अगदी रोजच्या वापरातील मसाले घालून देखील शेवगा/ मुंगनाची भाजी छान लागते,फोडणीच्या वरणात देखील एक दोन शेंगांचे तुकडे टाकावेत, सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी असणा-यांना शेंगा,शेवग्याची पाने फार उपयोगी ठरतात.
Respected/मॅडम,/ On His Highness.......खूप छान पॉईंट To point सहज/सोपी/कमीत कमी मसाले वापरून खूप छान रेसिपी दाखविली तुम्ही...मी आज 20 फेब्रुवारी ला ही रेसिपी पाहिली. आणि बजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या आणि Mrs. ला म्हटले खाद्य प्रेमी मॅडम नी सांगितली तशी भाजी कर...तिला खूप राग आला, तिने बॅग भरली आणि माहेरी निघून गेली...( तुम्हीच सांगा, मी काही चुकीचे बोल्लो का ?...मी बजारात गेलो आणि पितांबरी घेवून आलो...भांडे घासण्या साठी...शेवटी मीच केली ही भाजी...मस्त जेवलो...आणि भांडे पण घासून काढले एकदम चकाचक...नाही येना वापस इकडे... आपल्याले काय फरक पडते? आपल्याले पन आपल्या पुरता स्वैपाक करता येते.🌷बायको गेली माहेरी🌷काम करी पितांबरी.🌷🌷हसायला आले तर रिप्लाय नक्की द्याल गरिबाला सर्वांनी.🌷
एकच शब्द.... अफलातून 👌 मी स्वतः ही भाजी बनवली , त्यात एक ॲडिशन केली , शेंगा शिजवताना बरोबर बटाट्याचे साल न काढलेले थोडे मोठे तुकडे पण शिजवले , खूपच अप्रतिम लागत होती भाजी 👌👌👌 धन्यवाद!
खुपच सुंदर शेवगा रेसेपी बनवली
मी बनवली घरी अप्रतिम
arre va ekdam zazanit ani chamchamit testy recipe chan
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Hya masalyat chicken sudha mast hoil
अगदी सोपी आणि सुंदर पाककृती! 😊
अतिशय सुंदर रेसिपी. छान सुंदर.
अगदी रोजच्या वापरातील मसाले घालून देखील शेवगा/ मुंगनाची भाजी छान लागते,फोडणीच्या वरणात देखील एक दोन शेंगांचे तुकडे टाकावेत, सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी असणा-यांना शेंगा,शेवग्याची पाने फार उपयोगी ठरतात.
एक वर्षा नंतर रेसिपी मिलाली फार छान टेस्टी वाटली ज़रूर करीन उषीरा पण रिपल्याय देत आहे धन्यवाद
छान भाजी 👌
Bhaji akadam chan banvate tu....masatch...🎉🎉
Thank you
Khup chan resipe banvli aahe mala khup aavdli
शेवगाच्या शेंगाची भाजी खुप छान बनवली ताई तुम्ही. पाहिल्या बरोबर खावी वाटली. नमस्कार.
धन्यवाद🙏🙏
Khup mast banvli bhaji 👌👌👌👌👌
Respected/मॅडम,/ On His Highness.......खूप छान पॉईंट To point सहज/सोपी/कमीत कमी मसाले वापरून खूप छान रेसिपी दाखविली तुम्ही...मी आज 20 फेब्रुवारी ला ही रेसिपी पाहिली. आणि बजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या आणि Mrs. ला म्हटले खाद्य प्रेमी मॅडम नी सांगितली तशी भाजी कर...तिला खूप राग आला, तिने बॅग भरली आणि माहेरी निघून गेली...( तुम्हीच सांगा, मी काही चुकीचे बोल्लो का ?...मी बजारात गेलो आणि पितांबरी घेवून आलो...भांडे घासण्या साठी...शेवटी मीच केली ही भाजी...मस्त जेवलो...आणि भांडे पण घासून काढले एकदम चकाचक...नाही येना वापस इकडे... आपल्याले काय फरक पडते? आपल्याले पन आपल्या पुरता स्वैपाक करता येते.🌷बायको गेली माहेरी🌷काम करी पितांबरी.🌷🌷हसायला आले तर रिप्लाय नक्की द्याल गरिबाला सर्वांनी.🌷
खूप खूप धन्यवाद 😊🙏
😂😂
😀ज्यांनी ज्यांनी माझी सिंपल माणसाची कॉमेंट्स लाईक केली त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद...शेवटी गरीब माणसालाच सहानुभुती मिळते..😀🙏🙏
खोबरे ऐवजी शेंगदाणे कूट चालेल का
😂😂😂
अतिशय सुंदर व चवदार भाजी
अतीशय सुंदर रेसिपी माहिती देऊन सांगितली
खूप छान शेवग्याची आमटी बनवली आहे
खूप छान आज केलती भाजी एकच नंबर झाली सगळ्या स्टेप्स फोल्लो केलेल्या 💓🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर माहिती दिली आपण 🎉🎉
खूप छान रेसिपी मॅम 👌👌🙏
Very nice receipe Mam ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏thank u for sharing
Very nice recipe Mam ❤️🙏
🙏 Thank u for sharing ❤️
Khup chan banli hoti hi resipe mazya aai baba na ter khup avdli❤❤
गुळ व कोकम वापरल्यावर शेवग्याची भाजी अजून चांगली लागते
Mi try keli.. Khupch tasty jhaleli bhaji.. 😋😋supperbb
ताई तुम्ही आजारी असून देखील आमच्यासाठी छान छान रेसिपी शेअर करताय धन्यवाद🙏🙏 भाजी खरच खूप छान झालीये💐💐💐 खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद ताई😊🙏
@@anishakhare2641
L
अगदी बरोबर आहे, ताई चे खूप खूप धन्यवाद 🌹👏🏻🌹
@@anishakhare264145rt
Tumchi gavar chi receipe pn khup avdli aamha sarvanna aani shevga pn aaj try krnar aahe
🙏🙏Thank you
खुपच छान शेवग्याच्या शेंगाची आमटी
तेजश्री शेंगांची भाजी खुप खुप छान.आजारी असून सुद्धा रिसीपी दाखवली.धन्यवाद औषध घ्या लवकर बरी हो.
खूप खूप धन्यवाद ताई😊🙏
किती छान योगायोग आहे.मी शेवग्याची भाजी जेवण करत असतानाच हा व्हिडिओ बघत आहे..🥰🥰🥰☺️☺️☺️☺️
पण चव व्हिडिओ प्रमाणे होती काय
Try krun bagha...Nakki avdel
अतिशय सुंदर रिसिपी
रेसिपी खूप खूप छान आहे आणि आवाज मोठा आणि चांगला आहे त्यामुळे माहिती मिळाली धन्यवाद,🙏🙏
खुप खूप धन्यवाद😊🙏🏻
Very nice very very super all recipes 👍👍👍👍 sister
नंबर 1 भाजी..आता शेवगा बाजारात मुबलक प्रमाणात येतोय🙏 धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Recipe khupch chaan sangitali
खूप छान रेसिपी सांगितला धन्यवाद
Very nice video 👍👍
Ykykykyyjykykyjykyjy
Tai...Khupach chaan recipe. It looks yummy. Will definitely try this recipe. Thanks for sharing.
खूप मस्त receipe ahe ताई thank you तुम्ही सांगत असतानाच तोंडाला पाणी सुटले
खूप खूप धन्यवाद🙏🙏🏻
Recipe khup ch chaan
खुप छान पद्धतीने रेसिपी banaun दाखवली तुम्ही धन्यवाद
खुप खूप धन्यवाद😊🙏🏻
Khup chaan recipe taai
easy method aani tips pan chaan🎉❤
खूपच छान भाजी 👌👌
खूप छान रेसिपी
एकच शब्द.... अफलातून 👌
मी स्वतः ही भाजी बनवली , त्यात एक ॲडिशन केली , शेंगा शिजवताना बरोबर बटाट्याचे साल न काढलेले थोडे मोठे तुकडे पण शिजवले , खूपच अप्रतिम लागत होती भाजी 👌👌👌
धन्यवाद!
Thank you 🙏🙏👌👌
ताई शेवग्याच्या शेंगांची रसाभाजी छान वाटली.करून बघणार.
Bahut Sundar mast 👌
खूप छान दिसत आहे भाजी माझी फेवरेट भाजी आहे
Very nice recipe & easy
Bhaji khup chhan zali hoti...Thank you....thank you so much tai
Thank you🙏🙏
Tai tumhi khup Chan sangta....step by step
आजच तुमच्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी करून बघितली खूप चविष्ट झाली सगळ्यांना खूप आवडली. धन्यवाद ताई ❤
खूप छान रेसिपि आहे ताई
Well explained 👍 Great recipe.
एक्दम मस्त 😋😋
खुप खूप धन्यवाद😊🙏🏻
खुप छान रेसिपी सांगितलात तुम्ही, खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
Tumchi recipe aawadali mi karun baghitali chhan zali Thanks
Thank you 🙏🙏
खुप छान रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद🙏🏻😊
khupach chaan recipe hoti ma'am with additional tips 👌👍😍 will like to see zhanzanit chicken masala recipe
Khupch mast zali aahe. My favorite bhaji
व्वा मस्त रेसिपी
Lai bhari lai majjedar hai
Rekha Pingle 🙏🏻 😋khup chhan pahunch tondala pani ale amcakady zadac ahey shvgycy
😅😅😅😅 7:54 😅😅😂
Khup sadhe panane samajavun sangata barakave pan chan sundarch bhaji
Thank you so much
सुंदर रेसीपी मॅडम
कोथींबीर ने खसखस पूर्ण घेता आली टीप्स छान वाटली
Thank you
मी पण आज असे च बनवणार.खुप छान
खूप छान भाजी झाली
खूपच छान आहे रेसेपी
Sevgyachi sengachi bhaji mi 12 mahine khat asto.majhi fav bhaji ahe ❤
छान भाजी ताई
Khup chan mipan अशीच बनवते
खुप खूप धन्यवाद😊🙏🏻
छान रेसिपी
Bhagi khupch Chan mouth watering.tumch nivedan chanch asata
खूप खूप धन्यवाद🙏🏻😊
Khupach chhan tai 👍👍👌👌❤️❤️
Khupch chhan 👌👌
Very very nice recipi mam nakki karun baghen thanks 👍
Thank you 😊🙏 please like, share & Subscribe...
Very nice and very good recipe didi thanks so much
खुप छान रेसिपी आहे ताई 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद🙏🏻😊
@@KhadyaPremi 0;
Khupach chan ahe recipe
खूप खूप धन्यवाद🙏🙏🏻
Khup chaan 😋😋😋😋👌👌👌👌👌
Wow. Khupch chhan zali mam. Bhaji
Thank you so much 😊
Bhaji sobt te vati mdhe kay bnvl hot mam?
Te shewgyachya shenga shijaun ghetlela sup ahe
सुंदर रेसिपी
Khup Chan medam tumchi recipi
Thank you
Khup chaan❤
Khup.çhan.🙏🙏
खूपच छान रेसिपी शेयर केली..एकदम super..👌👌👌done 👍..ya tumhi pan tai
Very very tasty 😋😋😋
खुपच छान
Very beautiful resipi thanks
Thank you 🙏
Superb.very 👍 nice
Khup Chan v sopi padhat ahe thanks
खूपच छान आहेभाजी
ताई तूम्ही आजारी असुन सुद्धा आम्हला सहकार्य करण्याचे काम केला आहे...
खूप सोपी पद्धत आहे
Khub j chan ... I'm lovein it', 🤤
ताई खरोखर तोंडातुन बाहेरच पाणी पडले
Khup chaan bhaji
Nice Recipe 🎉🎉🎉🎉
शेवग्याच्या शेंगांची भाजी मस्त झाली ❤❤