वाह पूनम मस्त आहे व्हिडिओ. डेजर्ट सफारी मधे जिप राईड साॅलिडच होती. मी असाच अनुभव दुबईला घेतला आहे. पण तिकडे जिप बंद होती, तरीही आत मधे पडण्याची भिती होती, म्हणून घट्ट पकडून बसलो होतो. छान मजा आली होती. पण तूम्ही तर ओपन जिप मधे होता, बापरे बाहेर पडायचा खूप चान्स होता. तरीही तूम्ही सगळ्यांनी छान बसून राईड ऐंजाॅय केली. आणि त्यात पण विषालजींनी अफलातून व्हिडिओ शूटिंग केलं आहे खरंच hat's off to them. खूप शुभेच्छा 👍💐❤️
राजस्थान पाहण्यासाठी साठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी पहायचा एवढं ऐतिहासिक वैभव आहे 😊... राजस्थान मध्ये थंडी खुप असते म्हणून बाजरी भाकरी तुप व गुळ आहारात समावेश आहे या मुळे शरीरात स्निग्धता उष्णता निर्माण होते 😊
@IndiaAndMe ekda jaun paha tai Brahmkumarias che center ahe Pan gelat tr parat yeu vatnar nahi Duniya ekikde ani te tikan ekikde Khup mahtvy ahe tya tikanqche Dattguru ni tapchrya keli ahe tya dongravr ani khup apratim ahe googal serch kara Aata sarv Brahmkumarias wale tethe yog karat ahet gelat tr ase vatel swargat aloy
Nice💞मस्त 💞छान 👌👌👍👍🌹🌹
Sunder vlog Poonam, tu agdi Nirmal manachi ani dildar ahes
रन ऑफ कच्छ la पण जा नेक्स्ट time.desert मध्ये छान tent मध्ये राहण्याचा experience
Mast धमाल मजा 😊
Thank you 😊
वाह पूनम मस्त आहे व्हिडिओ. डेजर्ट सफारी मधे जिप राईड साॅलिडच होती. मी असाच अनुभव दुबईला घेतला आहे. पण तिकडे जिप बंद होती, तरीही आत मधे पडण्याची भिती होती, म्हणून घट्ट पकडून बसलो होतो. छान मजा आली होती. पण तूम्ही तर ओपन जिप मधे होता, बापरे बाहेर पडायचा खूप चान्स होता. तरीही तूम्ही सगळ्यांनी छान बसून राईड ऐंजाॅय केली. आणि त्यात पण विषालजींनी अफलातून व्हिडिओ शूटिंग केलं आहे खरंच hat's off to them. खूप शुभेच्छा 👍💐❤️
राजस्थान पाहण्यासाठी साठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी पहायचा एवढं ऐतिहासिक वैभव आहे 😊... राजस्थान मध्ये थंडी खुप असते म्हणून बाजरी भाकरी तुप व गुळ आहारात समावेश आहे या मुळे शरीरात स्निग्धता उष्णता निर्माण होते 😊
Thank you 🙏
आग आम्हि पुष्कर ला उंटाच्या गाडीत बसलो होतो .खुप भिती आणी.मजा पण वाटत होती
👌👌
आजुन तुला राजस्थान खुप पाहायच आहे .
Ho halu halu bagu 😊
Churma bolatat tai rajsthan made khup chan lagto
जोधपुर आणी जेसलमेर एकत्र बघायचाय वेळ आसल तर .जेसलमेर पाकिस्तान बाॅरडर जवळ आहे मोठ वाळवंट आहे . छान आहे .
Amhi lahan astana gul-tup-bajarichi bhari khayacho. 60 years back. 😊😊
Kiti chan 😊
Hi tai❤❤❤
Maunt abu la ja
Swarg ahe khup avdel tumhala
Hi Nakki 😊
@IndiaAndMe ekda jaun paha tai
Brahmkumarias che center ahe
Pan gelat tr parat yeu vatnar nahi
Duniya ekikde ani te tikan ekikde
Khup mahtvy ahe tya tikanqche
Dattguru ni tapchrya keli ahe tya dongravr ani khup apratim ahe googal serch kara
Aata sarv Brahmkumarias wale tethe yog karat ahet gelat tr ase vatel swargat aloy
Vidieo mde purva la marathi jast bolayla dya khup chan vatat aikayla 👌🏻❤️
Hi
Hi Jayshri 😊
तुम्हाला किती पैसे खर्च लागले आहे ते सांग
Next ekhadhy video madhy sagen 🙏
👌👌