पवारांनी जरांगेंना हिंग लावून विचारले नाही... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Manoj Jarange Patil |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #dineshkanji #manojjarangepatil #sharadpawar
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

Комментарии • 465

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 месяца назад +121

    जरांज बरा हो ,त्याकडे मूर्ख म्हणून दुर्लक्ष्य करता येते पण आग लावे काका जास्त धोकादायक असतात.जरांगेला पैसा कुणाच्या आशीर्वादाने मिळाला?

  • @meeraprabhune4067
    @meeraprabhune4067 2 месяца назад +164

    ह्यात बीजेपी ची मोठीच चूक आहे. आपल्या नेत्याबद्दल एकेरीत बोलणार, तेव्हाच त्याला ठेचला पाहीजे, नाहीतर लायकी नसलेले माणसे सुद्धा देवेंद्रजी चा उल्लेख गृहमंत्री, एक जबाबदार व्यक्ती म्हणुनच करतील

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 месяца назад +51

    जरांगेला आई बापाने काही संस्कार केले नाही हे समजत नाही बापाच्याच वयाच्या माणसावर सुध्दा काहीही शेलकी भाषा वापरतो.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 месяца назад

      @@keepsocialdistance1643 🍌घ्या🍌

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 2 месяца назад +55

    ** साहेबांनी आंदोलनकर्त्या नेत्याला कितीही तुच्छ लेखले तरीही त्याला साहेबांची या वयात एवढी उर्जा कशी याचं कौतुकच वाटेल. आंदोलनकर्त्याची लायकी नाही हेच साहेबांनी दाखवून दिलं. याचा अर्थ आंदोलनकर्ता साहेबांना घाबरतो हेच स्पष्ट दिसते. मालका समोर शेपटी हलवणे या शिवाय पर्याय नाही.
    ** सर्कशीतल्या वाघासारखी गत झाली. दुसऱ्याला गुरगुरायचं आणि ट्रेनर ने चाबूक उगारला की शेपूट --- घालायची.
    ** पायातलं पायताण पायातचं बरं दिसतं. वापरून घासल, तुटलं, फाटलं की उकिरड्यावर फेकण्या सारखी स्थिती झाली आहे.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 месяца назад

      मुख्यमंत्री स्वतः भेटायला जातात म्हणजे सर्वच घाबरतात

  • @yeshwantjoshi7534
    @yeshwantjoshi7534 2 месяца назад +30

    प्रथम आंदोलन सुरू झाले तेंव्हा अंकुश टोपे समवेत रात्री शरद पवार
    यांची "खास"बैठक झाली. येथेच
    पाणी मुरत आहे.

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 2 месяца назад +131

    शरद वाकडेचे मरण म्हणजेच महाराष्ट्रची शांतता.

    • @prakashkhandagale5362
      @prakashkhandagale5362 2 месяца назад +3

      Yo asach wakada rahanar

    • @pramodghan433
      @pramodghan433 2 месяца назад

      Sharad Pawar sahaj panane marnar naahi tyala aajun wakde whaiche aahe karan te Dharma drohi. Jativadi. Bhrasht manus aahe.

    • @sanjaygawli97
      @sanjaygawli97 2 месяца назад +2

      Chaan, मस्त

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 2 месяца назад +3

      किती वाट पहायची ?

    • @AshokGayake-rb2je
      @AshokGayake-rb2je 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भ भ जी भ
      जी😅 जी वे वर
      ​@@prakashkhandagale5362

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 2 месяца назад +42

    पाटील पाटील करून कशाला भाव देता, तुम्ही लोकांनी फालतु महत्व देऊन वाढवलात

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 месяца назад +1

      जरांगे कुणबी बोलायचे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ​@@mangeshkhairnar5669😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 2 месяца назад +44

    Aaurangabad मध्ये येवून पवारने जरांगे कडे कसा कानाडोळा केला हे याला कळले का?

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 2 месяца назад +76

    जितनी चावी भरी पवारने,उत्ना चले जरांगा.

  • @govindjade6048
    @govindjade6048 2 месяца назад +21

    नेता अडानी असला तर समाजाचे काय होते हे जरांगे याचे आंदोलन ने दाखवून दिले

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 месяца назад +88

    ही तर शरद पवार ची खासियत आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +26

    मराठा आरक्षण हे जरूरीचे आहे।। पण jarange जे एकेरी भाषेत बोलने किवा मावा आघाड़ी chya नेत्याना Kahi न बोलने
    यावरून हा कोणाचl माणुस आहे हे समजुन yete

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 2 месяца назад +30

    अहो हा खरच सरकारच्या उरावर बसला आहे पण हा कोणत्याच मराठा नेत्याला विचारत नाही कि तुम्ही आतापर्यंत आरक्षण का नाही दिल याचच आश्चर्य वाटत आणी त्याचे चहात ही जरांगेला विचारत नाही की शरद पवारांना तु का नाही विचारत

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 2 месяца назад +67

    आता जरांगे डोईजड झाले.

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 2 месяца назад +73

    जरांग्यानी सावध व्हावे पवार वापरून फेकून देतात आणी डोईजड झाला तर गेम करतात आजूनही पवारांच्या राजकारणाला बळी पडू नका त्यांच्या हातातील बाहूल बनू नका.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 2 месяца назад +10

      जरांगे हा कठपुतळी आहे. त्यास काय म्हणून सावध करायचे?

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 месяца назад

      त्याच्या मागे धावणाऱ्या लोकांनी सावधान व्हा.. मराठ्यांना आरक्षण भेटलं तर सर्वांनाच खुशी आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 месяца назад +3

      आता खूपच उशीर झाला आहे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 2 месяца назад

      अरे तो भिकारी, उपाशी कर्ज बाजरी, घरजावई, बेवडा आहे त्याला कसलं आलंय कोण फेकून देत ते, आज ही मरणार नि उद्या ही मरणार तेव्हा तो आजच मज्जा करून घेतोय...😂😂😂😂

    • @rajendrakshirsagar5530
      @rajendrakshirsagar5530 2 месяца назад +1

      @@ushajoshi4339 पण वाईट गोष्ट एक होईल की त्या आरोपात सरळ मार्गी देवाभाऊंना अडकवले जाईल. शरद पवार पाताळयंत्री असल्याने ते अशा वाममार्गाचा वापर करतात हे जगजाहीर आहे.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 месяца назад +32

    जरांगे कशी वाटली कालची धोबी पछाड शरद पवारने तुला दिलेली

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 месяца назад

      😂😂

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 2 месяца назад +21

    येथे कोणाचेच वागणे विश्वासार्ह नाही......इतक्यात जरांगेंचे बोलणे आणि काकांचे गप्प राहणे यात सुध्दा एक भूमिका आहे.... कातडी बचाव करण्यासाठी ही सावध भूमिका आहे...

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 2 месяца назад +43

    परखड आणि अचूक विवेचन, महायुती आपलं पाणी कधी दाखवणार, याकडे आमचं लक्ष आहे.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 месяца назад +1

      नंगे से खुदा बेजार😮😅

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 месяца назад +29

    शरद पवार आपला जरांगेशी काही संबंध असल्याचे दाखवणे शक्यच नाही. आणि जरांगेचं पितळ उघडं पडत असताना तर अजिबात नाही. He will disown Jarange any time.

  • @prakashjoshi6528
    @prakashjoshi6528 2 месяца назад +79

    ज्याने भस्कर जाधवचे थोबाड फोडुन टाकले. त्या निलेश राणेना मुख्यमंत्रीपद द्या.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 месяца назад +1

      कधी रे भाऊ थोबाड फोडले खरंच काय?

  • @govindfatik606
    @govindfatik606 2 месяца назад +152

    मन्या जरांग्या कंडोम आहे आणि वापरलेल्या कंडोम ला उकिरड्यावर फेकतात तसा म्हातारबाबा ने फेकले

    • @samadhansonune8105
      @samadhansonune8105 2 месяца назад +6

      Good

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +8

      जरांगे ते च्युईंगम सारखे चाळतो.

    • @AabasahebWare
      @AabasahebWare 2 месяца назад +1

      मोसंबीच्या हो निट बोला

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 2 месяца назад

      ​@@AabasahebWareचल निघ भामट्या.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 2 месяца назад +27

    जरंगेवर खाजगी केस करा, म्हणजे सगळे ताळ्यावर येतील.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂 सर्वांची डांग फाडली आहे हातभर.आता तुझा नंबर अहे.

    • @bhagchandzanje5725
      @bhagchandzanje5725 2 месяца назад

      टच पण नाही करू शकत

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 2 месяца назад +48

    तसे पवारांच्या बाबतीत वरकरणी सगळेच म्हणतात.पण पवार एव्हढे सरळ नाहीत. ते स्पस्ट भूमिका का मांडत नाही.स्वतः बद्धल तरी सांगावे त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवे का कुंनबि हणून ओबीसी तून हवे

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 месяца назад +1

      काहीही झालं तरी आपली भूमिका शरद पवार शेवटपर्यंत जाहीर करणार नाहीत. आणि हा प्रश्न जेंव्हा केंव्हा सुटेल, त्याचं श्रेय कसे घेतील, बघाच😡😡😡😡

  • @vinayakvaidya5200
    @vinayakvaidya5200 2 месяца назад +99

    जरांगे पाटील म्हणजे दुसरा संजय राऊत.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +17

      एक पवारांचे पाळलेले,दुसरे ठाकरेंचे

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 2 месяца назад +8

      आणि यात तिसरा आला आहे "दानव"

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 месяца назад +3

      ​@@jitendraburange1003इतके वर्ष केलेली लुट कुठे तरी थोडीफार वापरून काही फायदा झाला तर पहावे असे मोरचूद काकाला वाटले असेल

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад +1

      ​@@prabhakarpathak472😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 2 месяца назад +12

    मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांनी उभा केलेले भूत आहे त्याला बाटलीत कधी घालायचे हे शरद पवारांना चांगल माहित आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जरांगे पाटील काही बोलत नाही 😅😅😅😅😅

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 месяца назад +45

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 месяца назад +55

    तुम्ही काहीही म्हणा तै बुजगावणे काकानेच उभे केले आहे

    • @lifeisgodguift..7393
      @lifeisgodguift..7393 2 месяца назад

      छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, आणि दुसऱ्यांच्या आई बहिणी काढतो जरांगे..... महाराज असे होते का? महाराज आता असते तर याला चाबकाने फोडला असता.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 месяца назад +21

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे दिनेश कांजी सर आपण🙏

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 2 месяца назад +72

    जरांगला फक्त बोलबच्चन आहे त्यामुळे त्या लाल जास्त विचारात घेऊ नये अंहकाराने फुगलेला फुगा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад +2

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 2 месяца назад +26

    हाच माझे विचार होता की जरांगे पाटील यांनी आघाडी नेते ह्यांना हा प्रश्न वारंवार विचारले पाहिजे. शरद पवार यांचा इतिहास पाहिल्यास असे सर्व सामान्य लोकांना सुध्दा माहिती आहे की खरे मराठा आरक्षणचे शत्रू आहे. तर जरांगे पाटील हे शरद पवार साहेब यांचे कौतुक करताना दिसतात ह्याचा अर्थ असाच दिसतो की जरांगे हे मराठा आरक्षण साठी लढत नाही तर पवारांसाठी लढताना दिसतात. जारांगे पाटील असेल वागत राहिले तर हा माणूस मराठी समाजातील गरीब लोकांचे मनातून शुन्य होऊन जाईल.
    न्यूज डंकाने हा कळीचा मुद्दा समजून सांगायला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला मी व माझे सारखे असंख्य मराठा समाजातील जागरुक नागरिक अजिबात कचरत नाही .
    मराठा आरक्षणाचा योजनांचा ईतिहास पाहिला तर असे दिसते का जरांगे पाटील हे उपकार करणार्यांची विटंबना करत आहे.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +1

      जरांगे कृतघ्न आहे

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 2 месяца назад

      बरोबर बोललात

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 2 месяца назад

      हा कसला पाटील. पाटील गावगाडा चालवतो. वाडगा घेऊन भीक मागत नाही.

  • @RajeshSatnaik
    @RajeshSatnaik 2 месяца назад +87

    जरांगे निच माणुस आहे आरक्षण साठी नाही राजकारण करतोय

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 2 месяца назад +2

      7 हजार कोटी रुपयांचा बेसन वाला छगन भुजवळ व 70 हजार कोटी रुपयांचा दादा व ह्यांना सरकार मध्ये घेणारे देवेइंद्र सभ्य माणसे आहेत

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 месяца назад

      न बोलता जा्रांगेची विकेट काढणार फडणवीस. तुम्हाला पत्ता पण नाही लागणार.​@@sandeepmandhare4180

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ​@@sandeepmandhare4180😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 2 месяца назад

      @@keepsocialdistance1643 हा तर आति सभ्य पणा होईल साहेब

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 месяца назад +67

    सर मी देखील मराठा समाजाचाच आहे पण जरांगे पाटलांची भाषाशैली बरोबर नाही.एकादे नेत्याला टार्गेट करुन आई बहीणीवर शिव्या देऊन समाजाला आरक्षण मिळत नसते.आत्ता यांचे सरकार आहे एवढ्या दिवस किंवा पवार साहेबांचे सरकार किती दिवस होते याचा देखील विचार करून बोलायला पाहिजे.जरांगे पाटील हे उठसुठ सन्माननीय नामदार देवेंद्रभाई फडणवीस यांना आई बहीणीवर शिव्या देत आहेत.म्हणजे जरांगे पाटील हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा प्रचार करीत आहेत हे सिध्द होत आहे

    • @dadaramgutal1469
      @dadaramgutal1469 2 месяца назад

      सर जर आई बहीणीवर शिव्या देऊन जर आरक्षण मिळत असेल तर मी देखील त्यांच्या बरोबर शिव्या द्यायला येतो.जरांगे पाटील हे मराठे समाजाचे सर्वात फार मोठे नेते आहेत पण पाडापाडी शिवाय दुसरे काहीच बोलत नाहीत हे बरोबर नाही त्यापेक्षा त्यांनी विधानसभेला दोनशे अठ्ठयाऐंशी उमेदवार उभे करावेत आणि आपली ताकद दाखवून द्यावी

    • @sunilsarvankar8264
      @sunilsarvankar8264 2 месяца назад +14

      यावरूनच त्यांचे संस्कार कळतात.

    • @sanjeevmundle3392
      @sanjeevmundle3392 2 месяца назад +2

      ​@@sunilsarvankar8264sanskar?😂

    • @tukarammote8840
      @tukarammote8840 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे.

    • @bhalchandradesai7482
      @bhalchandradesai7482 2 месяца назад

      जरांगेला जेल मध्ये टाका तो देशात अशांतता मातवतो आहे राजकारण करतो आहे वेळीच आवर घाला

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 2 месяца назад +30

    त्यांना सकाळ संध्याकाळ च नाही.. तर पाण्यात सुध्दा फडणवीस दिसत असतील.....

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 месяца назад +26

    आपण म्हणताय ते अगदी योग्य आणि बरोबर आहे

  • @seemaadgaonkar8687
    @seemaadgaonkar8687 2 месяца назад +6

    जरांगेच्या भाषेला संस्कार म्हणत नाहीत तर नीच वृत्ती आणि नीच प्रवृत्ती म्हणणे योग्य राहील

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 месяца назад +2

    जरांगे चा बोलविता धनी शरद पवार स्वतः च नुकसान होऊ देणार नाही.

  • @RAJENDRA160660
    @RAJENDRA160660 2 месяца назад +3

    भाजप....महाराष्ट्रात नेहमीच सरवासारव ची भूमिका घेत असतो.... व भाजपकडून केवळ फडणवीस लढतात असे दिसत होते..... पहिल्यांदाच भाजपकडून कोणी दुसरा आवाज काढत पुढे आला असे दिसतंय....
    एक ठाम भुमिका घ्यावे.... व पुढे जावे.....
    शेवटी महाराष्ट्रा ला प्रगती हवीय....

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 месяца назад +1

    आपले म्हणणे योग्य आहे.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 2 месяца назад +10

    हा माणूस नक्कीच राऊत क्लासेस चा टॉपर आहे,,,ह्याने स्वतःला च expose करून ठेवलंय!!!ह्याच्या साठी असा चक्रव्युव्ह रचा की घुसमट होऊन शरण जाईल!!!

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 2 месяца назад +8

    दोन दिवस सासूचे पण नंतर सुनेचे सुध्दा दिवस येनार आहेच, जरांगेना कडीचा आधार राहानार नाही, पंगा आमदारां बरोबर घेतलाय गलीच्छ भाषा वापरून

  • @Hindutva_Savarkar1_947
    @Hindutva_Savarkar1_947 2 месяца назад +23

    सर यांचं एवढं का aikun घेतलं जाता

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 2 месяца назад +1

    जरांगे साहेब व शासन आणि विरोधी पक्ष यांनी संयुक्त बैठक घेऊन आरक्षणाचा तिढा सोडवावा असे आम्हाला वाटते एकतर्फी काही होणार नाही ते आम्हाला वाटते आम्ही काय जास्त शहाणी नाही येत परंतु थोडेसे बोलावेसे वाटले म्हणून बोललो बाकी आपली मर्जी

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 месяца назад +25

    पवार सत्तेत नाही बाकीच्या गोष्टी करू शकता विचारल्यावर उत्तर कशी दिली बैठकीला जात नाही

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 месяца назад +8

    जरांगे मध्ये मवी आजच्या नेत्यांना शिव्या देण्याची हिंमत आहे का

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 месяца назад +1

    अडानी नेतृत्वाचे परिणाम समाजास भोगावे लागणार!

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 2 месяца назад +9

    एस आय टी ची लवकर कारवाई करा

  • @ArjunNigade-ex8no
    @ArjunNigade-ex8no 2 месяца назад +10

    कांजी सर करेक्ट विश्लेषण करता .🎉

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 месяца назад +3

    मा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी या जरांगे ला असा काही धडा शिकवा की पुन्हा तो "ब्राह्मण समाजाच्या"नादि लागताना दहा वेळा विचार केला पाहिजे!

  • @kishordesai3634
    @kishordesai3634 2 месяца назад +3

    शरद पवारांचा माणूस शरदपवारांविरूद्ध बोलणार कसा?शरद पवार सुद्धा नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 2 месяца назад +3

    जंरागे उठसूठ भाजपला टार्गेट करते आहे.तर सत्ताधाऱ्यानी योग्य कारवाई करावी.

  • @latakulkarni1278
    @latakulkarni1278 2 месяца назад +4

    फडणवीस साहेब जरांगेवर कोर्टात अपमान जनक बोलण्या बद्दल केस दाखल करा सोडू नका चवथी शिकलेला माणूस ना त्याला कायद्याची आरक्षण याबद्दल माहीत जेल मध्ये टाका

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +3

    दिनेश कांझी साहेबांचे व्हिडिओ वर अनेक सुज्ञ व्यक्तींनी उचित प्रतिक्रिया देऊन जरांगेला चौके, च्चके, मारून ठोकून काढले आहें. त्याची लायकी दाखविली... सर्वांचे आभार

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 месяца назад +1

    जरांगेचे संस्कार, महाराजांच्या पायाजवळ बसून फडणवीस आणि भाजपा यांना आई बहिणीच्या शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम राबवणे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 месяца назад +1

    जरांगे हा मविआला भस्मासूर किंवा भिंद्रनवाले ठरणार हे नक्की.
    मविआ आली तरी हा प्रश्न निकाली निघण शक्य नाही.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 месяца назад +28

    ये तो होना ही था

  • @bhaskarkulkarni3848
    @bhaskarkulkarni3848 2 месяца назад +17

    Now Jarange is not useful for NCP
    So Sharad Pawar has dumped him

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 месяца назад +9

    जरांगे कडे इतका पैसा कुठून आलास सांगतील का

    • @AnantSawant-m3q
      @AnantSawant-m3q 2 месяца назад +1

      जरांगे ने नवीन घराची वास्तुशांती केली

  • @balirampatekar350
    @balirampatekar350 2 месяца назад +15

    बरोबर बोललात

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 2 месяца назад +1

    पायीची वहाण पायीच बरी,या प्रमाणे आधीच कडकं पावल उचलायला पाहिजे होती.

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 месяца назад +1

    काका नाही, शकुनी मामा म्हणा. आख्या महाराष्ट्राची वाट या एका माणसाने लावली आहे.

  • @aparnaabhyankar9681
    @aparnaabhyankar9681 2 месяца назад +4

    फडणविसांचा कितीही एकेरी उल्लेख केला. तरी जरांगेना फडणवीस होता येणार नाही ही बोच जरांगेना आहे.

  • @anupbhalerao2989
    @anupbhalerao2989 2 месяца назад +2

    कांजी सर एक विनंती आहे. जरांगेचं नाव घ्या पण त्याला पाटील म्हणू नका.

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 2 месяца назад +20

    एकदम चपखल आहे विश्लेषण

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 2 месяца назад +7

    काका यांचे जरागे हे बाहुले आहे त्यांना खूप पैसा दिला आहे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 месяца назад +1

    बहुतेक बारामती ॲग्रोवल्याने पैसे पुरविण्यात कचरई केली हातवर केले ...😄

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 месяца назад +6

    विनोदी विधान करणे म्हणजे तो पहिला जोकर आहे

  • @narendrakawathekar5634
    @narendrakawathekar5634 2 месяца назад +1

    🎉 दोघेही मराठ्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरताहेत

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 2 месяца назад +11

    जरांगे भूमिकेबद्दल आपण खूप छान अभिषेक केलेत युती सरकारनेच त्याला फार मोठे केले आहे पवारांच्या कडून आता तरी युतीचे नेते काही शिकतील का?

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 месяца назад +1

    या लोकांनी या लढ्यास आडवे येऊ नये समाज कधीही माफ करणार नाही

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 месяца назад +11

    तुतारीपाळीव टरांगे

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 месяца назад +1

    ठोकून काढा हे फार पूर्वीच हायला पाहिजे होते. ठरवून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व संपवण्याचा काकाचा डाव आहे.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 2 месяца назад +1

    अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 2 месяца назад +1

    अगदी बरोबर सर

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 2 месяца назад +6

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलें!
    यांचं काय वंदायचं जनताच ठरवेल!!

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 2 месяца назад +1

    खणते राजे, वापरकर्ते काम झाल्यावर फेकून देणार हे त्यांना कालच नाही! हा हलकटपणा कधी संपणार?

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 месяца назад +3

    दिनेशजी , सत्तेचा माज विधानसभेला जि रऊ जय शिवराय , आठ खासदार कोणामुळे आले तेज रांगेमुळे आले ते पवारामुळे नाही ,

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 2 месяца назад +1

    जरागे पाटलाचा महाविकास आघाडी सत्तेत बसवन्या करीता वापर करत होते यावरून स्पष्ट होते त्याना जनतेचे काही देने

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 2 месяца назад +1

    जरांगे नी आता लव जिहादची बळी यशश्री शिंदे पाटील साठी पण आवाज उठवावा.
    मशिदीत झोपणे,हिरवी चादर चढवणे व मुस्लिम आरक्षणासाठी कोकलने बंद करावे.
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 2 месяца назад +1

    निलेश राणे यांना गृहखात्याचे राज्यमंत्री तरी करा बऱ्याच चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसेल.

  • @theindianroars7070
    @theindianroars7070 2 месяца назад +1

    Good one

  • @Arksh111
    @Arksh111 2 месяца назад

    जरांगे म्हणजे 90% मराठा समाज.... मराठे यौग्य वेळी योग्य उत्तर देतील..,.
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 2 месяца назад +1

    भाजपने आता मतांसाठी केलेला बुळचटपणा सोडून द्यावा अणि त्या चिरगुट जारांगेला धडा शिकवावा.

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 2 месяца назад

    पोकळ दमबाजी जरांगे ने धमकी सत्र बंद करावे.. कायदेशीर मार्गाने लढा दिला पाहिजे..धड कायद्याचे ज्ञान नाही.. अभ्यासू नाही..

  • @satishsonawane860
    @satishsonawane860 2 месяца назад +2

    फडणवीसनी ठरवलं तर जरंगे संपायला वेळ लागणार नाही 😂

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 2 месяца назад +7

    फालतुगिरी चाललीय

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 месяца назад +13

    मुक्ता शरद पवारचा एकही आमदाराला निवडू नका देऊ

  • @sampatwalke1911
    @sampatwalke1911 2 месяца назад +4

    त्यांनी 1994 ला केलेली चूक त्यांनीच दुरुस्त केली पाहिजे
    पण मला नाही वाटत ते टिकणारे आरक्षण देतील

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 2 месяца назад +7

    जरांगेच उत्तर ठरलेल हे फडनवीसांचे माणस. याना फडणवीसांनी विकत घेतल आणि संबध फडनवीसांनशी जोडायचा
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @maganterkar4214
    @maganterkar4214 2 месяца назад +5

    Very nice sir ji 🙏

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 месяца назад

    जरांगेला गुळाचा गणपती बनवणारे व त्यांचे साथीदार जरांगेला उत्तर देणारच नाहीत आणि तो जरांगे त्यांना विचारण्याची हिंमत करणारच नव्हता.

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 2 месяца назад +4

    माणुस त्याचाच आहे

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 месяца назад +4

    आता तरी म्हाताऱ्या बद्दल काही बोंबल ना

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 2 месяца назад

    शरद पवारांचे आत्म्यास सदैव अशांती मीळत रहावो हीच मनःपुर्वक श्रद्धांजली

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 2 месяца назад +2

    😂😂
    मुररले पवार परिवार
    जे पेरले ते ऊगवले
    जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😢

  • @MansubGaikwaad
    @MansubGaikwaad 2 месяца назад +6

    बामन विरोधात पाटील

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 месяца назад +2

    साहेबांची उर्जा हाय का काय????????
    आठवतेय का, साहेबांचे जरांग्यानी केलेले कौतुक, मराठा आरक्षण न मिळण्याचे कारण हेच पवार.....

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 месяца назад +1

    लोकसभेतील विजयाने हरभरा झाडावर चढले आहेत. वठलेल्या वृक्षाला पालवी फुटली निसर्गाने अशी कशी किमया केली ही चारोळी आठवली. आता वाटते की संपत असलेल्या पक्षाला संजिवनी मिळाली लोकसभेने अशी कशी किमया केली

  • @manoharkachare3970
    @manoharkachare3970 2 месяца назад

    Correct..

  • @pandurangkapse7248
    @pandurangkapse7248 2 месяца назад +1

    very good vishleshan sir

  • @surekhasuryavanshi7891
    @surekhasuryavanshi7891 2 месяца назад +3

    Atishya sunder vishleshan