❤🚩रोहिदासभाऊ, मानलं तुम्हाला, जंगल व जंगली प्राणी,पक्षि यांची खुप चांगली माहिती देत आहात, वरील व्हीडिओत तुम्ही भेकर, म्हणजेच जंगली बकरा, आम्हाला दाखवलात तुमचे खुप, खुप आभार. 🙏🙏👌👌👍👍👍👍👍👍
रोहिदास भाऊ, तू तुझ्या गावात राहायची natural अशा झोपडीवजा घरात सोय करून jungle trails चालू करायला पाहिजे. लोकांना मस्त नैसर्गिक आवासात राहायचा अनुभव मिळायला पाहिजे. चांगले उत्पन्न मिळेल आणि video साठी चांगला content मिळेल तुला.
❤🚩रोहिदासभाऊ, मानलं तुम्हाला, जंगल व जंगली प्राणी,पक्षि यांची खुप चांगली माहिती देत आहात, वरील व्हीडिओत तुम्ही भेकर, म्हणजेच जंगली बकरा, आम्हाला दाखवलात तुमचे खुप, खुप आभार. 🙏🙏👌👌👍👍👍👍👍👍
धन्यवाद सर
रोहिदास भाऊ, तू तुझ्या गावात राहायची natural अशा झोपडीवजा घरात सोय करून jungle trails चालू करायला पाहिजे. लोकांना मस्त नैसर्गिक आवासात राहायचा अनुभव मिळायला पाहिजे. चांगले उत्पन्न मिळेल आणि video साठी चांगला content मिळेल तुला.
हो भाऊ खरं आहे तुमचं
Barobar ahe
Ranatil sarvat chapal prani mhnje ch bhekar ...
Lay bhari video ❤
धन्यवाद
अजून एक गोष्ट म्हणजे जिल्हा तालुका गाव आणि परिसराचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. या मुळे पक्षी आणि वनस्पती प्रेमी त्या ठिकाणाला भेट देत.
Ok sar
ज्या प्रमाणे तुम्ही वन्य प्राणी document करत आहात त्या प्रमाणे जंगलातील वनस्पती सुद्धा document करा.
हो चालेल
लय भारी रोहिदास
धन्यवाद सर
bhau jungle mdle ankhi prani dakhva
हो भाऊ
लय सुदंर 🤝
धन्यवाद भाऊ
Ok🤝
Koknaath he konta gaon aahe. Amhala pan tethi phirayla yava . Khup chan video.
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
भारी आहे ❤❤❤
❤😅😅😅😅😅❤ khup chan rohidas
लय भारी दाखवलस.
धन्यवाद
रोहिदास आम्हालाही काही तरी चमचमीत खायला घाल की
भाऊ यांना
फारच छान.
धन्यवाद
छान
Amhi kadhi yav dada
यांना कधी पण या
@@Rohidas883म्हणजे येऊच नका😂😂
रोहिदास मला पण हा अनुभव घ्यायचा आहे आपल्या बरोबर जमले
तर बघा
हो जमेल यांना
Bhava kokani raan manus
tuze gaon kontee ahe
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
खुप छान
धन्यवाद
शिकार थांबली पाहिजे आता
तूझा गाव कोनता भावा
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
Chan
Thanks
Manus garib aahe o
कॅमेरा चांगला वापरा
मोबाईल वरून शुट
Amcha ith कोकातरी ला चकात्री boltat
हो का
काही ठिकाणी सकातरी बोलतात
Lay maja hai tumchi , amhala kutha asa baghay bhet tay
धन्यवाद
मस्त
धन्यवाद