धन्य जन्म जाहला! बुवा, तुमच्या मुळे घर बसल्या गिरनार परिक्रमा करता आली. काही तरी पुण्य केल असावं म्हणून तुमची फेसबुक वरील श्रीपाद श्रीवल्लभ पेज वर भेट झाली. आणि हे सर्व पाहता आलं. दत्तबावंनी सारखं स्तोत्र व त्याची महती कळली. धन्यवाद 🙏🙏🙏
श्रीगुरुदेव दत्त,, , आपल्यासोबत पुढीलवर्षी परिक्रमा करण्याची ईच्छा आहे संपर्कासाठी काय करावे लागेल कृपया कळले तर बरे होईल🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹श्रीपादराजं शरणं प्रपद्ये
ध्यनवाद बुवा श्री गुरुदेव दत्त
🙏🕉🌹 जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
अाेम दत्त...श्री गुरुदेवदत्त...🎇🎆🎇जय गिरनारी...🙏
जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏 जय गिरनारी 🙏🙏🙏
Jay Gurudeo Datta..🙏🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏
खूपच सुंदर रमणीय असे स्थान...🙏🙏🙏
बुवा खूपच छान .. 🙏🙏 जाई गिरनारी.......
जय गिरनारी
shri guru devdatta
खूप सुंदर.छान वाटला व्हिडिओ.इथे बसून तिथला अनुभव घेतला.श्रीपाद श्री वल्लभ .
जय गीरणारी
खुप छान 👌🙏🙏🙏🙏
Gurudev datta
जय गिरनारी!जय जटेश्वर महादेव!पुरातन मंदिर ह्याvideo मुळे बघायला मिळालं!भजन सुंदर!🙏🙏
धन्य जन्म जाहला! बुवा, तुमच्या मुळे घर बसल्या गिरनार परिक्रमा करता आली. काही तरी पुण्य केल असावं म्हणून तुमची फेसबुक वरील श्रीपाद श्रीवल्लभ पेज वर भेट झाली. आणि हे सर्व पाहता आलं. दत्तबावंनी सारखं स्तोत्र व त्याची महती कळली. धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹 जय गिरनारी 🙏🌹
छान. भजन सुंदर.
गुरुदेव दत्त दत्त दत्त...
नारायण.🙏
जय गिरनारी 🙏🙏🙏🌺🌺
किती समाधान देता बुवा. प्रत्येक क्षण डोळे भरून बघतो.
सर खूपच सुंदर छान तुमच्या आवाजातील भजने खूप आवडतात
पुढील वर्षी सहभागी होण्याची ईच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल ते कळवावे.
भजन खूप छान झाले आहे
श्रीगुरुदेव दत्त,, , आपल्यासोबत पुढीलवर्षी परिक्रमा करण्याची ईच्छा आहे संपर्कासाठी काय करावे लागेल कृपया कळले तर बरे होईल🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹श्रीपादराजं शरणं प्रपद्ये
दादा सोबत दिलेला व्हॉट आप नंबर कोणाचा आहे या वर contact Karu शकतो का. तुम्हाला एकदल भेटायची इच्छा आहे. विवेक श्रीपाद ग्रुप मध्ये सहभागी होत येईल का?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏
जय गिरनारी
जय गिरनारी