वाह सतिष खुप छान वलॉग तुमच्या कडून आम्हाला हीच अपेक्षा होती.. कोकण तर दाखवताच तुम्ही सुंदर..... पण.... या अश्या कोकणातील आतील गावातील रस्त्याच्या दुर्दषेला लोकांसमोर आणलेस.. वेळास गावाला कासव मोहात्सव होतो.. हजारो पर्यटक त्या निमित्ताने वेळास ला येतात.. तेव्हाच्या परिथिती आणि आता बराच फरक असतो... हे हा वलॉग पाहुन लोकांना कळेल... सतिष तुम्हा ब्लॉगर काडून आम्हाला हीच अपेक्षा आहे कि तुम्ही कोकणा कडे शासनाच्या होणाऱ्या दुर्लषा बाबत वाचा फोडा... 🙏🏻
कोकणाचे निसर्ग सौंदर्य आपण पाहतो पण ग्रामीण आणि पर्यटन ठिकाणांच्या समस्या आपण प्रशासनाच्या,शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम आपण करता आहात. आपले आभार सतिश
खूप अती उत्तम आपल्या मार्फत कोकणातील होणाऱ्या अडचणी,अवस्था यावर माहिती मिळत आहेत, खाजदार, आमदार, प्रशासन यांनी, रस्ते प्रमाणे समुद्र किनारे असणारे गाव जपण्यासाठी निवडणूकि चे मतदान न बघता पर्यटक ठिकाण सुधारी पाहिजे.... धन्यवाद, सतिश आपल्या मार्फत सर्व कोकणची माहिती पुरत आहे.... 🙏🙏🙏
खरी परिस्थिती मांडलीत बंधू . कोकणातल्या नेते मंडळीना याचे काहीच सोयरं सुतक नाही.पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू जिवंतपणी स्वर्गानुभव पण रस्त्यांची अवस्था बिकटच आहे.
खुप भयानक परिस्थिती आहे ही वेळास गावाची दरवर्षी हीच अवस्था पावसाळ्यात असते सरकार ज्या नवीन नवीन योजना राबवते त्या मध्ये अशी जी वेळास सारखी गांव आहेत अशा गावांसाठी खरोखर च उपाययोजना करण्याची गरज आहे आज सतीश दादांनी ही सत्य परिस्थिती त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांसमोर दाखवली त्या बद्दल त्यांचे खुप खुप आभार 🙏🙏कासवांचे गांव म्हणून आज वेळास गाव ओळखले जाते त्या गावाची ही परिस्थिती बघून खुप खंत वाटते माननीय श्री सुनील तटकरे साहेबांनी अशा गावांकडे लक्ष देणं गरजेचं आहे 👍🙏
हो सतिशबाळा तू चांगले काम करत आहे कोकणातील पावसाळ्यात काय अवस्था होते हे तू तुझ्या विडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजे यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून गावातील माणसे सुरक्षित राहतील तसेच तुझ्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्र मैत्रीण नातेवाईक आजुबाजूच्या लोकांना तुझा हा विडिओ पाठवू जेणेकरून काहीतरी मदत होईल 👍👍👍
दादा आम्ही सातारा वरुन कायम तिकडे वेळासला फिरायला येतो. निसर्गाचा आनंद घायला येतो. आणि खास करून मला बाणकोट किल्ला व वेळासचा बीच निसर्ग जाम आवडतो. तिथली लोकं तर एवढी जाम भारी आहेत. बोलायला.❤ पण माझी एक तिथल्या स्थानिक लोकांना विनंती आहे..😢 तिथली पोलीस शिपाई टुरिस्ट लोकांना खूप त्रास देतात. बाकीचे महिती नाही पण आम्हाला जो पोलीस शिपाई ने अडवल तर त्याने भरपूर त्रास दिला आम्हाला.😢 मी स्वतः स्थानिक लोकांना हि गोष्ट सांगितलं सुद्धा.. माझा आवडता स्पॉट वेल्लास बीच होता. पण या अशा पोलीसचा त्रासामुळे मी बंद केलं तिकडे जायचं. दापोलीला जातो आता आम्ही. मी 3 महिन्यातून 2 दिवस तिकडे रहायचो पण आता नाही येत तिकडे..🙏 त्यांचा या अशा स्वभावामुळे पर्यटक तिकडे यायचे पण नाहीत फिरायला
ग्लोबल वॉर्मिग वगैरे सगळं नाटक आहे पृथ्वीतलावर जनसंख्या वाढते आहे नी सुखसुविधा साधन व्यवसाय कमी पडत आहे . मोठ मोठ्या जेटी बंदरे बांधण्यात समुद्राच्या नैसर्गिक आकारात बदल होतो पण त्या मुळे दळणवळण नी व्यवसाय संधी उपलब्ध होतात यांचाही विचार केला पाहिजे 🤔
भाजपच्या राज्यात गेली 10- 15वर्ष राजकारण वीकास मुद्यांवर n होता जाती धर्माच्या मुद्यांवर चालू आहे. विकास फक्त गुजरात गुजराती अडाणी अंबानी, राजकीय नेते आणि धनदांडगे उद्योगपती यांचा होत आहे. आदरणीय बॅ अंतुले साहेब. , मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस साहेब नंतर कोकणाचा विकास साधणारा नेता कुणी पुढे आला नाही. कोकणातील राजकीय नेत्यांना घरात बसवून नवीन नेत्रुत्व निर्माण करणे गरजेचे आहे
💜❤❤❤ खूप छान गाव आहे पाहून मन अगदी प्रसन्न झालं 💜❤❤❤ व्हिडिओ पाहून एवढा आनंद झाला तर प्रत्यक्ष पाहिले तर किती आनंद होईल. ❤❤❤💜 मी एवढेच बोलले तुम्ही लोकांनी मिळून कोकण वाचवा ❤❤❤💜🙏 धन्यवाद❤💜
बाणकोट,वेळास, वाल्मिकी नगर कोळीवाडा वेसवी प्रशासनाला विनंती आमच्या गावातील रस्ते आणि पाण्याची आणि रोजगार नसल्याने बिकट परिस्थिती आहे.शासनाने लक्ष द्यावे. सतीश तुला धन्यवाद.
Very nice plase show the Mandangad ST Depot no development since deacade ........ Please make road on Kokan Coastal road pass nearby Velas or Harihareshwar Temple which will solve this issue ........
दरवर्षी हीच परिस्थिती असते. वेळासच्या आणि लगतच्या वेसवी कोळीवाड्याच्या रस्त्याची अवस्था काही वेगळी नाही. परंतु आमदारांना आमच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नाही. त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जायला वेळ आहे, परंतु आमच्या गावांसाठी वेळ नाही.
सतीश,आपल्या video द्वारे प्रत्यक्ष वेळास गावच्या समुद्र किनारचे हे भयानक द्रष्य बघुन फार भिती वाटली. हे सरकारने बघुन काहीतरी ठोस कारवाई करुन भिंत व समुद्र बाजूला ट्राय पाँड तरी टाकले पाहिजे. जेणेकरून पुढे लोकांना त्रास होणार नाही.
कोकणातील बऱ्याच समुद्रकिनाऱ्याची धूप होतेय आणि उधानाचे पाणी गावात घुसायला लागले आहे. दोष कुणाचा तेच कळत नाहीय. किनाऱ्यावरील वाळूचा उपसा कारणीभूत आहे का?
ही वस्तूस्थिती आहे 🙏याला आपला समाज कारणीभूत आहे 🙏🙏कारण आपण आपल्या साठी योग्य आमदार निवडत नाही 🙏🙏जे आपण आमदार निवडतो ते फक्त आपल्या गावच्या समाज मंदिर किंवा पाखडी यांच्या साठी कुणी आपल्या परिसर गावी येणारे रस्ता किंवा MIDC साठी विचार करत नाही 🙏🙏आता विचार करण्याची वेळ आली आहे त्यांना त्याची जागा दाखवायची आहे 🙏योग्य आमदार निवडाची आपली वेळ आली आहे 🙏 मतदार दाता जागा व्हो 🙏🙏
वाह सतिष खुप छान वलॉग
तुमच्या कडून आम्हाला हीच अपेक्षा होती.. कोकण तर दाखवताच तुम्ही सुंदर..... पण.... या अश्या कोकणातील आतील गावातील रस्त्याच्या दुर्दषेला लोकांसमोर आणलेस.. वेळास गावाला कासव मोहात्सव होतो.. हजारो पर्यटक त्या निमित्ताने वेळास ला येतात.. तेव्हाच्या परिथिती आणि आता बराच फरक असतो... हे हा वलॉग पाहुन लोकांना कळेल... सतिष तुम्हा ब्लॉगर काडून आम्हाला हीच अपेक्षा आहे कि तुम्ही कोकणा कडे शासनाच्या होणाऱ्या दुर्लषा बाबत वाचा फोडा... 🙏🏻
🙏🙏
कोकणाचे निसर्ग सौंदर्य आपण पाहतो पण ग्रामीण आणि पर्यटन ठिकाणांच्या समस्या आपण प्रशासनाच्या,शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम आपण करता आहात. आपले आभार सतिश
लाडकी बहीण ह्या पेक्षा लाडका गाव असं काहीतरी केल पाहिजे सरकार ने
🙏🙏😄
खूप अती उत्तम आपल्या मार्फत कोकणातील होणाऱ्या अडचणी,अवस्था यावर माहिती मिळत आहेत, खाजदार, आमदार, प्रशासन यांनी, रस्ते प्रमाणे समुद्र किनारे असणारे गाव जपण्यासाठी निवडणूकि चे मतदान न बघता पर्यटक ठिकाण सुधारी पाहिजे....
धन्यवाद, सतिश आपल्या मार्फत सर्व कोकणची माहिती पुरत आहे.... 🙏🙏🙏
❤️🙏🙏
भयानक अवस्था आहे वेळास गावची खरच सतिश भाऊ तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघडले पाहिजे अतिशय सुंदर प्रकारे दाखवलस 👍👍🙏🙏
खूप आभार❤️🙏😊
खरी परिस्थिती मांडलीत बंधू . कोकणातल्या नेते मंडळीना याचे काहीच सोयरं सुतक नाही.पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू जिवंतपणी स्वर्गानुभव पण रस्त्यांची अवस्था बिकटच आहे.
धन्यवाद सतिश साहेब येवढ्या पावसातून आमच्या वेळास गावात पोचून आम्हला महिती दिलीत
🙏🙏❤️
खुप भयानक परिस्थिती आहे ही वेळास गावाची दरवर्षी हीच अवस्था पावसाळ्यात असते सरकार ज्या नवीन नवीन योजना राबवते त्या मध्ये अशी जी वेळास सारखी गांव आहेत अशा गावांसाठी खरोखर च उपाययोजना करण्याची गरज आहे आज सतीश दादांनी ही सत्य परिस्थिती त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांसमोर दाखवली त्या बद्दल त्यांचे खुप खुप आभार 🙏🙏कासवांचे गांव म्हणून आज वेळास गाव ओळखले जाते त्या गावाची ही परिस्थिती बघून खुप खंत वाटते माननीय श्री सुनील तटकरे साहेबांनी अशा गावांकडे लक्ष देणं गरजेचं आहे 👍🙏
खुप भयानक परिस्थिती आहे शासनाने वेळीच लक्ष द्यायला हवे कोकणा मध्ये एवढा पाऊस असतो नेहमीच रेड अलर्ट घोषित केलेले असते नेहमीच अनेक गावांचा संपर्क तुटतो
अरे बापरे परिस्थिती खुप बिकट आहे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे हि विनंती
खूप भयानक बापरे शाळकरी मुले बस वाले जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात प्रवास करत असतील शासनाने तिकडे लक्ष दिले पाहिजे
खूप गरज आहे.... मोठी दुर्घटना झाली की जाग येते येथे🤔
अरे हा भाऊ खतरनाक रे बॉडी भेटली भाई खतरनाक भाई मी तर कधीच नाय वेळासल नाय जाणार भाई मी तर भाई 5 वेळा होतो वेळेसला खेप होत भाई बँजो वाजवाय ला
हो सतिशबाळा तू चांगले काम करत आहे कोकणातील पावसाळ्यात काय अवस्था होते हे तू तुझ्या विडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजे यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून गावातील माणसे सुरक्षित राहतील तसेच तुझ्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्र मैत्रीण नातेवाईक आजुबाजूच्या लोकांना तुझा हा विडिओ पाठवू जेणेकरून काहीतरी मदत होईल 👍👍👍
शासनाने डोळे मिटून घेतले वाटते.सतिश दादा खूप छान ब्लॉग.
दादा आम्ही सातारा वरुन कायम तिकडे वेळासला फिरायला येतो. निसर्गाचा आनंद घायला येतो. आणि खास करून मला बाणकोट किल्ला व वेळासचा बीच निसर्ग जाम आवडतो. तिथली लोकं तर एवढी जाम भारी आहेत. बोलायला.❤ पण माझी एक तिथल्या स्थानिक लोकांना विनंती आहे..😢 तिथली पोलीस शिपाई टुरिस्ट लोकांना खूप त्रास देतात. बाकीचे महिती नाही पण आम्हाला जो पोलीस शिपाई ने अडवल तर त्याने भरपूर त्रास दिला आम्हाला.😢 मी स्वतः स्थानिक लोकांना हि गोष्ट सांगितलं सुद्धा.. माझा आवडता स्पॉट वेल्लास बीच होता. पण या अशा पोलीसचा त्रासामुळे मी बंद केलं तिकडे जायचं. दापोलीला जातो आता आम्ही. मी 3 महिन्यातून 2 दिवस तिकडे रहायचो पण आता नाही येत तिकडे..🙏 त्यांचा या अशा स्वभावामुळे पर्यटक तिकडे यायचे पण नाहीत फिरायला
खूप आभारी आहे🙏🌷
Very Heart Touching video 🙏👍👌👏
खूप छान माहिती शेअर केली आहे! सरकारने या गावांतील रहिवाशांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
धन्यवाद सतिश आपण आपल्या तालुक्यातील पावसाची परिस्थिती व अडचणींचा पाढा वाचलात
अरे बापरे काय आवस्था आहे कसे राहू शकतात हे लोक सतीश दादा तुमच्यामुळे बघायला मिळाले
Good exploration brother sarkar ko gav ke development aur safety ke liye stepdown karna chahiye
या गावचे आमदार कोण?खासदार कोण आहेत,अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित व्हायला हवा.
खुप छान ग्राउंड रीपोट सतिश सरकारचे डोळे उघडले पाहिजेत व्हिडिओ बघून
खूप आभार❤️🙏😊
Very true
रस्ता झाला पाहीजे
खुप खर दाखल सतीश ती प्रत्यक्षात बघुन मन सुन्न झाले जळगांव
बापरे किती खतरनाक आहे आणि तो माणूस मेला आहे तो कोण आहे त्याच्या घरी कळवले की नाय कुठला आहे तो बिचारा😭😭😭😭
पोलिस स्टेशन मध्ये माहिती मिळेल
दादा छान काम करता
ग्लोबल वॉर्मिग वगैरे सगळं नाटक आहे पृथ्वीतलावर जनसंख्या वाढते आहे नी सुखसुविधा साधन व्यवसाय कमी पडत आहे . मोठ मोठ्या जेटी बंदरे बांधण्यात समुद्राच्या नैसर्गिक आकारात बदल होतो पण त्या मुळे दळणवळण नी व्यवसाय संधी उपलब्ध होतात यांचाही विचार केला पाहिजे 🤔
Bapre kiti bhayanak ahe condition ani ti body bapre 😱 khup vaaeit kon asel police search kartil na
खूप भयानक बापरे शाळकरी मुले बस वाले जीव मुठीत घेऊन पावसाळ्यात प्रवास करत असतील ❤🎉
Hoy
भाजपच्या राज्यात गेली 10- 15वर्ष राजकारण वीकास मुद्यांवर n होता जाती धर्माच्या मुद्यांवर चालू आहे.
विकास फक्त गुजरात गुजराती अडाणी अंबानी, राजकीय नेते आणि धनदांडगे उद्योगपती यांचा होत आहे.
आदरणीय बॅ अंतुले साहेब. , मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस साहेब नंतर कोकणाचा विकास साधणारा नेता कुणी पुढे आला नाही. कोकणातील राजकीय नेत्यांना घरात बसवून नवीन नेत्रुत्व निर्माण करणे गरजेचे आहे
दादा तुम्ही हे सगळे दाखवता पण तुम्ही स्वतः ची पण काळजी घ्या..
अतिशय वाईट अवस्था आहे... खरच या वर उपाय करणे गरजेचे आहे
कोकणी माणसे सहनशील आहेत म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.
🙏🙏
असा विषय हातळल्याबद्दल सतिश साहेब धन्यवाद 🙏
खूप आभार❤️🙏😊
Chan gaon aahe dada😊
तुमच्या व्हिडिओ मुळे बरेच विषय डिटेल्स समजतात. धन्यवाद
खूपच भयानक दृश्य आहे दादा
Bhava vdo dakhvlis jantela tyabaddal dhanyawaad...
Pn aamdaar n khasdaranchi naave sudhha video madhye sangitli astis tr nidan pudhchyaveli matdaranna yogya akkal yeil...
Tethil rahnarya sthanikanni vyavsthit kalji ghyavi asha velis...
Dev tumch rakshan kro....
Aaple Konkan vlog var aaj tumchya sasu bainna baghitla.tyanni chaan vishay ghetla sakhari gava chi samasya pan sangitli
💜❤❤❤ खूप छान गाव आहे पाहून मन अगदी प्रसन्न झालं 💜❤❤❤ व्हिडिओ पाहून एवढा आनंद झाला तर प्रत्यक्ष पाहिले तर किती आनंद होईल. ❤❤❤💜 मी एवढेच बोलले तुम्ही लोकांनी मिळून कोकण वाचवा ❤❤❤💜🙏 धन्यवाद❤💜
वेळास बाणकोट आणि वेळास गाव दिघी पोर्ट road la पण आहे ...दिवेआगर borli बाजूला
निसर्ग पुढं आपण हातबल आहोत. हे पहावयास मिळाले पुर्ण रस्ता उघडला गेला आहे 😮😮...डेड बॉडी वाहून आली 😢😮
Danger aani rastya var dead body😮
वेळासचा विकास झालाच पाहिजे.
तुम्ही खूप छान काम करत आहात.
Nakkich
मृताचे वय अंदाजे किती असेल?आमच्या ठाणे खाडीतुन एक ३४वर्षाचा मुलगा शनिवारी वाहुन गेला आहे.
भयानक परिस्तिथी आहे शासनाने इथे लक्षात द्यावे नको त्या योजना राबवत बसलेत गरज आहे तिथे लक्ष नाय, जीवाशी खेळून प्रवास करतात.
सतीश दादा तुझे व्हिडिओ भारी असतात रोहा चे पण व्हिडिओ छान होते धावीर महाराज की जय पेण चे गणपती पण दाखवा
Khup kathin paristiti ahe Govt ne thos ase kahitari kele pahije asech video share kart chala..
Khatarnak treeller video 🎉🎉❤
भयानक आहे परिस्थिती
Khup chan video
Dada khup changla video
सतिश भाऊ खुपचं भयानक आहे हे सगळं पण बाळा तु ह्वीडोओ दाखवताना स्वताची काळजी घेत जा
खतरनाक☝
मी बागमाडले गावचा, 50 वर्षे हेच बगतो कोणी बघत नाही मित्रा, फार बिकट परिस्थिती आहे
काय बोलावे आता
Khup chan dada tumche video khup avdtat
खरोखरच भयानक परिस्तिथी आहे, सरकारने लक्ष घातले पाहिजे. स्थानिक आमदार यांनी लक्ष घातले पाहिजे.
Hyat mala pruthvi gol disli😂❤❤😊
चला, मोदीला मतं देउ या!!😂😅
आमच्या महाराष्ट्राची सगळीं मतं मोदीला!!! अन् विकास गुजराथचा!😂😅
बाणकोट,वेळास, वाल्मिकी नगर कोळीवाडा वेसवी प्रशासनाला विनंती आमच्या गावातील रस्ते आणि पाण्याची आणि रोजगार नसल्याने बिकट परिस्थिती आहे.शासनाने लक्ष द्यावे.
सतीश तुला धन्यवाद.
lovely ek no
खुप छान माहिती दिली आहे.
शासनाने ईकडे लक्ष केंद्रित करावे
आपण खूप छान माहिती देता.
भाऊ आपले पुर्ण नाव काय आहे.
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतो.❤
खूप आभार❤️🙏😊
❤sahi baat hai bhai 😢😢😢😢😢
खुप भयानक परिस्थिती आहे
KHUP CHAHAN ❤❤❤❤
Khup danger aahey dada sarva paristhiti dada bhagunach bhiti vatatey gavchi loka kashi jivh muthit gheun pravas kartat kharach tarevarchi kasrat aahey
Samudrachya bajula ghare kadhich banvu naye.gaav vasavu naye..
Aplyala sarva avstha mahit asun suddha apan hatbal lachar ahot prashasana samor. Polician fqt ani fqt ape khise bharayla basle ahet. Konkani manus khup lachar zalay ya prashasan samor. Tumche ashech video yeudet.. Yamulech lok jagruk hotil ani pudhe kahitari badal hoil
Vela’s baddal mala far apulki ahe pan turtle festival la 100 rs per person Jama kartat tyatunch kahi tari Banava Baki vela’s la nakki visit kara
खूप आभारी आहे🙏🌷
Good job❤
Very nice Vlog. I hope local Govt takes note of the Risky Route, especially during rainy season
Very nice plase show the Mandangad ST Depot no development since deacade ........ Please make road on Kokan Coastal road pass nearby Velas or Harihareshwar Temple which will solve this issue ........
शासनाने लक्ष दिल्यास वेळास, सारखा गाव नसेल महाराष्ट्रात,, ईतका सुंदर आहे माझा गाव वेळा, 🙏❤💐
सर्वानी बाणकोट, वेळास ववेसवी Sakri Killa,एकत्र येऊन दाद मागितली पाहीजे शासना,कडे,
khup bhayanak ahe he ⛈️📷
भयानक😮
mi tumce vido roz bagto
mast gavce pn
दरवर्षी हीच परिस्थिती असते. वेळासच्या आणि लगतच्या वेसवी कोळीवाड्याच्या रस्त्याची अवस्था काही वेगळी नाही. परंतु आमदारांना आमच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नाही. त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जायला वेळ आहे, परंतु आमच्या गावांसाठी वेळ नाही.
Lovely village and it’s called real coastal road⚡️
आभारी आहे🙏❤️
खुप भयानक प्रकार आहे पावसाळी भीती वाटते
सतीश,आपल्या video द्वारे प्रत्यक्ष वेळास गावच्या समुद्र किनारचे हे भयानक द्रष्य बघुन फार भिती वाटली. हे सरकारने बघुन काहीतरी ठोस कारवाई करुन भिंत व समुद्र बाजूला ट्राय पाँड तरी टाकले पाहिजे. जेणेकरून पुढे लोकांना त्रास होणार नाही.
कोकणातील बऱ्याच समुद्रकिनाऱ्याची धूप होतेय आणि उधानाचे पाणी गावात घुसायला लागले आहे. दोष कुणाचा तेच कळत नाहीय. किनाऱ्यावरील वाळूचा उपसा कारणीभूत आहे का?
खूप छान एक नंबर 😊😊😊❤❤❤
Dada mala ek sangaychy ji body aali vahun ticha photo viral kara kay mahit konachi aahe tyachya gharchyana te samjal tar ti body tyana bhetel as vatot
Kokani rane la dakgava bg mhna ky avsthya ahe kokanchi ,rane maz kokan mhnto nusta
महाड बिरवाडीतील दोन इसम २४ तारखे पासुन बेपत्ता आहेत
खेड मध्ये हॉस्पिटल ला नेले समजले
खुप दिवसान नंतर तुझा व्हीडीओ पहायला मिळाला
Bankot te bagmadla briged 4 varsh zali ajun purn nhi zala
काळजात धडकी भरवणारे दृश्य आहे हे 🥺 वेळीच शासनाने यावर उपाय काढावा, नाहीतर धोका होऊ शकतो 👍
त्रिशूल टाकून बांधकाम केलं पाहिजे दादा...कोकण आपलं आहे 😢
तुम्ही कोठे राहता
खरच खुप चागळ काम केलं आहेत पण तुझा मित्र निकील तयला पण साग जरा फक्त not enjoy कोकणी माणूस कसा जगतो ते पण साग
ही वस्तूस्थिती आहे 🙏याला आपला समाज कारणीभूत आहे 🙏🙏कारण आपण आपल्या साठी योग्य आमदार निवडत नाही 🙏🙏जे आपण आमदार निवडतो ते फक्त आपल्या गावच्या समाज मंदिर किंवा पाखडी यांच्या साठी कुणी आपल्या परिसर गावी येणारे रस्ता किंवा MIDC साठी विचार करत नाही 🙏🙏आता विचार करण्याची वेळ आली आहे त्यांना त्याची जागा दाखवायची आहे 🙏योग्य आमदार निवडाची आपली वेळ आली आहे 🙏 मतदार दाता जागा व्हो 🙏🙏
salute dada tumala aase problem samajle pahijet modi la
Varti rane khalti shinde madhe fadnisvis pawar ase sagle ahet, ase astanna gramastanchi durdasha ahe.
हिवाळा आणी उन्हाळ्यात खूप सुंदर नजारा असतो ईथे.
Nice
तुमची व दादा काळजी घ्या . आई ना नमस्कार सांगा🙏
हे कुठलं गाव आहे
Dada ho amhi matdan karhtu pan amahla ashwasn diley zahtey pan amcha karey kon bagaht nahi amhi matahdan karnary amahal ka kalht nahi
Horrible Situation! 😞