जिथे पाणी नाही तिथे पाण्याची सोय Providing water for birds and animals where there is no water

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 20

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 5 дней назад

    तुम्ही प्राणी आणी पक्षी यांच्या साठी खूप काम करत आहात . लोक नुसते पक्षी बघतात पण त्यंच्या साठी काही करत नाहीत . तुम्ही प्रत्यक्ष करत आहात काम . 👍👌👌👌

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 5 дней назад

    मस्त

  • @SandeshKate-iq2fq
    @SandeshKate-iq2fq 6 дней назад

    🌹🚩👌Khup chaan punyach kam karay aahe tumhi bhau.Sahyadri tumhala bhar bharun deil.Jaihind Jaymaharashtra Jaysahyadri.🚩🙏👍

    • @Rohidas883
      @Rohidas883  6 дней назад

      धन्यवाद भाऊ

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 6 дней назад

    छान कार्य करताय भाऊ... प्राणी पक्षांना राना वनात पाण्या साठी भटकावे लागते.. चांगली सोय...

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 6 дней назад

    लय भारी व्हिडिओ भाऊ तुमच्या या कार्याला सलाम 🙏

    • @Rohidas883
      @Rohidas883  6 дней назад

      धन्यवाद भाऊ

  • @clt-f
    @clt-f День назад

    ज्या ठिकाणी पाणी नसते तेथे पक्षी जमिनीतील पांढऱ्या रंगाच्या गारा खाऊन त्यांचे पाणी करतात. हे ज्ञान आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितले आहे.

  • @giridharbhandare410
    @giridharbhandare410 5 дней назад

    महान कार्य करतो आहेस.

  • @GulabBorhade-ei2yb
    @GulabBorhade-ei2yb 6 дней назад

    धन्यवाद रोहिदास भाऊ

    • @Rohidas883
      @Rohidas883  6 дней назад +1

      धन्यवाद भाऊ धन्यवाद

  • @vishramsawant8085
    @vishramsawant8085 6 дней назад

    Bhau tuzha ya prani/pakshi sheve baddal dhanyvad 👍

    • @Rohidas883
      @Rohidas883  6 дней назад

      धन्यवाद सर 🙏

  • @RamaLilka-n6q
    @RamaLilka-n6q 6 дней назад +1

    मी मागील व्हिडीयो मध्ये कमेंट केली होती, कि रोहीतभाऊ जिथे पाणी नसेल अशा ठिकाणी पक्षी, प्राणी यांना पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबददल धन्यवाद भाऊ

    • @Rohidas883
      @Rohidas883  6 дней назад

      हो भाऊ धन्यवाद

  • @sharadpabale6947
    @sharadpabale6947 2 дня назад

    मित्रा, हतविज ला आल्यावर जंगल फिरून दाखवशील का?

    • @Rohidas883
      @Rohidas883  2 дня назад

      हो‌ या ना नक्की च