दत्त जयंतीच्या महाप्रसादाची चालू हा गडबड या व्हिडिओत ऐका बायकांची बडबड | मालवणी गजाली ColoursOfKokan
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"दत्त जयंतीच्या महाप्रसादाची चालू हा गडबड या व्हिडिओत ऐका बायकांची बडबड | मालवणी गजाली ColoursOfKokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
दत्त जयंतीचा उत्साह फारच जोमात, जय गुरूदेव दत्त.
श्री दत्त जयंती जोरात चालू आहे.गावकऱ्यांचा सहभाग खूप आहे.
Dutta jayanticha karyakram chhan
दत्त मंदिर चा उत्सव छान झाला आहे 👌👌
दत्त जयंती प्रसाद ।एकनंबर
सगळ्यांना शुभेच्छा।
मंडळ आभारी नाय 🤔 तर मंडळ लयं भारी आहे 👌 प्रसादाचो मेनू तर लग्नाच्या जेवणापेक्षा पण भारी.♥️👍
अतिशय सुंदर दत्तजयंती उत्सव .एदम छान गान नि माणसेही .
अप्रतिम vdo...असेच सुरेख vdo दाखवत रहा...तुमच्या subscriber ची संख्या पण जोमाने वाढू देत ...❤
Tumche video 1 no ❤ mi pan devgad chi
श्री गुरुदेव दत्त!श्री स्वामी समर्थ महाराज याचा जयजयकार असो.
swami
श्री गुरुदेव दत्त.खूप छान विडियो.कोणते गाव आहे हे कोणती वाडी
लय लय भारी 👌 1नंबर ❤
Khup chaan utsav sarvanni milun kartat
खुप छान मोहत्सव आहे महाप्रसाद ची तय्यारी खुप छान आहे 🎉🙏🙏
विनू गावाकच राहवं
भारी मोहोत्सव🎉🎉
विनू खय हा विनू शिवाय मझ्या नाय
Nice video
Khup chan video 👌👌👌❤
🙏🙏
जानकर साहेब आपण जिल्हा परिषद ला निवडणूक लढवा...आपण त्या चे पात्र आहात
🌹🙏👍👌
पुनम ताई ग्राम पंचायत ला आली. एकतरी तिने 15 व्या वित्त आयोग मधून काही निधी आपल्या वाडी करता आणल का??????
Ha vishay hita vicarayca nahi grampancayat chi miting aste tewha ja aani vicar hita video bagayca like follow subscribe kar aani nig o
15 वित्त आयोग कामाचा आराखडा ग्रामसभेत तयार करून मंजूर केला जातो. तसेच कामे घेण्यासाठी खुप निकष असतात त्या निकषात कामे बसायला पाहिजेत
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT GAURAV ❤
26 January la 1 L SUBSCRIBER CELEBRATE 🎊🎈🎉🥳🥂 KARA
Tumcha ashirwad🙏🙏😊
फकत आरतीचा vdo पाठवा
आमका पवार नको विनू होयो.
15 vith aayog nidhi tumchya vadit yojana rabvali ka
गैवरवची आई आणि पुष्पाताई नाही दिसल्या
नाना खय हत
नाटकाचा व्हिडीओ बनवला काय बाबू