सणावाराच गोडधोड खावुन कंटाळले असाल तर हि नॉनव्हेजला टक्कर देणारी टेस्टी भाजी नक्की ट्राय करून बघा😋

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 апр 2024
  • COOK WITH SNEHAL AMBRE

Комментарии • 19

  • @DeepakChavhanke-fq5kz
    @DeepakChavhanke-fq5kz 3 месяца назад +2

    आज एक नवीन पद्धतीची कांदापात भाजी बघायला मिळाली. Unique Recipe 👌

  • @dhanashreetawade3806
    @dhanashreetawade3806 3 месяца назад +2

    खूप छान मस्त

  • @picsart7691
    @picsart7691 3 месяца назад +1

    ताई खूप छान बनवली आहे भाजी तुम्ही काहीं तरी वेगळी पध्दत तुमची आलू मेथी ची रेसिपी मी परवा ट्राय केली खुप आवडली सगळ्यांना ❤😊

    • @cookwithsnehalambre8339
      @cookwithsnehalambre8339  3 месяца назад

      रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰👍

  • @RajeshChandale-bk9fw
    @RajeshChandale-bk9fw 3 месяца назад +2

    😮waw

  • @Prince13_
    @Prince13_ 2 месяца назад

    Khup chaan. Mi nakki try Karel

  • @aartichavan9171
    @aartichavan9171 3 месяца назад +2

    ताई,
    तुमच्या रेसिपीज unique आणि अप्रतिम असतात. पण कधी कधी एखाद्या ingredient चं नाव समजत नाही. तेव्हा, डिस्क्रिप्शन मध्ये सामग्री आणि त्याचं प्रमाण पण लिहलंत तर बेस्ट होईल.

  • @ruchitashildhankar2703
    @ruchitashildhankar2703 3 месяца назад

    👌👌👍

  • @rekhakale3093
    @rekhakale3093 3 месяца назад

    आपण नेहमीच सांगतात घरगुती मसाला म्हणजे कोणता.

    • @cookwithsnehalambre8339
      @cookwithsnehalambre8339  3 месяца назад

      घरगुती मसाला म्हणजे आपला वर्षभराचा साठवणीतला तयार केलेला मसाला👍🥰

  • @GAVIKASVIP
    @GAVIKASVIP 3 месяца назад

    हिंग नको टाकत जावु😅