बुवा जय गिरनारी अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त खुपच छान माहीती आपण परीक्रमेची दिली नवीन गुरूभक्तांना नक्कीच प्रेरणादायी बुवा मला पहिल्यांदा गिरनार ला श्री अजित तेलंग गुरूजी यांच्या सोबत जाण्याचा योग आला होता नंतर दुसरी गिरनार वारी ही आपल्या सोबत आदरणीय श्री वामोरकर काका यांच्या सोबत जाण्याचे भाग्य लाभले गेल्या वर्षी माझ्या कडून महाराजांनी दुसरी गिरनार परीक्रमा पुर्ण करुन घेतली आणि यंदा यावर्षी तिसरी गिरनार परीक्रमा महाराजांच्या कृपेने २०२२ या सालात पुर्ण झाली अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय गिरनारी || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्री गुरुदेव दत्त... नमस्कार बुवा .. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातील पहिली गिरनार परिक्रमा (आनंद वारी ) ती देखील तुमच्या सोबत पूर्ण करता आली... मी माझे परम भाग्य समजतो ... नारायण...
अाेम दत्त...श्रीगुरुदेव दत्त...🎆🎇🎆जय गिरनारी...🙏
श्री गुरुदेव दत्त
बुवा जय गिरनारी अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
खुपच छान माहीती आपण परीक्रमेची दिली नवीन गुरूभक्तांना नक्कीच प्रेरणादायी
बुवा मला पहिल्यांदा गिरनार ला श्री अजित तेलंग गुरूजी यांच्या सोबत जाण्याचा योग आला होता नंतर दुसरी गिरनार वारी ही आपल्या सोबत आदरणीय श्री वामोरकर काका यांच्या सोबत जाण्याचे भाग्य लाभले
गेल्या वर्षी माझ्या कडून महाराजांनी दुसरी गिरनार परीक्रमा पुर्ण करुन घेतली आणि यंदा यावर्षी
तिसरी गिरनार परीक्रमा महाराजांच्या कृपेने २०२२ या सालात पुर्ण झाली
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
जय गिरनारी
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
जय गिरनारी
अवधूत चितंन गुरुदेव दत्त.🙏🏻🌹
Khoop chan. Khoop chan mahiti.⚘🙏🏻🌹
जय गीरणारी
अतिशय सुंदर अणूभाव आहे
जय गिरनारी🙏🏻🙏🏻🙏🏻
नारायण
जय गिरनारी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
परिक्रमे च्या आठवणींना आपल्या मुळे परत उजाळा मिळाला खूप खूप धन्यवाद.
जय गिरनारी .
श्री दत्तगुरुंची कृपा म्हणूनच हा video पहायला मिळाला.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
जय गिरनारी...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏
जय गिरनारी🙏🙏🙏🙏
🙏🌹🙏🌺🙏Jai girnari 🙏 shree
Shree Gurudev Datta🙏🙏🙏🌹🌹
श्री गुरुदेव दत्त . 🙏
दत्त! दत्त!! दत्त!!!
जय गिरनारी.
श्री गुरुदेव दत्त...
नमस्कार बुवा ..
तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातील पहिली गिरनार परिक्रमा (आनंद वारी ) ती देखील तुमच्या सोबत पूर्ण करता आली...
मी माझे परम भाग्य समजतो ...
नारायण...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏किती km ची गिरनार परिक्रमा आहे
तुमचा आवाज खूप छान आहे ऐकायला आवडतो तुमच्या आवाजातील रामरक्षा ऐकायची होती आहे का ?अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
ruclips.net/video/yM7rZaW2WMg/видео.html
ही श्री रामरक्षा स्तोत्राची लिंक आहे...
नारायण...
नियमित उपासना पद्धतींमध्ये कोणती स्तोत्रे म्हणावी.?