पुष्पाच्या उंचीएवढा पडवळा घेऊन बाबलो चललो आचऱ्याच्या बाजारात | अंगणातली पावसाळी भाजी |
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पाच्या उंचीएवढा पडवळा घेऊन बाबलो चललो आचऱ्याच्या बाजारात | अंगणातली पावसाळी भाजी | #kokan #कोकण"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
मुंबई सारख्या शहरातील जीवन किती सूकं, फिकं आणि खोटं आहे, हे तुमचे video पाहताना तीव्रतेने जाणवतं. तुम्ही खरं तर स्वर्ग अनूभवता.
पुष्पा ताई मुळे मज्जा येता व्हीडिओ बघुक...एकच बोलता बोचक्यातला पण लय भारी बोलता😂😍👍🏻
अप्रतिम विडिओ, भाजी पाहुन मन भाजी न खाताच त्रृप्त झाले. खुपच छान
1 no video
वीडियो पाहून आनंद वाटतो.
Mast
तुमचे सर्व विडिओ अप्रतिम पुष्पा एक नंबर 👌तुमचो आवाज कमी येता विनू खय हा येतलो ना विनू पुष्पा आणि तू असलास कि विडिओ बघुक बरा वाटता
Vhay elay mi gavak.. lvkarch disan videor
पुष्पा ताई भरपूर बोलत होती. भाजी आणि अजून काही लावला आहे
बाबू लेकिचा नांव काय ठेवलं
Sakhi
पूनम ची बाग आणि परडे...निसर्ग रम्य नजारा च....बाबू खूप सुंदर vdo❤🎉
बाबू / मुकेश, बाळ आणि वर्षा ,गणपतीला येणार का ? आम्हाला बाळाला बघायचे आहे. दाखवशील हं.😊
पूनमची बाग मस्तच , वातवरण छान 😊
मस्तच
मस्तच व्हिडिओ
बाबू चार्जिंगचा बल मिळतो मुंबईत आणायला सांग चांगली लाईट होईल
Nice video
Khup Chan video ganpati la khup video bnva vinu dada 😊
गणपती चे विडिओ मोठे बनवा. भजन
खुप छान ❤
Khup chan 👌 ❤
Are tikde chul hoti na ka kadli to kiti mast hoti.... Mla chulivar jevan karayla khup aavda tumcha gharatli chul tar mast hoti ka kadlit plz phudcha video made sanga
बाय माझे
👌👌👌👌🙏
🌟🌟🌟🌟👌👌👌👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा संपुर्ण भजणाचा व्हीडीओ टाका
Pushpa kon ahe tumchi? First comments.
छान तुमच गाव पुष्पा चे डायलॉग जामभारी गणपती ची तयारी झाली का दादा
Bapre......😂😂😂
विनू दादा जरा विडीओ मध्ये दिसान दे तु. गणपतीची vibes हा. एक निसर्गरम्य वातावरण दाखवून छान भजन बोलान दाखव. Plzzzzzzz
विनू खय हा रे गायब तो नाय videot तर पुष्पा खूप बोलता आणि मजा पण कमी येता😂
Elay ata gavak.. lavkarch disan
Kambaret
4th
Pushpa Garware hai kai
tumche kaka parel la rahatat ka me tayana oolakhte tayana sanga andheriche parab kaka tayanchi bhachi
Babu tuzi gur kuthe aahet
गणपती ची तयारी झाली ❓
1st
बिचाऱ्या पुण्यात तू काय काय बोलतोस तर सगळं ऐकून घेतात साधा म्हणून
विनू केव्हा येणार
Aalo gaavi mi
विनु खय असा मुंबईला आहे का.
चेडवाचा नाव काय ठेवलस
संजय हाटले गोठणे
Vhay gavak elay ata.. chedvacha naav bablo naytar varsha sangat😃
Sakhi
Sakhi nav thevl
@@varshaparab1825 छान नाव आहे.
Change 1rupee
Video banvtana bathroom cho darwajo band kart java
Maje padval pushpa pesh mothe ahe.