Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय आदिवासी लय चाबुक भावा❤
जय आदिवासी भाऊ
खूप छान गावची आठवण आली 🎉
मस्त 1 नंबर व्हिडिओ रोहितदास भाऊ लय पकडली मासे
हो भाऊ धन्यवाद
चांगली खटपट केली.. एक जोडीदार पण घेतलाय संगतीला .. मस्त. छान व्हिडिओ.. मित्रा.
धन्यवाद
खुप छान... एकच नंबर मासे...
1 नंबर 👌👌
धन्यवाद भाऊ
Jabardast video Rohidas jindabad 🎉🎉🎉🎉
धन्यवाद सर
खरोखरच गावचि आठवण झाली आम्ही गावाला होते तेव्हा आम्ही पण आशेच माशे पकडायला जायचो खरोखरच भावा आठवण झाली गावचि
हो का आरे वा
मासे बारदाना वर टाकले असते तर लवकर पाणी निचरून गेले असते . गोनपाटा पेक्षा बारदान वापरायचं..... बाकी माशाचं काम एक नंबर झालं 👍
हो.बरोबर .धन्यवाद
तुमचे व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी येते मासे पाहून.... आम्ही सध्या पुण्याला राहतो इकडे काही मासे भेटत नाही.... गावाकडची मज्जा वेगळीच असते... जय आदिवासी
हो ताई आपल्या गावाकडच जिवणच लय भारी. फक्त इनकंम नाही काही.जय आदिवासी
Mehantiche fal bhetle
Hi jaga kuthe ahe...
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
खुपचं सुंदर आहे विडीओ भाऊ आपलं गांव कुठलं ❤❤❤
जि पुणे ता जुन्नर गाव हातविज
अरे बापरे भाऊ जाम च मासे मिळाले रे आज मज्जा आहे तुमची 😂येऊ का भाऊ मासे खायला 😂😂
हो याना भाऊ
खूप छान आहे मामा व्हिडिओ पण मामा तुम्ही किती वाजता व्हिडिओ टाकता
कधी पण वेळ भेटल तसा
दादा आम्ही पण असे मासे पकडले आहेत. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
हो का मस्त धन्यवाद
वाघ बारस केली का दादा
नाही ताई .
आज नियोजन जोरात आहे भाऊ
वाघोबाच्या यात्रेला गेला नाय का
नाय गेलो
Bar zal
भाऊ थंडी सुरू झाली आहे त्यामुळे मासे पाणी थंड होते, त्यामुळे मासे निघून जातात नदीला.
हो भा
Tumhi jungle safari chalu kara ....mi Nikki yeyin
हो का याना
❤❤❤❤❤❤❤
आम्हाला मासे घेऊन ये भावा
हो का बरं भाऊ
Lybhari
पाणी उपसून वाया घालून नका
आजुन पाणी वाहतय भरपुर आहे
जय आदिवासी लय चाबुक भावा❤
जय आदिवासी भाऊ
खूप छान गावची आठवण आली 🎉
मस्त 1 नंबर व्हिडिओ रोहितदास भाऊ लय पकडली मासे
हो भाऊ धन्यवाद
चांगली खटपट केली.. एक जोडीदार पण घेतलाय संगतीला .. मस्त. छान व्हिडिओ.. मित्रा.
धन्यवाद
खुप छान... एकच नंबर मासे...
धन्यवाद
1 नंबर 👌👌
धन्यवाद भाऊ
Jabardast video Rohidas jindabad 🎉🎉🎉🎉
धन्यवाद सर
खरोखरच गावचि आठवण झाली आम्ही गावाला होते तेव्हा आम्ही पण आशेच माशे पकडायला जायचो खरोखरच भावा आठवण झाली गावचि
हो का आरे वा
मासे बारदाना वर टाकले असते तर लवकर पाणी निचरून गेले असते . गोनपाटा पेक्षा बारदान वापरायचं..... बाकी माशाचं काम एक नंबर झालं 👍
हो.बरोबर .धन्यवाद
तुमचे व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी येते मासे पाहून.... आम्ही सध्या पुण्याला राहतो इकडे काही मासे भेटत नाही.... गावाकडची मज्जा वेगळीच असते... जय आदिवासी
हो ताई आपल्या गावाकडच जिवणच लय भारी. फक्त इनकंम नाही काही.जय आदिवासी
Mehantiche fal bhetle
Hi jaga kuthe ahe...
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
खुपचं सुंदर आहे विडीओ
भाऊ आपलं गांव कुठलं ❤❤❤
जि पुणे ता जुन्नर गाव हातविज
अरे बापरे भाऊ जाम च मासे मिळाले रे आज मज्जा आहे तुमची 😂
येऊ का भाऊ मासे खायला 😂😂