तसा मी बुलढाणा जिल्हा विदर्भातला येथील आहे कोकण संस्कृती आणि कोकणी रान माणुस तुमच्या दोघांच्या व्हिडिओ मधून आम्हाला कोकणातला अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळत आहे त्याबद्दल तुमचे आभार
सोनाली ची हेअस्टाईल खूप.छान. "माहीर वाशिन आली सासरला" माहेरवाशिनीच्या (गौरी) स्वागताला😄😄 खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे.सोनाली चया बहिणीचे घर खूप छान आहे आणि खूप मस्त निसर्ग. छान व्हिडियो
काम करण्यासाठी बायकोला घरी नेतात. सणाला घरची लक्ष्मी घरी असावी म्हणून आणावे. स्वत: लांब फिरायला जाता तर बायकोला पण फिरवावे. सासरीयेता येता एखादे माहिततीतले स्थळ दाखवणे म्हणजे बायकोला फिरवणे नव्हे. हे सोनालीला पण समजले पण ती समजूतदार म्हणून नुसती हसली.
तसा मी बुलढाणा जिल्हा विदर्भातला येथील आहे कोकण संस्कृती आणि कोकणी रान माणुस तुमच्या दोघांच्या व्हिडिओ मधून आम्हाला कोकणातला अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळत आहे त्याबद्दल तुमचे आभार
खूप खूप धन्यवाद ❤️
Kokan mhanje dhartiverch swarga.
खूप छान विडीओ वहिनीना पण घरी घेऊन आलास खूप छान गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद ❤️
अप्रतिम वीडियो खुप छान ट्रिप आहेत सासरवाडी पण खुप सुंदर आहे आईला माझा नमस्कार असेच आपले कोकणातील माणसे पुढे जाऊदे ही हिश्वर चरणी प्रार्थना
किंजलकर वाडीच मदिर दाखव जरा आणि कुवळेकर jakhdi टीम
Obey mothers instructions 😊, Nice information @Dam,, Amazing experience...Mast
Thank you ❤️
सुंदर.... शब्दशैली खुपच छान... मध्येच आपली कोकणची भाषा एकूण खुप मजा येते.... गणपती बाप्पा मोरया
सोनाली ची हेअस्टाईल खूप.छान. "माहीर वाशिन आली सासरला" माहेरवाशिनीच्या (गौरी) स्वागताला😄😄 खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे.सोनाली चया बहिणीचे घर खूप छान आहे आणि खूप मस्त निसर्ग. छान व्हिडियो
धन्यवाद ❤️
खूप छान कुटुंब आहे मस्त वीडियो
धन्यवाद ❤️
खूप खूप छान जोडी आहे तुम्हा दोघांची...आणि सारा ला खरच चॅनल खोलून दे ..खूप हुशार आहे ती..
सर खरोखर तुम्ही ग्रेट आहेत, असेच कायम खुश राहा, खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👍
धन्यवाद
आजचा vlog पाहायाला खूप मज्जा आली❤सोनाली वहिनी खूप गोड आहेत. छान स्वभाव आहे त्यांचा . सासरची मडळींसुद्धा खूप प्रेमळ आहेत. Daily vlogs बघायला खूप आवडेल🙏
Khup Chan video hota mazza aali video bagun khup
Khup chan sangmeshwar live excellent
Chibud kakadi gavran bhaji chan
Khup chhan mitra👌👌👌
Thank you ❤️🙏
1 no dada .....khup bhari video karta 👍👍
खुप खुप धन्यवाद
Ganpatti bappa mortal..bhava khup chan vidio
Dada khup mst video
Thank you ❤️🙏
संदेश, तुझा बोलण्यातून साधेपणा भावतो....सोनाली ला बोलकं कर.....साधी आहे....God bless Both 🙌
हाय ताई माझा शिवन क्लास चा इदचँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमचा चँनल आहे का
Nice vlog dada. Aai khup mast bolte asech vlog takat raha
Thank you ❣️
khup chhan video👌👌👌👌👌👌
Nice mitra...I like culture of Village and nature
Thank you ❤️🙏
Khup chan amchi konkan samskruti
खूप छान व्हिडीओ संदेश.सोनाली आणि तुझी जोडी खूप दिवसांनी दिसली.
🙏धन्यवाद❤️
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Dada tumchi bhasha kiti god ahe waa🥰
Thank you ❤️🙏
संदेश दादा तुझी सासुरवाडी खूप छान साधी गोड माणस आहे कमी बोलन आणि मनमोकळेपणाने निखळ हासने
वहिनी तर खुप मस्त
🙂👌
धन्यवाद ❤️
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
नऊ दिवसाचा बाजार संदेश उठवणार.
धुमाकूळ घालणार बहुतेक
मस्त विडीओ बनविला आहेस भावा तुझे विडीओ पाहायला खूप आवडते
कोकणातील सर्वच माहिती मिळते
खप छान वाटले
सोनालीची smile खूप मस्त.😊👍
ruclips.net/video/--SIRtY9eP4/видео.html
काम करण्यासाठी बायकोला घरी नेतात. सणाला घरची लक्ष्मी घरी असावी म्हणून आणावे. स्वत: लांब फिरायला जाता तर बायकोला पण फिरवावे. सासरीयेता येता एखादे माहिततीतले स्थळ दाखवणे म्हणजे बायकोला फिरवणे नव्हे. हे सोनालीला पण समजले पण ती समजूतदार म्हणून नुसती हसली.
बरोबर आहे तुमचे......पण मी फिरायला तिला घेऊन कुठे जात नाही हे मात्र तुमचा गैरसमज आहे ... फक्त दाखवत नाही
@@kokansanskruti ते पण दाखवायचे कधीतरी 😃म्हणजे त्यावर पण व्हिडीओ होईल व आम्हाला बघायला आवडेल.
Dada tuz boln, video karnyachi padhat ,Aayo , Vahini baddalch Prem he sarv khup Apratim aahe.khup Chan dada ASECH Chan aaplya Koknatle video banv .
खुपचं छान सासुरवाडी आहे. परिसर मस्त आहे . माणसे खुपचं प्रेमळ आहेत.👍 खुप सुंदर व्हिडिओ.
धन्यवाद ❤️
लय भारी व्हिडीओ अप्रतिम भाऊ
खुप सुंदर
Khup chhan Video
Thank you
Chan
Thank you ❤️
भावा ....एक नंबर...तुझ्या ब्लॉग ची दरदिवशी वाट पाहत असतो
धन्यवाद
Bhava khupach bhari aahet vlog tujhe❤
खुप छान विडिओ घरगुती विडिओ अतिशय सुंदर
व्हिडिओ आवडला आहे छान आहे
धन्यवाद ❤️
खुप छान भाषा आई मस्त बोलते
धन्यवाद ❤️🙏
Khup sundar video bhau ❤️❤️👌🏼👌🏼
🙏धन्यवाद❤️
Khup must video dada ❤❤❤👍👍👍
धन्यवाद ❤️
Jhakaas mitra.
अप्रतिम😍💓 निसर्ग🌿🍃 सुंदर धरण, आई मस्त 🎉🎊 बायकाे छान👏✊👍
मस्त व्हीडिओ आहे.
धन्यवाद
Nice vlog ase video pahayla khup chaan 👌👌👌👌👌👌👍👍
Thank you ❤️
Chhan 👌👌👍👍
खूप छान 👌 विडिओ दादा मला तुमचे विडिओ खूप आवडतात
Tumchi tip khup aavdli
,भावा सुंदर blockफॅमिली साठी छान असेच बनवत जा !! सासुरवाडी भेट अप्रतिम🌷🌷🌹🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद ❤️
mast ahe video
धन्यवाद ❤️
Nice video दादा
कडवई ओकटे वाडी धरण सुंदर निसर्गरम्य ठिकाण मी पण अनुभवलेले ठिकाण ..
Shandesh bhai , Vahini na happy thev,mhneje tyana sasar awadel.
खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे खरचं ताई खूप छान व सुंदर स्वभाव आहे 🌹 चे फूल खूप छान दिसते व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व्हिडिओ मस्तच 👆✌👍😊आईला नमस्कार 🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
Chhan👌👍
Thank you ❤️
Big fan of ur mother...please make some more videos with her..
Sunder vlog tumache swabhav khooop chan ahe da da
Khupach chaan video dada
Khup mast 👍
मस्त झाला झो
खुप छान vlog ahe sandesh bhava🙏
धन्यवाद ❤️
विडिओ मस्त, आ म्हाला तुझे विडिओ खुप आवडतात.
धन्यवाद ❤️
सासरवडी चा पाहुणचार जाम भारी अस्तो 👌👍
खूप खूप भारी व्हिडिओ दादा
धन्यवाद ❤️
Khup chan sasarala bhet
👌
आये मला खूप आवडते खरच .. 😘😘😘आये खूप साधी आहे...
🙏 धन्यवाद ❤️
Mast dada 👌👌👌
हे कडवई गावचे धरण आहे.
आजूबाजूला खूप वाड्यात आहेत.
तुमच्या माहितीसाठी.
व्हिडिओ खूप छान
पाहून खूप बरे वाटले.
Tumhi Doghehi Khup compliment karata ekmekala. Khup sadhya saral manacha aahes. Khup Chan video aahe. Ganesh ustavala Khup khup shubheccha. Devbappa sadaiv sukhi thevo. Vinayak Bhandwalkar London.
Nice vlog....gavchi andi khup healthy astat
खूप छान वाटले बघून.डाव्या हाताचा खेळ म्हणतात
Masta video
खुप मस्त विडीओ
मस्त दादा
धन्यवाद ❤️
Best video ❤️
Thank you ❤️🙏
Khupach chan
Nice Nature Beauty
संदेश हा नऊ दिवस उपाशी आहे
छान माहिती दिली एकदा तुझ्या सासरवाडी गावची विडिओ बनव तिथले निर्सग दाखव मंदिर दाखव आणि इतर
धन्यवाद ❤️
wt climate 🤘
Thank you
Chan video Aai khup God bollte Aai la namskar 👌🙏
Nice sir mast👍👍👍
🙏धन्यवाद❤️
मस्त ❣️ आपल कोकण ❣️
तुरळ गाव माझ्या आते चे गाव
खूप 👌👌👌👌👌👌आहे
Are va खूप छान
खुप छान विडीयो.सोनाली ताईचे रेसिपीचे विडीयो कर दादा.
Kokan Aaplach Asa
❤🙏Apratim🙏❤
swabhav pn god ahe 😊
धन्यवाद ❤️
खूप छान विडिओ 👌👌👌👌
हाय ताई माझा शिवन क्लास चा इदचँनल आहे एकदा भेट दया प्लीज
👍👍👍👍👌👌
हाय दादा मी तुळजापूर वरून आहे आज पहिल्यांदा कमेंट केली
Nice vlog 👌👍,आई🙏, सोनाली ला पण फिरायला नेत जा😄👍
😀🤣
Ho नक्कीच
Mast
धन्यवाद ❤️
खुप छान 👍👍👌
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
Most charging व्हिडिओ loving mom and इनोसंट सोनाली 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
Nice dada video
धन्यवाद ❤️
Nice video tumch gav konat
संदेश दादा गणपती गेल्यावर सोनाली ताईला बिर्यानी करायला शिकव.MH O9 Kolhapurkar
धन्यवाद ❤️
Nice vedio sandesh
Thank you