बायकोसोबत गेलो पुळणीतून मुळे काढायला 😍 | Clam Catching With Wife | S For Satish | Sakhari (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 31 май 2023
- बायकोसोबत गेलो पुळणीतून मुळे काढायला 😍 | Clam Catching With Wife | S For Satish | Sakhari (Kokan) #ClamsCatching #ClamsCatchingWithWife #KokanVillageClamsCatching #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
जबरदस्त ब्लॉग, तुझ्या ब्लॉगची ही खरी गमत सगळ कस natural, हा आनंद शब्दात सांगू शकत नाही
वाह..गावात खर च ..मझा..खेकडे..कालवा...मुळे..स्वतं काढायची मझा ..आणी ते बनवुन खायायची वेगळी च मझा...👌👌👍✌️
Lackéy manse
हो ना स्वता काढुन आणायचे मुळे ,शिवले ,कालवा आणि बनवुन खायचे सुखच वेगळे ते विकत आणल्यावर तेवढ नसतच 👌👌👍
वर्षा खुप हुशार आहेस सगळ्या कामात एक नंबर तुमचे गावचे विडीयो खुप छान माहेर चे गाव पण छान आहे निसर्ग अप्रतिम
Varsha khubaj hushiar aahet aani ticha maherla kudrat ni bhrbharun dila aahe mahenat kara aani kha 👌👌👌🙏🙏
जबरदस्त.बघायला मजा आली.मुळे काढायला किती मज्जा आली असेल.👌👌👌👍
मस्तच मजा आली बघायला कोकणात खरच खूप मजा असते ना आणि वर्षा खरच हुशार आहे कालव शिंपले पकडून ते पण स्वतः पकडून ते बनवणे वा वेगळीच मजा असते मस्त मस्त विडिओ
खूप छान व्हिडिओ सतीश वर्षा तुझी बहीण गावाला नाही येणार बरेच दिवस झाले तिला बघून
वा सतिशबाळा तुम्ही सर्व खरचं नशिबवान आहात जे निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुख अनुभवत आहेत अप्रतिम अस समुद्र किनारा व भोवतालच रम्यमय वातावरण बघून डोळ्यांचे पारणे फिटल खुप खुप आवडलं पण तुमची मेहमत पण खुप आहे म्हणून तुम्हांला त्याचा आस्वाद घेता येतो लय भारी एक नंबर विडिओ देव बरे करो तुझे गावचे सर्व विडिओ लाजवाब असतात असच तू सुध्दा आनंद अनुभव व आम्हाला सुध्दा त्याच सुख अनुभवू दे
Dada khup chan vat tay apala marathi kokani Manun khup mehnat karun pudhe challa ahe... All the best... Vahini khup motha hath ahe ya madhe... Swami bless you... Maz gav Guhagar Ratnagiri
खूप मेहनती ने तुम्ही मुळे काढलात ..मस्त बघायला मज्जा आली...आणि गावची छोटी मुले देखील पाण्याला बिलकुल घाबरत नाहीत...खूप मजा घेतात...
पुढील भागात मुळ्यांची रेसिपी दाखवा ❤❤
Khupach chaan. Sagla real pahayala milat.
तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळाले खडीतले मुळे. धन्यवाद.
Mala tumi dhogi chi jodi kup avad thay hai keep it up God bless you both 🌹🌹🌹🌹🌹
Mast dada ani varsha ekdam best🎉❤
Nice you made me revive my childhood days
किती सुंदर नजारा कोकणात गेल्यासारखे वाटते
Junya aathvani tajya zalya. Satish dada nice video 👍
Saglech video khup chan 👌
Sundar, sundar, Apratim....sundar nisarg, nirabhra aakash, pollution-free gaav....aaz big screen var paahilaa tumcha vdo...khup chhaan Varsha-Satish bhau....Stay blessed always 🙌🙏
Thank you
Wow khup chan dada 👌🙏😍😍 kalwa maji favourite ahe......
Dada ek request ahe Taila sanga kashta nesun kalwa kadaila traditional style madhe video 🙏👍👌
Sanket cha mitra mast video
मस्त मस्त..👌🏻👌🏻🤩
Najara.very.nice.Satishda.GBU
लय भारी व्हिडियो..😃👌 नाद नाय तुमचा 😊👍
mastch dada gavchi athavn ali
Ģood art of rremoving shells
खूप छान व्हिडिओ वर्षा वहिनी सर्व कामात हुशार
Wow mast 😁
Khup chan smundr
Dada tumchi bghun mi kalava pahilyanda khalli kolhapurla evdhi bhari lagli n kharch khupch bhari
Gavachi majja kai veglich mast muley bhaetley
गावाकडेच आयुष्य साधे असले तरी सुंदर असते. वर्षा खुप मेहनती आहे. तिचे नेहमी कौतुक वाटते.
Wow super i like it
Khup Chan
I like this vedio too much satish dada Versha is very good
सतीश आता तूमी मुंबईला जाणार ना मग तेजला दाखव छान आहे तेजल
खरच सांगतो गावचे विडियो बघायला खूप आवडतात शिपल्या छान मिळाल्या आमची लहानपणची आठवण झाली खाडीत जाऊन शिपल्या पकडत आवडला विडियो
Hi . Village wibes is really Tooo Good .Simple baghun Khoop Chann watle thnx Bro for sharing
Danger work
खूप छान सतीश दादा मलाही मुळे काढायाला खुप् आवडतात आम्ही जातो रत्नगिरिला मिर्याबन्दर् च्या समुद्रावर् .😊
जबरदस्त काम आहे मुळे काढायचं👌👌👌👌
खुप सुंदर विडिओ दादा एक नंबर
Khupach bhari
खुप छान मुळे लय भारी तुमच गाव खुप छान आहे मेहनत केली तरच छान विडिओ आहे
वाह छान ❤❤❤❤
Vow nice blog .
Very nice to see how to catch clams, enjoyed the video, thanks
Very nice video dada kiti lucky ahat life ENJOY karata gavachi MAJJA vegalich ekada tumachya gavala bhet dyala havich swarg ahe kokan 🙏😋😋✌👏💪👌
Khup mast
Khup chan👌👌👌👌👌 👍😊
Dada mulana ghun ya mule injoy krtil
लहानपणी मी खूप वेळा साखरीला गेले आहे.लग्न झाल्यानंतर गेले नाही आमची वडिलोपार्जित आंब्याची बाग आहे साखरीला (साठे कंंपाऊड).
Village life is very best
#aforahire
Village life is very best ❤
Hechi recipe dakav bhau
Khupach Chhan Video 👌👌👍👍
गावचे vedio अफलातून
My journey 10000 to 300000 subscribers, all the best dada🎉❤
❤️❤️ thank you😊
खुपच छान
👍👍👌👌👌🏼
Wow.masth video .mala khoop avad hai.asa video.gaovchi sundaratha.
Chaan
Satish Bhau aaj ca video khup Chan hota
👍👍👍👍👌👌👌👌
खुप भारी होते समुद्र आणि खाडी मुळे पण मस्त 👌🏻👍🏻
Mast. Full enjoy 👍
Dada koknat janya sathi train milat nahi. . Train badal cha ek vlog banv
Chhan
Pahilyanda bharti kashi yete te baghitla! Thanku ⚡🙏
मस्तच सतीश दादा 👌👌
Mast video खुप छान 🎉❤🎉
Satish Da... A very Nice & interesting video blog.... Please try to cover & show us a natural sea shore of Arabian Sea, which may be reachable but not much known & nearby Sakhari / Ambivilii kind of villages in Kokan belt... Thanks & Regards 🎉
Oh
.
So sweet video
mast majja😊
Ek number video hota dada
काय नवीन नवीन बघायला मिळते.मजा आली.
Asey vlog me kup avadine baghate😅❤
Beautiful vlog.
मुळे जबरदस्त ,वाह ऊन असेल तर मुळे करलुन मास्ट काडायची आणि आंब्यांची साट घालतात तसे सुकवायचे पावसात मासे मिळत नाही तेव्हा सार करायला मिळत जबरदस्त लागत, करुन बघ वर्षा पण ऊन चांगला कडक पाहिजे.
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
सतिष दादा आणि वहिनींना नमस्कार... 🙏 खुप छान व्हिडीओ... खुप छान कुटुंब आहे तुमचं... मी तुमचे व्हिडीओ बघतो... खुप छान RUclipsr आहात तुम्ही...मला सर्वात जास्त तुमचे व्हिडीओ आवडतात...सर्वांत महत्वाचं म्हणजे मला तुमचा साधेपणा खुप आवडतो... तुम्ही दोघंही खुप मेहनती आहात...कोकण म्हणजे स्वर्ग...आणि तो तुम्ही अनुभवताय...खुप नशीबवान आहात तुम्ही या कोकणभूमीत राहताय...मस्त सुट्टी एन्जॉय करा.,.अशीच प्रगती करत राहा...Keep it up 👍
Pardnu आणि Pranju ला खुप खुप आशिर्वाद...
Thank you
धन्यवाद... दादा 🙏
Wow. Could see in this video something different❤
it is a one of the excellent video. view is so good.from CHANDRAPUR -GADCHANDUR
Mast
Ata recipe pan dakhva dada
Satish dada ashi majja mazya aaichya maheri asayachi amhala nahi jamayach shinple ( mule) kadhyala pan mazi made bhavanda aai mama Mast kadhayache.mazi aai aaronda ani tichya gavache naav shipyetuwadi 😊maharashtra ani goa border.aamhi khup lucky aahet tumhi ti aathvan karun deta.khupach 👌👌👌❤varsha vahini tumhi mumbai peksha gavi khup aanandat astat asach aanandi raha😊pradnu mumbai solely ha asa hundayala milal tar 😂
Kiti moti bhetle?te pan sanga aani dakhava
bharee ek no video view mst hote kup
👌👌👌👌👌👌👌
सुंदर व्हिडीवो
Awesome vlog 👍👍👍👍👍
खूपच मज्जा येते गावात धम्माल 👌👌👌
तुमच्यामुळे आम्हाला मुळे बघायला मिळाली😂🎉❤
❤️❤️
Dada mulenche recipe cha video kela asel tr post kra
Tumche video khup mst astat.
gavakade khup maja yete video chyan ahe 👌👌🙏
Thank you
Khoop chan
Khup chan
Nice vlog i love mule 😋
Vahini khup mehnati aahet😊
खूप खूप खूप सुंदर व्हिडिओ ❤️❤️❤️❤️