EP - Zee Marathi Awards 2010 - Indian Marathi TV Show - Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 1,8 тыс.

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 9 месяцев назад +50

    सत्यपाल महाराजांचा हा
    कार्यक्रम मी लाईव्ह पाहण्याचे भाग्य मला लाभले, तेरा वर्षांपुर्वी मी स्वतःला खुपच भाग्यवान समजतो!
    जय गाडगे महाराज
    जय तुकडोजी महाराज

    • @SaritaAgale-b8l
      @SaritaAgale-b8l Месяц назад +3

      😊😅😊
      2:59 3:00 😅😊😊😅 km.Aunty ji ka

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us Месяц назад +2

    सत्यपालजी महाराज तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.
    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
    तुमचा उपदेश पर किर्तनाचा कार्यक्रम संपूच नये असं वाटतं. तुमच्या उपदेश पर कितर्नाचा समाजाला खूप खूप गरजेचे आहे. संधी मिळाली तुमचं किर्तन ऐकण्याची मी धन्य झालो.
    आपणास पुढील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा.
    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो.
    ज्ञानोबा माऊली तुकाराम
    रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodgawhane8306
    @pramodgawhane8306 4 года назад +37

    किती फरक आहे सत्यपाल आणि इंदुरी कर मध्ये,याला म्हणतात खर प्रबोधन

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 5 дней назад +1

    सतपाल महाराज यांचे सप्त . खंजरी पोवडया मधुन . तुकडोजी महाराज घाडगे महाराज . यांचे शिष्य .व जनतेला सुज्ञान करायच काम करतात .

  • @arunugale1
    @arunugale1 3 года назад +22

    धन्यवाद झी मराठी 🙏
    अप्रतिम कार्यक्रम ...

  • @sachinaling2010
    @sachinaling2010 2 года назад +18

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prashantmachale1695
    @prashantmachale1695 3 года назад +32

    यांसारख्या हिरयांची गरज महाराष्ट्राला हवीय

  • @prabhatkulkarni8657
    @prabhatkulkarni8657 2 года назад +14

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻 तरुण पिढीला अनमोल मार्गदर्शन तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🙏🏻

    • @akash_d_93
      @akash_d_93 Год назад +1

      मिनिट 14-15 तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का तुम्हाला 🙏🙏
      तुम्ही कुलकर्णी म्हणून विचारतो 🙏

  • @prakashtayade7687
    @prakashtayade7687 Год назад +13

    खरच श्री संताची वारसा जपणारे व त्यांची परंपरा ची विचार जगा पुढे मांडून,कलावंत सादर करणारे एक महान सत्यपाल महाराज जय हो......कोटी कोटी प्रणाम........

  • @rameshdevare
    @rameshdevare 2 года назад +5

    सत्यपाल महाराज आपले बोल म्हणजे ब्रम्हव्यके जन्म देणारी धन्य ती माऊली

  • @bhaskarvairal1420
    @bhaskarvairal1420 3 года назад +7

    शिवश्री सत्यपाल महाराजांचे काम आभाळा एवढ आहे.

  • @arvindwarghat2140
    @arvindwarghat2140 2 года назад +5

    Nice...Khup Changle Prabodhan...

  • @discovery6055
    @discovery6055 2 года назад +12

    'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे'

  • @ashokpawar6683
    @ashokpawar6683 5 лет назад +22

    सत्यपाल महाराजांचे सत्य बोल समाजप्रबोधनकार आहे या निळ्या आकाशाखाली सर्वजण एकसमान आहे

  • @namdevchavhan7963
    @namdevchavhan7963 3 года назад +18

    Great सत्यपाल महाराज... आम्ही लहानाचे मोठे झालो..यांची भजन गाधा ऐकून... महाराष्ट्र तला सर्वात जुना आणि मोठा कलाकार.... नमस्कार महाराज

  • @ganeshgujar6169
    @ganeshgujar6169 2 года назад +13

    ही कला खरोखरच फारच सुंदर आहे.ती जोपासणे हे आपले कर्तव्य आहे.सलाम महाराज तुम्हाला वतुमच्या कलेला.महाराष्ट्रशासनाने महाराजाला पद्मश्री द्यायला हवी.

  • @dipakgatande3818
    @dipakgatande3818 5 лет назад +7

    जय हरी महाराज नमस्कार महाराज आवडली तुमचा कार्यक्रम

    • @vitthalbhivsane1849
      @vitthalbhivsane1849 2 года назад

      झ मराठी ऐअ🐖😑☺🙂😎😄🙂😊

  • @gaanehechmajhejeevan6436
    @gaanehechmajhejeevan6436 4 года назад +20

    एकच नंबर सत्यपाल साहेब😀😀😀👏👏👏👏👏👏👌👌👌👌

  • @bablushaikh9782
    @bablushaikh9782 Год назад +7

    Jay ho Shree Styapalji Maharaj.

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 Месяц назад +1

    मनापासून प्रबोधन करत आहात सत्यपाल दादा
    आपली खूप गरज आहे समाज सुधारणेच्या कामी.

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 2 года назад +23

    संत आहेत सत्यपालजी तुम्ही, आमचा मानाचा मुजरा.

  • @m.abrarbenjomastar8111
    @m.abrarbenjomastar8111 3 года назад +4

    Maharaj ki Jay Ho bahut Hi super super se upar Maharaj namaskar

  • @ytdpk....1816
    @ytdpk....1816 5 лет назад +38

    धन गया तो कुछ ना गया शरीर गया तो थोडा गया लेकिन चरित्र गया तो सब कुछ गया khup sundar line

  • @VijaysingPatil-j9n
    @VijaysingPatil-j9n 4 месяца назад +2

    खरच खूप छान किर्तन झाले🚩🚩 💯🙏🙏🙏🙏🙏

  • @ravikantnikumbhe8604
    @ravikantnikumbhe8604 3 года назад +56

    सगळे बसलेले कलावंत ख्यातनाम आहेत. साधारण कलाकार संताची शिकवण देत आहेत.
    खरचं अद्भुत आहे

  • @sklover776
    @sklover776 5 месяцев назад +1

    डाॅ. बाबासाहेबांचे ऊपकार जेवढ बोलु तेवढं कमीच आहे 💙💙💙

  • @opgamervakil1889
    @opgamervakil1889 7 месяцев назад +64

    2024 madhe magnare like kara

  • @madhraokadam3224
    @madhraokadam3224 3 года назад +1

    फारचागलासूविचार👌👌

  • @bapusahebinamke4525
    @bapusahebinamke4525 3 года назад +4

    खुपच सुंदर परंतु आपली स्वतः ची कला दाखवीली करमणूक केली तुमच्या कडे ज्ञानाचा खूप साठा आहे आयुष्याची सिदोरी द्यायला हवी होती करमनुक विसरून जातात आठवणी त राहील असे द्या

  • @yuvrajshingade4359
    @yuvrajshingade4359 2 месяца назад

    Very nice dear sir happy chhan prabodhn,.satepal maharaj😊😊 18:58

  • @vishal14392
    @vishal14392 4 года назад +58

    ही कला खूप अनमोल आहे..हीचा नेहमी आदर असो व युगान्युगे ही कला जागृत राहावी...🙏🏼🙏🏼

    • @rajuybhoyar3567
      @rajuybhoyar3567 2 года назад +2

      Mepan.teyatla.keda.aho.

    • @rajuybhoyar3567
      @rajuybhoyar3567 2 года назад +1

      Gary.agen

    • @vamanpandure8537
      @vamanpandure8537 2 года назад

      @@rajuybhoyar3567तञ

    • @marotichintewad
      @marotichintewad 2 года назад

      @@rajuybhoyar3567 ll6 u

    • @UddhavKokat
      @UddhavKokat Год назад

      ​@@rajuybhoyar3567😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊

  • @atulrao_allinoneindianunit4184
    @atulrao_allinoneindianunit4184 Год назад +15

    ही कला नक्कीच जीवंत राहिली पाहिजे.... जय हो श्री सत्यपाल महाराज. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हो हिंदवी स्वराज्य

  • @sahilkarekar5017
    @sahilkarekar5017 Месяц назад +1

    Har har mahadev

  • @sanjaybhosale5085
    @sanjaybhosale5085 3 года назад +13

    सत्यपाल महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपले छान छान गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत राहोत

  • @ShivajiGaikwad-hm9wr
    @ShivajiGaikwad-hm9wr Год назад +27

    सत्यपाल महाराज तुमचा प्रशांसा करण्यासाठी शब्द अपुरे तुम्हाला शत शत नमन

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 2 года назад +27

    सत्यपाल महाराज म्हणजे समाजप्रबोधनाचे दुसरे नांव!महाराज आपल्या कार्याला तोड नाही.
    आपले समाजप्रबोधनाचे कार्य असेच पुढे जात राहो, यासाठी अनेकानेक शुभेच्छा!👍🙏🌹

  • @sureshkhairnar7239
    @sureshkhairnar7239 3 года назад +6

    अस्सल मराठी आधुनिक कितॅनकार सत्यवान कलाकार आहेत अत्यंत सुंदर मन भरुन आले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी

  • @shahulate276
    @shahulate276 3 года назад +8

    सत्यपाल महाराज अभिनंदन.

  • @sharadkhote8748
    @sharadkhote8748 6 лет назад +8

    Mi पाहिले आहे maharajala
    खूप छान वाटतेsamajprodhan.

  • @shubhamkulat6675
    @shubhamkulat6675 5 лет назад +32

    एवढ्या महान लोकांत तुम्ही
    म्हणजे तुम्ही किती महान

  • @pradeepmaral4690
    @pradeepmaral4690 2 года назад +1

    निशब्द खरच ग्रेट

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 7 месяцев назад +20

    सत्य पाल महाराजांची सत्य वाणी खूपच छान सुभाष पाटीलचा जय भिम

  • @Arijit_Music
    @Arijit_Music 2 года назад +3

    अतिशय सुंदर अस कीर्तन प्रवचन 🙏

  • @anilborod4276
    @anilborod4276 Год назад +3

    Maharashtra Bhushan che khare mankari Samajprabhodhankar Satyapal Maharaj 👏

  • @rameshbhore8396
    @rameshbhore8396 3 года назад +2

    सत्यपाल जी,हा व्हिडिओ मी अनेकदा पाहिला, किती ही वेळा पाहिला तरी मजा च वाटते,मी अकोट चा आहे,माझे नाव रमेश भोरे, सध्या पुणे येथे राहत आहे, पुणे येथे आल्यावर या आमच्या कडे,जयगुरु 🙏

  • @sujalbhujade.
    @sujalbhujade. Год назад +25

    शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची प्रवाही नदी म्णजे सत्यपाल महाराजाला मानाचा क्रांतिकारी प्रबोधनकारी जय भीम, जय शिवराय.. 🌹🌹🙏🙏

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 3 года назад +2

    हे किर्तन फार, आवडले मी पळाशीवाला गायकवाड जिल्हा औरंगाबाद,

  • @nitinkad4372
    @nitinkad4372 6 лет назад +59

    खरच या महाराष्ट्रला आपली गरज आहे आजचा नवतरुण खूप व्यसणाला लागल आहे

  • @vbpmvp
    @vbpmvp 3 месяца назад

    सत्यपाल महाराज,
    आपल्या सारख्या कलाकारांनीच महाराष्ट्राची खरी पारंपारीक संस्कृती जोपासली आहे.
    आपन धन्य आहात.
    जय महाराष्ट्र….

  • @sagarjogdande5213
    @sagarjogdande5213 5 лет назад +19

    खरंच सत्यपाल महाराज सत्यवाणी सांगतात... महाराज असावा तर असा.समाज प्रबोंधन करणारा.आम्ही धन्य समजतो की, आमच्या महाराष्ट्रात असा सत्यपाल महाराज जम्नले...👌👌👌

    • @shrikrushnatayade9051
      @shrikrushnatayade9051 3 года назад

      lpa

    • @vinodkhodginkar4652
      @vinodkhodginkar4652 2 года назад

      Great artist and real speak on artist who going in wrong direction those who are involved in drugs and other activities which is harmeful to our youth.

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 3 года назад +2

    mastach एकदम दमदार , दिल खुश कर दिया

  • @Diabetes_info
    @Diabetes_info 3 года назад +10

    मी अमरावती कर असल्याचा अभिमान जागवला! धन्यवाद!🙏

  • @Vishnus.Vakodkar
    @Vishnus.Vakodkar Год назад

    जय गोपाला जयगुरुदेव 🙏🙏

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 4 года назад +20

    समाजप्रबोधन करणाऱ्या तुमच्यासारख्या सर्व संतना आणि सर्व कलाकारांना मनाचा मुजरा 🙏🙏🙏🙌

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 6 месяцев назад

    सत्य पाल महाराज चालतेबोलते संस्कारी भारतीय वीदयापीठ, प्रणाम महाराज,

  • @prabhakarzsurywanshi7554
    @prabhakarzsurywanshi7554 3 года назад +3

    खुप छान महाराज,

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 4 месяца назад

    आपल्या कार्य व कलेसाठी मानाचा मुजरा🌹👏👏

  • @tukaramshinde4532
    @tukaramshinde4532 6 лет назад +6

    महाराज तुमच्यासारख्या प्रबोधनकाराची गरज आहे महाराष्टाला ........... N.T.Shindepatil

    • @prakashshelar5801
      @prakashshelar5801 3 года назад

      छान

    • @ujwalagame391
      @ujwalagame391 3 года назад

      बोलें तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ||जय गुरू महाराज 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @gokulpatil9327
    @gokulpatil9327 7 месяцев назад

    दंडवत प्रणाम असेच प्रबोधन आपल्या कडून व्हावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @indrajeetdeshmukh542
    @indrajeetdeshmukh542 2 года назад +15

    मराठी मातीतली हीच ती खरी कला.. आणि हाच तो खरा कलाकार.. 🔥 ❤️Dil se salute🙏🏻

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 2 года назад

    Very. Good. Information. Thank you

  • @sambhahimadan8699
    @sambhahimadan8699 Год назад +5

    या आवाजाच्या जादूने आमचे बालपण व तरुण पण खूप आनंदमयी व उत्सवी वातावरणात गेले🙏 मग ते सीने अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे असो की अशोक सराफ जॉनी िव्हर गोविंदा कादर खान या सर्वांचे धन्यवाद 🙏

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv 9 месяцев назад +2

    खुप छान ❤

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 2 года назад +8

    1न महाराज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 3 года назад +1

    असा कलाकार पुन्हा होणे नाही.

  • @ambhi2206
    @ambhi2206 5 лет назад +12

    खुप छान सत्यपाल महाराज, तुम्ही खरे महाराष्ट्रभुषण चे मानकरी आहे. सलाम आहे तुमच्या कार्याला, तुम्ही एवढे वयस्कर असुन सुद्धा इतका वेळ किर्तन करता. 🙏🙏🙏🙏🙏

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Год назад +1

    व्वा खुप छान मार्गदर्शन...

  • @eknathjagtap6109
    @eknathjagtap6109 2 года назад +1

    खुप सुंदर, श्री सत्यपाल. महाराज की जय

  • @bipinvarule9866
    @bipinvarule9866 4 года назад +3

    Man bharun ale khupach chhan, manacha muzra

  • @rkgai22leela
    @rkgai22leela 4 года назад +11

    नावा मध्ये सत्य आहे. महाराष्ट्र्ररत्न पूज्य सत्यपाल महाराज याना मानचा मुजरा। जयभीम।
    कीर्तनातून देशसेवा मानव धर्माचा प्रसार
    तुमच्या सर्व आदरणीय कलाकारांचे शतशः आभार

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 4 года назад +2

    Very nice
    Very well
    Dhanyawad.
    👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏

  • @gorakhnathgaikwad544
    @gorakhnathgaikwad544 4 года назад +6

    सत्यपाल महाराज यांचे प्रवचन खूप खूप छान. अभिनंदन

  • @bapuraodhoble9777
    @bapuraodhoble9777 4 месяца назад

    धन्यवाद महाराज, चरण वंदीतो आपले. आपल्या आकोटचे नांव अजरामर केले.

  • @almostcooling415
    @almostcooling415 2 года назад +5

    मी मुस्लिम आहे हे प्रबोधन सुरू ठेवा. अप्रतिम आहे. कला ही कमी नसते. गर्व आहे Maharashtra चा

  • @drsantoshchincholkar807
    @drsantoshchincholkar807 2 года назад +19

    Real true social educator in society jai Gurudev

  • @navnathshinde7239
    @navnathshinde7239 2 года назад

    सत्यपाल महाराजांसारखे प्रबोधनकार महाराष्ट्रात पुन्हा होणार नाहीत

  • @Sutarkt11
    @Sutarkt11 2 года назад +29

    सत्यपाल महाराज तुमचं प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडले तुम्हाला शत् शत् नमन

  • @Atulamaravatikar27
    @Atulamaravatikar27 Месяц назад +1

    जीवनात पहिल्यांदा ऐकल महाराज च कीर्तन ऐकून गर्वा चे अश्रू निघेल डोळ्यातून विदर्भाच्या महान संता च विचार आपल्या कीर्तनातून सादर करीत आहे हे आमच्या अमारावतिकर साठी अभिमानाची बाब आहे ❤

  • @tanajipatil9026
    @tanajipatil9026 3 года назад +3

    रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2021 या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सुळे या ग्रामीण गावात आदरणीय सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधन कार्यक्रम आहे.आपले स्वागत आमच्या जिल्ह्यात 💐💐💐💐
    तानाजी पाटील पत्रकार पाटपन्हाळा ता पन्हाळा जि कोल्हापूर

  • @prashantthube
    @prashantthube 2 года назад +13

    really , great skills with good message to audience

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Год назад +1

    ईंदोरीकर महाराज आणि सत्यपाल महाराज दोन्ही ही समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.कोन कमी कोण जास्त या पेक्षा दोघां महाराज यांच्या हेतू ला सलाम.

  • @dattabhandare1449
    @dattabhandare1449 7 лет назад +8

    खुपच छान आहे

  • @Jyoishbhagat7521
    @Jyoishbhagat7521 4 года назад +2

    खूप छान......🙏

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 4 года назад +7

    एकच नंबर महाराज
    राम कृष्ण हरि

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 5 месяцев назад

    खरे तर सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे होता..

  • @lokeshyogi4157
    @lokeshyogi4157 4 года назад +3

    Super.........se bhi uper

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 3 года назад

    1ch number kirtan maharaj

  • @nitachauke.chauke3524
    @nitachauke.chauke3524 5 лет назад +2

    Jay guru Jay gurudev .satypal mharaj is great.tumhi aamchya Havana aale hote tevha mi 6 vrshachi hoti tri sudha aathvnit aahat.aata tumchya shishyanche kirtn eykte tr tumhi aahat as vatte.

  • @onkarwamannagapure4474
    @onkarwamannagapure4474 4 года назад +9

    जय गुरुदेव माऊली तुम्ही आमंच विदर्भातील अनमोल रतन आहेत

  • @manojkhanzode3674
    @manojkhanzode3674 5 месяцев назад

    एकदा मक्का महिना वर पा
    बोलणा र भावड्या महाराज
    तुहा गळा कोण कापीन रे महाराज❤❤

  • @shitalkhade4148
    @shitalkhade4148 6 лет назад +8

    मा.सत्यपाल महाराज जय मूलनिवासी साहेब
    आपण आपल्या सप्तखंजीरीच्या माध्यमातून व कित॔नाच्या माध्यमातून जे समाजप्रबोधन आपण आपल्या वाणीच्या माध्यमातून करीत आहात. यास माझा मानाचा ग्रेट सॅल्युट साहेब.
    यापुढेही अशीच प्रबोधनपर व्याख्याने मला ऐकायला मिळावीत हि नम्र विनंती आहे.

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 5 лет назад +178

    "महाराष्ट्रभुषण" चा खरा मानकरी कोण असेल तर ते आहेत, शिवश्री सत्यपाल महाराज.
    *जयशिवराय।जयभिम।*

  • @narendrakathane5156
    @narendrakathane5156 2 года назад +5

    खरे संत ..जय हो. सत्यपालसिंहांचा

  • @dagdupatil7767
    @dagdupatil7767 4 года назад +2

    Chan

  • @gajendrapimple3846
    @gajendrapimple3846 3 года назад +6

    GREAT Artist....महान कलाकार व प्रबोधनकार,,,,आमच्या विदर्भाचा अभिमान आहात...!!

  • @dattatrykudande5100
    @dattatrykudande5100 3 года назад +1

    Kup chhan 👍👍👍

  • @किरणउर्मिलाआईसुभाषरावइंगळे

    द ग्रेट सत्यपाल महाराज

  • @Loveofwisdom27
    @Loveofwisdom27 2 года назад +1

    मोबाईल चा प्रभाव नव्हता 2010 च्यां वेळेस .... कलाकार लोक सत्यपाल सरांचे कीर्तन मन लाऊन पाहत आहेत ❤️❤️❤️❤️

  • @vaishaligadekar270
    @vaishaligadekar270 5 лет назад +15

    सत्यपाल महाराजांची सत्यवाणी.. !!!महाराजसाहेब..

  • @arunakadam1082
    @arunakadam1082 2 года назад +1

    सत्यपाल. माहाराज.आपला.वीचार.छान.आहेत.पण.कळतच.नाही!धन्यवाद🙌🙌