Savitribai Phule...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2024
  • स्त्रीशिक्षणाचा पाया रचला त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती ३ जानेवारीला जल्लोषात साजरी करणार आणि बाकी वर्षभर त्यांच्या कार्याचा विसर आपल्याला पडणार.. बरं सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करणाऱ्यांपैकी किती जणांना त्यांच्या कार्याची माहिती आहे हा प्रश्न न विचारलेलाच बरा .. त्यांच सोडा हो, आपल्यापैकी अनेकांना सावित्रीबाई कोण होत्या हे माहिती आहे का?.. हा म्हणजे मोघम २-४ वाक्य जी शाळेत शिकलो, त्यापलीकडे सावित्री बाईंच कार्य खूप मोठ आहे, आणि ते जाणून घेण आपलं कर्तव्य आहे.. आपल्यालाच ते माहीत नसेल तर पुढच्या पिढीला ते कसे कळणार.. सावित्रीबाई फुले या समाजसुधारक, शिक्षिका, लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या.. म्हणूनच आज माझ्या कवितेच्या माध्यमातून त्यांना आठवण्याचा आणि जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न करतेय.. तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर तो इतरांसोबत नक्की शेअर करा .. #siddhidhoke #marathi #marathipoem #kavita #savitribaiphule #education #teacher

Комментарии • 13

  • @mansishinde2492
    @mansishinde2492 5 месяцев назад +1

    Kyaa baat kya baat 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maheshghosalkar786
    @maheshghosalkar786 5 месяцев назад +1

    Respect... Education is an ability to deal with situations we meet in our life....
    ज्ञान ज्योति सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीस विनम्र अभिवादन.... शत शत प्रणाम 💐🌟
    📚🙏🏻💫

  • @InspiringQuotesForLife14
    @InspiringQuotesForLife14 4 месяца назад +1

  • @ganeshraut7497
    @ganeshraut7497 5 месяцев назад +1

    खूप छान.

  • @pradnyadhule6469
    @pradnyadhule6469 5 месяцев назад +2

    ❤❤❤❤

  • @sameermokal8090
    @sameermokal8090 5 месяцев назад +2

    Khoop chaan 👌🏼👍🏼

  • @nagendraankola3251
    @nagendraankola3251 5 месяцев назад +2

    👌👌

  • @indirabadgujar5871
    @indirabadgujar5871 5 месяцев назад +2

    खूप खूप छान सुंदर मुलांना शिकवायला हवं ❤❤😊

  • @niranjanpadwal617
    @niranjanpadwal617 3 месяца назад

    👍👍👍👌👌