Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा खूप छान वाटला निसर्ग ❤❤
धन्यवाद
अतिशय सुंदर गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत
धन्यवाद भाऊ
Shandar jabardast Rohidas Jindabad
सर धन्यवाद
दादा व्हिडीओ मस्त वाटला.घोरपड पण दिसली,जरा सांभाळून व्हिडिओ करत चला.पायाकडे लक्ष असू दया.खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद भाऊ
खूप छान घोरपड 👌👌👍
Sambar aahet ka junglamadhe
हो आहेत ना
तुमच् गाव कोण ते आहे
जि पुणे ता जुन्नर गाव हातविज
छान आहे मामा व्हिडिओ माझा फोन उचला
कशाला तुझा फोन उचलायचा रे? मामाला कामं कमी आहेत का? बस गुपचूप
रोहिदास भाऊ मला पण तुमच्या गावाला यायचं आहे...
हो याना भाऊ
भाऊ मी पण खूप वेळ बघितली आहे रानात ....पण ती थांबत नाय जरा आवाज झाला का की लगेच पळते
हो भाऊ
निसर्गरम्य मी सपोर्ट केलाय आपण सुद्धा सपोर्ट करा 🙏🙏🙏
आम्ही त्याला घार म्हणतो.
हो का
आमचं गाव आहे कळब्ई पो कळंब तालुका आंबेगाव
तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील गावात राहता..... भाऊ
छान व्हीडीओ तुमचे सर्व व्हीडीओ आम्ही पाहतो❤support me
खुप खुप धन्यवाद
चैन्यल नाव
दादा खूप छान वाटला निसर्ग ❤❤
धन्यवाद
अतिशय सुंदर गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत
धन्यवाद भाऊ
Shandar jabardast Rohidas Jindabad
सर धन्यवाद
दादा व्हिडीओ मस्त वाटला.
घोरपड पण दिसली,
जरा सांभाळून व्हिडिओ करत चला.
पायाकडे लक्ष असू दया.
खूप खूप धन्यवाद!
🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद भाऊ
खूप छान घोरपड 👌👌👍
धन्यवाद
Sambar aahet ka junglamadhe
हो आहेत ना
तुमच् गाव कोण ते आहे
जि पुणे ता जुन्नर गाव हातविज
छान आहे मामा व्हिडिओ माझा फोन उचला
कशाला तुझा फोन उचलायचा रे? मामाला कामं कमी आहेत का? बस गुपचूप
रोहिदास भाऊ मला पण तुमच्या गावाला यायचं आहे...
हो याना भाऊ
भाऊ मी पण खूप वेळ बघितली आहे रानात ....
पण ती थांबत नाय जरा आवाज झाला का की लगेच पळते
हो भाऊ
निसर्गरम्य मी सपोर्ट केलाय आपण सुद्धा सपोर्ट करा 🙏🙏🙏
हो भाऊ
आम्ही त्याला घार म्हणतो.
हो का
आमचं गाव आहे कळब्ई पो कळंब तालुका आंबेगाव
हो का
तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील गावात राहता..... भाऊ
जि पुणे ता जुन्नर गाव हातविज
छान व्हीडीओ तुमचे सर्व व्हीडीओ आम्ही पाहतो❤
support me
खुप खुप धन्यवाद
चैन्यल नाव