एकूणच वजराईचा धबधबा ( भारतातील सर्वात उंचीवरून वाहणारा),.. ही सर्व दृश्यं डोळ्यांमध्ये कायमची साठवून ठेवावीत, इतके अविस्मरणीय अनुभव देणारी आहेत, 🙏🙏👌👌👌❤️❤️❤️❤️❤️, तुमच्या ड्रोनाचार्यांची पिक्चर क्वालिटी अप्रतिम आहे, सर्व फोटोग्राफी अतिशय स्पष्ट आणि आनंददायी आहे,
इथे नाशकात घरबसल्या अतिशय मनाला उल्हसित, प्रफुल्लित करणारे जीवनशेट कडून जिवंत, रसरशीत अनुभव,.. आणि,.. निसर्गाचं अपरिमित, अथांग डोळ्यात कायम भरुन ठेवावं असं सौंदर्य! अहाहा! जीवनकुमार तुमची लाईव्ह कॉमेंटरी अतिशय सकस असा अनुभव देऊन, मनाला शब्दांच्या पलीकडले समाधान, तृप्ती देऊन जाते, कायम देत राहील,
If any other youtuber have Garima in his vlog he would have added her photo in thumbnail to get views🫣. Jeevan dada this makes you unique. Will be always going to be supporting you. Love from Junnar. Btw transition at 6:48 🔥
Jeevan दादा... कालच आम्ही पण Vajrai चा trek केला... आम्ही हा trek पायथ्याच्या Gavapasun म्हणजेच Alawadi पासून केला... मी सातारचा आहे आणि मी बाकी 15 Frnds ला घेऊन गेलो होतो ते सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आले होते.. ते साताऱ्यात पहिल्यांदाच ट्रेक करत होते... आणि tuza vlog आला त्यांना दाखवला... तुझ्या Vlog मुळे purn trek चा flashback झाला... अप्रतिम शब्द नाहीत... साताऱ्याचा खरा सह्याद्री प्रेमी आहेस तू... आणि मला तुझ्यासोबत पण trek करायचा आहे... साताऱ्यात खूप hidden places आहेत ते तुला आणि महाराष्ट्राला दाखवायचे आहेत
एक लाईक तर बनतोच जिवन साठी बाकी पुर्ण व्हिडिओ पाहील्यावर सांगतो धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी द्रोणाचार्य शुट अप्रतिम व्वा काय हीरवळ भाबीवले गावचे द्रोण शाॅट एकदम झक्कास
त्याचं मन वयाच्या नव्वदाव्या वर्षीही ३० वर्षाच्या तरुणाई सारखे प्रसन्न राहील,.. बोलतांना त्याच्या प्रत्येक शब्दा शब्दातून उत्साह, आनंद,( समाधान) असा ओसंडून वहात असतो,.. त्यामुळे त्याच्या कडून आपणां सर्वांना आपल्या प्रिय महाराष्ट्रासह देशाचंही निसर्गरम्य स्थळांचं पर्यटन घडो हीच सदिच्छा, ❤❤❤🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
Your efforts can't be appreciated enough for such a consistent quality content which you are delevering ❤....not a single channel on yt is giving this quality in marathi travel industry ....hats off💯🔥
YESS! 101 % True, I am fully satisfied about Mr. Jeevan 's constant efforts to give best to his Viewers, EXCELLENCY & CONSISTENCY in his all work, - dr. Naresh B. Gujrathi, from Nashik Rd.
बहुतेक 3 वर्ष झालीत आम्ही तुमच्या video बघत आहोत...प्रत्येक video मध्ये नवीन काहीतरी पाहायला मिळतं....covid पासून सुरुवात केली होती...तेव्हा पासून तुमचा सर्व प्रवास पहिला आहे....तुम्ही पुण्यात राहत असताना highway जवळ तुम्हाला पाहिलं होत पण भेटन शक्य झालं नाही...तुमच्या जवळच राहतं होतो पण भेट झाली नाही याची खंत देखील आहे...video बघून appreciate करणं आहेच पण हा प्रवास जो आम्ही 3 वर्षात पहिला आहे तो एकदम वेगळा आहे.... शब्दात न मांडण्यासारख्या गोष्टी आहेत...तुम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत जा...आम्ही असेच सर्व तुम्हाला साथ देत राहू... जय शिवराय ❤❤
बाप रे, कसला भारी आहे धबधबा 😮 आणि जंगल पण खुप दाट आहे 👍🏻 बरं झालं तुझ्यामुळे आम्हाला वजराई धबधबा बघता आला घरबसल्या 😂😂 पाहुण्यांचे पण स्वागत 🥰🥰🥰🥰 धन्यवाद 🙏 असेच निरनिराळ्या ठिकाणांची माहिती दे आणि तिथल्या अभुतपुर्व गोष्टी दाखव 😊😊
What a vlog sir and what a shots🔥🔥🔥Sir divsen divas Vlog cha darja wadat challa ahe ani khup chan location tumhi dakhvat ahat vlog through.. Sir We are so proud of you❤❤
"Wow, Jeevan Dada, your RUclips video is an absolute masterpiece! The serene waterfall and breathtaking trek captured in your video took me on a virtual adventure. Your impeccable video editing skills truly brought the whole experience to life. Can't wait to see more of your incredible content. Keep up the amazing work!" #jkvfamily ❤
मला सातारा जिल्हा चे वलाॅग तिथल्या निसर्ग रमयतेमूळे पाहण्यास फार आवडतात. I Love satara ❤
एकूणच वजराईचा धबधबा ( भारतातील सर्वात उंचीवरून वाहणारा),.. ही सर्व दृश्यं डोळ्यांमध्ये कायमची साठवून ठेवावीत, इतके अविस्मरणीय अनुभव देणारी आहेत, 🙏🙏👌👌👌❤️❤️❤️❤️❤️, तुमच्या ड्रोनाचार्यांची पिक्चर क्वालिटी अप्रतिम आहे, सर्व फोटोग्राफी अतिशय स्पष्ट आणि आनंददायी आहे,
Nice shering nice information nice location ❤🎉
इथे नाशकात घरबसल्या अतिशय मनाला उल्हसित, प्रफुल्लित करणारे जीवनशेट कडून जिवंत, रसरशीत अनुभव,.. आणि,.. निसर्गाचं अपरिमित, अथांग डोळ्यात कायम भरुन ठेवावं असं सौंदर्य! अहाहा! जीवनकुमार तुमची लाईव्ह कॉमेंटरी अतिशय सकस असा अनुभव देऊन, मनाला शब्दांच्या पलीकडले समाधान, तृप्ती देऊन जाते, कायम देत राहील,
दादा तुझे व्हिडिओ बघून खूप सकारात्मक ऊर्जा मिळते मला....भरपूर प्रवास करावा अशी ओढ ह्या व्हिडिओ मधून मिळते 💐❤️🤗
#rushimandali @rushikeshgadekarvlogs 🫶 full power public
#rushimandali @rushikeshgadelarvlogs
#rushimandali @rushikeshgadelarvlogs
प्रचंड सुंदर धबधबा दोर्ने शाट लय भारी
Thank you.. 🥰🥰
Kay mast व्हिडीओ आलाय भारीच नादखुळा एखाद्या सिनेमाला लाजवेल असे व्हिडीओ shots आहेत
😍😍🔥🔥🔥
अक्षरशः मनाला हर्षउल्हासित करणारं, निखळ निसर्ग सौंदर्य, मनाला आनंदाने वेड लावणारं विहंगम दृश्य अस तूझ्या दृष्टीक्षेपा द्वारे पाहवयास मिळाले... खूप खूप आभार दादा !
खूप खूप धन्यवाद भावा
🥰😃😇😍
If any other youtuber have Garima in his vlog he would have added her photo in thumbnail to get views🫣. Jeevan dada this makes you unique. Will be always going to be supporting you. Love from Junnar.
Btw transition at 6:48 🔥
pn hi ahe koni koni famous ahe ka?
खरचं साताऱ्याच दृश्य हे याड लावण्यासारखंच आहे. 🤩
Supperb Video 💯🥰😘😍 Beautiful Place 💯❤❤ View & Natures Awesome 💯🤩🤩 Nice Information 💯👌👌 Enjoy and be safe 👍👍 Thank you 🙏🙏 Jay Shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान जीवन दादा सातारा खूप छान निसर्गाने दिलेली देणगी आहे खूप छान झाला व्हिडिओ
धन्यवाद..धन्यवाद .. 🥰🥰😇
@jeevan kadam always Rock.
जय भवानी जय शिवाजी 🚩
खूपचं सुंदर वनराई धबधबा .आपला सातारा लई भारी
Jeevan दादा... कालच आम्ही पण Vajrai चा trek केला... आम्ही हा trek पायथ्याच्या Gavapasun म्हणजेच Alawadi पासून केला... मी सातारचा आहे आणि मी बाकी 15 Frnds ला घेऊन गेलो होतो ते सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आले होते.. ते साताऱ्यात पहिल्यांदाच ट्रेक करत होते... आणि tuza vlog आला त्यांना दाखवला... तुझ्या Vlog मुळे purn trek चा flashback झाला... अप्रतिम शब्द नाहीत... साताऱ्याचा खरा सह्याद्री प्रेमी आहेस तू... आणि मला तुझ्यासोबत पण trek करायचा आहे... साताऱ्यात खूप hidden places आहेत ते तुला आणि महाराष्ट्राला दाखवायचे आहेत
Beautiful, wonderful, amazing. What a trekking! Tallest waterfall of India. Visit at least once in life time.
#BrandAmbassador of #Sahyadri... #JKV ❤❤❤
yeahhhh.. Thanks Bhava.. 🥰🥰😇😇😍
I am Gujarati and watching your video. It's hard to understand marathi but i enjoy it because traveler understand travelers video. 😍
जिवन शेठ सातारचे आहेत,बाकीच्या लोकांच आमच्या साताऱ्यात सहर्ष स्वागत 🙏🏻
🙏🙏🙏
Best Tourism Place Satara
@@scorecard1007 abhari ahot aamhi Satarkar ♥️
#rishi Mandal
#rishi Mandal
Satara ahech number one..tyat dadani shoot kelay .bharich..drone shots next level
एक लाईक तर बनतोच जिवन साठी बाकी पुर्ण व्हिडिओ पाहील्यावर सांगतो धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी द्रोणाचार्य शुट अप्रतिम व्वा काय हीरवळ भाबीवले गावचे द्रोण शाॅट एकदम झक्कास
Amazing photography.... amazing Nature.. amazing satara...
😍😍🔥🔥🔥
Amazing Vajrai waterfalls
Saw Ankit's vlog, and saw you vlog... both were amazing!! ❤ And the waterfall looked simply incredible!!
त्याचं मन वयाच्या नव्वदाव्या वर्षीही ३० वर्षाच्या तरुणाई सारखे प्रसन्न राहील,.. बोलतांना त्याच्या प्रत्येक शब्दा शब्दातून उत्साह, आनंद,( समाधान) असा ओसंडून वहात असतो,.. त्यामुळे त्याच्या कडून आपणां सर्वांना आपल्या प्रिय महाराष्ट्रासह देशाचंही निसर्गरम्य स्थळांचं पर्यटन घडो हीच सदिच्छा, ❤❤❤🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
Always Fall in Love with Cinematography.... Love from SATARA❤
अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे 👍👍👍👍👌👌👌😍😍😍 ड्रोण शॉट मस्त
आपला #सातारा जगात भारी
खूप छान व्हीडीओ आहे जीवनभाऊ..... डोळ्यांचं पारणं फिटलं नजारे बघून..... धन्यवाद इतक्या सुंदर व्हिडिओ साठी...👍👍
नादखुळा व्हिडिओ दादा अप्रतिम
अप्रतिम विहंगम डोळ्याचं पारणं फेडणारं द्रुष्य 😍
🥰🥰
Dada khup msth video hota drone short ek number 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Mastt vedio dada 1 no tuzya nazaretun apla satara bagyla khup Chan vatala❤❤
अप्रतिम विडिओ तुमच साधरीकण
अस हॉलिवूड च्या चित्रपट बघतो अस वाटत
Your efforts can't be appreciated enough for such a consistent quality content which you are delevering ❤....not a single channel on yt is giving this quality in marathi travel industry ....hats off💯🔥
YESS! 101 % True, I am fully satisfied about Mr. Jeevan 's constant efforts to give best to his Viewers, EXCELLENCY & CONSISTENCY in his all work, - dr. Naresh B. Gujrathi, from Nashik Rd.
अप्रतिम क्षण दादा
खूप धन्यवाद 🥰🥰
स्वागत गरीमा तुझे आमच्या महाराष्ट्रात ,सर्व मित्र छान आहेत तुमचे
लय भारी भावा विडिओ कडक
Dada tujhi video 🎉ek noo
Ek number bhava, video khup avadla
खूप छान निसर्ग आहे ङोळयाच पारन फिटल धन्यवाद
राम कृष्ण हरी दादा
Mi garimache videos baghte ani tuze hi, khup mast astat
Waa channn jivan nice explore kelaisssss.eyawwww
euuuuu 😍😍
Dada koynanagr la pn Jaa, tithe panchadhara watarfall aahe to kuph bhari aahe
अप्रतिम vlog.... मी बऱ्याचदा या धबधब्या जवळ गेलोय मात्र
जीवन यांच्या ड्रोन कॅमेरातून टिपलेले भांबवली वजराई धबधब्याचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडतय
खूप खूप धन्यवाद भावा 😍
दादा व्हिडिओ एक number,खुप मज्जा आली vlog बगतना...❤❤
कुभांली घाट एक्दम भारी आहे त्याचा view cover करा...भाऊ. ♥️
नाद करायचा नाही..✌️✌️
Apna bhi aayega next week 💪💪😀
Waiting bro😉✌️🔥
आज द्रोणाचार्य ने कमाल केली... मस्त शॉट्स... आणि जीवन दादा तू पण कमाल केली आहेस एडिटिंग मध्ये... खूप भारी...❤
धन्यवाद भावा 😍🥰🥰
खूपच भारी धबधबा आहे धन्यवाद
धन्यवाद 🥰😇
बहुतेक 3 वर्ष झालीत आम्ही तुमच्या video बघत आहोत...प्रत्येक video मध्ये नवीन काहीतरी पाहायला मिळतं....covid पासून सुरुवात केली होती...तेव्हा पासून तुमचा सर्व प्रवास पहिला आहे....तुम्ही पुण्यात राहत असताना highway जवळ तुम्हाला पाहिलं होत पण भेटन शक्य झालं नाही...तुमच्या जवळच राहतं होतो पण भेट झाली नाही याची खंत देखील आहे...video बघून appreciate करणं आहेच पण हा प्रवास जो आम्ही 3 वर्षात पहिला आहे तो एकदम वेगळा आहे.... शब्दात न मांडण्यासारख्या गोष्टी आहेत...तुम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत जा...आम्ही असेच सर्व तुम्हाला साथ देत राहू... जय शिवराय ❤❤
Ek no dada tujhe blog bhari astat 🔥👌💯
Dada Great 👍❤️
Jabardast video zala dada cinematic shots, Drone shots and editing Sagle bhari hota ekdam and waterfall tar ekdam bhari hota 😍😍❤️❤️👏👏
Apratim vlog. Tumchya tondun varnan ektana angavar kata yeto. Evad apratim varnan karta tumhi.
Superb vlog drone shots khup bhari🤩
PROUD MARATHI VLOGGER LoveFromSangli
बाप रे, कसला भारी आहे धबधबा 😮 आणि जंगल पण खुप दाट आहे 👍🏻 बरं झालं तुझ्यामुळे आम्हाला वजराई धबधबा बघता आला घरबसल्या 😂😂 पाहुण्यांचे पण स्वागत 🥰🥰🥰🥰 धन्यवाद 🙏 असेच निरनिराळ्या ठिकाणांची माहिती दे आणि तिथल्या अभुतपुर्व गोष्टी दाखव 😊😊
खूप खूप खूप खूप खूप छान व्हिडिओ आहे दादा 👌👌
खूप खूप धन्यवाद 🥰🥰😇
Ankit Bhatia And U always My Favourite Da.......
😍😍🥰🥰
Very nice video and editing JKV. Satararkar 🚩
Welcome to satara
Wonderful vajrai waterfall even glamourous drone views🤩❤️ also cinematic shots amazing so heartfelt esprit feels jeevan dada stay safe keep up 👌❤️❤️🥳👍
भन्नाट ✌🏻✌🏻
खुप भारी यार, simply u r great and njoy ur life
धन्यवाद 🥰🥰😍
खतरनाक treak.....खूपच सुंदर vlog
खूप धन्यवाद 🥰🥰
एक नंबर Cinematography सह्याद्रीचा Man Vs Wild❤❤❤❤❤
नाद केलाय भावा
भान्न्नट व्हिडिओ झालाय दादा ...❤❤❤❤
Amazing views ♥️🤩😍
What a vlog sir and what a shots🔥🔥🔥Sir divsen divas
Vlog cha darja wadat challa ahe ani khup chan location tumhi dakhvat ahat vlog through.. Sir We are so proud of you❤❤
अप्रतिम.. ❤
तुझ्या मेहनतीला तोड नाही..
अचूक माहिती, अचूक वर्णन..
Ankit tr dhamal.. 👌👌
🎉🎉
Next to next level
खरंच आपलं सह्याद्री लय भारीच आहे |तुम्ही ज्या प्रकारे माहिती देता एकच नंबर | तुमचा आवाज सुपर आहे |आज चा विडिओ भन्नाट.❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😍
Ata suru ahe waterfall kon sangu shakela ka
Waterfall view changale asata ka ?? Nov month madhe
Drone shot❤
"Wow, Jeevan Dada, your RUclips video is an absolute masterpiece! The serene waterfall and breathtaking trek captured in your video took me on a virtual adventure. Your impeccable video editing skills truly brought the whole experience to life. Can't wait to see more of your incredible content. Keep up the amazing work!"
#jkvfamily ❤
Excellent Video & Drone Shooting, Just HD QUALITY, ❤❤❤️🙏🙏👌👌👌🙋, डॉ. Naresh B. Gujrathi, from Nashik-Rd.
Its beautiful..Swargiy sundar..keep up the good work, Jeevan
1 no. Dada
🥰🥰😍
JEEVAN KADAM सर सातारा जिले मे खुद सातारा जिले मे है क्या।की सातारा जिले मे किसी तालुका में किसी गांव में से है परफेक्ट खुद का गांव है।
Editing surekh. ❤️❤️ Chaan video.
लय भारी 👌
No.1
🥰🥰
जीवन दादा ♥️♥️♥️♥️♥️
दादा ट्रेक अप्रतिम होता❤ आपला सातारा आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेला❤ व्हीडीओ छान होता दादा ❤😊
Rushimandali ❤❤❤❤❤❤❤
अंकित बरोबर असल्यावर व्हिडिओ आणखीच जबरदस्त ❤❤❤
Dada tuzhe videos ekdam all rounder astat, content, cinematics, right information, great story telling full to mini moviech aste.
खूप खूप धन्यवाद 🥰🥰😍
#rushi manadali
Top Notch video dada. Cinematography, Drone Shots, Editing, Music, Voice over and last but not least Aapla Satara Saglach ek number aahe ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🚩
😍😍🔥🔥🔥
Welcome to MH ❤❤❤ Garima nice to see u
Fantastic bro lots of love ❤👍🏻👍🏻
Wow what a episode excellent blog 👍👍😍😍
Thanks..
thanks for the video. How do you connect from Ghatai Devi Mandir route to Bhambhavali?
Very, very nice 👍🌹🌹 dada
How much trekking time from-to parking - waterfall - parking