वंचितच्या सभेतील हे भिमगीत होतय तुफान व्हायरल :- Prakash Ambedkar New Trending Bhimgeet Video VBA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 мар 2024
  • वंचितच्या सभेतील हे भिमगीत होतय तुफान व्हायरल :- Prakash Ambedkar New Trending Bhimgeet Video VBA
    तुमच्या कडे असलेली ऑडिओ व्हिडिओ गाणी लावणी वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर सहर्ष प्रदर्शित करु
    What's app no 8007443092 गीतकार गायक संगीतकार
    #NewBhimgeetTrending
    #SwarTambeNewSong
    #SwarTambeViralvideo
    #AnandShindeNewsong
    #AnandShindeNewlivevideo
    #AnandShindesongs
    #AnandShindeBhimgeetVideo
    #TrainingJaybhimSong
    #ViralBhimGeetVideo
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 556

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +72

    ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 4 месяца назад +75

    सुपर आणि एकदम सुपर,तसाच लुक आणि तसाच सेम आवाज,घमंडी आगाऊ आनंद शिंद्या पेक्ष्या चंद्रकांत दादाचा आवाज सुपर आणि हुबेहूब दादासारखाच आहे,जय भीम,vba जिंदाबाद,

  • @ratandeepande3858
    @ratandeepande3858 4 месяца назад +23

    कैलासवासी स्वर्गीय प्रल्हाद जी शिंदे यांच्या आवाजाची बरोबरी कुणीच करू शकत नाही पण तुमचा आवाज त्यांच्याशी मिळता जुळता आहे पण छबी मात्र सेम दिसते....👌👌👌

    • @Trible_Zone
      @Trible_Zone 28 дней назад

      मुलगा आहे भाऊ त्यांचा

  • @vikramagedkar6852
    @vikramagedkar6852 4 месяца назад +73

    अप्रतिम दादा आज काळाची गरज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यासाठी सर्वांनी त्यानां साथ दया माय बाप हो. नाहीतर येणारा काळ हा सर्वांन साठीच भयानक अशेल म्हणून एवढच नक्की म्हणा भीम बाबा तुमच्या नंतर तुमचा प्रकाश पाहिजे म्हणून आदरणीय बाळासाहेबानां साथ दया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय 💐💐💐💐

  • @MilindBhalerao-wn7zd
    @MilindBhalerao-wn7zd 4 месяца назад +110

    आनंद शिंदे पेक्षा 100पटिन छान आवाजआहे
    खर आसल तरच लाईक करा ❤जय भीम❤

  • @joshabatimes7466
    @joshabatimes7466 2 месяца назад +5

    वामनदादा... चे गीत.... प्रल्हाद शिंदेचा आवाज.... अप्रतिम... 👌👌

  • @ganeshwagmare8211
    @ganeshwagmare8211 4 месяца назад +17

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी.
    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 4 месяца назад +93

    शिंदे खानदानी आहे एक नंबर आवाज जयभीम कडक 🙏💙🌹🌹🌹🌹🌹

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 3 месяца назад +23

    ओबीसी कडून फुल्ल सपोर्ट

    • @nisha280
      @nisha280 3 месяца назад

      फक्त एकटेच का ओबीसी ? आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी.

  • @vishalhatkar9732
    @vishalhatkar9732 3 месяца назад +13

    बाळासाहेबांना पाहुनी भीम परतून आल्यासारखं वाटतं.....!📚✍️🙏💯 जय भारत जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय जय भीम......! आता फक्त वंचित बहुजन आघाडी.....!📚✍️💯💞🇮🇳🇮🇳💪🤘🤩

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +45

    ❤ वंचित चे आमदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 День назад

    अतिशय आवज आवडला.सुंदर डोळयात पाणि आल महामानव बाबासाहेबांच्या कार्याला कोटी कोटी नमन. 🙏🙏🎉🎉🎉🎉🎉

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +111

    ❤❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

    • @user-et8tp7xu7r
      @user-et8tp7xu7r 4 месяца назад

      भाऊ evm बंद झ्याल्यासीवाय शक्यच नाही

    • @bhaskaryeole9420
      @bhaskaryeole9420 4 месяца назад +1

      जय भीम जय शिवराय
      एक मराठा कोटी मराठा.

    • @rajuzagade3148
      @rajuzagade3148 3 месяца назад

      ,🤣🤣🤣🤣

  • @prashantdhawale1462
    @prashantdhawale1462 4 месяца назад +145

    येणाऱ्या भीम जयंती साठी आपण ह्याना कार्यक्रम दिले पाहिजे.

  • @milinddivekar99
    @milinddivekar99 4 месяца назад +102

    चंद्रकांत दादा आज खरंच त्या आवाजाच्या सूर्याची आठवण झाली उर अभिमानाने भरून आला तुमचा आवाज हुबेहूब प्रतिकृती खूप खूप धन्यवाद दादा ...👏👏👏

  • @nileshsable45
    @nileshsable45 4 месяца назад +29

    वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 4 месяца назад +36

    वंचित चा प्रचार जोरदार सुरू

  • @amolgadling3142
    @amolgadling3142 4 месяца назад +12

    वंचित चा प्रहार जोरदार सुरु

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +24

    ❤ वंचित चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 4 месяца назад +3

    चंद्रकांत दादा तुमचा आवाज खराखुरा प्रलहाद दादा आवाज सारखा आणि शेम टु शेम आहे शिंदे कंपनी आवाजाचे जादुगार आहे कडक‌ जय भिम

  • @karunadethe4704
    @karunadethe4704 3 месяца назад +5

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो. .भावानों वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +37

    ❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @laxmanpaikrao6157
    @laxmanpaikrao6157 4 месяца назад +17

    प्रल्हाद दादांसारखी शरीरयष्टी,तसाच पहाडी आवाज गायनातील ठासून भरलेला आत्मविश्वास, आवडत असल्यास टाळया वाजवा व्वा चंद्रकांत दादा! आपला हा v d o आज 10- 12वेळा ऐकून सुध्दा मन भरले नाही ❤सतत वेळ मिळेल तेंव्हा ऐकतच रहावे असे वाटते. मी मनस्वी कबूल करतो की,मला आपल्या बद्दल अद्याप कांहीच माहित नव्हते. खानदानी माणूस कधीही प्रसिद्धीसाठी आपण समोर आलेले दिसले नाही. त्यामुळेच मीच नाही तर आंबेडकरी जनता प्रभावित आहे...! दादा आपणास "जयभीम "❤❤
    "

    • @chandrakantpralhadshinde2714
      @chandrakantpralhadshinde2714 4 месяца назад +1

      धन्यवाद साहेब 😇🙏 असच प्रेम कायम असुद्या 🙏 जय भीम🙏

    • @ashokgore3087
      @ashokgore3087 2 месяца назад

      Jay bhim

  • @PralhadShendage-jv2if
    @PralhadShendage-jv2if 4 месяца назад +44

    आदरणीय चंद्रकात दादा आजही प्रेरणादायी अजरामर गीताची गरज आहे!

  • @user-lk7vg1lq4w
    @user-lk7vg1lq4w 4 месяца назад +20

    खरच प्रल्हाद शिंदे दादा..चा खरोखर आवाज आहे...ह्यालाच म्हणतात वारसा

  • @AnilMagar-ce5lc
    @AnilMagar-ce5lc 3 месяца назад +3

    मोबाईलवरची नजर हटवली तर हा आवाज अगदी प्रल्हाद शिंदे यांचाच आहे, असे वाटते. खूपच छान.. चंद्रकांत शिंदे यांना मी आजच पाहिले आणि ऐकले.

  • @ganeshruke5445
    @ganeshruke5445 4 дня назад

    छान आवाजआहे,चंद्रकात दादा ,कडक जयभीम.👌💙👍

  • @govindvaidya9238
    @govindvaidya9238 Месяц назад

    ज्यांनी अस्पृश्यता पाळली त्यांच्या घराघरात प्रल्हाद शिंदे यांचा मधुर स्वर आवाज दुमदुमला

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 3 месяца назад +2

    धान्ये ते गायक,,,,,,, ज्याने हे गित अजर अमर केले,,,,
    प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा
    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत

  • @anilgaikwad3989
    @anilgaikwad3989 4 месяца назад +5

    अतिशय सुंदर उपक्रम आहे.संगीतातून समाज प्रबोधन करणे व आपले कोण आहे हे समजावून सांगितले पाहिजे काल पण बाबासाहेब आंबेडकर,आज ही बाळासाहेब आंबेडकर आणि उद्या ही सुजातदादा आंबेडकर च समजले पाहिजे जयभिम नमोबुध्दाय

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram4060 4 месяца назад +5

    Very nice Sirji, Jay Bhim Jay Bhim Jay Savidhan Jay Mulnivasi Jay Bharat.

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +12

    ❤ v b a चे आमदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @VINODKUMAR-xu6hl
    @VINODKUMAR-xu6hl 4 месяца назад +5

    शिंदे घरान हे बुद्ध-भीम अस्तित्वाची जाणीव व्हावी यासाठी अहम योगदान गाजविले आणि सतत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला शतश मानाचाvजयभीम..🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 4 месяца назад +10

    वंचित भिम गित मार्फत लोकांना एकत्रित करून राजकीय हक्कासाठी जागृती करून संसदेत वंचितची ताकद आणि संवैधानिक आवाज पोहचवू🙏🙏

  • @sanjaysagalgile8049
    @sanjaysagalgile8049 4 месяца назад +14

    जय भीम

  • @niranjanasonawane1417
    @niranjanasonawane1417 4 месяца назад +4

    खुपच सुंदर गाणं गायल आहे दुःखाने कंठ दाटुन आला

  • @shaileshsakpal7977
    @shaileshsakpal7977 4 месяца назад +3

    अप्रतिम दादा......❤❤❤❤❤
    खरोखर प्रल्हाद दादांची आठवण झाली

  • @pratibhanirbhavane4730
    @pratibhanirbhavane4730 4 месяца назад +4

    खूप छान आवाज आहे जय भीम वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @samadhaningole7563
    @samadhaningole7563 4 месяца назад +5

    अतिशय सुंदर आवाज . वंचित बहूजन आघाडी.विजय असो

  • @takshaksalve2503
    @takshaksalve2503 4 месяца назад +3

    प्रल्हाद दादा शिंदे यांचे सर्व गिते चंद्रकांत दादा शिंदे यांच्या आवाजात पुन्हा स्वरबद्ध व्हावेत

  • @sanjayyelve1975
    @sanjayyelve1975 4 месяца назад +12

    जयभिम 🙏

  • @user-sc3nj8yw9c
    @user-sc3nj8yw9c Месяц назад

    बाकी कॉमेंट द्याव्यात तर जयभिम वाल्यांनीच अगदी 100% सत्य आहे आज माझे वय 65 वर्ष आहे मी स्वतः त्या वेळी कामाठी पुरा विभागात मध्य रात्री आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे यांच्या शी बोललो आहे त्या वेळी मी बि आय टी चाळीत राहायचो आणि त्या ठिकाणी चाळ नंबर 3 ला जोडूनच चाळ नंबर 1 होती त्या चाळीत अगदी कोपऱ्यात असल्यालेल्या माझ्या आईचा चुलता एडफल्ली वाघमारे राहत होते त्याच्याशी दादाची मैत्री होती त्याच्या कडे दादा नेहमी यायचे दादा सारखाच आनंद शिंदे आणि त्याचा भाऊ मिलींद शिंदे पन मिलींद क्या बात है जय भिम मिलिंद अगदी सत्य कॉमेंट आहेत आपल्या बद्दल

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s 4 месяца назад +13

    जयभीम चंद्रकांत जी शिंदे साहेब🙏

  • @gautampillewan3846
    @gautampillewan3846 4 месяца назад +8

    Only v b a Jay Maratha Jay bhim Jay men Jay o b c 🎉🎉🎉🎉

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 3 месяца назад +2

    वामन दादा यांना शतशः वंदन 🥇🎉

  • @user-jr9yl4ix1h
    @user-jr9yl4ix1h 4 месяца назад +11

    जय भीम, सर.
    अगदीं सहेबाच्च आवाज.

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 4 месяца назад +11

    साधु साधु साधु,

  • @Itsshubhaa
    @Itsshubhaa 4 месяца назад +11

    Waha dada khupch chhan

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 3 месяца назад +1

    खूप जबरदस्त गित दादा खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा सप्रेम जयभिम 🥇🎉🏅

  • @raginitagade6419
    @raginitagade6419 2 месяца назад +1

    वा दादा अप्रतिम गीत आहे शिंदे शाही घराणे असेच पुढे वाटचाल करत राहो ही शुभेच्छा

  • @LaxmanKamble-qq3sl
    @LaxmanKamble-qq3sl 4 месяца назад +9

    Jay.bhim.❤

  • @anandkamble3161
    @anandkamble3161 4 месяца назад +9

    सप्रेम जयभिम 🎉

  • @nileshsable45
    @nileshsable45 4 месяца назад +5

    जय भिम शिंदे यांना आगामी निवडणुकीत या पक्षाला बहुमत मिळाले आहे

  • @hiteshwarkhare1445
    @hiteshwarkhare1445 4 месяца назад +11

    मानाचा जयभीम

  • @vikramjadhav9144
    @vikramjadhav9144 4 месяца назад +3

    दिवंगत प्रल्हाद दादा शिंदे चा आवाज काहीच कमी नाही ओरिजनल आवाज वाटतोय दादांचा सभा आकर्षित केलीत चंद्रकांत दादा 💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 4 месяца назад +2

    लहानपणी जे गीत ऐकले तोच आवाज ऐकतोय..बाबासाहेबांना इमान राखलेले शिंदे साहेबांचे घराणे,ज्यांनी समाज जागवला, खरोखरच समाज आपला ऋणी आहे। जयभीम 🙏

  • @rahulbhimraoingole9477
    @rahulbhimraoingole9477 4 месяца назад +7

    जय भिम दादा 🙏

  • @chayakable9116
    @chayakable9116 4 месяца назад +9

    Very good.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 3 месяца назад +1

    भारत रत्न विश्व रत्न बोधी सत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त ञिवार वंदन 🎉🥇🏅🎆🎇📢

  • @dilipgaikwad8335
    @dilipgaikwad8335 4 месяца назад +8

    दादा मनाचा तुम्हांला जयभीम❤

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 4 месяца назад +6

    खप जबरदस्त लय भारी क्या बात बहोत खूब

  • @nileshsable45
    @nileshsable45 4 месяца назад +7

    जय भीम जय संविधान जय भारत जय

  • @gopalwakode4487
    @gopalwakode4487 3 месяца назад +2

    Vba जिंदाबाद

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 4 месяца назад +9

    नमोबुध्दाय सप्रेम जयभीम

  • @malhardede8152
    @malhardede8152 2 месяца назад +1

    Jay Bheem

  • @MNB-99
    @MNB-99 4 месяца назад +1

    जबरदस्त🔥
    ज्यांनी आयुष्यभर Double Meaning गाणे गाऊन स्वतःची तुंबडी भरली त्यापेक्षा कितीतरी सुरस आवाज दादाचा वाटतो
    अशा होतकरू गायकांना समाजाने संधी मिळवून दिली पाहीजे !👍

  • @bablubirhade5413
    @bablubirhade5413 2 месяца назад +1

    जयभिम साहेब खुपच छान गायल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 4 месяца назад +6

    वाह , खुपच छान .

  • @user-bu5cl5hk4j
    @user-bu5cl5hk4j 4 месяца назад +7

    Vaha dada

  • @SachinKamble-ju8lb
    @SachinKamble-ju8lb 4 месяца назад +46

    जशी कमेंट आता करत आहेत तशे मतदान पन करा

    • @tanveerbansod752
      @tanveerbansod752 3 месяца назад +4

      Agdi barobar bolale ahat tumhi

    • @tanveerbansod752
      @tanveerbansod752 3 месяца назад +2

      Maze mat fakt ani fakt Vanchit la Jay Bhim Namo Buddhay Mazya Sarv Vanchit Bandhavanno

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 4 месяца назад +3

    खूप छान दादा गेल्यानंतर खूप दिवसांनी ते आवाज तुमच्या तुनप्रत्यक्ष‌‌ आयकआयलआ मिळाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार अभिनंदन मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹

    • @chandrakantpralhadshinde2714
      @chandrakantpralhadshinde2714 4 месяца назад

      धन्यवाद 😇🙏 जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय संविधान 🙏

  • @user-qt1jb1gg9v
    @user-qt1jb1gg9v 4 месяца назад +6

    Jay Bhim

  • @akshuchakranarayan5437
    @akshuchakranarayan5437 4 месяца назад +5

    जय भीम 🙏

  • @rayappagaikwad2076
    @rayappagaikwad2076 4 месяца назад +3

    प्रल्हाद दादा शिंदे यांचा हुबा हुब ❤आवाज आहे आपल्या मध्ये

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 2 месяца назад +1

    खूप सुंदर गायन जय भीम

  • @BhauraoRangari
    @BhauraoRangari 4 месяца назад +5

    जय भीम 🙏🙏🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +5

    ❤❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤❤

  • @user-yz2sy1gl4v
    @user-yz2sy1gl4v 4 месяца назад +2

    अती सुंदर आवाज सर जयभिम नमो बुधाय

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 2 месяца назад

    Very good . Melodious voice, appears to the voice of late Pralhad Shinde. Really it's a god's gift to Shinde family.

  • @nandkishorathawale9110
    @nandkishorathawale9110 4 месяца назад +6

    Jay bhim. Very good🙏🙏

  • @nitintamgadge1251
    @nitintamgadge1251 4 месяца назад +5

    जय भीम❤❤❤❤

  • @DhanrajDhanraj-im8jy
    @DhanrajDhanraj-im8jy 4 месяца назад +6

    Jay@bhim

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 4 месяца назад +4

    जयभिम 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 4 месяца назад +8

    प्रत्येक गावामध्ये दादानाच जयंतीचे कार्यक्रम देण्यात यावे

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 4 месяца назад +7

    मानाचा जयभीम दादा...❤

  • @user-bb4xb4th6l
    @user-bb4xb4th6l 4 месяца назад +4

    Jay bhim

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 4 месяца назад +7

    जयभीम

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +4

    ❤ v b a चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 4 месяца назад +4

    सेम टू सेम आवाज प्रल्हाद शिंदे, जयभिम चंद्रकांत दादा

  • @dr.nandkumarkamble423
    @dr.nandkumarkamble423 4 месяца назад +2

    खरच प्रल्हाद दादांची आठवण झाली,अप्रतिम...🙏🌹

  • @user-mb3vk8pw9r
    @user-mb3vk8pw9r 4 месяца назад +6

    Very good singing dada..... Jaibhim

  • @Ravikole-sw6mo
    @Ravikole-sw6mo 4 месяца назад +4

    Jay bhim 💙

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 4 месяца назад +18

    भाई भाई कडक मानाचा. जय भीम जय जय भीम

  • @babasahebpagare3084
    @babasahebpagare3084 4 месяца назад +3

    जयभिम जय संविधान

  • @siddhanathubale9109
    @siddhanathubale9109 4 месяца назад +4

    Jay Bhim🎉

  • @pradipshirsath7571
    @pradipshirsath7571 3 месяца назад

    खुप छान ऐकून खूप आनंद वाटला

  • @kambleAmar092
    @kambleAmar092 4 месяца назад +5

    जय भीम जय बुद्ध जय शिवराय

  • @nanujadhav330
    @nanujadhav330 4 месяца назад +2

    शिंदे खानदानी आहे एक नंबर आवाज कडक जय भीम नमो बुद्धा य ❤🧡💙💚🙏🙏

  • @RoshanNeverkar
    @RoshanNeverkar 4 месяца назад +4

    jay bhim

  • @sonumeshram9477
    @sonumeshram9477 3 месяца назад +1

    Khupch chn, जय भीम जय भीम