आमच्या समाजात फुले शाहू आंबेडकर व तथागत बुद्ध विचार सरणींचे विचारवंत असावेत,व आपण त्या महापुरुषांचे विचार दलीत, वंचित, बहुजनां मध्ये सतत रुजविणे हि आज काळाची गरज आहे. जय भीम, नमोबुद्धाय, जयसंविधन, जयभारत.
लहानपणी माझी आजी सांगायची जत्रेत गेल्यावर करगोटा पंचरंगी आणायला व घालायला सांगायची, आज कळले पंचरंगीचा संबंध पंचशिलाशी आहे. धन्यवाद, जयभीम, नमो बुद्धाय !!
Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai sant Ravidas Jai tukaram maharaj coti vandan Jai bhim namo budhay Mane sahab bring equality and social welfare work for us
माने सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. ते एक थोर सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारवंत आहेत. सर्वानी वैचारिक व अर्थिक शक्ती त्यांच्या मागे ऊभी करायला पाहिजे. धन्यवाद!!
लक्ष्मण माने सर यांना क्रांतिकारी जय भीम परंतु लक्ष्मण माने सर तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी विचारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तुम्ही वेळोवेळी आपले प्रयाग बदलत आहात येत्या विधानसभेत तरी तुम्ही बाळासाहेबांना सपोर्ट करा
धन्यवाद सर,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,जय मराठा मी बुद्ध आहे याच साधं सोपं विश्लेषण अप्रतिम निरीक्षण जबरदस्त,, धन्यवाद नाही सर आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधन करावे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच शुभकामना ,,
अलिकडील काळातील बौद्ध धर्माचे सर्वात मोठ काम केले आहे व करत आहेत. दिक्षा प्रदान करण्याचा देशभर गावोगावी कार्यक्रमाचे आयोजन करणे अत्यंत गरजेचं धोरण आहे.
लक्ष्मण माने साहेबांना, शतशः सांगष्टांग नमस्कार. आपण अत्यंत मार्मिक उत्तर देऊन सामाजिक प्रेरणा दिल्या नव्हे, आपला खरा दुष्मन ब्राह्मणवाद संपविल्या शिवाय, भांडवलदारी संपणार नाही त्या शिवाय, राष्ट्र प्रगतीपथावर येणार नाही.कारण बुद्ध जन्मानेच नव्हे तर कर्मानेच अंगिकारला पाहिजे.
mane saheb is a great follower of babsaheb and buddha. we salute your work done for your community. the thoughts you carried is praise worthy. we feel that our brothers should be settled at one place. we also feel that you create liking for education amongst your people. sir you are aware education is "vaghineche dudha jo piyal to darkali phodel". sir please give emphasis on education which is the key of social and economic progress. sir please take govt. help for building schools and colleges for your community children. this is the suggession from a small person like me. jaybhim namobuddhay jaybharat.
Atishy changal prabodhan lakshiman mane sir samajakadunche dyan kadun tyana Goutam buddha che dyan sangane ani parivartan ghadvine avaghad kam ahe pan tumi kele ani karat ahat sir go ahead. Jaibhim jayshivray jaisavidhan 🙏🙏🌹🌹
जय भीम साहेब आज घडीला एवढा जरूर फरक पडलाय एकमेकांना जय भीम जरूर म्हणत आहेत आता कसं झाले जरासे आपणच मागे पडलो का की आपणच मागे पडलास काय की असं वाटतंय बघा पूर्वीसारखं थोडसं तुम्हाला बाहेर पडावं लागेल आणि जय भीम धन्यवाद
तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांन सोबत खांद्याला खांदा लाऊन ऊभे होतात. मग अस काय झाल कि तुम्ही पवारांच्या बाजुने भुमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकरांन सोबत दुर झालात
Je je buddha nchya vicharane prerit houn Sam techya margane. Jaat aahet tyana aarthik Ani samajik nyay milalya Shivay rahanar nahi jaybheem namobuddhay jaysavi dhan jaysamrat Ashok
भटक्या विमुक्त समाजात बुद्ध पेरणी करणे किती अवघड काम आहे ते काम आयु लक्ष्मण माने सर करीत आहेत आणि तेही अगदी साध्या सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकली समजावून सांगत आहेत आयु.माने सरांना उदंड आयुष्य लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना
साहेब मी खुप मानत होतो सुषमा ताई अंधारे सुकुमार कांबळे आणि तुम्ही म्हणजे माने साहेब पण तुम्ही तीघेही आंबेडकर घराण्याचे भक्त आहात पण मी भक्त नाही अनुयायी आहे विचार करा तुम्ही कधी ही फोन करा मी तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे 🙏🙏🙏🙏🙏
Baba पुरंदरे बाबासाहेब देशमुख शाहीर , बाबा साहेब भोसले हे सर्व संपले आहेत duplicate संपले .original babasaheb ambedkar जग भर गाजले .गाजत आहेत त्यांनी आम्हाला दीक्षा दिली . त्या दृष्टीने आम्ही नंबर वन आहोत . ही बाबासाहेब आंबेडकर यांची कृपा आहे . जे नंतर येतील त्यांनी आमच्याशी सख्य करावे . कुणाच्या तरी sadhan maratha मग्रूर मराठा chyaa nadi लागून आम्हाला क्रॉसिंग करू नका . उचला याला ते येणार नाहीत . तेव्हा आपलेच येतील . लाजेकाजे आपलेच येतात . कदाचित तुमचे सासर वाडीचे येतील . बाकी काय सांगावे . भवातू सब्ब mangalam . जय भीम नमो बुध्छाया . जय भीम
BJP RSS congress aur alliances deshdrohi parties bahujan MP MLA milkar YEKA PAKSHA PRANALI AUR COMMAN CONDUCT CODE CCA NPR EWS ILLEGAL RESERVATION ONE NATION ONE ELECTION EVM SE VOTING AISE ILLEGAL ACT BANAKAR LAGU KARKE EVM SE VOTING KARAKE 9O PERCENT SC ST OBC GARIB MARATHA KE LOGOKE UPPAR ANNAYA ATTYACHAR KARKE AUR EDUCATION EMPLOYMENT AUR HEALTH YE BASIC ADHIKAR KHATTAM KARKE NEXT GENERATION KO HAMESHA KE GULAM KARKE BARBAD KARANEKA PLAN BANAYA GAYA HAI UNAKE VIRODHA ME BAHUJAN SAMAJKE KE 9O PERCENT SC ST OBC AUR GARIB MARATHA KE LOGONE APANE NEXT GENERATION KE SWABHIMAN KE LIYE JANAANDOLAN KARKE APANE SAMAJKE LOGOKO JAGRUT KARNA HAI
BJP RSS congress alliance deshdrohi parties ke bahujan ke MP MLA milkar YEKA PAKSHA PRANALI AUR COMMAN CONDUCT CODE CCA NPR EWS ILLEGAL RESERVATION ONE NATION ONE ELECTION EVM SE VOTING AISE ILLEGAL ACT BANAKAR LAGU KARKE EVM SE VOTING KARAKE 9O PERCENT SC ST OBC GARIB MARATHA LOGOKE UPPAR ANNAYA ATTYACHAR KARKE UNAKE NEXT GENERATION GENERATION KO HAMESHA KE LIYE GULAM KARNEKA PLAN BANAYA GAYA HAI UNAKE VIRODHA ME BAHUJAN SAMAJKE 9O PERCENT SC ST OBC GARIB MARATHA LOGONE APANE NEXT GENERATION KE SWABHIMAN KE LIYE JANAANDOLAN KARKE APANE SAMAJKE KE LOGOKO JAGRUT KARANA HAI
अगदि खर आहे माने साहेब ! एवडच नाहीतर ब्राम्हाणापेक्षाही मनुवादत गुंतवलेले आहेत उलट मला तर अस वाटत जे बाबासाहेब आंबेडकरांनी अंगिकरलेला बुध्द धर्म ब्राह्मण स्विकारण्याची हिंमत करत आहे परदेशात जाऊन म्हणतात आम्ही खरे बौध्द पण भारतात तर असंख्य जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत हे जगाला आश्चर्य वाटत कारण घटनेची ताकत एवडी मोठी आहे! की जगातील कोणीही भारताचे तुकडे करु शकत नाही अनेक लोक प्रयत्न करतात पण ते आजपर्यंत जमल नाही नवीन पिढीला सांगतो पंजाब हे ज्वलंत उदाहरण आहे ते ऑपरेशन ब्लू स्टार त्या वेळेस बलराम जाकर म्हणाले पंजाब आपने हात से जा रहा है
अतिशय सुंदर वहिवाट,भगवान बुद्धाच्या विचाराकडे जाणारी..अप्रतिम निरीक्षण. मा पद्मश्री लक्ष्मण माने साहेब आपणास मानाचा जय भीम..
Jai Bhim Jai Savidhaan
Buddha hach khara dev❤❤
सर आपण देखील प्रबोधन करत रहा आपले देखील विचार आम्ही ऐकत आणि ग्रहण करत असतो,,शिवश्री राजाराम पाटील साहेब,,,,
Mane sir go ahead we fully support you
सुंदर अती सुंदर . सर्वसामन्य जनतेला बौद्ध तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत सांगायचे कला फक्त लक्ष्मण मानसाहेब च सांगु शकतात
आमच्या समाजात फुले शाहू आंबेडकर व तथागत बुद्ध विचार सरणींचे विचारवंत असावेत,व आपण त्या महापुरुषांचे विचार दलीत, वंचित, बहुजनां मध्ये सतत रुजविणे हि आज काळाची गरज आहे.
जय भीम, नमोबुद्धाय, जयसंविधन, जयभारत.
सर्व आयएएस अधिकारी यांनी laxuman यांना मदत केली पाहिजे, अजून एक मोठ धर्मांतर झालं पाहिजे.
लहानपणी माझी आजी सांगायची जत्रेत गेल्यावर करगोटा पंचरंगी आणायला व घालायला सांगायची, आज कळले पंचरंगीचा संबंध पंचशिलाशी आहे. धन्यवाद, जयभीम, नमो बुद्धाय !!
Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai sant Ravidas Jai tukaram maharaj coti vandan Jai bhim namo budhay Mane sahab bring equality and social welfare work for us
माने सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. ते एक थोर सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारवंत आहेत. सर्वानी वैचारिक व अर्थिक शक्ती त्यांच्या मागे ऊभी करायला पाहिजे. धन्यवाद!!
लक्ष्मण माने साहेब,
आपल्या कार्याला खुप खुप हार्दिक शुभेच्छा!!!👍👍👌👌💐🎂
लक्ष्मण माने सर यांना क्रांतिकारी जय भीम परंतु लक्ष्मण माने सर तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी विचारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तुम्ही वेळोवेळी आपले प्रयाग बदलत आहात येत्या विधानसभेत तरी तुम्ही बाळासाहेबांना सपोर्ट करा
O
Dhamala rajkarnashi jodu naka tyanch kam tyanna karu dya dham wadne hi kalachi garj ahe
Mane सर समाजाला prabhodan करत रहा एक दिवस.....
धन्यवाद सर,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,जय मराठा मी बुद्ध आहे याच साधं सोपं विश्लेषण अप्रतिम निरीक्षण जबरदस्त,, धन्यवाद नाही सर आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधन करावे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच शुभकामना ,,
मुंबई मधिल 42 जातीचा धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमा चा मी साक्षीदार आहे. तो सोहळ्याला मी हजर होतो. तुमच्या धम्म कार्याला नमोबुध्दाय जयभीम.
अलिकडील काळातील बौद्ध धर्माचे सर्वात मोठ काम केले आहे व करत आहेत.
दिक्षा प्रदान करण्याचा देशभर गावोगावी कार्यक्रमाचे आयोजन करणे अत्यंत गरजेचं धोरण आहे.
सर ज्यांची आर्थिक प्रगती होते, त्यांचे नंतर बामणीकरण होते, आपोआप!
Aarthik Pragati Zaalyavar "Bramahanikaran" Aapoaap hot naste Bhau ? Kaaran shodhav lagnar na Bhau ?
लक्ष्मण माने साहेबांना, शतशः सांगष्टांग नमस्कार. आपण अत्यंत मार्मिक उत्तर देऊन
सामाजिक प्रेरणा दिल्या नव्हे, आपला खरा दुष्मन ब्राह्मणवाद संपविल्या शिवाय, भांडवलदारी संपणार नाही त्या शिवाय, राष्ट्र प्रगतीपथावर येणार नाही.कारण बुद्ध जन्मानेच नव्हे तर कर्मानेच अंगिकारला पाहिजे.
ಜೈ ಬೀಮ್ ನಮೋ ಬುದ್ಧಾಯಾ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು ,🙏💐🙏🌷🙏💐
क्या बात है ! मानेसर आपण खरे सुधारक, प्रबोधनकार, नेते आणि तात्विक-व्यावहारिक आदर्श आहात!
जयभीम ❤
नमो बुध्दाय ❤
जय मूलनिवासी ❤
😊
mane saheb is a great follower of babsaheb and buddha.
we salute your work done for your community.
the thoughts you carried is praise worthy.
we feel that our brothers should be settled at one place.
we also feel that you create liking for education amongst your people. sir you are aware education is "vaghineche dudha jo piyal to darkali phodel".
sir please give emphasis on education which is the key of social and economic progress.
sir please take govt. help for building schools and colleges for your community children. this is the suggession from a small person like me.
jaybhim namobuddhay jaybharat.
अगदी सत्य विश्लेषण केले आहे सर आपण .नमो बुद्धाय जयभीम
Atishy changal prabodhan lakshiman mane sir samajakadunche dyan kadun tyana Goutam buddha che dyan sangane ani parivartan ghadvine avaghad kam ahe pan tumi kele ani karat ahat sir go ahead. Jaibhim jayshivray jaisavidhan 🙏🙏🌹🌹
नमो बुद्ध l नमो नमः ll 🙏🙏🙏🇮🇳
खरंच खूप उद्बोधक माहिती मिळाली माने सरांकडून. आपल्या चॅनल च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
ऊपराकार मा . लकशीमन माने साहेबांचे विचार खुप महतवाचे आहेत, आपण वाचताच पण ईतरांना ही सतत आपण पाठवत राहू ते खुप आवश्यक आहे.
साधू साधू साधू .
Jay Bheem, salute sir
माने साहेब पंधरा वर्षांपूर्वी पासून मी तुम्हाला ऐकत आलेलो आहे.. आज सुद्धा तोच उत्साह, तीच तडप, तीच तळमळ आणि तीच ऊर्जा.. छान मस्त शतायुषी व्हा🙏🙏
Khup chan
Jybhim.. Nmo buddhay sirji... 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते साधु साधु साधु
Laxman mane saheb abhinandan.
Padamshree Lakshman Mane saheb hyache mi manahpurvak Abhinandan karto, kharya arthane te buddhivadi Ani ambedkarvadi aahet hyacha mala sarth ambhiman vatato jaybheem namobuddhay jaysavi dhan jaysamrat Ashok
बुद्ध मार्ग सत्य मार्ग
जय भीम साहेब आज घडीला एवढा जरूर फरक पडलाय एकमेकांना जय भीम जरूर म्हणत आहेत आता कसं झाले जरासे आपणच मागे पडलो का की आपणच मागे पडलास काय की असं वाटतंय बघा पूर्वीसारखं थोडसं तुम्हाला बाहेर पडावं लागेल आणि जय भीम धन्यवाद
तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांन सोबत खांद्याला खांदा लाऊन ऊभे होतात. मग अस काय झाल कि तुम्ही पवारांच्या बाजुने भुमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकरांन सोबत दुर झालात
Give a good guide to the lord Buddha thoughts and power ❤ Jay Bheem namo buddhay 💙 💙💙
खूप छान
सर सप्रेम जयभिम 🎉💞❤️💞🌹🙏
मुलाखत घेणारा बरोब्बर नाही
आयुष्यमान लक्ष्मण माने साहेब धम्मदेशना विश्लेषण अतिशय सुंदर समाज प्रबोधन करीत आहात मंगल कामना जय भीम नमो बुद्धाय
TO QUOTE.
" KNOW TRUTH AS TRUTH.
" AND UNTRUTH AS UNTRUTH. " !
.( LORD. BUDDHA. )
खूप छान विश्लेषण👌👌👍👍💐💐 जयभीम❤❤
आपले प्रगल्भ विचार सर्व समाज बांधव मध्ये रुजणे गरजेचे आहे .
Lord Buddha Jai Bhim
SADHU SADHU SADHU
Congratulations Sir
सप्रेम जयभिम प्रा. उपराकार व पद्मभूषण माने सर खुप महत्वाचे विचार आचार माडले सर जय भिंम नमो बुध्दाय
Jaybhim namobudhay very good information
माने साहेब आपण बौद्ध धर्म स्विकारून धम्म गतीमान केला आहे त्या बद्दुल आपले स्वागत
Susndr
❤
Khub khub sundor vichar N khari khari baat. 🙏🙏🙏🙏🙏.
Jay bhim
नमो बुध्दाय साहेब🙏🙏🙏
JAIBHIM Sir Thanks for Buddhism publicity. Alertness to all our Society
Jaybhim
Mane sir maratha samaj ha sarve lahan lahan jatincha motha bhau ahe.v maratha samaj sayakya ganancha direct vounshacha varasdar ahe sir.dhnyavad.
Aplyavicharnapachangpranammanesaheb
Good information jaybhim
बहोत अच्छा संदेश है! जयभीम।।
Jai Bhim 🙏🏻💙 namo budhay ❤
कोणासोबत लढायच हे पण समजायला बाबासाहेब कळावे लागतात..
🙏🙏🙏🙏🙏
पद्मश्री आयु .लक्ष्मण माने सर अतिशय अप्रतिम माहीती दिलीत .जयभीम
यालाच म्हणतात शिकून सवरून "बौद्धिक बदमाशी करण्यात सडून जाणे".
तुम्ही मान्य केल तुम्ही प्रस्थापित मराठ्यांचे गुलाम आहेत. म्हणून तुम्ही राजकारणात कालही आणि आजही प्रस्थापितांनाचं नेता मानता....धन्यवाद!
Jativadi Maratha jarange 😂😂😂😂😂
Je je buddha nchya vicharane prerit houn Sam techya margane. Jaat aahet tyana aarthik Ani samajik nyay milalya Shivay rahanar nahi jaybheem namobuddhay jaysavi dhan jaysamrat Ashok
खूपच सुंदर इन्फॉर्मेशन
खुप खुप छान
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
खर आहे सर मराठे गुलाम आहेत भेटा बरोबर राहून भेटकले मनून बौद्धांना ते गुलाम समजतात
JaiBhim! Namo Buddhay!
Really inspiring to hear.
Ambedkar पाहिजे पण आंबेडकरांची जात नको . ज्या जातीच्या लोकांनी आंदोलन केले उठाव केले . स्वतची डोकी फोडून घेतली त्या जातीचा सन्मान करा.
अनु प्रवर्तन काय भानगड आहे
वाचून बघा
🙏🌺🌹....
भटक्या विमुक्त समाजात बुद्ध पेरणी करणे किती अवघड काम आहे ते काम आयु लक्ष्मण माने सर करीत आहेत आणि तेही अगदी साध्या सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकली समजावून सांगत आहेत आयु.माने सरांना उदंड आयुष्य लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना
Jaibhim
जय मुलनिवासी
Maratha samaj swatahala kshatriy aani savarn samatat jati palnara samaj aahe
माने सरांचे विचार ऐकत रहावे वाटते
लाखात एकसबद आहे साहेब जिंदाबाद जेयभिम नमोबुधय 🎉
साहेब मी खुप मानत होतो सुषमा ताई अंधारे सुकुमार कांबळे आणि तुम्ही म्हणजे माने साहेब पण तुम्ही तीघेही आंबेडकर घराण्याचे भक्त आहात पण मी भक्त नाही अनुयायी आहे विचार करा तुम्ही कधी ही फोन करा मी तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली
Banjara samajat namakaran vidhi nahi, manala patel kinva itaranchya sahiyane kontehi nav dilya jate.
माने साहेब तुम्ही बाळासाहेबाना सपोट द्यायला पाहीजे होता प पण तुम्ही शरद पवार याच्या मागे लागले तेवाईट वाटते
Hi ji
आपन करोडो साल जिओ साहेब लक्ष्मण जी दादा नमो बुध्दाय
Great sir... Jaibhim 🙏
अतिउत्तम सर्वांनी फॉलो करायला हवे
ये भावा मी नाही मराठे वा मुसलमानांचा गुलाम माझे बहीन भाऊ 141 करोड बौध्द भाई बहन आहेत एकट्या सुपर पावर चाईना मधे बाकी जगाची बात च निराली जय रविदास जी
पाचमुखी परमेश्वर म्हणजे काय? त्रिशूळ म्हणजे काय?? दत्त गुरूला तीन तोंड का? चार तोंड का नाही..
Gut tat Nahin fakt Balasaheb Ambedkar
जय भिम
Godi Media aur social media kucha loga ye mere Comments delete karte hai Ve sab deshdrohi loga hai
माने, सर, दुसरे, बाबासाहेब, आहेत गोपलेसर, सुद्धा बाबासाहेब, झाले, होते, आता, त्यांचे नाव सुद्धा माहिती, नाही
Baba पुरंदरे बाबासाहेब देशमुख शाहीर , बाबा साहेब भोसले हे सर्व संपले आहेत duplicate संपले .original babasaheb ambedkar जग भर गाजले .गाजत आहेत त्यांनी आम्हाला दीक्षा दिली . त्या दृष्टीने आम्ही नंबर वन आहोत . ही बाबासाहेब आंबेडकर यांची कृपा आहे . जे नंतर येतील त्यांनी आमच्याशी सख्य करावे . कुणाच्या तरी sadhan maratha मग्रूर मराठा chyaa nadi लागून आम्हाला क्रॉसिंग करू नका . उचला याला ते येणार नाहीत . तेव्हा आपलेच येतील . लाजेकाजे आपलेच येतात . कदाचित तुमचे सासर वाडीचे येतील . बाकी काय सांगावे . भवातू सब्ब mangalam . जय भीम नमो बुध्छाया . जय भीम
माने, सरांवर, रत्नाकर, गायकवाड यांचे, संस्कार, किंवा उपकार आहेत
BJP RSS congress aur alliances deshdrohi parties bahujan MP MLA milkar YEKA PAKSHA PRANALI AUR COMMAN CONDUCT CODE CCA NPR EWS ILLEGAL RESERVATION ONE NATION ONE ELECTION EVM SE VOTING AISE ILLEGAL ACT BANAKAR LAGU KARKE EVM SE VOTING KARAKE 9O PERCENT SC ST OBC GARIB MARATHA KE LOGOKE UPPAR ANNAYA ATTYACHAR KARKE AUR EDUCATION EMPLOYMENT AUR HEALTH YE BASIC ADHIKAR KHATTAM KARKE NEXT GENERATION KO HAMESHA KE GULAM KARKE BARBAD KARANEKA PLAN BANAYA GAYA HAI UNAKE VIRODHA ME BAHUJAN SAMAJKE KE 9O PERCENT SC ST OBC AUR GARIB MARATHA KE LOGONE APANE NEXT GENERATION KE SWABHIMAN KE LIYE JANAANDOLAN KARKE APANE SAMAJKE LOGOKO JAGRUT KARNA HAI
💙💛🤍❤️🧡🌹🌹🌹
BJP RSS congress alliance deshdrohi parties ke bahujan ke MP MLA milkar YEKA PAKSHA PRANALI AUR COMMAN CONDUCT CODE CCA NPR EWS ILLEGAL RESERVATION ONE NATION ONE ELECTION EVM SE VOTING AISE ILLEGAL ACT BANAKAR LAGU KARKE EVM SE VOTING KARAKE 9O PERCENT SC ST OBC GARIB MARATHA LOGOKE UPPAR ANNAYA ATTYACHAR KARKE UNAKE NEXT GENERATION GENERATION KO HAMESHA KE LIYE GULAM KARNEKA PLAN BANAYA GAYA HAI UNAKE VIRODHA ME BAHUJAN SAMAJKE 9O PERCENT SC ST OBC GARIB MARATHA LOGONE APANE NEXT GENERATION KE SWABHIMAN KE LIYE JANAANDOLAN KARKE APANE SAMAJKE KE LOGOKO JAGRUT KARANA HAI
Uthale Saheb nivdnuka alya ki
अगदि खर आहे माने साहेब ! एवडच नाहीतर ब्राम्हाणापेक्षाही मनुवादत गुंतवलेले आहेत उलट मला तर अस वाटत जे बाबासाहेब आंबेडकरांनी अंगिकरलेला बुध्द धर्म ब्राह्मण
स्विकारण्याची हिंमत करत आहे परदेशात जाऊन म्हणतात आम्ही खरे बौध्द पण भारतात तर असंख्य जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत हे जगाला आश्चर्य वाटत कारण घटनेची ताकत एवडी मोठी आहे! की जगातील कोणीही भारताचे तुकडे करु शकत नाही अनेक लोक प्रयत्न करतात पण ते आजपर्यंत जमल नाही नवीन पिढीला सांगतो पंजाब हे ज्वलंत उदाहरण आहे ते ऑपरेशन ब्लू स्टार
त्या वेळेस बलराम जाकर म्हणाले पंजाब आपने हात से जा रहा है
Maratha mulche douddhach aahet hindu nahit tyancha abhyas nahi thodyach varshat tyanche adanipan nahise houn tye bouddhach honar .
Hey mahashay sharad pawar chey goolaam aahet…..sadhya bahujan samajachey buddhi-bhed karnyaacha agenda raabvat aahet….
1जूट होत नाही का? बर तुमाला?