रोहीदासराव छान..👌🤙 अजुन २० दिवसाने काढले असते तर पुर्ण भरले असते.. पण ढीक आहे कोणी दुसऱ्याने काढून नेले असते..😊 काठ्याळुमहु म्हणतात याला.. कारण ते झाडाचा काठीवर बसते.. सात पोकडी खडकाचा कपारीत किंवा भवनामध्ये सापडते.. आगे महु मोठ्या झाडाचा फांदयानवर बसते.. तसेच अंजनी महु ही असते.. पिवळी मोठी माशी असते.. हे सहसा कोण काढत नाही..याचा माशा आगे महु पेक्षाही खुप डेंजर असतात..🤙🙏
रोहीदासराव छान..👌🤙
अजुन २० दिवसाने काढले असते तर पुर्ण भरले असते.. पण ढीक आहे कोणी दुसऱ्याने काढून नेले असते..😊
काठ्याळुमहु म्हणतात याला.. कारण ते झाडाचा काठीवर बसते.. सात पोकडी खडकाचा कपारीत किंवा भवनामध्ये सापडते.. आगे महु मोठ्या झाडाचा फांदयानवर बसते.. तसेच अंजनी महु ही असते.. पिवळी मोठी माशी असते.. हे सहसा कोण काढत नाही..याचा माशा आगे महु पेक्षाही खुप डेंजर असतात..🤙🙏
हो भाऊ बरीच माहिती आहे तुम्हाला. धन्यवाद
Lajawab video and topic, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Shandar, jabardast, Jindabad
धन्यवाद सर
मोहोळ खरोखरच उपयोग आहे
जय आदिवासी रोहिदास शेट पारधी एकच नंबर भाऊ व्हिडिओ ❤🎉
जय आदिवासी धन्यवाद भाऊ
जबरदस्त 👌👌👌
धन्यवाद
एक नंबर व्हिडिओ भाऊ
मध भेटायला सुरुवात झाली का ....
मी येईन हा भाऊ मध काढायला ❤
हो भाऊ धन्यवाद
मावशी खूप दिलदार आहेत ❤
हिरडा जमा करून त्याचे काय करतात???
विकतात
दादा गावाचं नाव काय आहे सांगना❤🎉
जि पुणे ता जुन्नर गाव हातविज
रोहीत भाऊ मला औषधासाठी थोडी मध पाहीजे होती, देणार का मला कधी येऊ तुमच्याकडे, पण तुमचा पत्ता माहीत नाही यायला तुमच्याकडे भाऊ
आपण इथुन पुढे साठवून ठेऊ मग मि सांगतो
Bhau madh-masha chavlya nahit ka?
जरा जपून ... भावा
हो भाऊ