. अतिशय सुंदर ललितकथा.. मनापासुन आवडली.. सरांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.. मराठी ग्रामीण कथाकथनाला शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, वामन होवाळ आणि त्यानंतरचे महत्त्वाचे कथाकार प्रा. आप्पासाहेब खोत अशी फार मोठी परंपरा आहे. प्रा. आप्पासाहेब खोत सर यांनी 'गौळण' सारख्या अनेक गंभीर कथांचे लेखन केले आहे. त्यांनी 'महापूर' या नातेसंदर्भावरील अत्यंत गंभीर कथेचे कथाकथन करुन वाचक-श्रोत्यांना अंतर्मुख व्हायला लावले आहे.. 'गवनेर' या कथेतील विनोदी प्रसंग, त्यातील उपहास आणि संवेदना खळखळून हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावून सोडतात. त्यांच्या 'अण्णा घोळ', 'ईगत', 'कोंबडी', 'मरणादारी, 'गॅदरींगचा पाहुणा' अशा अनेक कथांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. वास्तव जीवनाच्या घटना-प्रसंगातील बारकावे खोत सर अत्यंत ताकदीने अभिव्यक्त करतात. माणसाच्या रोजच्या जगण्यातील आपल्या आजुबाजूचे ताणेबाणे, दु:ख-दाब यांचे चढ-उतार चित्ररुपाने नजसमोर ऊभे राहतात. मराठी कथाकथनातील त्यांचे योगदान अतिशय मौलीक असे आहे. सामाजीक भान, प्रथा-परंपरा, अंधश्रध्दा यावर कथेतून नेमके भाष्य करताना प्रभोधनाची ते आस धरतात.. एक वाचक-श्रोता म्हणून मला त्यांच्या सर्वच कथा आवडत आल्या आहेत.. त्यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी व कथाकथनासाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा 💐💐
हिम्मत पाटील सर धन्यवाद. आपण मराठी कथा आणि कथाकथन यासंदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीने निवेदन केला आहे खरं तर हा माझ्या कथेचा आणि कथाकथनाचा गौरवच आहे आपली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे आणि मला बल देणारी आहे. मी आपणास मनापासून धन्यवाद देतो
गरोदर पणातील ग्रामीण शैलीतील वर्णन, सातव्या महिन्यात झालेला जन्म, त्यामुळे आईला लागून राहिलेली हुरहूर, त्याही अवस्थेत आईने केलेली कामे... तीन महिन्यानंतर डोळ्यावर झालेला परिणाम.. त्यामुळे आईचे झालेले अस्वस्थ मन... केलेला घरगुती उपाय.. त्यातून मी बरा झालेला आईचा आनंद.. गावातील आणि परिसरातील ग्रामीण यमक रूपातील वर्णन आणि बोलण्यातील अभिनय... आणि त्यातून आणि याच आईच्या आशीर्वादातून मोठेपणी हा निर्माण झालेला ग्रामीण कथाकथनकार आप्पासाहेब खोत.. आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली. गावा सहित आपले नाव सातासमुद्रापलीकडे नेले.. धन्यवाद सर❤❤
आदरणीय भोसले सर तुम्हाला मनापासून धन्यवाद माझ्या जगण्याचा एक धागा आपल्या शब्दात नेमकेपणाने मांडला आहे. माणूस कसा घडत राहतो हे सर्वसामान्य माणसांना कळाव हाच माझा त्या पाठीमागे हेतू आहे आणि होता. धन्यवाद
.
अतिशय सुंदर ललितकथा.. मनापासुन आवडली.. सरांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..
मराठी ग्रामीण कथाकथनाला शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, वामन होवाळ आणि त्यानंतरचे महत्त्वाचे कथाकार प्रा. आप्पासाहेब खोत अशी फार मोठी परंपरा आहे. प्रा. आप्पासाहेब खोत सर यांनी 'गौळण' सारख्या अनेक गंभीर कथांचे लेखन केले आहे. त्यांनी 'महापूर' या नातेसंदर्भावरील अत्यंत गंभीर कथेचे कथाकथन करुन वाचक-श्रोत्यांना अंतर्मुख व्हायला लावले आहे.. 'गवनेर' या कथेतील विनोदी प्रसंग, त्यातील उपहास आणि संवेदना खळखळून हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावून सोडतात. त्यांच्या 'अण्णा घोळ', 'ईगत', 'कोंबडी', 'मरणादारी, 'गॅदरींगचा पाहुणा' अशा अनेक कथांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे.
वास्तव जीवनाच्या घटना-प्रसंगातील बारकावे खोत सर अत्यंत ताकदीने अभिव्यक्त करतात. माणसाच्या रोजच्या जगण्यातील आपल्या आजुबाजूचे ताणेबाणे, दु:ख-दाब यांचे चढ-उतार चित्ररुपाने नजसमोर ऊभे राहतात. मराठी कथाकथनातील त्यांचे योगदान अतिशय मौलीक असे आहे. सामाजीक भान, प्रथा-परंपरा, अंधश्रध्दा यावर कथेतून नेमके भाष्य करताना प्रभोधनाची ते आस धरतात..
एक वाचक-श्रोता म्हणून मला त्यांच्या सर्वच कथा आवडत आल्या आहेत.. त्यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी व कथाकथनासाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा 💐💐
हिम्मत पाटील सर धन्यवाद. आपण मराठी कथा आणि कथाकथन यासंदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीने निवेदन केला आहे खरं तर हा माझ्या कथेचा आणि कथाकथनाचा गौरवच आहे आपली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे आणि मला बल देणारी आहे. मी आपणास मनापासून धन्यवाद देतो
कथा आणि सादरीकरण खूप छान .
दादा डोळयातून पाणी आल्यापासून राहत नाही आपली कथा ऐकून खूपच छान
धन्यवाद अनिल
खर आहे सोन्याचे दिवस आले पण आई नाही😢😭
धन्यवाद सर❤
खुप छान 🙏🙏
श्रवणीय लेख
गरोदर पणातील ग्रामीण शैलीतील वर्णन, सातव्या महिन्यात झालेला जन्म, त्यामुळे आईला लागून राहिलेली हुरहूर, त्याही अवस्थेत आईने केलेली कामे... तीन महिन्यानंतर डोळ्यावर झालेला परिणाम.. त्यामुळे आईचे झालेले अस्वस्थ मन... केलेला घरगुती उपाय.. त्यातून मी बरा झालेला आईचा आनंद.. गावातील आणि परिसरातील ग्रामीण यमक रूपातील वर्णन आणि बोलण्यातील अभिनय... आणि त्यातून आणि याच आईच्या आशीर्वादातून मोठेपणी हा निर्माण झालेला ग्रामीण कथाकथनकार आप्पासाहेब खोत.. आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली. गावा सहित आपले नाव सातासमुद्रापलीकडे नेले.. धन्यवाद सर❤❤
आदरणीय भोसले सर तुम्हाला मनापासून धन्यवाद माझ्या जगण्याचा एक धागा आपल्या शब्दात नेमकेपणाने मांडला आहे. माणूस कसा घडत राहतो हे सर्वसामान्य माणसांना कळाव हाच माझा त्या पाठीमागे हेतू आहे आणि होता. धन्यवाद
सर " माय " खूपच छान! खरोखर आज सोन्याचे दिवस आले आहेत पण आई नाही!! कोठे शोधणार तिला??? सर आपल्या सर्व कथा खूप छान आहेत
I am sure this is tribute to every mother
ataynt rhadaysparshi kathhan ..hataoff..
❤