कोकणातली मिरगातली राखण आणि मामीने दिले जेवणासाठी आमंत्रण 😍 | Mirag Rakhan | Konkan Sanskruti
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- कोकणातली मिरगातली राखण आणि मामीने दिले जेवणासाठी आमंत्रण 😍 | Mirag Rakhan | Konkan Sanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
कोकणी माणूस कोकणी परंपरा कोकणी माणसाचे एक आगळेवेगळे नाते निसर्गासोबत त्याचा मूर्तिमंत उदाहरण हे तुमचे प्रत्येक सण❤🎉
कोकणचा निसर्ग,संस्कृती खुप छान आहे .
खूप छान लहान पणीची आठवण आली❤ तुझे व्हिडिओ रोज बघतो गावी असल्याच्या सारखा वाटत.
छान व्हिडिओ, परंपरा ,कोकण संस्कृती 👍👍👍
Kup chaan video mast superb video lovely resipe ❤❤❤🎉🎉🎉🎉
विहा किती छान बोलते ❤❤
खूप छान भावा संदेश भाऊ 👌 कोकणातली पावसाळी संस्कृती जुनी परंपरा पाहिली लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌👍 ही जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴
मामाच घर पण खूप मोठं आहे आणि अंगण पण खूप छान आहे
आईच्या हातात ली पिशवी भारी आहे ती तु घ्यायची नमस्कार दादा
मामाच घर व अंगण खूप छान आहे.
Khup chaan parampara sarva milun sajari karta viha mast boltey sarva vahini vatpornima chya khup subecha tumhala
Ami dushkali bhagatale lok ..kokanatla paus bgun ly bhari vatt..please kokanatil musaldhar pausache vdo takat ja❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Khup sundar video ❤❤🎉
Khup chan video.
खुपच छान 👌👌
खुप छान
खुपच छान
खूप छान ❤❤❤
विहा🥰
खूप सुंदर व्हिडिओ ahea❤
छान ब्लॉग, जेवणाच ताट नाय दाखवलं😊
Nice to see new place
Very nice video 🎉 and viha khup god bal ahe ❤
❤❤❤ मस्त दादा
Nice video पाऊस दाखवा पावसाला skip करु नका ही विनंती
Very nice video Dada ❤❤❤❤
Mast, nice
Viha ❤
Keep it up dada 🎉
संदेश दादा तुझ्या लग्ना चा ब्लॉग टाक न
Dada 🙏
Masat hota video
Good
Nice video
कोंबडी वड्याची रेसिपी दाखवा
Dada kersht made बैलांचा स्पर्धा कधी आहेत
6 july la
Dada kasav nadi madhe sodun dya
कोकणातल्या निष्पाप कोंबड्या बकर्याना मारून राखण देण्यासारख्या विकृत प्रथा बंद झाल्या पाहिजेत.असल्या अंधश्रद्धा पाळणे लांच्छनास्पद आहे आणि म्हणूनच त्या कोकणी संस्कृतीचा भाग असू शकत नाही.बकरी ईद आणि राखण देणे या प्रथांमध्ये विशेष फरक नाही.देवाला प्रसन्न करण्याच्या नावाखाली स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उद्देश यामागे नाही.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️
Mamache gaav konte
Sandesh bhau tuze brechse vdo kalokhatch astat te chngle vatat nahiiiiii 🥺
Nice
Aaichy haatatun ti pishavi Tari ghyachi bhava
Barobar bola tu bhau
Mala pan hech bolyacha hota
Are tila savay ahe 😅 Ani avad hi ahe
बायकोच्या हातात असती तर घेतली असती 😂😂😂
कीती अंतर आहे तुमच्या घरापासुन चालत का गेलात
आमची झाली राखण
Viha che boltanache pn video dakhva
Kiti lavkar bolayala lagali viha
Ho dada
Mast ❤
Backra kombadi hyna jiv nasto ka
संदेश भाऊ विडीओ छान वाटले पण तुझा कीचन मधे खुप च काळोख आहे त्या मुळे बघायला मजा येत नाही
तुम्ही जमलं तर सोलार बल्ब च शेट त्यांना भेट द्या.म्हणजे लाईट गेल्या नंतर त्यांना चिकन करताना अंधार होणार नाही.आणि तुम्हाला चिकन च रेसिपी बघायला पण बर वाटेल😮😊
तुम्ही बाबाणा दाखवत नाही
Paus pathv ithe
राखण म्हणजे काय हो भाऊ
अहो भाऊ एवढी कमेंट करतो तर त्याचे उत्तर तरी द्या .माहीती नाही म्हणून विचारतो ना
Dada 1 kam hot pleas replay
Tumhi aayte jevayla gele. Kahihi madat keli nahi
Mug ky jalye😅
Animal killer
Faltu jock nako karu
Nice video
Nice