World Poetry Day.. जागतिक कविता दिन..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • २१ मार्च म्हणजेच जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
    कविता करणं म्हणजे खूप सोप्प की खूप कठीण... आपल्या भावना शब्दांत उतरवणं सर्वाना जमत की नाही... त्यांना काव्यरुप देणं शक्य होत की नाही... पण मुळात कविता म्हणजे काय..? मला समजलेली कविता माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतेय, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा हा...

Комментарии • 16