalanak paki he khalanak ki kay आवडते
खूप छान माधवी ताई
एक नंबर कलाकार तुमच काम आवडत शा''''''लि""""नी
खुप छान दिसतेस
I like ur acting sha.. li.. ni.......😍😍
I love शालिनी
मला तुम्ही आवडता.तुम्ही alrounder आहात
Love you madhavi tai
Plzzz देवकी वाहिनीना परत bolva plzzz
BMulane vicharala ha prashan chan vicharle.
Hi ata ati karatey ase vatate.me sr band keli baghaychi.
Tich devki bhari hoti
khoup chan mast karta tumi rolas
Madhavi your best
Mazi fav ahe hi and sanjana😘chan rahtat doghi
Nice
शालिनी वहिनी खूप छान kam krtat
Sha lli ni supabbb kup chan ahes 👌🏻👌🏻🥰🥰🥰
Kharch khup chan aahe tu ❤️
शालीनी मस्तच
Ho nakkich mala tar khup awadte he serial, mi tar sarva kama bajula theun baghate sukh mhanje nakki kay asta.
Shalini mala tu khup aavdtes 😘😘
Mla tumcha roll khup aavadayo......... 😍 .. Ha negative roll tumhala khup chan sutt hoto ani tumhi khup sundar ahat disayla as mazi mummy nehami bolate😘😘
You are so great👍👏
I love you Shalini
My fevret,,,,,, sha li ni
❤️❤️❤️🥰🥰🥰😘😍😍
शालिनी वहिनी मला खूप आवडतात
Devaki ata, n Aaleli bari.ata ankhi karastane nakot.
माधवी तुझ काम खुपच छान आहे
छान आहे मालिका शालिनी
Khupach chan shalini
I love shalini
ते काही असो पण आमदार खासदार यांच्या मुलीशी लग्न करू नये
Khup mst krta so sweet
Shalini MLA khup aavdte
Kharach tu khup Chan ahes khup Chan role ahe ha
शालिनी ताई मला तुमचा रोल खुप आवडते
Mala shaleni tai khup aavdte
I like shalini ❤️😍👍
Great sha ... li ... hi ...❤❤