बाबा.. Father's Day..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июн 2024
  • फादर्स डे .. म्हणजे आपल्या वाडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. बाबा बद्दल काय आणि किती बोलायचं.. ना शब्द सुचतात ना काय बोलावे ते.. कारण बाबांना नेहमीच दुरून फक्त आपल्यासाठी झटताना पाहिलेलं असतं.. बाबांचा दरारा म्हणा की आदर, मोकळेपणाने बाबांशी कसं बोलावं हे देखील अनेकांना समजत नाही.. म्हंटल प्रयत्न करून बघूया.. बघा तुम्हाला आवडतय का..
    कविता आवडली तर तुमच्या बाबांना नक्की पाठवा.. माझ्या इतरही कविता ऐकण्यासाठी “काव्यगप्पा बाय सिद्धी ढोके” ह्या माझ्या यू ट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा.. आणि हो कविता आवडली तर शेअर नक्की करा....
    #marathikavita #poetry #love #father #fathersday #fatherdaughter #baba #kavyagappabysiddhidhoke #marathipoem

Комментарии • 3

  • @shailejagorde2112
    @shailejagorde2112 13 дней назад +1

    सुंदर शब्दांकन सुंदर सादरीकरण ❤

  • @dipreshsawant779
    @dipreshsawant779 12 дней назад +1

    अतिशय सुरेख मांडणी केलीत आपण ..खुपच छान!

  • @pallavikaurdabgotra7766
    @pallavikaurdabgotra7766 15 дней назад +1

    Khup chhan