वा एक गरजू कुटुंबाला मदत केली खुप छान वाटले आणि गावामध्ये फास्टफुड काढणे हे एक मिराकल आहे अक्षयने खुप मस्त केले आहे त्याला माझ्या शुभेच्छा आणि गावाकडचा नजरा अप्रतिम खुप आवडल देव बरे करो
संदेश खूप छान काम करतोय आजी आजोबांना रेशन नेऊन दिल मग अक्षयला त्याच्या व्वसाय बद्दल शुभेच्छा दिल्या कोकणातील मुलांनी व्यवसायात उतरायला हव जेणे करून बाहेरचे कोणी व्यवसाय करू शकणार नाही असेस विडिओ दाखवत राहा आवडला विडिओ
खुप छान, दुबई वाल्या दादाच्या कार्याला सलाम, अशी फार कमी लोक असतात ती लोंकाच्या अडचणीत त्यांना मदत करतात, तुम्हाला पण सलाम कारण की तुमही ह्या कार्यात त्याची मदत करत आहात, अक्षयला आमच्या कडून शुभेच्छा , फार अप्रतिम पदार्थ, खुप छान फ्रेम, तरुन उद्योजकासाठी प्रेरणादायी विडीओ, प्रंशात सराना वाढदिवसाच्या अंनत शुभेच्छा, कोकण संस्कृती परिवारांवर व आपल्या वर सुंदर कविता..... मस्तच
संदेश माऊली मला खूपच आनंद झाला की तुम्ही माझ्या जिवलग मित्राला भेट दिल्या बद्दल नविन ऊर्जा त्याला दिलात.त्या बद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.अक्षय हा जिद्दी आहे,खूपच मेहनत घेणारा मुलगा आहे.त्याला देखील खूप खूप शुभेच्छा त्याच्या व्यवसायात भरभरून बरकत मिळू दे.
त्या वयस्कर दांपत्याला तू विसरला नाहीस... त्यांच्याकडे लक्ष ठेऊन आहेस त्याबद्दल तुझे आभार... अक्षय ने चालू केलेल्या व्यवसायाबद्दल त्याला शुभेच्छा आणि ह्या सगळ्या मुलांना तू एक्सप्लोर करतो आहेस त्याबद्दल तुझे अभिनंदन 🙏🙏🙏
,खुप छान.कोकणी माणसांना पुढे आणायला मदत करा.
👌👌👌👌
वा एक गरजू कुटुंबाला मदत केली खुप छान वाटले आणि गावामध्ये फास्टफुड काढणे हे एक मिराकल आहे अक्षयने खुप मस्त केले आहे त्याला माझ्या शुभेच्छा आणि गावाकडचा नजरा अप्रतिम खुप आवडल देव बरे करो
संदेश..तूझे वयस्क व्यक्तिंवरचे उपकार..एकदम Touching आहेत..परमेश्वर तूला काहीही कमी पडू देणार नाही..हा विडिओ सर्वानी बघायलाच हवा..
अभिनंदन अक्षय दादा
👌👌👌👍
Sandesh bhau.tuze kup changle vichar aahet.aaji na mad at kelyabaddal danyavad
मस्त,,सपोर्ट साठी big 👍👍👍🌹🌹
खुप खुप धन्यवाद
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला मनापासून सलाम
संदेश.. खूप छान vlogs असतात तुझे...
आणि तुझं काम ही छान आहे मित्रा...
असच काम करत रहा..
शुभेच्छा 💐
मराठी माणसाला मदत करायला कुठे ही मागे पुढे पहायचं नाही.... संदेश खूप छान काम करत आहेस
खुप खुप धन्यवाद दादा 🙏
Agdi barobar ❤️
अगदी बरोबर आणि मदत ही केलीच पाहिजे ❤🙏🌴
Sakhrapa la gelo tar nakki bhet dein, khup chan video 👌👌👌
Thank you
आजीच्या मदती साठी सलुट
आजीला केलेली मदत मनाला भिडली thanks भावा
Akshay dada tula Khup khup shubheccha
वा झकास.
मुंबई कर तर भरपूर येणार.
सोबतच कोकण मिठाई व काजू विक्रीस उपलब्ध करा.
Sandesh tu khup chan kam kartos tula saglyache ashirvad aahe
संदेश खूप छान काम करतोय आजी आजोबांना रेशन नेऊन दिल मग अक्षयला त्याच्या व्वसाय बद्दल शुभेच्छा दिल्या कोकणातील मुलांनी व्यवसायात उतरायला हव जेणे करून बाहेरचे कोणी व्यवसाय करू शकणार नाही असेस विडिओ दाखवत राहा आवडला विडिओ
Chan
Khoop Chan video
खूप छान काम करत आहात, नुसते व्हिडिओ च नाही बनवत पण आजींना मदत करताय, नवीन उद्योजकांना motivate करताय, मस्तच
मस्त..खूप छान
Khup chan kam kele dada
जय शिवराय संदेश भाऊ
खूप मस्त दादा
Fastfood restt masta disatay.Ase encourage kar new dhandyala.Sandesh good vlog.
Chan 🥰
😎😎😎😎😎😎😎😎😎
Khup chan एकच चॅनल चालेल
खुप छान, दुबई वाल्या दादाच्या कार्याला सलाम, अशी फार कमी लोक असतात ती लोंकाच्या अडचणीत त्यांना मदत करतात, तुम्हाला पण सलाम कारण की तुमही ह्या कार्यात त्याची मदत करत आहात, अक्षयला आमच्या कडून शुभेच्छा , फार अप्रतिम पदार्थ, खुप छान फ्रेम, तरुन उद्योजकासाठी प्रेरणादायी विडीओ, प्रंशात सराना वाढदिवसाच्या अंनत शुभेच्छा, कोकण संस्कृती परिवारांवर व आपल्या वर सुंदर कविता..... मस्तच
कोकणची शान संदेश दादा
Interview Chan ghetlas dada....khatana
खुप खुप धन्यवाद
अक्षय भावा तुझा विचार खूप चांगला आहे आणि नक्की च चालनार हार मानुस नकोस👌👍
😍😍😍😍
खुपच छान गाणं संदेश दादा 👌👌👍
संदेश माऊली मला खूपच आनंद झाला की तुम्ही माझ्या जिवलग मित्राला भेट दिल्या बद्दल नविन ऊर्जा त्याला दिलात.त्या बद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.अक्षय हा जिद्दी आहे,खूपच मेहनत घेणारा मुलगा आहे.त्याला देखील खूप खूप शुभेच्छा त्याच्या व्यवसायात भरभरून बरकत मिळू दे.
Thanks!
संदेश छान व्हिडिओ.. ऑल दी बेस्ट
1no video bhava ❤️❤️👍👍
त्या वयस्कर दांपत्याला तू विसरला नाहीस... त्यांच्याकडे लक्ष ठेऊन आहेस त्याबद्दल तुझे आभार... अक्षय ने चालू केलेल्या व्यवसायाबद्दल त्याला शुभेच्छा आणि ह्या सगळ्या मुलांना तू एक्सप्लोर करतो आहेस त्याबद्दल तुझे अभिनंदन 🙏🙏🙏
Mast sandesh
धन्यवाद दादा ....👍👍💐💐👌👌
अभिनंदन अक्षय मित्रा
Dada daily vlogs kr yaha ch channel var..
Aamala khup aavdte❤
अप्रतिम गीत सादर केले आपण अक्षय भाऊ
वयस्कर आजी ला मदत केल्याबद्दल धन्यवाद 🙏
Khup Sundar Very nice 👌👌👍👍
Mast dada new hotel sangitl thanks aamhi jau i am from devrukh
Sandesh, khup chaan, asech ashirwad asude tujhya pathi shi. God bless you...
असेच ब्लॉक करत राहा खूप मजा येते तुला बघायला तुझ्या चॅनेलवर
संदेश दादा तुझे विडिओ एक नंबर असतात....उलट तू कोकणातील तरूण उद्योजकाला व्यवसाय वृद्धी साठी तुझ्या चॅनेलच्या माध्यमातून खरा सपोर्ट करतो आहे 👍🏻♥️🙏🏻
खुप खुप धन्यवाद दादा
खुप छान, नाहीतर काही युट्युबर माेठमाेठ्या बिल्डरांचे हाऊसिंग काँम्पेक्स चे विडीयाे बनवण्यात धन्यता मानतात...संदेश की बात ही कुछ आैर है.लगे रहाे...
❤️🙏🙏
👍👍👍👍👍👍sandesh ahech bhari
@@sunilmalivlog भाऊ तु पण भारी आहे. तुझे पण VDO छान असतात.तु सगळ्याना सपोट करतो
सॅल्यूट भावा...
Saiee foundation
Subscribed👍
Thank you
मन भरून आलं तू जी मदत आजी ला केलीस तुझ कौतुक कराव तेवढ कमी आहे परमेश्वरा कडे एवढ च मागण आहे तू खूप पुढे जावस आणि आजी कडे बघून मन हेलावून गेल जय कोकण
Lavkr dada
Namskar
Sai kala natya sai sevak
Subscribed👍
@@scorecard1007 thank you
अप्रतिम अक्षय 👌👌
Tyxxx dada
खुप छान व्हिडिओ
👌👌👌
दादा तू उत्तम काम करतोयस...👌
खूप छान
छान
मराठी माणसाठी चांगले काम करतो दादा
धन्यवाद
Khup chan mi pan dada sakhrpa madhali ahe
दादा तुमच्यावर लोक प्रेम करतात हो सगळे आणि खूप लोक आहेत .थोडे नाही आहेत .ज्यांनी तुमचा चैनल सब्स्क्रिब केलंय
Khup chhan
Mast 👍👍👍👍👍bhava
Dada
Namskar
Kay kartoys
Mi waht s up varti
एक नंबर अक्षय भावा.👍👌👌
Navin Channel nako kadhus. Continue kar Hyach Channel lach. All The Best For Daily Vlogs
मस्तच
Mast👌
Mast dada
मराठी पाऊल पडते पुढे 🤩🤩🙏🙏🤘🤘
Ekdam zhakas 👍👍👍
दादा राजापुरात ये कधि तरी vlog करायला .
Nice 👌
khup chaan dada
अक्षय अभिनंदन
Congratulations. ..sgle padarth bghun khanyachi iccha zali
Khupp chaan
Very nice video dada god bless you 🙏🙏🙏👌👌🔥🔥💕💓
छान आहे व्हिडिओ आवडला kadakkk
Bhari dada
Thank you
उत्तम छान दादा
मस्त वीडियो
खुप सुंदर माहिती दिली...... अतिशय सुंदर काम आहे संदेश जी
Tyana biscuits pan dya magchya veles aaji bolalya hotya
दादा गाणं खूप छान रचले आहे
अभिनंदन अक्षय भावा❤️💐💐
Mast aahat vidos
Nice dada khup Chan..👌👌👍😋🙏
Thank you
Congratulations Akshay . Tula nakkich yesh milel . God bless you. 👍🏻👍🏻
Khupch sundar video. Aaji aajobana madat mastch. Kokan trunana dilelya subhechha.khupch chan.
खाण छानच होत, पण कोकण संस्कृती च गाण तर एकदम अप्रतिम आहे मित्रा.
खुप खुप धन्यवाद साहेब 🙏
Nice Sandesh dada khup chan video astat tuze
Very nice video.... Keep it up 👍
रस्ता कडक आहे
Thank you
Hello Sandesh...
Namaskar
❤️❤️❤️👍
मी खूप यूट्यूब ब्लॉग पाहतो पण तुझ्यासारखी मदत नाही बागितली ...खूप छान मित्रा...असाच चांगले उपक्रम राबवत जा
Sandesh, Great work aajila ji madat keli te pahun maan khup prasana zale...
Really Appreciate. .keep it up bro...
Khup chan best of luck 👍👍