गुढीपाडव्याबद्दल चा हा इतिहास लपवला जातोय का ? | Gudi Padwa | गुढीपाडवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии •

  • @shriharikapse4703
    @shriharikapse4703 7 месяцев назад +8

    भगवी पताका हीच आमची खरी हिंदू संस्कृतीची गुढी

  • @hirasalunke8416
    @hirasalunke8416 2 года назад +1

    छान माहिती आहे आणि तिची आज गरज आहे धन्यवाद!

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 7 месяцев назад

    मित्रांनो गुडी पाडवा. हा मराठी. दिन राहणारच त्याच आम्ही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना वंदन ही करणार या दिवशी हे. दोन्ही दीन साजरे करा मराठी. दीन हा चांगलाच

  • @sunilhardas5273
    @sunilhardas5273 Год назад +2

    खूप उपयुक्त माहिती.सणांचं महत्व आणि त्यांची योग्य रीत समजून साजरे करणे अधिक आनंददायी आणि सुसंस्काराने परिपूर्ण होईल.

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 2 года назад +3

    अगदी बरोबर आहे दादा तुमचं आम्ही पण अशीच गुढी उभारतो

  • @GM_Sahyadri
    @GM_Sahyadri 8 месяцев назад +8

    इतिहास अभ्यासला तर गुढी उभारायची परंपरा प्राचीन आहे, पण त्याचे स्वरुप दर्शविलेले नाही. हिंदू धर्मात शुभकार्यात कलश पालथा घालणे शुभ मानले जात नाही. यासंबंधी मी काशीच्याही लोकांशी चर्चा केली. पण उत्तर मिळत नाहीत. शिवाय भारतात फक्त मराठी लोकच अशी गुढी का उभारतात हा प्रश्न मला माझे अमराठी मित्र विचारतात...🚩

  • @humancuriosity6882
    @humancuriosity6882 3 года назад +10

    खुप छान दादा
    हा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहचले पाहिजे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 года назад +14

    भगवा झेंडा लावुन साजरी करणे हे संभाजी महाराज शिवाजी महाराज हिंदुस्थान साठी बलीदान दिले त्यांनी त्याग दिला त्यागच प्रतीक भगवा झेंडा होय जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भवानी जय शिवाजीराजे जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Год назад +10

    संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अगोदरच्या काळातील महानुभाव संत साहित्यात गुढी उभारण्याचे उल्लेख आढळतो.

    • @OmDeshmukhM.B
      @OmDeshmukhM.B Год назад +1

      ती गुडी म्हणजे भगवा झेंडा

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Год назад +4

      @@OmDeshmukhM.B
      व्वा!छान .
      मग त्यासाठी गुढी हा शब्ध का बरे उल्लेख केल्या गेला ?काय प्रयोजन ?
      भगवा झेंडा ! अहो साहेब धर्म ध्वज ,पताका हे
      शब्ध नसते का वापरले?
      पण तुमचे एकदा ठरले म्हणजे ठरले.
      म्हणजे जेष्ठ मंडळींनी जे ठरवले तेच द्यायचे
      ठोकून.
      तुमचे मत तुमच्या जवळ ,माझे मत माझ्या जवळ.

    • @KunalMagar23
      @KunalMagar23 6 месяцев назад

      Arrr pan tula akkal nai ka.. Sambhaji महाराजांच्या मृत्यू नंतर tujhi himmat कशी होते साजरा करण्याची.....

  • @nivruttirathod1927
    @nivruttirathod1927 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @rohidasdabhade9828
    @rohidasdabhade9828 4 года назад +11

    Khup chan omkar Rao...👍👍🙏🙏💐💐

  • @sharadadhav637
    @sharadadhav637 Год назад +2

    Khup chan mahiti dili dada ..

  • @keshavlalpandya7632
    @keshavlalpandya7632 2 года назад +2

    Very good changla chan

  • @munirkhan3623
    @munirkhan3623 2 года назад +1

    Omi bhau jabardast jay shivray

  • @seemakumbhar9562
    @seemakumbhar9562 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @MaharashtraPrime
    @MaharashtraPrime 4 года назад +3

    खूप छान दादा

  • @umeshaher3787
    @umeshaher3787 2 года назад +5

    Good knowledge give us well done. Maharashtrian people has a long traditional history Before Chatrapati Shivaji Maharaj that help Shivaji Maharaj establishment of Maratha Empire. As Varkari Sampraday, we must fallow our traditions.

  • @parthsarthijankar7485
    @parthsarthijankar7485 4 года назад +2

    1 no bhau 🚩

  • @varunprabhune5258
    @varunprabhune5258 4 года назад +4

    एकच नंबर👍

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 2 года назад +2

    खूप छान केलेत,संदर्भ सुद्धा दिलेत. 👍अनेक दाखले दिले की जास्त विश्वास बसतो.

    • @santoshsonawane2263
      @santoshsonawane2263 Год назад +1

      दादा संपूर्ण इतिहास वाचला अगदी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत इतिहासात गुढी पाडव्याची कुठेच नोंद नाही आणि कुठल्याच मावळ्यांनी गुढी उभारली दिसली म्हणून आम्ही देखील गुढी उभारणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @abhaybhosale1464
    @abhaybhosale1464 4 года назад +4

    🚩✨🌿खुप छान...👌👌👌

  • @sacchidanandban.maharaj
    @sacchidanandban.maharaj Год назад

    अगदी बरोबर

  • @sangitasarwade3667
    @sangitasarwade3667 2 года назад +3

    भाऊ खुप छान दिली आणि ती योग्य वाटली नाहीतर कुणाचं खरं आणि कुणाचं खोटंही कळतं नाही बघा 🙏🙏

  • @deepajoshi7898
    @deepajoshi7898 2 года назад +2

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 года назад +1

    जबरदस्त दादा

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 2 года назад +27

    भाऊ एक विचारायचं आहे जर खरच गुडीपाडवा हा पहिल्या पासून आहे तर मग छञपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे पण हे सन साजरा करत असतील तर मग हे शिवाजी महाराज्याच्या इतिहासात आसल पाहिजे

    • @vasantidalvi9792
      @vasantidalvi9792 2 года назад

      .d.dffgvvvvv

    • @siddhu8272
      @siddhu8272 2 года назад +2

      Keli hoti bhau pan tumhi khara itihas tari khuth vachla asel ani je vachak asel te kashavarun 100 takke khara asel

    • @investinstockmarket117
      @investinstockmarket117 2 года назад +4

      या माहिती मध्ये त्रुटी आहेत।
      1. गुढी पाडवा हा प्रभू श्रीराम यांच्या लंकेतून आल्यावर आयोध्येमध्ये उभारतात। तर आताच्या up मध्ये लोक गुढी का उभारत नाही।
      2. प्रभू श्रीराम दिवाळी सणाच्या वेळेस जर अयोध्येत आले असतील तर गुढी पाडवा हा मार्च किव्वा एप्रिल मध्ये म्हणजे 8 महिने अगोदर कसा येतो।
      3, ज्या शक कालीन चा उल्लेख तुम्ही केला आहे। त्यांना हिंदू संस्कृती मध्ये एवढे महत्व नाही तर त्यांच्या नावावर गुढी कधीपासून उभारली।
      4, अयोध्येतील एका महान हिंदू ब्राह्मणाने सांगितले आहे हिंदू संस्कृती मध्ये पालथा तांब्या हा कधीच कशाला लावत नाहीत।
      5. अयोध्याचा राजा असलेले प्रभू श्रीराम ही प्रथा तिथे करत नाहीत तर आपल्या महाराष्ट्रात कधीपासून follow व्हायला लागली।
      याच्यामागील करणे नक्कीच वेगळी असू शकतात

    • @All_Tv_Serial
      @All_Tv_Serial Год назад +2

      महाराणी ताराराणी यांनी शिवाजी राजे दुसरे यांच्या राज्यरोहन प्रसंगी गुढी उभारली

    • @ramrevadkar2576
      @ramrevadkar2576 Год назад

      भावा मला पण हाच प्रश्न पडला होता.

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 3 года назад +3

    धन्यवाद दादा खूप छान

  • @santoshjagtap1815
    @santoshjagtap1815 Год назад +11

    दसऱ्याला रावण दहन करून प्रभू श्रीराम लंकेतून आयोध्येकडे निघाले आणि ज्या दिवशी पोहोचेले त्या दिवशी आयोध्येत दिवाळी साजरी केली ती आजतागायत आणि पुढे चंद्र-सुर्य असे पर्यंत साजरी होत राहील. गुढीपाडवा हा शालिवाहन राजाने कालगणना करण्यासाठी नवीन वर्षाची सुरूवात म्हणून चैत्र महिन्याचा पहिला दिवस चैत्र प्रतिपदेला सुरूवात केली. चैत्र प्रतिपदाच का ? तर याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती.

    • @shankarkulye5728
      @shankarkulye5728 8 месяцев назад +1

      ब्रम्हदेवाने काय निर्माण केले सुष्ट्रि निर्माण केले चार वर्ण भेद निर्माण केले.मुखातून जन्म तो ब्राह्मण बाहुतून जन्माला तो क्षत्रिय मांडणीतून जन्माला तो वैश्य नखातून जन्माला तो शुद्र! जाती भेदाला गुढिपाडवा म्हणतात का ????.

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 года назад +1

    लय भारी

  • @roshankhare4247
    @roshankhare4247 Год назад +1

    जय श्री राम भाऊ🚩🚩🇮🇳❤️🔥

  • @gayatrichaudhari627
    @gayatrichaudhari627 5 месяцев назад

    Gudhi jya bajula zhukaleli asate tyach Kay mahatva aahe ka ,please sangana dada

  • @sandhyamhatre9630
    @sandhyamhatre9630 2 года назад +1

    Khup chan mahiti dili bhava

  • @akshatasarnobat2149
    @akshatasarnobat2149 2 года назад +1

    1 no... Information...

  • @ashanjaliprabhakar
    @ashanjaliprabhakar 2 года назад +6

    खुप छान माहिती भाऊ , आपल्या पुढच्या पिढीला ही माहिती देणे हे प्रत्येक माता पित्याचे कर्तव्य आहे .

  • @dattakhore27
    @dattakhore27 4 года назад +3

    Khar ahe dada pan.......l

  • @akshaynagarkar9750
    @akshaynagarkar9750 2 года назад +3

    मस्त माहीती दिली ओंकार दादा👌

  • @kaustubhbhave2139
    @kaustubhbhave2139 3 года назад +2

    खुप छान

  • @NaturalFarmings
    @NaturalFarmings 2 года назад +1

    ओमकार
    दादा एक नंबर

  • @mangeshbhosale1453
    @mangeshbhosale1453 4 года назад +3

    Informative.....

  • @जिवाशिवा
    @जिवाशिवा 3 года назад +13

    पारंपरिक गुडी तुम्ही बोलता मग गुडी ला साडी का जोडता हे सांगा. सर्व पुराणातील कथा सांगता कधी साडीचा उल्लेख आला आहे का बघा कारण श्री राम हे १४ वर्षाचा वनवासातून परत आले तर या वेळेस पण 🚩🚩 पताका होती
    पंढरीच्या विठोबाची पण 🚩🚩 पताका आहे.
    शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या प्रत्येक शुभ कार्यस हे च होत.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏

    • @nitingitte8201
      @nitingitte8201 3 года назад +2

      1000000000 present patakach gudi ahai hindu chi shan

    • @HinduSanskruti
      @HinduSanskruti  3 года назад +3

      आपले वडील आजोबा पणजोबा लावत होते म्हणून आपण लावले पाहीजे.
      म्हणून वडील जे म्हणती।
      त्या नाव धर्मु असती।
      तेंचि येर आचरती।
      सामान्य सकळ।।
      ज्ञानेश्वरी (अध्याय ३)
      आपले वाडवडील जे आचरत आले असतील तोच धर्म मानावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे...
      आज्ञापत्रे (प्रकरण ३)
      श्रीशिवछत्रपती
      आपले वडील आजोबा पणजोबा लावत होते म्हणूनच लावायचा...अनेक गोष्टी शास्त्र म्हणून नव्हे रूढी अथवा परंपरा म्हणून आचरायच्या असतात...व्यवहारात शास्त्रापेक्षा रूढी बलवत्तर ठरते
      सासनकाठ्या का उभ्या करायच्या ज्योतिबाला?
      याला उत्तर नाही...पूर्वज करत होते म्हणून करायच्या...ही झाली रूढी
      आता कावड का नेतात शिखर शिंगणापूरला??
      ही प्रथा म्हणजे परंपरा आहे...आपण चालवतो आहोतच ना...
      आपल्या प्रथा परंपरा आपल्या धर्माला बळ देतात...

    • @prafulnetankar9750
      @prafulnetankar9750 3 года назад

      Barobr

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 3 года назад +1

      @@HinduSanskruti हुंडा घेण्याची प्रथा वाढ वडिलान पासून चालत आली सती जाण्याची प्रथा वाढ वडिलान पासून चालत आली म्हणून आपण या प्रथा आज पाळायचा का आपण वरती ज्ञानेश्वरी व महाराजांच्या आज्ञा पत्राचा संदर्भ दिला महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी आज्ञा पत्रामध्ये कशाच्या संदर्भात हे लिहिलेले आहे याला महत्व आहे काही गोष्टी अशा असतात की त्या सर्व परिस्थितीला लागू होत नाहीत त्यामुळे या गोष्टींचा संदर्भ देऊन आपण प्रश्न टाळू शकत नाही प्रश्न तोच आहे की साडी का लावली जाते

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 3 года назад

      बरोबर आहे भावा

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 7 месяцев назад

    💥 मराठा सेवा संघाची पुस्तके वाचा म्हणजे गुढी पाडवा,होळी,दसरा,बलिप्रतिपदा या सणांचा ईतिहास कळेल•
    जय जिजाऊ/जय शिवराय
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrabhagat3920
    @ravindrabhagat3920 2 года назад +9

    लबाडांना पटणार नाही पण तुम्ही सांगितलेली माहिती अप्रतिम आणि सत्य आहे

  • @vinodgadekar4723
    @vinodgadekar4723 2 года назад +5

    Great 👌👌🚩

  • @bedkutesandip6245
    @bedkutesandip6245 4 года назад +3

    खूप छान माहती

  • @macchindrahinge141
    @macchindrahinge141 2 года назад +4

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे

  • @niveditabuva
    @niveditabuva 2 года назад +2

    Very nice

  • @dhanajigholap2081
    @dhanajigholap2081 4 года назад +2

    बरोबर आहे

  • @niteshbendre6260
    @niteshbendre6260 7 месяцев назад

    तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे परंतु तुमचे व्हिडिओ चालू असताना त्यामध्ये म्युझिक चा आवाज आहे त्या म्युझिक च्या आवाजाने आम्हाला नीट ऐकता येत नाही

  • @ganeshchorge1396
    @ganeshchorge1396 3 года назад +3

    खुप छान 🙏🚩

  • @brandytgaming
    @brandytgaming 2 года назад +2

    🚩नादखुळा🚩

  • @mithunlabhade
    @mithunlabhade Год назад +5

    गुढीपाडवा हा शालीवाह राजा चा विजय दिवस त्यानेच गुढीपाडव्याची सुरवात केली शालीहान राजानेच शक सुरू केला म्हणजेच आपन त्याला तीथी बोलतो

  • @amitlonkar7569
    @amitlonkar7569 3 года назад +3

    Sir tumhi ekdam barobr Itihas(puran) sangat ahat.
    Prabhu shree ram yach divshi Ayodhye mdhe ravanacha vadh karun paratale hote.
    Samajamdhe khup dumat ahet ya vishayavr

    • @jayrajnikalje9919
      @jayrajnikalje9919 2 года назад

      उउयतयतुतीईणयुणययणयणणणयचणचयतचयंचयणचययंतुचयणुचययणणयतीगग़

  • @rohansawant9616
    @rohansawant9616 2 года назад +1

    Mahiti delyabaddal abhar👍

  • @sanjaymule2719
    @sanjaymule2719 2 года назад +6

    आयोध्ये मध्ये गुडी का उभारत नाहीत

  • @kavyaramole8081
    @kavyaramole8081 2 года назад

    Chan

  • @Elvish_yadav4200
    @Elvish_yadav4200 2 года назад +106

    खरं तर आपण गुढी पाडवा हा सण साजरा करू नये कारण .....आपल्या सांगितले जाते की या दिवशी श्री राम हे या दिवशी रावणाचा वध करून आयोध्यात वापस आले होते, पण अयोध्येत गुढी पाडवा साजरी होतो का???तर नाही........कारण खरा इतिहास असा आहे की या दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मृती कायद्यानुसार ब्राम्हणाच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली , त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबूला खोवले . महाराष्ट्राची इज्जत साडीचोळी या बांबूला लावून गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणूक काढण्यात आली , हा दिवस आपल्या साठी सण कसाकाय असू शकतो????....आमच्या शोकदिन आमचा सण. आम्हाला गुढ्याच उभा करायच्या असतील तर आता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गुढ्या उभा करू कारण आमचे हेच खरे आनंदाचे दिवस संभाजी राजे मारले तो दिवस आमचा सण कसा???

    • @omkarjagdale8215
      @omkarjagdale8215 2 года назад

      आपण संभाजी महाराजांना एवढं मानता, मग त्यांनी चाळीस दिवस अत्याचार सहन केला तो संपूर्ण महिनाभर सुतक म्हणून पाळता का? ज्या राजांनी आपल्या धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, तोच धर्म आपण पुढे टिकवायचा नाही म्हणजे हे तर आपण औरंग्याचं ऐकतोय... औरंगजेबाला हेच पाहिजे होत की, या राज्याला फाल्गुन अमावस्येला मारलं तर ही हिंदु लोक त्यांचं नवीन वर्ष साजरा करणार नाहीत... म्हणजे औरंग्याने केलेले एकदम बरोबर होत आणि तेच आपण करतोय. तुम्ही सर्वात आधी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलीदान मास पाळा, ते सुद्धा महिनाभर... उगाच ऐतिहासिक चुकीचा तेढ निर्माण करू नका... गुढी उभारायचे एक शास्त्रीय कारण आहे, ते आपल्याला व्हिडीओ मध्ये लक्षात येईलच... प्रत्येक गोष्टीला महत्व आहे... आपल्या धर्माचा, पंचांगाचा, इतिहासाचा गाढ अभ्यास करावा...

    • @Elvish_yadav4200
      @Elvish_yadav4200 2 года назад +14

      आम्ही राजेंची शौकांतिका नक्की पळू...ते आमचे कुलदैवत आहे परंतु राजेंची हत्या ही बामनांच्या सांगण्यावरून करण्यात आली हे आपण लक्षात घ्या, आपला समाज या गोष्टीना बळी पडू नये या साठी आम्ही कार्यरत आहोत...आणि इतिहासाच्या गाढभ्यासाची गरज आपणास आहे , पहिले आपला इतिहास वाचा कारण जो समाज स्वतःचा इतिहास वाचू शकत नाही तो समाज इतिहास घडू शकत नाही

    • @omkarjagdale8215
      @omkarjagdale8215 2 года назад +11

      @Pranav Solankar नक्की पाळू नाही, ती आधी पाळा, जे आम्ही गेले अनेक वर्षे पाळत आहे... फक्त पुस्तकी ज्ञान नका पाजळू, थोडं त्यांच्यासारखे जगा, महिनाभर बलिदान मास मध्ये काहीतरी गोष्टींचा त्याग करा. वाईट गोष्टींचा त्याग करा.

    • @piyu...1976
      @piyu...1976 2 года назад +23

      तुझ्या माहितीसाठी मूर्खा, महाभारतामध्ये गुढी पाडव्याच्या संदर्भ आहे आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली असा उल्लेख पण आहे,
      मूळ महाभारतातल्या आदीपर्वतल्या आदीवंशावतारण पर्वातल्या इंद्र आणि उपरिचर राजा यांचा इतिहास आहे ," उपरिचर राजाने तप केल्यावर इंद्राने राजाला एक काठी राज्याचे संरक्षणासाठी दिली पुढच्या वर्षी राजाने नवीन संवत्सराच्या पहिल्या दिवशी इंद्राच्या सन्मानासाठी ती काठी जमिनीत उभी करून तिला उत्तम वस्त्र नेसवले, दागिने चढवले, सुगंधी द्रव्य लेपन केले त्या काठीला व पूजा केली, इंद्राने प्रसन्न होऊन त्याची भरभराट केली, उपरिचर राजाने ही प्रथा सुरू केली तेथूनच नव संवात्सराच्या दिवशी असे करण्याची प्रथा झाली. यालाच वसवदेव असे म्हणतात."
      भांडारकर चिकित्सक आवृत्तीत हा प्रसंग आहे, तर खोटा इतिहास पसरवणे बंद करा, गुढ्या उभारण हा काही आताचा सण नाही, महाभारत काळापासूनची ही प्रथा आहे।

    • @umeshdeshmukh846
      @umeshdeshmukh846 2 года назад

      अगदी बरोबर सहमत आहे मी दादा

  • @stutithakur3555
    @stutithakur3555 3 года назад +2

    👌👌👍👍🙏🙏

  • @onthewaytomusic..9007
    @onthewaytomusic..9007 3 года назад +2

    Collective information .........??

  • @sunilwadnere9415
    @sunilwadnere9415 Год назад

    Jay shivray

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 2 года назад +4

    🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *गुढीपाडवा सण साजरा करावा परंतु भगवा ध्वज लावून त्याचे पूजन करावे हेच इतिहास सांगतो*
    *श्री रामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत गुढीचा उल्लेख होतो त्या गुढीचे स्वरूप साडी नसून भगव्या ध्वज आहे वारकरी संप्रदायात जरी उल्लेख असला तरी वारकरी वारीला जाताना भगवा ध्वज हातात घेऊन जात होते धर्मवीर संभाजी महाराज धर्मासाठी म्हणजेच भगवा ध्वजासाठी बलिदान दिले आहे हे विसरून जाता येणार नाही*
    *औरंगजेब्यायाला हिंदुत्व संपवायचे होते व हिंदूंच्या सणात* *गुढीपाडव्याच्या वेळेस विघ्न करायचे होते व हिंदूचे खच्चीकरण होईल हा त्या दिवसाचाउद्देश होता*
    *म्हणून गुढीपाडवा सण साजरा करावा परंतु* *धर्मवीरसंभाजी महाराजांना त्यांच्या आठवणींना नमन करून त्यांनी केलेल्या भगवा ध्वजासाठीचे बलिदानाला अभिवादन म्हणून भगवा ध्वज लावून पूजन करावे ...*
    *जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे...*
    🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhamenterprise8709
    @shubhamenterprise8709 2 года назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshdeshmukh846
    @umeshdeshmukh846 2 года назад +4

    गुडी म्हणजे झेंडा ओमकार शेट

  • @vasantkale1985
    @vasantkale1985 2 года назад +6

    गुढी म्हणजे भगवी पताका होय...

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 3 года назад +4

    मग छत्रपती शिवाजी महाराज पण हे शब्द व हे सण त्या काळात साजरा केला असेल मग त्याच काय पुरावा आहे का..?????

    • @HinduSanskruti
      @HinduSanskruti  3 года назад +17

      ।। जयतु हिन्दुराष्ट्रम् ।।
      गुढीपाडवा हा सण किती पूर्वापार सुरु आहे याचे वर्णन तुकोबांनी गाथेत केले आहे. सध्या गुढीपाडवा करू नये अशा आशयाचे संदेश पसरवण्यात येत आहेत. गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या हत्येच्या आनंद साजरा करण्यासाठी ब्राह्मणांनी सुरु केला असले काही तथ्यहीन संदेश देखील पसरवले जात आहेत. यामागे केवळ हिन्दु ऐक्यास बाधा आणणे हाच एकमेव हेतू आहे.
      संभाजी महाराजांच्या जन्माच्याही आधी जगद्गुरू तुकोबारायांनी गाथा लिहिला. या गाथेतील एका अभंगात तुकोबारायांनी गुढ्या उभारल्याचा उल्लेख केला आहे. हा अभंग देहू संस्थान प्रकाशीत गाथेच्या नव्या प्रतीत ९४१ पानावर ४५३२ क्रमांकावर छापलेला आहे.
      तुकोबाराय गाथेत गुढीपाडव्याचे वर्णन काय करतात ते पहा,
      नेणें वर्णधर्म जी आली सामोरी।
      अवघीच हरि आलिंगीली।।
      हरि लोकपाळ आलें नगरांत।
      सकळांसहित मायबाप।।
      पारणे तयांचे झाले एक वेळे।
      देखिले सावळें परब्रह्म।।
      ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती।
      गुढीया उभविती घरोघरी।।
      घरोघरी सुख आनंद सोहळा।
      सडे रंगमाळा दारोदारी।।
      दारी वृंदावने तुळशीची बनें।
      रामकृष्ण गाणे नारायण।।
      नारायण तीही पूजिला बहुती।
      नाना पुष्पयाती करुनिया।।
      यांचे ऋण नाही फिटले मागील।
      पुढे भांडवल करिती हीं।।
      ही नव्हती कधी या देवावेगळी।
      केला वनमाळी सेवाऋणी।।
      सेवऋणें तुका म्हणे रूप धरी।
      भक्तांचा कैवारी नारायण।।
      ~जगद्गुरू श्रीतुकोबाराय
      गुढीपाडवा या हिंदूंच्या उत्सवास विरोध करणारे बिग्रेडी आता तुकोबारायांचे वचन तरी सत्य मानणार का?
      तुकोबारायांच्या सुमारे तीनशे वर्षे आधी ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी या ग्रंथास या वर्षी ७२५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा ग्रंथ तर संभाजी महाराजांच्या जन्माच्या शेकडो वर्षे पूर्वी लिहिला आहे.
      ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात गुढीचा उल्लेख करताना ज्ञानोबा माउली म्हणतात,
      अधर्माची अवधी तोडी।
      दोषांची लिहिली फाडी।
      सज्जनांकरवी गुढी।
      यशाची उभवी।।
      ~ज्ञानेश्वरी(भावार्थदीपिका)
      अध्याय क्र ४, ओवी क्र ५२
      औरंग्याने जाणीवपूर्वक संभाजी महाराजांची हत्या आपल्या नववर्षप्रारंभ दिनाच्या आधीच्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला केली, जेणेकरून हिंदूंचा गुढीपाडवा हा सण बंद पडावा. आज गुढ्या उभारू नका असा प्रचार करणारे औरंग्याचेच मनसुबे सफल करण्यासाठी झटत आहेत हे आपण ध्यानात घेतले पाहीजे. शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हिन्दु धर्म, हिन्दु संस्कृती यांच्याच रक्षणासाठी जन्मभर झुंझले, झगडले. आपण जर आपला गुढीपाडवा साजरा करणे बंद केले तर ते संभाजी महाराजांना तरी आवडेल काय?, याचा विचार प्रत्येक हिंदुमात्राने करणे आवश्यक आहे.
      आपण हिन्दु आहोत...असल्या अपप्रचारास बळी न पडतां अभिमानाने आपले उत्सव साजरे करूया...आणि गुढीपाडवा साजरा करताना शिवछत्रपती संभाजी महाराजांची जाणीव, कृतज्ञता मनात ठेवूया...त्यांनाही हेच अभिप्रेत आहे.
      ।।राष्ट्रांत निर्मू अवघ्या श्रीशिवसुर्यजाळं।।

    • @vishnumali3760
      @vishnumali3760 3 года назад +3

      @@HinduSanskruti right 👍

    • @vasantkale1985
      @vasantkale1985 2 года назад

      @@vishnumali3760 हिंदू धर्मात काळश पालथा, कडू निंबाच्या फांद्या बांबू हे सर्व अशुभ मानलं जातं खरी गुढी फक्त भगवी पताका हीच आहे आपल्या संतांनी पण त्याच गुढी संदर्भात लिहिलेले आहे . छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यु अगोदर कुठेही अशी गुढी उभारण्याचा पुरावा नाही

    • @ajaynavale626
      @ajaynavale626 2 года назад +2

      योग्य उत्तर दिलेस भाऊ बहिण कोणी असेल ते

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 2 года назад +2

      @@HinduSanskruti योग्य उत्तर दिलेत।

  • @DavanePatil
    @DavanePatil 2 года назад +1

    👌👌🌷🌹🙏🙏

  • @bharatpaygude4856
    @bharatpaygude4856 Год назад

    Lay shahana ahes...sadya bandhyala lavtoy..

  • @subhashkumbhar9704
    @subhashkumbhar9704 7 месяцев назад

    मी गेले 10 वर्षापासून मानाची गुढी म्हणजे मी भगवा झेंडा फडकवतोय

  • @avinashrokade4056
    @avinashrokade4056 2 года назад

    Pn ram ji ale mnun diwali sajra krtet na

  • @bhagwanlandge1472
    @bhagwanlandge1472 7 месяцев назад

    संकृतीक नवीन वर्ष सुर्वात झाली होती या दिवशी

  • @sandyvoice007
    @sandyvoice007 2 года назад +1

    Ram came to ayodhya hence celebrate diwali, what is that

  • @piyu...1976
    @piyu...1976 2 года назад +4

    महाभारतामध्ये गुढी पाडव्याच्या संदर्भ आहे आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली असा उल्लेख पण आहे,
    मूळ महाभारतातल्या आदीपर्वतल्या आदीवंशावतारण पर्वातल्या इंद्र आणि उपरिचर राजा यांचा इतिहास आहे ," उपरिचर राजाने तप केल्यावर इंद्राने राजाला एक काठी राज्याचे संरक्षणासाठी दिली पुढच्या वर्षी राजाने नवीन संवत्सराच्या पहिल्या दिवशी इंद्राच्या सन्मानासाठी ती काठी जमिनीत उभी करून तिला उत्तम वस्त्र नेसवले, दागिने चढवले, सुगंधी द्रव्य लेपन केले त्या काठीला व पूजा केली, इंद्राने प्रसन्न होऊन त्याची भरभराट केली, उपरिचर राजाने ही प्रथा सुरू केली तेथूनच नव संवात्सराच्या दिवशी असे करण्याची प्रथा झाली. यालाच वसवदेव असे म्हणतात."
    भांडारकर चिकित्सक आवृत्तीत हा प्रसंग आहे, तर खोटा इतिहास पसरवणे बंद करा, गुढ्या उभारण हा काही आताचा सण नाही, महाभारत काळापासूनची ही प्रथा आहे।

    • @padmakarabhande3935
      @padmakarabhande3935 2 года назад +1

      उलटा तांब्या घालने.. हा शुभ सण आहे... कोणता इतिहास कोण लिहला..

  • @sahilsagwekar
    @sahilsagwekar 3 года назад +5

    Dada tu kharach khup changla kaam karat aahes, aajkal samajat khup chukiche vichar aahe lokanche

  • @baluchavan3902
    @baluchavan3902 2 года назад +8

    लोक असलं काही सांगू नको शहाणपण शिकवू नको तुला काय उभा करता येते उभा कर भगवी पताका गुढी म्हणून उभा करणे योग्य आहे

    • @darkrushgaming9872
      @darkrushgaming9872 2 года назад +1

      Bhava shambhuraje hindvi swarajyasathi aaple jivan tyagle aaplya hindu sanskruti sathi aurangzebane maharajanna gudhi पाडव्याच्या aadlya divashi यासाठी marle ki हिंदूंनी गुढी पाडवा करायला नको
      हिंदूंचा नवीन वर्ष गुढीउभारून आणि भगवा लाऊनाच करा

  • @kedaraj1
    @kedaraj1 2 года назад

    👌👌🙏🙏

  • @gautamjadhav6611
    @gautamjadhav6611 4 года назад +5

    धन्यवाद !

  • @kailashwaghmare5870
    @kailashwaghmare5870 7 месяцев назад

    Mhanje amhi vede

  • @shashikanttavate7820
    @shashikanttavate7820 3 года назад

    सर्व देशातील हिंदू हा तुम्ही सांगताय त्या प्रमाणे करतात का? व आतापर्यंत करत आलेत का ?

  • @munirkhan3623
    @munirkhan3623 2 года назад +5

    जगदाळे पाटील नाव काढल राव तुम्ही आम्हाला तसेच सर्व मराठा समाजाला तुमचा अभिमान आहे आपले कार्य असेच चालु ठेवा.जय शिवराय जय शंभुराजे

  • @ajitgaikwad5707
    @ajitgaikwad5707 Год назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांची हत्या बद्दल काहीच सांगितलं नाही

  • @1215mohan
    @1215mohan 7 месяцев назад

    Shalivahan kiva satvahan he buddhist raje hote.

  • @themightymaratha288
    @themightymaratha288 2 года назад +2

    ईळू च नाही तर आमच्या इकडे एरंडी च लाकूड लावतात.

  • @madhurisahare1957
    @madhurisahare1957 7 месяцев назад

    New year marathi chi suruwat thhik aahe . Pan baki sarve khot aahe.

  • @santoshM4838
    @santoshM4838 2 года назад +2

    गुढी म्हणजे पताका आत्ताच्या भाषेत झेंडा आणि पाढवा म्हणजे पराजय पराजयाच प्रतिक साठी घातलेली गुढी .

  • @krishpatil9643
    @krishpatil9643 3 года назад +2

    Nice

  • @munirkhan3623
    @munirkhan3623 2 года назад +1

    Bhau aahe aapla support kara bhavano like kara share kara ani subscribe kara

  • @aaditylatthe4920
    @aaditylatthe4920 3 года назад +1

    Ok

  • @vishal6859
    @vishal6859 2 года назад

    Jai Shri Ram 🚩 Har Har Mahadev 🚩♥️🙏🏻

  • @dharmrajbhalerao1655
    @dharmrajbhalerao1655 2 года назад +1

    Someone says that you can't fool all people all time. You better understand.

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 7 месяцев назад

    अनादी काळापासुन सनातन्यांच्या विष्ठेने पुष्ठ झालेल्या आप आपल्या बुद्धीचे सनातन विरोधी लीब्रांडू श्वान येथे प्रदर्शन करु शकतात.
    😂😂😂

  • @umeshdeshmukh846
    @umeshdeshmukh846 2 года назад +6

    संभाजी महाराज यांचे हाल विसरण्यासाठी काही समजकांटक ब्राम्हण लोकांनी जाणीवपूर्वक चालू केलेला सण या सणाचा कुठला इतिहास नाही राम अयोध्येत आल्यावर साजरा केला तर तो अयोध्येत नाही आणि महाराष्ट्रात का याचे पण उत्तर शोधण्यासाठी साठी पुढे या ओमकार राव्वववव

  • @investinstockmarket117
    @investinstockmarket117 2 года назад +6

    या माहिती मध्ये त्रुटी आहेत।
    1. गुढी पाडवा हा प्रभू श्रीराम यांच्या लंकेतून आल्यावर आयोध्येमध्ये उभारतात। तर आताच्या up मध्ये लोक गुढी का उभारत नाही।
    2. प्रभू श्रीराम दिवाळी सणाच्या वेळेस जर अयोध्येत आले असतील तर गुढी पाडवा हा मार्च किव्वा एप्रिल मध्ये म्हणजे 8 महिने अगोदर कसा येतो।
    3, ज्या शक कालीन चा उल्लेख तुम्ही केला आहे। त्यांना हिंदू संस्कृती मध्ये एवढे महत्व नाही तर त्यांच्या नावावर गुढी कधीपासून उभारली।
    4, अयोध्येतील एका महान हिंदू ब्राह्मणाने सांगितले आहे हिंदू संस्कृती मध्ये पालथा तांब्या हा कधीच कशाला लावत नाहीत।
    5. अयोध्याचा राजा असलेले प्रभू श्रीराम ही प्रथा तिथे करत नाहीत तर आपल्या महाराष्ट्रात कधीपासून follow व्हायला लागली।
    याच्यामागील करणे नक्कीच वेगळी असू शकतात

    • @shashikantsangwekar5632
      @shashikantsangwekar5632 Год назад +1

      उत्तरेकडे वसंतोत्सव साजरा करतात.

    • @Globalmarathi55
      @Globalmarathi55 Год назад +1

      Andra pradesh ,karnataka ,&Maharashtra made Ugadi mhanjech gudi padva mhantat ,ya thikani gautami putra satkarni che rajya hote ,So vijayi gudi ubharli jate 🚩🚩🚩👍👍North india cha ky sambandh nahi

  • @OmDeshmukhM.B
    @OmDeshmukhM.B Год назад

    आरे त्यामध्ये गुढी म्हणजे भगवा झेंडा आहे हे समजून घे

  • @anitakhairnar6755
    @anitakhairnar6755 2 года назад +2

    श्री राम तर दिवाळी ला आले होते

  • @vijayshinde2202
    @vijayshinde2202 3 года назад +3

    Hindi me bhi banao taki aur views aaye ye jankari sabhi ko honi chahiye

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 2 года назад +3

    होय, गुढीच उभारणार , कारण मि जातीयवादी नाही. मि फक्त हिंदू आहे ,😡😡😡

  • @baluchavan3902
    @baluchavan3902 2 года назад +5

    पुढे पाठवले गोविंद गोपाळा! देवणी चपळा हाती
    गुडी!!
    गुढी हातात नसती पताका हातात असते
    श्रीरामाच्या काळानंतर
    मुस्लिम राष्ट्राने पाचशे वर्षे राज्य केले आहे...... भगवी पताका हीच गुढी उभा करणे योग्य आहे

  • @shitalmendgudle884
    @shitalmendgudle884 2 года назад +1

    राम दिवाळीत आले होते

  • @nilesh8857
    @nilesh8857 3 года назад +1

    Shubh divasachi saglyana shubhechhya pan kahi haramkhor gadharanchi ollade hindunchya pratyek sanala nav thevatat asha haramkhorani aapalya ani purn parivarachya budamadhye bambu ghalun gapp basave ugach nav dheve memas karu naye............

  • @RupeshPatilEditz
    @RupeshPatilEditz 2 года назад

    #भगवी_पताका

  • @jaybhajarang6505
    @jaybhajarang6505 3 года назад

    Ka sahara karto