- Видео 421
- Просмотров 1 910 290
Rohidas pardhi vlogs
Индия
Добавлен 23 сен 2021
Rohidas pardhi v
रानात झाडावर बसून पाहिल्या दोन भेकरी (हरीण)Two sheep (deer) seen sitting on a tree in the forest
रानात झाडावर बसून पाहिल्या दोन भेकरी (हरीण)Two sheep (deer) seen sitting on a tree in the forest
Просмотров: 672
Видео
पक्षी किती आंनदाने अंघोळ करतात बघा See how happily the birds bathe
Просмотров 3592 часа назад
पक्षी किती आंनदाने अंघोळ करतात बघा See how happily the birds bathe
रान कोंबंड्यान सारखी लाल पाय आसनारी कोकातरी A cockatiel with red legs that looks like Ran Kombandyan
Просмотров 3,5 тыс.9 часов назад
रान कोंबंड्यान सारखी लाल पाय आसनारी कोकातरी A cockatiel with red legs that looks like Ran Kombandyan
मडक्यात बणवली चिंभोरी खेकडा बिर्याणी Chimbhori crab biryani made in a pot
Просмотров 1,8 тыс.12 часов назад
मडक्यात बणवली चिंभोरी खेकडा बिर्याणी Chimbhori crab biryani made in a pot
जिथे पाणी नाही तिथे पाण्याची सोय Providing water for birds and animals where there is no water
Просмотров 61514 часов назад
जिथे पाणी नाही तिथे पक्षी आणि प्राण्यांनसाठी पाण्याची सोय Providing water for birds and animals where there is no water
जंगलात पाण्याचीसोय पक्षीआले अंघोळAs soon aswater was provided in the forest, the birds came to bathe
Просмотров 1,2 тыс.19 часов назад
जंगलात पाण्याची सोय करताच पक्षी आले अंघोळ करायला As soon aswater was provided in the forest, the birds came to bathe
जुन्या काळातील माणस कवदरी मधे खेकडी कशी शिजवायची बघा See how old man cooked crab in Kawadari
Просмотров 4,3 тыс.День назад
जुन्या काळातील माणस कवदरी मधे खेकडी कशी शिजवायची बघा See how old man cooked crab in Kawadari
जंगलात झाडावर बसून रानकोंबडा कसा दिसला बघाSee how the roosterappeared sitting ona tree in the forest
Просмотров 9 тыс.День назад
जंगलात झाडावर बसून रानकोंबडा कसा दिसला बघाSee how the roosterappeared sitting ona tree in the forest
काढल्या मोहरी डोंगरावर झाडांची आयुर्वेदिक मध Ayurvedic honey from two mustard trees harvested today
Просмотров 1,4 тыс.День назад
आज काढल्या दोन मोहरी डोंगरावरच्या झाडांची आयुर्वेदिक मध Ayurvedic honey from two mustard trees harvested today
तुमचं मार्गदर्शन रानात प्राण्यांनसाठी साठवल पाणी You guide the animals in the forest to store water
Просмотров 1,6 тыс.14 дней назад
तुमचं मार्गदर्शन रानात प्राण्यांनसाठी साठवल पाणी You guide the animals in the forest to store water
रानात झाडावर बसून चरताना पाहिल्या भेकरी Bhakari seen sitting on a tree and grazing in the forest
Просмотров 9 тыс.14 дней назад
रानात झाडावर बसून चरताना पाहिल्या बेकरी Bakari seen sitting on a tree and grazing in the forest
रानात मित्रा सोबत म्हळे माशेंची मच्छीप्राय Ranat with Mitra called Mhale Mashechi Machchipraya party
Просмотров 3,6 тыс.14 дней назад
रानात मित्रा सोबत केली म्हळे माशेंची मच्छीप्राय पार्टी Ranat with Mitra called Mhale Mashechi Machchipraya party
आरे बाप रे चोंहडीत सापडले चार बादली मासे Four buckets of fish were found in the blanket
Просмотров 4,2 тыс.14 дней назад
आरे बाप रे चोंहडीत सापडले चार बादली मासे Four buckets of fish were found in the blanket
कधी कोणीच न केलेली रेसिपी भाजलेला खेकडा मसाला Baked crab masala recipe that no one has ever made
Просмотров 5 тыс.14 дней назад
कधी कोणीच न केलेली रेसिपी भाजलेला खेकडा मसाला Baked crab masala recipe that no one has ever made
पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी पाणी साठवायचे पण कस But how to store water for birds and animals
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी पाणी साठवायचे पण कस But how to store water for birds and animals
आमच्या गावच्या येत्रेच थोडक्यात कवरेज .
Просмотров 72021 день назад
आमच्या गावच्या येत्रेच थोडक्यात कवरेज .
आज म्हळे आणि पितोळी मासे आसलेली उपसली चोंहड Upsali chonhad with mhale and pitoli fish today
Просмотров 2,4 тыс.21 день назад
आज म्हळे आणि पितोळी मासे आसलेली उपसली चोंहड Upsali chonhad with mhale and pitoli fish today
मोहळाची मध डोळ्यामधे सोडल्यावर साप होतात If the honey of Mohal is left in the eyes, snakeswill occur
Просмотров 72621 день назад
मोहळाची मध डोळ्यामधे सोडल्यावर साप होतात If the honey of Mohal is left in the eyes, snakeswill occur
रानात पक्षी आणि प्राण्यांना साठवला पाणी Water stored under forest ridges for birds and animals
Просмотров 2,7 тыс.21 день назад
रानात पक्षी आणि प्राण्यांना साठवला पाणी Water stored under forest ridges for birds and animals
कळसुबाईवर साइकल घेऊन जानारी जगातील मुलगी Kalsubai became the firstgirl in theworld to ride a bicycle
Просмотров 86028 дней назад
कळसुबाईवर साइकल घेऊन जानारी जगातील मुलगी Kalsubai became the firstgirl in theworld to ride a bicycle
माझ्या जिवा भावाच कोण Who is my life brother?
Просмотров 49428 дней назад
माझ्या जिवा भावाच कोण Who is my life brother?
रानात फिरायला गेलो आणि भेटली घोरपड Ghorpad met while walking in the forest
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
रानात फिरायला गेलो आणि भेटली घोरपड Ghorpad met while walking in the forest
मित्राला घेऊन गेलो चोंहड उपसायला किती मासे I took my friend to pick a chub, see how many fish I met
Просмотров 8 тыс.Месяц назад
मित्राला घेऊन गेलो चोंहड उपसायला किती मासे I took my friend to pick a chub, see how many fish I met
रानातल्या कोंबड्या कशा पळतात बघा See how the chickens run in the forest
Просмотров 174 тыс.Месяц назад
रानातल्या कोंबड्या कशा पळतात बघा See how the chickens run in the forest
नविन जुगाड दह्याची करणी माशांनी भरली बरणी New jugad curd jar filled with fish
Просмотров 3,9 тыс.Месяц назад
नविन जुगाड दह्याची करणी माशांनी भरली बरणी New jugad curd jar filled with fish
! शेकरू झाडावर काय करतो बघा ! See what the squirrel does to the tree
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
! शेकरू झाडावर काय करतो बघा ! See what the squirrel does to the tree
आता चला आपण येटाळणी (भात )कापनी करुन घेऊ Now let us harvest the yatalani (rice).
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
आता चला आपण येटाळणी (भात )कापनी करुन घेऊ Now let us harvest the yatalani (rice).
म्हळे आणि मुरे मासे तळवले तव्यावर भनाट रेसिपी Mhale and murre fish fried on a griddle
Просмотров 4,4 тыс.Месяц назад
म्हळे आणि मुरे मासे तळवले तव्यावर भनाट रेसिपी Mhale and murre fish fried on a griddle
रानात गेलो रानकोंबड्या बघाया खारेडिला चावलाभुंगा Todaywe went to the forest to see the wild chickens
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
रानात गेलो रानकोंबड्या बघाया खारेडिला चावलाभुंगा Todaywe went to the forest to see the wild chickens
जंगलात जाऊन केली खेकडा फ्राय Go to the forest and fry crabs
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
जंगलात जाऊन केली खेकडा फ्राय Go to the forest and fry crabs
दादा खुप छान विडिओ 👌👌👌
खूप छान दादा खूप म्हयनत घेतोस ❤❤❤
छान प्रयत्न.... झाडाच्या पानांमुळे नीट दिसलेले नाही.. बहुतेक रान मांजर असावी.. पण रानात जरा सांभाळून फिरणे...
Kdak bhau
जंगलात सांभाळून... व्हिडिओ एक नंबर ...
हो सर धन्यवाद
Mast bhau.1 number
धन्यवाद भाऊ
जबरदस्त! मस्त व्हीडिओ एक नंबर, रोहीदास दादा जरा स्वतःला सांभाळून व्हीडिओ बनवत चला. 💚💙💜💛❤️
हो भाऊ धन्यवाद
भाऊ दुसरा पण व्हिडिओ बनव ना का सारखा झाडावर चढणार
Vagh Dakhav 😅😅😅
मस्त
धन्यवाद
Nice 👌🤙👍
एकच नंबर व्हिडिओ
धन्यवाद
👌🏻👍🏻😊
❤ जंगल सफारी लय भारी भाऊ दोन हरणाचे दर्शन झाल❤
धन्यवाद भाऊ
God bless you brother
छान व्हिडिओ.. एक ठिकाणी जास्त वेळ घालु नका.. शॉर्ट व्हिडिओ बनवा.. पाच सहा मिनिटांचे..
मस्त
धन्यवाद
ज्या ठिकाणी पाणी नसते तेथे पक्षी जमिनीतील पांढऱ्या रंगाच्या गारा खाऊन त्यांचे पाणी करतात. हे ज्ञान आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितले आहे.
❤ धन्यवाद भाऊ, तुझ्या कार्याला सलाम❤
धन्यवाद भाऊ
बॅक ग्राउंड साऊंड नका टाकू रिअल राहू द्या
हो चालेल
तुझे काम लाख मोलाचे आहे
धन्यवाद
Navin kahitari dakhav
हो भाऊ
Kuthe rahta bhau
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
खूप छान परिसर आहे
मंदिराच्या मागील बाजूस कोणता देव आहे
शिपाई आहेत ते
मित्रा, हतविज ला आल्यावर जंगल फिरून दाखवशील का?
हो या ना नक्की च
लय भारी 👌
धन्यवाद
छान भाऊ ❤
धन्यवाद
Kastar
खूपच छान ❤
धन्यवाद
खूप खूप छान 👌👌
धन्यवाद
माश्यांचं बीज नष्ट झालं डोहातलं. पुढच्या वर्षी प्रजोत्पादन कसे होईल
नाही परत येतात 🐟
मला जंगली कोंबडीची अंडी हवी आहेत मिळतील काय.तुमच्या इथून
नाही
रोहित भाऊ तुम्ही केलेले रील छान असतात.👍
धन्यवाद
निसर्गाचा आस्वाद खूप जण घेतात. पण तो आस्वाद कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणारी माणसं खूप कमी असतात. आणि रोहिदास दादा तुम्ही त्यातलेच एक आहात. खऱ्या अर्थाने रान माणूस आणि पक्षी प्राण्यांचे देव माणूस. खरंच तुमच्या कामाला मनापासून सलाम केला. आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
धन्यवाद सर खुप खुप आभार 🙏🙏
छान भाऊ.. हे दगड रचून बनवलेलं डबकं तुम्हीच केलेलं दिसतंय.. प्राणी पक्षांना चांगली सोय केली आहे.. छान उपक्रम..
हो भाऊ धन्यवाद
Aamchyakde kastur boltay
Yanchi chav pan same aaste ka normal chiken sarkhich?
मस्त
🙏🙏
आम्ही कस्तरा बोलतो, मानवी वस्ती जवळ सहसा येत नाहीत, आवाज पण भारी काढतात
हो का मस्त
Karyala salam. Kiti vel lagla shut karayala bhau
3 तास लागले सर
एकच नंबर भाऊ
धन्यवाद भाऊ
तुझें आभार मानले
धन्यवाद भाऊ
Kdkkk❤❤nice
Thanks
👌छान व्हिडीओ बनवलास भावा. या कोंबडीला Red Spur Fowl असे म्हणतात.
धन्यवाद भाऊ
छान व्हिडीओ दादा ❤
धन्यवाद भाऊ
❤ रोहीत भाऊ अति उत्तम कार्य धन्यवाद भाऊ❤
धन्यवाद भाऊ
भाऊ तू जे प्राणी पक्षांसाठी जी पाण्याची सोय केली आहेस ना हे खूप पुण्याचं काम आहे तू भारी च आहेस भाऊ तुला हे अस कार्य करताना पाहून मला पण अस काय तरी कारावस वाटत ❤
हो भाऊ धन्यवाद
असे क्षण शुट करण्यासाठी किती कष्ट आणि संयम लागतो त्यासाठी तुला सलाम मित्रा.
धन्यवाद सर
Super video
धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏