Pakharya | पाखर्‍या बालभारती धडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • रंगराव ब्रापू पाटील (जन्म १९३९) ग्रामीण कथा व कादंबरी लेखक, ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. 'ल्हावर', 'रानकोंबडी', *मुराळी', "भोवरा' इत्यादी कथासंग्रह: 'बोर्बन', 'देश', 'वस्ताद' या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित.
    आपल्या कृषिप्रधान देशांत बैलाला विशेष महत्त्व आहे. 'पाखर्‍्या' या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्याजवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्यांबददलचो प्रेमभावना परिणामकारकपणे लेखकाने विशद केली आहे.

Комментарии • 1,1 тыс.

  • @Shravanilifestyles
    @Shravanilifestyles 3 года назад +778

    जुने दिवस आठवले डोळ्यात पाणी आले कंठ दाटला तुमचे आभर मानतो की जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏

    • @bantykhandare3278
      @bantykhandare3278 Год назад +12

      माझा आवडता धडा आहे हा

    • @deepjoshiofficial4721
      @deepjoshiofficial4721 Год назад +1

      True

    • @gauridhuri9479
      @gauridhuri9479 Год назад +11

      हो आम्हाला पण होता हा धडा

    • @AmolBhoskar-df5lq
      @AmolBhoskar-df5lq Год назад

      😂

    • @ranaji7298
      @ranaji7298 Год назад +4

      Tai ha pakharya dhada ani daav ase don dhade yanche mule mi khup prasidh zalo mazekade vahi navhati pan mi sui doryane ek vahi tayar keli tyat engraji ani baki sagale asayache pan maze sir gaykwad yanni khup support kela

  • @satyawanpatil6773
    @satyawanpatil6773 11 месяцев назад +48

    या धड्याचे लेखक मा रंगराव बापू पाटील तात्या आमचे आजोबा आहेत... मु पो कामेरी ता वाळवा जि सांगली येथील... धन्यवाद 🙏

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 Месяц назад +1

      My relatives are at jambulwdi near pethnaka

    • @vinitad6463
      @vinitad6463 Месяц назад +4

      आम्ही भाग्य वान आहोत की आम्ही हा धडा वाचला.शिकला.आम्ही त्याच्या काळात जन्म ला आलो

    • @i.p.chaudhari4336
      @i.p.chaudhari4336 Месяц назад +1

      Nashibvan ahat

    • @pratibhapatil120
      @pratibhapatil120 Месяц назад +1

      missing those days

    • @dangerousff89
      @dangerousff89 Месяц назад +2

      Aamhi haripur sangli madhe raahto

  • @prashikbhagat745
    @prashikbhagat745 4 года назад +416

    पुन्हा गेलो शाळेत तोच नवीन पुस्तकाचा मस्त वास आणि पाखऱ्या नावाचा पहिला धडा बाहेर पडणारे ते झूड झूड पाणी सरांचा चढता आवाज
    कधी भेटीला येतील का ते दिवस

  • @Shiva-Jiva950
    @Shiva-Jiva950 Год назад +161

    शाळा सोडून 13 वर्षे झाली पण आज हे चित्र पाहताच शाळेची आठवण आली 😢
    वर्ग सातवा विषय मराठी पाठ पाखऱ्या
    आज खूप आनंद झाला, मि खूप आभारी आहे राव तुमचे

  • @kartikgoud-dz2pc
    @kartikgoud-dz2pc Год назад +166

    मी आज 34 वर्षाचा मी १९९८ किंवा १९९९ साली हा धड़ा शाळेत असताना वाचला होता हा धड़ा मला खुप आवडाई चा त्या वेलि टीचर ला बाई असे म्हटले जाई चे आणी त्यांच आमच नात म्हणजे जनु आमचे आई सारखा च वाटाई चा तेव्हा जे शिकावत् असे तर अस वाटा ई चा की एका वेगळ्या दुनियेत च आहोत लै मोलाचे दिवस होते ते आज २४ ते २५ वर्षा नंतर हे पुन्हा ऐकून आत्में ला एक वेगलाच सुख मिलतोय ।।। 🥹🥹🥹

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Год назад +141

    कसे कधी कुठे हरवून गेले ते दिवस... तेव्हा वाटायचे शाळा नकोशी पण आता आयुष्याची शाळा शिकतांना आता असे वाटतेय जुनीच शाळा आपली खूप बरी होती🥺

  • @savitapawar6232
    @savitapawar6232 Год назад +111

    नवीन पुस्तके आली की सगळे धडे एका दिवसात वाचून काढायची. आज पुन्हा त्या दिवसांची आठवण झाली. डोळ्यात पाणी आले.

    • @redbull2631
      @redbull2631 Год назад +7

      खर बोललात मी पण मराठीचे सर्व धडे वाचायचो .. आणि नव्या पुस्तकाचा सुगंध पण छान वाटायचा.. हो की नाही?

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 Год назад

      ​@@redbull2631 mast sughandh hota

  • @sushilbothare1631
    @sushilbothare1631 Год назад +34

    मी सातवीला हा धडा शिकलो आहे ,आज मी शिक्षक आहे , आज ही काही संदर्भ आल्यानंतर आवर्जून ही गोष्ट सांगतो.

  • @vinodrokade7506
    @vinodrokade7506 Месяц назад +7

    2024 ला कोण कोण पाहत आहे ❤

  • @sidhu6913
    @sidhu6913 Год назад +26

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
    😢😢😢😢😢

  • @mangeshthakre505
    @mangeshthakre505 4 года назад +106

    पुन्हा एकदा बालपण आठवलं धडा ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले धन्यवाद

  • @sagarkamble1060
    @sagarkamble1060 3 года назад +48

    खुप खुप रडलो मी
    जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद
    खूप छान आणि सुंदर मराठी धडा होता अम्हाला
    मी जालन्याच्या शाळेत जातो
    हा धडा अपलोड करा ना प्लीज

  • @nikeshkale5265
    @nikeshkale5265 Год назад +72

    मला बालपणीचे शाळेचे दिवस आठवून रडू येत आहे, तुमच्या मुळे आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . Thank You So Much 🙏🙏

    • @samkadam9509
      @samkadam9509 10 месяцев назад

      काय दिवस होते ते खरंच...का नाही येणार डोळ्यामध्ये....😭

  • @sambhajisangale7596
    @sambhajisangale7596 4 года назад +41

    मला खूप खूप आवडतो हा धडा धन्यवाद मला माझं बालपणआठवलं,
    मला इयत्ता चौथी मधला धडा ऐकायचा आहे
    गोविंद पुल, मला माझ्या आईचा अभिमान वाटतो, बलाढ्य मुंगी आणि एक कविता सायंकाळची शोभा या कवितेचे कवी आहेत,
    भा. रा. तांबे.

  • @user-fk5hc9tf7h
    @user-fk5hc9tf7h Год назад +25

    खरंच काय दिवस होते.संस्कार करणारी पुस्तकं बालभारतीने निर्माण केली होती.डोळ्यात पाणी आले.

  • @pankajlokhandesir.2227
    @pankajlokhandesir.2227 3 года назад +68

    धन्यवाद सर / मॕडम , मी आपला शतश: ऋणी आहे, जवळजवळ १४ ते १५ वर्षांनी पुन्हा एकदा आपण आम्हां सर्व वाचकांना व रसिकांना त्यांच्या बालपणात घेवून गेलात याचे श्रेय खरच तुम्हांला. आजची बालभारती ची पुस्तके चाळली असता, कोणताच असा पाठ नाही की त्याला १४ ते १५ वर्षापूर्वीच्या बालभारती च्या पुस्तकातील पाठांची सर येईल आणि आपण अभिवाचन पण खूप छानप्रकारे सादर केले. धुणं हा पाठ असेल तर कृपया आपण तो अपलोड करा.

  • @theeverywhere8524
    @theeverywhere8524 2 года назад +54

    डोळे पाणावले..... खरचं परत येतील का ❓ ते दिवस, त्या गोड आठवणी... 😭

  • @vinodrokade7506
    @vinodrokade7506 Месяц назад +2

    गेले ते दिवस राहील्या ते आठवणी ❤❤❤❤

  • @vijayghorpade9755
    @vijayghorpade9755 Год назад +150

    अप्रतिम धडा आहे.
    आवाज ऐकून आमच्या मॅडम ची आठवण आली.

    • @virajdeepakyenpure8504
      @virajdeepakyenpure8504 Год назад +1

      मॅडम नाही,बाई

    • @vijayghorpade9755
      @vijayghorpade9755 Год назад

      @@virajdeepakyenpure8504 हो ""बाई"" हा शब्द खरच खूप काही सांगून, शिकून गेला. अविस्मरणीय आठवणी आहे.!!!

  • @nilkanthgiri9930
    @nilkanthgiri9930 11 месяцев назад +1

    गेलेले दिवस आज परत वापस आले आबाचा लाडका पाखऱ्या माझा आवडता धडा वर्ग सातवा 2004 यावर्षी मी सातवीत असताना मला आवडलेला हा अत्यंत महत्त्वाचा धडा धड्या वरून मी आमच्या गाईच्या गोऱ्या च नाव पाखऱ्या ठेवलं होतं

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 Год назад +13

    मी40 वर्षींनी ऐकत आहे हा धडा धन्यवाद

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 Год назад +7

    रस्ता गेला दूर दूर झाडे दुतर्फा लागली पसरली वाटभररऱ, त्याची विपूल सावली....... 😢😢😢

  • @tanajigaikwad152
    @tanajigaikwad152 3 года назад +32

    बालपण आठवले आणि डोळ्यात पाणी आले. माझे गुरुजी मला आठवले त्याची शिकवण्याची पध्दत खुप सुंदर होती . पुन्हा बालपण नाही हे समजले .आहे डोळे पाण्याणी भरले

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 Год назад +4

    पाटील सर मराठी विषय अन् मला वर्गात जास्त मार्क....❤❤❤❤ संपूर्ण धडाच पाठ होता...... श्री स्वामी समर्थ

  • @omkaralikatti9586
    @omkaralikatti9586 Год назад +9

    आशे धडे पुन्हा आयुष्याच्या वाटेवर परत कधीच येणार नाही आठवण ती आठवणच आसते 🙏🏼💞

  • @AhilKhan-rp1fg
    @AhilKhan-rp1fg Год назад +13

    आज मला इतक नवल वाटलं की खूप काही जुन्या आठवणी उजळल्या ❤

  • @vikaskhanolkar4960
    @vikaskhanolkar4960 4 года назад +11

    खुप खुप सुंदर
    आसेच पाठवत रहा
    इयत्ता 7वी मधील(2007) पाठ धडे पाठवा

  • @swapniljadhav7257
    @swapniljadhav7257 Год назад +1

    मी हे पुस्तक जपून ठेवले होते पण घर बदलल्यावर ते कुठे गेले काही कळलं नाही. बालभारतीच्या पहिली ते दहावी च्या पुस्तकांमध्ये हे सातवीचं पुस्तक आजही माझ्या हृदयाजवळ आहे. पाखरऱ्या, चोरी झालीच नाही, न्यायप्रीय रामशास्त्री प्रभुणे यांसारखे उत्कृष्ट गद्य आणि फिटे अंधाराचे जाळे, सोहळा, कशाले काय म्हनू नही,धारणी ती माय कोपली का यांसारख्या मनाला सुखवून जाणाऱ्या पद्यांचा लाजवाब संच म्हणजे हे पुस्तक आम्हाला खऱ्या अर्थाने वैचारिक, सांस्कृतीक रूपाने समृद्ध करून गेलं. 🥹

  • @sandipbaware.001baware9
    @sandipbaware.001baware9 4 года назад +53

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

    • @anilpatange77
      @anilpatange77 3 года назад

      मी माझ्या बैलाच्या नाव ठेवले सातविला होतो तेव्हा झाला बैल

  • @janhavi6568
    @janhavi6568 2 года назад +8

    आम्हाला पण होता हा धडा लहानपणी खुप आवडायचा आम्हाला हा धडा....या धड्यातूनच आम्ही पण आमच्या वासराचे नाव पाखर्‍या असे ठेवले होते...
    खुपच सुंदर खोंड होता आमचा पाखर्‍या आजून ही त्याला विसरलो नाही आम्ही ...miss you pakharya 😘

  • @luckyprincepk
    @luckyprincepk Год назад +17

    हे चॅनेल सदैव चालू राहावे हीच सदिच्छा!💐

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 3 года назад +17

    पाखऱ्या सारखीच मलाही आमच्या ढवळ्या पवळ्या ची आठवण येते. ही बैलजोडी मी जिवापाड सांभाळली. मी स्वतःच त्यांना दावणीला बांधत असे. दुसऱ्यांना हा जवळ येऊ देत नव्हती ही बैल.

    • @nileshnapte4700
      @nileshnapte4700 2 года назад +4

      खरच येतील का ते दिवस पुन्हा किती हे धका धकीचे जीवन

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 Год назад +2

      ते दिवस खुप आठवतात आजही

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 3 месяца назад +3

    नवीन वर्गात जाताना नवीन पुस्तके वही आणत. त्यांचा कोरा करकरीत वास आजही नाकात घुटमळतो.किती छान आयुष्य होते ते.
    सर्वकाही नैसर्गिक आणि तणावमुक्त वातावरण होते.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 Год назад +9

    यावेळची धडे हे आपल्या आसपास घडणाऱ्या आणि मुख्यत्वे गावाकडचे असायचे....❤

  • @pratibhabhatkude5559
    @pratibhabhatkude5559 3 года назад +29

    कठ दाटुन आला बालपन मीञ मैञीनी शाळा गुरुजी सगळ सगळ डोळे पुढे तरगत होत?आता फ्कत आठवनीचा साठा आणि तो सांभाळून ठेवायचा ?_नमस्कार!

  • @user-rf2hh5di8u
    @user-rf2hh5di8u 3 года назад +17

    मस्त खूप छान वाटले परत हे ऐकूनच...96.97 चा आठवण झाली

    • @vinodadhav6171
      @vinodadhav6171 2 года назад

      Ho. Barobr mhtlat tumhi

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 Год назад +1

      जुनी शाळा ऐक आठवण👍😢😥🙏👌✌❤

  • @yogeshmore7372
    @yogeshmore7372 4 года назад +17

    तुमच चॅनल खूप छान आहे... बालपणी धडे आणि आमचं गेलेलं बालपण खूप आठवतंय

  • @Universe2929
    @Universe2929 9 месяцев назад +1

    Mazya Sirranni Shikvla Hota Dhada Aamhala.❤❤

  • @sharadsuralkar
    @sharadsuralkar Год назад +4

    जेंव्हा हा धडा आठवतो..... तेंव्हा बाप आठवतो ❤

  • @SantoshShinde-iz6fh
    @SantoshShinde-iz6fh Месяц назад

    खूपच छान वाटले जुन्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा शाळेत गेल्या सारखे वाटले

  • @sachinkangane1715
    @sachinkangane1715 3 года назад +10

    माझा आवडता धडा होता हा....मला परत शाळेत जायला आवडेल

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Год назад

    सातव्या वर्गाला हा पाठ मी शिकवला आहे . खूपच छान पाठ आहे .
    मुले रंगून जात.
    ग्रामीण संदर्भ आहे सगळा.

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 Год назад +5

    पाखर्याचा धडा एकुन शाळेची आणि पठारे माईंना आठवण झाली.

  • @arjunbade5728
    @arjunbade5728 Год назад +2

    16 वर्षांपूर्वी 7 वीत हा धडा होता. आमच्या कडे पण सावकार्या नावाचा बैल होता त्या काळात त्याला लढतीला कधीच कोनताच बैल हरवू शकला नाही.
    आज हा धडा पाहुन डोळ्यात पाणि आलं. तो कही राहिला नाही पण.😢😢😢😢😢😢

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 Год назад +5

    इ,7वी मधील हा धडा आज 15ते16वर्षांनी परत एखादा ऐकायला मिळाला धन्यवाद .

  • @gopaltak2680
    @gopaltak2680 11 месяцев назад

    खरच जुनी वस्ती गाव मस्त 👌🏻होते 😔😔😔आता खुप बदल झाला सगळ बदल

  • @anantkulkarni6093
    @anantkulkarni6093 Год назад +6

    15 वर्षानंतर अतिशय उत्कृष्ट असे वाचन करून आपण बालपनात घेऊन गेलात👌🙏👏..अप्रतिम

  • @jayeshmane5936
    @jayeshmane5936 Год назад

    पाखऱ्या... माझ्या आवडीतला एक सुंदर पाठ... पुस्तकं उघडल्यावर पहिला पाठ वाचावासा वाटणारा.

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 Год назад +6

    तुम्हचे खूप खूप धन्यवाद ... तुमच्यामुळे आज जुने दिवस परत आठवले परत बालपणात गेल्यासारखं वाटलं

  • @nileshshinde3651
    @nileshshinde3651 Год назад

    खरच खूप छान वाटले असं वाटत होते आपण वर्गात बसलो आहे आणि धडा शिवाकवणी चालू आहे खूप बरे वाटले

  • @ankushthakare5492
    @ankushthakare5492 3 года назад +7

    खूप सुंदर पाठ वाचन
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😭😭😭😭😭 येतील का ते दिवस

  • @DnyaneshwarjiLomate
    @DnyaneshwarjiLomate Год назад

    खरच खुपच छान दिवस होते शाळेचे कोणत टेंशन नाही आता खुप आठवन आली

  • @sanskrutibhogil8890
    @sanskrutibhogil8890 3 года назад +9

    जूने शाळेतील दिवस आठवले...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...🙏

  • @beastsai8181
    @beastsai8181 Год назад

    खूप आवडलं, माझी शाळा आठवली. आमच्या मराठी शाळेने आम्हाला घडवले आणि खूप मोठं केलं. हे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही.

  • @indrajeetsuryawanshi507
    @indrajeetsuryawanshi507 3 года назад +5

    खरच बालपणात हरवुन गेलो. आता सगळे आहे पण ते बालपण ,ते गुरूजी, ते धडे, ते दिवस आणि ती शाळा राहीली नाही.आता कृत्रिम जगण आहे सगळ.

  • @VISHALG7666
    @VISHALG7666 Год назад

    2007 मधे मी सातवी मधे असताना मराठी पुस्तकातील पहिला धडा.

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 Год назад +7

    गेले ते दिवस पुन्हा कधीच न परतण्यासाठी ❤️
    हे चित्र पाहीले कि वॻऀ आठवला..मित्र आठवले त्यातले कूठे असतील आता माहिती नाही..ते गूरूजी पण नाहीत आता... अजून हि शाळेत गेलो तर पाय निघत नाहीत जून्या आठवणी ना उजाळा दिल्या शिवाय 🙏🙏😔😥😓

  • @anilbhalekar3313
    @anilbhalekar3313 Год назад

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या आता वाटे परत ते दिवस यावेत . खुप छान

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d Год назад +5

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम हर हर महादेव 🚩😘

  • @tusharambre6216
    @tusharambre6216 Год назад

    सोनेरी दिवस होते ते. सर्व गेले ते परत नाही येणार ते सोनेरी दिवस याची नेहमी खंत वाटते.

  • @ankushpalaspagar
    @ankushpalaspagar Год назад +3

    ग्रेट पाखऱ्या...ग्रेट आबा...

  • @user-hw2yj1di2b
    @user-hw2yj1di2b 11 месяцев назад +1

    क्रष्णाकाठ म्हटला काय, वारणाकाठ नाव ऐकताच हृदय भरून येतंय त्यातच हे जुने दिवस, काय त्या नवीन जुन्या पुस्तकांच्या गाभाऱ्यातील सुगंध दरवळत काहीनाकाही सांगतोय ❤

  • @user-fy6kz6gc8n
    @user-fy6kz6gc8n 2 года назад +9

    डोळ्यात पाणी आलं खरच😭😭😭

  • @SirajSayyed-wq6ke
    @SirajSayyed-wq6ke Год назад

    धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद ते दिवस जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विसरू शकत नाही

  • @sureshgujar7843
    @sureshgujar7843 Год назад +3

    Kay dhadha hota rao maja yeychi wachun 😢😢😢😢Miss my old school days

  • @user-bj4md9hr6l
    @user-bj4md9hr6l Год назад

    खरच डोळयात पाणी आल मस्त जुन्या आठवनी

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Год назад +12

    25व वर्षांनी शाळेतील ते दिवस आठवले..

  • @Rraj1388
    @Rraj1388 Месяц назад +1

    आमच्या वर्गात पाखरे नावाची मुलगी होती. तिला आम्ही पाखाऱ्या नावाने चिडवायचे. तिने आमची कंप्लेंट मॅडम ला केली. मॅडम ने मला आणि माझ्या ३ मित्रांना वर्गाच्या बाहेर उभे केले होते.
    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

  • @nitindhumal3887
    @nitindhumal3887 2 года назад +8

    खूप खूप खूप आभार..... खूपदा आठवण झालेली हा पाठ वाचायची.... कसर भरून निघाली... मनाचा कोपryat आज परत महिफिल भरली।

  • @chitreshbansodkar4024
    @chitreshbansodkar4024 11 месяцев назад

    जून्या आठवणी ताज्या झाल्या शाळेची आठवण आली.आणि डोळ्यात पाणी..!
    Thanks..

  • @swaralimore6447
    @swaralimore6447 3 года назад +3

    Thanks madam...
    धडा वाचताना डोळ्यातुन पाणी आलं...
    वाचताना शर्यत लागायची आमची, आज शाळेची फार आठवण येत आहे...
    आणि तुम्ही वाचतानाही तो छान वाचलात...

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Год назад

    धन्यवाद,आभार तुमचे जुने दिवस आठवले मला खरच ते दिवस किती सुंदर होते ,लहान पणात गेल्या सारख वाटते,
    त्या काळ चेधडे खुपच छान होते ,
    आणखी पाठवाल मँडम,
    मँडम, झेल्या धडा पाठवा फारच मजेदार आहे

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 3 года назад +10

    डोळ्यातुन आनंदाश्रू आले

  • @someshwarjadhav1672
    @someshwarjadhav1672 11 месяцев назад +1

    माझे वडिल अभ्यास कर म्हणाले की मि फक्त हा ऐकच धडा वाचत बसायचो

  • @ashokmadake8627
    @ashokmadake8627 Год назад +6

    खूप दिवसांनी हा धडा बागितला लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. Thanks all of you ❤❤❤

  • @sushilbhusari8407
    @sushilbhusari8407 Год назад +1

    अशी जाणीव करून देणारे तात्या आणि तिचा मान राखणारे जयसिंगराव दोन्हीही काळाच्या ओघात नाहिसे झाले,व्यवहार जिंकला माया हरली हे वर्तमान आहे....

  • @dhananjayramod4025
    @dhananjayramod4025 3 года назад +15

    मी २००७ ला सातवीला असताना हा पाठ माझ्या आवडिचा होता

  • @mangeshborde3868
    @mangeshborde3868 11 месяцев назад

    जो पर्यंत श्वास आहे ह्या शरिरात तोवर एक दिवस मीळावा पुन्हा शाळेत त्याच मित्र-मैत्रीणींसोबत जगायला... खुप आठवलं सगळ

  • @nilesh8595
    @nilesh8595 Год назад +11

    खूप छान, जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-wo8hy4gu7g
    @user-wo8hy4gu7g Год назад

    Khoop chan watel kherch junya aathewni khoop bharee shaletele dewas parat akda samoer oobhe rahile khoop thanks

  • @maheshjadhav6938
    @maheshjadhav6938 Год назад +30

    खरच खूप आठवण आली 😢❤❤❤❤❤Miss You

    • @firojmujawar8459
      @firojmujawar8459 11 месяцев назад +1

      ❤😢 खूप खूप आठवण आली

  • @manik.bofbhatkar5108
    @manik.bofbhatkar5108 Месяц назад

    Gele te diwas fakt rahlya tya athvani ❤❤❤❤ Great old author

  • @nileshshirke923
    @nileshshirke923 Год назад +5

    फक्त आणि फक्त कमाल❤......जुन्या आठवणी 😇🥹

  • @kalpanabhoir4739
    @kalpanabhoir4739 Год назад

    खूप छान वाटतंय की आठवण आल्यावर ते जवळजवळ पाणी भरतो

  • @dadasohajare2494
    @dadasohajare2494 3 года назад +5

    एक नंबर माझ्या बालपणीची आठवणं 👌👌👌

  • @shubhamdalavi3478
    @shubhamdalavi3478 Год назад

    जुने दिवस आठवले तुमच्यामुळे धन्यवाद खुप बरं वाटलं छान

  • @sandeepkamble6056
    @sandeepkamble6056 3 года назад +4

    खूप मस्त जुन्या आठणनी 👌👌

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Год назад

    जुने लेख,जुने पाठ , खरोखर खूपच छान.

  • @pra463
    @pra463 Год назад +3

    Ohhhh🥺 feeling nostalgic ....Balbharati pustkatla yek dhada

  • @saigaikwad8309
    @saigaikwad8309 Год назад +2

    जुन्या आठवणी नव्या करून दिल्या बददल आपला खूप खूप ऋणी आहे.एक सांगु का मॅडम डोळ्यातून अश्रू ओघळले आज तुमच्या अमोघ वाणीतून पाखर्या आज तुम्म्ही पुन्हा जिवंत केला आज. राम कृष्ण हरी

  • @vilassonawane2201
    @vilassonawane2201 3 года назад +32

    सातवी चा पहिला धडा पाखऱ्या...
    आमचं तर परीपाठला प्रश्न पाठ असायचा..
    आबानी आपल्या बैलाचे नाव काय ठेवले होते ?
    धन्यवाद सर ... बालपणीचे दिवस आठवले

  • @gangaramterekar8063
    @gangaramterekar8063 14 дней назад

    खुपचं छान धडा होता.मला वाचायला आवडायचा

  • @rockstarimran3679
    @rockstarimran3679 2 года назад +4

    माला माझे बालपन अठवला डोले भरूं आले किटी चेंगल होते ते दिवस🥺🥺🥺🥺

  • @vikasnetke7315
    @vikasnetke7315 Год назад +2

    डोळे बंद करून ऐकलं तर पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा भास झाला आठवणी खरच खुप छान असतात, येतील का ते दिवस परत, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤

  • @devrajgaikwad7784
    @devrajgaikwad7784 3 года назад +6

    तुमच्या या कार्याला शत शत नमन

  • @agricore
    @agricore Год назад

    काही दिवस न विसरण्यासारके असता त्यामधला हा एक तो शन

  • @swatiborde4048
    @swatiborde4048 2 года назад +4

    Miss u my deogiri school 😔😔

  • @prafullwakchaure4511
    @prafullwakchaure4511 11 месяцев назад

    आम्ही आमच्या वडिलांनी आबा म्हणतो.हा धडा मला होता. मला आजही माझे मित्र गमतीने आबांचा पाखऱ्या म्हणून चिडवतात. गोड आठवणी

  • @avinashkamble9173
    @avinashkamble9173 2 года назад +3

    जुने दिवस आठवले. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत

  • @subhashkudar745
    @subhashkudar745 Год назад

    जुने दिवस आठवले डोळ्यात पाणी आले