आपल्या हक्काचं आणि जिव्हाळ्याचं माणूस गेल्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था होते. जवळची नाती सुद्धा त्याला खायला उठतात.म्हणतात ना घर का ना घाट का.. अशी अवस्था सोन्याची आणि सोन्याच्या वडिलांची झालेली ऐकून हृदय हेलवून गेलं... कथा ऐकून तरी आशा घटना घडू नयेत अशी मानसिकता निश्चितच निर्माण होईल हे मात्र नक्की.असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये.. परंतु नियतीनं लिहून ठेवलेलं असतं ते भोगावं लागतं असं म्हणतात.. खरोखरच सर कथा ऐकताना माझ्याही डोळ्याला अश्रू आवरता आले नाहीत.. सर उत्तम लेखन आणि अप्रतिम सादरीकरण.. सलाम तुमच्या आवाजातील अभिनयाला🎉🎉🎉
सर आपल्याशी संवाद साधता आला तर खूप छान वाटेल आपली आजची कथा खूपच छान होती
आपल्या हक्काचं आणि जिव्हाळ्याचं माणूस गेल्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था होते. जवळची नाती सुद्धा त्याला खायला उठतात.म्हणतात ना घर का ना घाट का.. अशी अवस्था सोन्याची आणि सोन्याच्या वडिलांची झालेली ऐकून हृदय हेलवून गेलं... कथा ऐकून तरी आशा घटना घडू नयेत अशी मानसिकता निश्चितच निर्माण होईल हे मात्र नक्की.असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये.. परंतु नियतीनं लिहून ठेवलेलं असतं ते भोगावं लागतं असं म्हणतात.. खरोखरच सर कथा ऐकताना माझ्याही डोळ्याला अश्रू आवरता आले नाहीत.. सर उत्तम लेखन आणि अप्रतिम सादरीकरण.. सलाम तुमच्या आवाजातील अभिनयाला🎉🎉🎉
छान कथा आहे
खूप छान🎉🎉
❤❤❤❤❤❤❤
Khup chaan sir ❤❤❤❤
sunder kathha..pan shewaati hirmod zala...hatsoff..khotsaheb..
कथा खूप छान आहे सर
Khup chhan sir ❤❤❤