दमडी | मराठी गोष्ट | कथा | मराठी बोधकथा | पाठ्यपुस्तक गोष्टी | Damadi Marathi Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 13

  • @laxmiture5590
    @laxmiture5590 29 дней назад +3

    माझ्याबरोबरच konakonala हा धडा लहानपणी होता लाईक करा😊

  • @Kenny_klever
    @Kenny_klever Месяц назад +2

    भावा thanks for this video 🤍🍃

  • @laxmanlakhe4306
    @laxmanlakhe4306 Месяц назад +1

    Khup Chan sar😊

  • @DattatrayPatil-jv3gm
    @DattatrayPatil-jv3gm 9 дней назад

    Ashaa Marathi Katha rarely bhettaat.

  • @ganeshkadam7866
    @ganeshkadam7866 Месяц назад +2

    प्रभू,,,,जगवशील का रे पुन्हा ते मखमली दिवस? त्या आमच्या बालयुगात नेऊन तुझे समय चक्र बंद करशील का रे माझ्या प्रभू? बाल सवंगडी कुठे आठवणींच्या पसाऱ्यात हरवून गेलेत,,, त्यांना शोधशील का प्रभू?

  • @laxmiture5590
    @laxmiture5590 29 дней назад +1

    Mala marathi शाळेत हा धडा होता😊

  • @madhavnakoshe5105
    @madhavnakoshe5105 2 месяца назад +1

    दमडी हा धडा चवथीच्या मराठी बालभारती पुस्तकात होता,निरागस मुलगी दमडी ची कथा,छान आहे 👍

  • @BaluPawar-cc1yl
    @BaluPawar-cc1yl 2 месяца назад +7

    1996 सारी हा पाठ सहावीला होता खरंच जुनी पुस्तके वाचावीशी वाटतात गेले ते दिवस राहिले ते आठवणी जुन ते सोनं

  • @manojkulakrni2860
    @manojkulakrni2860 Месяц назад +1

    सुंदर मला माझी शाळाच आठवली हो मस्त

  • @PriyankaSutar67
    @PriyankaSutar67 13 дней назад

    मला हा धडा 2002ला सहावीला होता

  • @VikasYadav-z1r2t
    @VikasYadav-z1r2t 2 месяца назад +2

    हा धडा मला लहानपणी होता

  • @saya.shinde4729
    @saya.shinde4729 Месяц назад +2

    शाळेत होता हा धडा बाईंनी वाचून शिकवले होते वास्तव डोळ्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटले आणि अक्ष्रू अनावर झाले

  • @subhashchavan212
    @subhashchavan212 7 дней назад

    रम्य ते बालपण.1996 ला हा धडा आम्हाला होता डोळे भरून आले.😂😂😂😂😂