श्री अडभंगनाथ तपोभूमि भामाठाण, भामानगर | adbangnath mandir| adbangnath mahiti |adbhangnath

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • श्री अडभंगनाथ देवस्थान भामाठाण, भामानगर | adbangnath mandir| adbangnath mahiti |adbhangnath
    मंदिराचे ठिकाण : भामाठाण (भामानगर), श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र.
    Adbangnath Tapobhumi Mandir‌, Adhangnath Tapobhumi Bhamanagar , bhamathan, Shrirampur, ahmednagar.
    Location : - maps.app.goo.g...
    या video मध्ये एका सामान्य शेतकऱ्याचे अडभंगनाथ कशे झाले याचा इतिहास सांगितला आहे व त्यासोबतच रामायणातील थोडासा इतिहास सांगितला आहे,
    पुढच्या video मध्ये आपण प्रभू श्रीरामांचा दंडकअरण्यातील आणखी इतिहास बघणार आहोत व त्याही video मध्ये काहीतरी नवीन माहिती नक्की ऐकायला मिळेल, पुढील video बघण्यासाठी channel ला subscribe करायला विसरू नका 🙏☺️
    🚩जय श्री राम 🚩
    🔱आदेश🔱
    अडभंगनाथ देवस्थान,
    Adbhangnath devsthan,
    Adbangnath Tapobhumi,
    Adbhangnath Tapobhumi,
    Kanifnath,
    Gorakshnath,
    Macchindranath,
    Chauranginath,
    Bhamanagar,
    Bhamathan,
    Shri ram,
    Dandakaranya,
    Sita haran,
    Godawari,
    Nashik, panchwati,
    पंचवटी,
    राम लक्ष्मण,
    Madhi, mayamba,
    Vruddheswar,
    रामायण,
    Ramayan gaman marg,
    Kaygaon toka,

Комментарии • 187

  • @vinodpatare5181
    @vinodpatare5181 2 дня назад +1

    मी टाकळीभान चा रहिवासी अतिशय सुंदर महिती सांगितल्या बद्दल आभार आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 дня назад

      @@vinodpatare5181 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @jagannathdighe8773
    @jagannathdighe8773 Год назад +15

    धामोरी तालूका कोपरगांव जिल्हा अहमदनगर येथील अडबंगिनाथ जन्मभूमी दिक्षभुमी तपोभूमी धामोरी येथे आपण भेट देऊन माहिती घेऊन व्हिडिओ करण्यात यावा ही विनंती

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +2

      आपल्याकडे तेथील काही प्रमाण असतील तर सांगावेत, कारण नवनाथ अध्यायात भामानगर असा उल्लेख आहे 🙏🚩😊

    • @StarCinemarathi
      @StarCinemarathi Месяц назад +1

      @@gosht.pravasachi धामोरी हेच मुख्य ठिकाण आहे.... जन्म भूमी तपो भूमी दिक्षा भूमी.....

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Год назад +7

    राम राम तुम्ही भगवान श्रीराम प्रभुंना आणि माता सिताला आदराने बोलताय हेच खुप छान आहे दर्शन खुप सुंदर खुप आभार व्यक्त करते

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद आपले 🙏🙏🚩😊, आणि आदर देण हे आपलेच काम आहे 🚩🙏😊.

  • @BHAUSAHEBKAKDE-v2s
    @BHAUSAHEBKAKDE-v2s Месяц назад +2

    ॐनमोआदेश अडभंगनाथ बाबा चरणी नतमस्तक होतो

  • @santoshkunjir9901
    @santoshkunjir9901 Месяц назад +1

    Om Namo adesh guru

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 Год назад +4

    जय आडबंगनाथ,,आरुणनाथगिरी महाराज,जय मल्हार.

  • @sunilbagul6801
    @sunilbagul6801 7 месяцев назад +5

    खुप छान आहे, ओम नमो आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏🚩😊ओम नमो आदेश 🙏🙏🚩😊

  • @rushabhgraphicsprinting1615
    @rushabhgraphicsprinting1615 2 месяца назад +2

    Atishay sundar ani samarpak mahiti, Allakh Aadesh

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 месяца назад

      @@rushabhgraphicsprinting1615 धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @AmolBodkhe-yr2bq
    @AmolBodkhe-yr2bq 20 дней назад +1

    भाऊ व्हिडिओ खूप मस्त बनवला आमच्या पासुन दोन किलोमीटर अडबंग नाथ मंदिर आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  20 дней назад

      अच्छा, धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @punam63241
    @punam63241 6 месяцев назад +2

    👌👌ॐ नमो आदेश 🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  6 месяцев назад

      ॐ नमो आदेश 🙏🙏🚩😊

  • @arunpawar4055
    @arunpawar4055 Год назад +1

    दत्त सांप्रदाय मधील खूप छान आणि सरल भाषेतील माहिती देता सर तुम्ही.
    ओम नमो आदेश.
    श्री गुरुदेव दत्त

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      धन्यवाद सर 😊😊
      🚩🚩🙏ओम नमो आदेश 🙏🙏🚩
      🚩🚩गुरूदेव दत्त 🚩🚩

  • @sudamsanap9109
    @sudamsanap9109 13 дней назад +1

    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @padminijadhav8458
    @padminijadhav8458 2 месяца назад +1

    Khup chan vistrut mahiti dili dada 🙏 shre swami samarth 🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 месяца назад

      खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 Год назад +5

    🚩ओम नमो मच्छिंद्रनाथाय नमः...आदेश...🚩🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      🚩आदेश 🚩🙏☺️

    • @sudarshanwaybhase2924
      @sudarshanwaybhase2924 Год назад +1

      ​@@gosht.pravasachi आमच्या गावात या अडबंगीनाथ मंदिर आहे तेथे या

    • @sudarshanwaybhase2924
      @sudarshanwaybhase2924 Год назад

      Chinchewadi येथे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      @@sudarshanwaybhase2924 कुठे आहे नेमके

  • @adityalachake6921
    @adityalachake6921 Год назад +4

    🚩Jay shree ram 🚩

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +2

    ओंम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ ओंम चैतन्य श्री गोरक्षनाथ ओंम चैतन्य श्री अडबंगनाथ ओंम चैतन्य श्री नवनाथ ओंम चैतन्य श्री गुरुदेव दत्त 🌺🏵️🌷🙏 कोल्हापूर

  • @SubhashBhagwat-tr3dg
    @SubhashBhagwat-tr3dg Месяц назад +1

    खूप सुंदर माहिती आहे

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 6 месяцев назад +1

    ।। जय आडभंगनाथ नमो नमः

  • @madhavaraohiray2058
    @madhavaraohiray2058 6 месяцев назад +1

    जय अडबंग नाथ महाराज की जय 🚩🚩🙏

  • @NathSampradayofficial
    @NathSampradayofficial Год назад +1

    🙏🌹ॐ नमो आदेश 🌹🙏अप्रतिम माहीती दिलीत भाऊसाहेब 🌹🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      ओम नमो आदेश 🙏🙏🚩😊धन्यवाद dada🙏🙏🚩😊

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 Месяц назад +1

    शुभेच्छा. आभार.
    आदेश अलख निरंजन।।

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अलख निरंजन आदेश 🙏🏻🚩☺️

  • @pratibhapritz9494
    @pratibhapritz9494 7 месяцев назад +1

    खुप अभ्यासपूर्ण व्हिडिओ...धन्यवाद 🙏🏻आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩😊आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @pratibhapritz9494
    @pratibhapritz9494 7 месяцев назад +2

    आदेश....अलख निरंजन 🙏🏻

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 месяцев назад

      अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @gorakh4u
    @gorakh4u Год назад +6

    खूप खूप छान माहिती....आमच्या गुरूंना ही माहिती खूप आवडली... आम्ही या ठिकाणाला भेट देणार आहोत......

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      खूप खूप धन्यवाद. नक्की भेट द्या 🙏🙏🚩🚩😊

  • @nikitamarathe5407
    @nikitamarathe5407 9 месяцев назад +1

    Om chaitanya adbhanginathay namah🙏🙏
    Nice information 👌👌

  • @RahulPawar-q1q8o
    @RahulPawar-q1q8o 5 месяцев назад +1

    🕉नमो आदेश 📿📿🙏🙏🥰🥰

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  5 месяцев назад

      नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @VanitaMahale-dq5un
    @VanitaMahale-dq5un 7 месяцев назад +3

    खुप छान

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +1

    छानच माहिती दिली आहे आवडले नवनाथ ग्रंथात ही माहिती देण्यात आली आहे
    ग्रंथ 50 वेळा पारायण केले आहे नमस्कार दंडवत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार दंडवत नमस्कार

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 Год назад +1

    Khup Chan, jay shriram, jay hind

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      धन्यवाद 🙏🙏🚩जय श्री राम

  • @vijayashendge7666
    @vijayashendge7666 Год назад +2

    जय नवनाथ. आलख निरंजन

  • @gangadhardarunte8369
    @gangadhardarunte8369 Год назад +2

    खुपच चांगली माहिती मिळाली.

  • @uddhavaher2130
    @uddhavaher2130 Месяц назад +1

    खूपच छान माहिती आहे आदेश.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Месяц назад

      धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊आदेश 🚩

  • @dadadhokane3309
    @dadadhokane3309 Год назад

    जय अडबंगनाथजी महाराज

  • @ramabaichoudhari1617
    @ramabaichoudhari1617 Месяц назад +1

    आम्हाला आपण दिलेली माहिती आवडली

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Месяц назад

      @@ramabaichoudhari1617 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @SanjayDeokar-j1d
    @SanjayDeokar-j1d 5 месяцев назад +1

    Khup abhari ahe .Jay babai.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @sonalideokar4157
    @sonalideokar4157 Год назад +1

    Khup mast mahiti ani sthan🚩🙏

  • @sandeepsalunke8251
    @sandeepsalunke8251 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे .

  • @anuradhatodkar3720
    @anuradhatodkar3720 Год назад +2

    🎉🎉 ಧನ್ಯವಾದಗಳು 🎉🎉👌👌🙏🙏

  • @ravikulkarni1690
    @ravikulkarni1690 Год назад +2

    Sir every nice video. Every past videos are very good and informative. Every place mentioned is must visit place for darshan.

  • @rameshkalambate7685
    @rameshkalambate7685 Месяц назад +1

    जय मौली मित्र मंडल वालकेश्वर मुंबई रमेश कळंबाटे 🚩🚩💯🌹👌

  • @poonamnath6248
    @poonamnath6248 3 месяца назад +1

    Jai navnath sidh

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 3 месяца назад +1

    छान माहिती दिली 🙏

  • @mukeshmoghe1476
    @mukeshmoghe1476 Год назад +2

    माहिती खूप छान वाटली एकच नंबर🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      धन्यवाद 🙏☺️🚩

    • @mukeshmoghe1476
      @mukeshmoghe1476 Год назад +2

      @@gosht.pravasachi पैठण येथील नवनाथ गुफा ची पण माहिती सांगा

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      @@mukeshmoghe1476 हो नक्कीच पुढे आणणारच आहोत 🙏☺️🚩

  • @varadgangurde8809
    @varadgangurde8809 Год назад +2

    🕉️ Video khup informative ani masta ahe. Keep up the good work. 👏

  • @Dange-vt7kv
    @Dange-vt7kv Год назад +2

    Sir mi Aaj ch ha adhyay navnath grantha tun wachala hota aani Aaj ha tumcha video pahayala milala phar chal watal 🙏 aadesh alakh Niranjan 🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +2

      धन्यवाद 🙏☺️🚩अशे अनुभव ऐकून आम्हालाही छान वाटत 🙏😊🚩🚩अलख निरंजन आदेश 🚩🚩

  • @sharadasatpute9720
    @sharadasatpute9720 6 месяцев назад +1

    Khupchan

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @dnyaneshwaradhav9953
    @dnyaneshwaradhav9953 Год назад +1

    Aadesh

  • @SantoshJadhav-bt4qt
    @SantoshJadhav-bt4qt Год назад

    आदेश बाबा ❤❤❤❤

  • @GaneshGejge-e9j
    @GaneshGejge-e9j 2 месяца назад +2

    परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात भांबरवाडी हे एक छोटेसे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. हे गाव भांबरवाडी नसून भामानगर आहे शब्दाचा अपभ्रंश होऊन आज भांबरवाडी म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये अडभंगीनाथाची समाधी आहे.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 месяца назад

      असे अनेक गावांचे नाव मिळतेय जिथे आडबंगनाथांची तपोभूमी किंवा समाधी असल्याच सांगितल जाते. 🙏🏻🙏🏻🚩🚩

    • @GaneshGejge-e9j
      @GaneshGejge-e9j 2 месяца назад +1

      @@gosht.pravasachi हो पण त्याच्या काही खुणा आणि अर्थ आहेत. जस की भांबरवाडी गोदावरी नदी काठावर आणि दक्षिण उत्तर नदी प्रवाह यावर समाधी आहे. जी समाधी दुर्लक्षित होती. गावातील एका पण व्यक्तीला त्या विषयी माहिती नव्हती. त्या समाधी चा शोध घेत नाथ संप्रदाय लोक आले आणि त्यांनी उधार केला.

    • @rajnishkanke9418
      @rajnishkanke9418 29 дней назад

      अडभंगनाथ हे चिरंजीव आहेत

  • @smitajog1335
    @smitajog1335 Год назад

    Khup chhan video ani mahiti

  • @deepakbhalerao3946
    @deepakbhalerao3946 14 дней назад +1

    आपण धामोरी ता कोपरगाव येथे जाऊन तेथील प्राचीन गोरख चिंचेचे झाड बघा.तेथील प्राचीनता बघा मग लक्षात येईल अडबंग नाथ उर्फ माणिक यांचे तपोस्थान समजेल.रामायणाचा संदर्भ देता तर नांदूर मध्यमेश्वर ता निफाड येथे प्राचीन मृग व्याधेश्वर मंदिर व इतिहास बघा .

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  13 дней назад

      जेव्हा जमेल तेव्हा नक्की चक्कर मारेल 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अजून details मध्ये माहिती देता आली तर sanga🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sachinchavan7534
    @sachinchavan7534 2 месяца назад +1

    डुडुगावजळगाव मध्ये आळंदी जवळ हीच माहिती आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 месяца назад

      अच्छा, सखोल माहिती देऊ शकता का 🙏🏻🙏🏻☺️

  • @bhgwansinare8173
    @bhgwansinare8173 Год назад +1

    🙏🚩

  • @rushikeshmarkad2200
    @rushikeshmarkad2200 Год назад +1

    खुप सुंदर माहिती आहे
    शेवगाव तालुक्यात एक अदबंगीनाथा चे मंदिर आहे तिथली माहिती सांगा

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      धन्यवाद 🙏🚩☺️. तिथला इतिहास काय आहे ते सांगू शकाल का?

  • @amrutapawale6379
    @amrutapawale6379 Год назад +1

    Khup chaan bhau 🙏

  • @sachinmacharekar9002
    @sachinmacharekar9002 10 месяцев назад +1

    🧡🔥🙏

  • @sachinmacharekar9002
    @sachinmacharekar9002 10 месяцев назад +1

    👑🔥🚩

  • @abhishekdasgude7989
    @abhishekdasgude7989 7 месяцев назад +1

    अडभंगनाथ हे नाथांचे शिष्य आहे

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 10 месяцев назад +1

    अडबंगनाथ‌ तपस्थान‌ धामोरी‌ ता‌ कोपरगाव‌ येथे‌ आहे‌ भाऊ‌ त्याचे‌ पुर्वज‌ आहै‌ आजुन‌ जाधव‌ आडनाव‌ आहे‌ ऐकदा‌ जाऊन‌ या

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  10 месяцев назад

      सविस्तर माहिती कळेल का?

    • @rajnishkanke9418
      @rajnishkanke9418 29 дней назад

      नाही ...अडभंगनाथ हे भांबेरी ( भामानगर ) ता अबंड जि जालना येथुन गोदावरी जवळ आहे ..हेच‌गाव अडभंगनाथांचे जन्मगाव व तपोभुमी आहे

  • @dgtravelvlog
    @dgtravelvlog Год назад +1

    Khup Chan Mahesh 😇

  • @SRPGAMER976
    @SRPGAMER976 7 месяцев назад +1

    हिच कथा असलेलं स्थान अरनविहरा ता़ आष्टी जिल्हा बिड येथे आहे वृधदेश्वर पासुन तीस किलोमीटर

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 10 месяцев назад +1

    Nice

  • @prakashkuvar2717
    @prakashkuvar2717 Год назад +2

    धामोरी गावाचे मंदिर वेगळे आहे,

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      सविस्तर माहिती सांगावी 🙏🙏

  • @rahulgotuse9027
    @rahulgotuse9027 Год назад +1

    आदेश....

  • @tambeappasaheb5741
    @tambeappasaheb5741 Год назад +1

    Adesh om chaitnya adbhavyananthay nmah

  • @arunchakane246
    @arunchakane246 8 месяцев назад +1

    ' धन्यवाद !! माहिती बदल !!
    भामा ठाण ला कोपरगाव हून कसे किती कि मी . कोणते दिशेत जावे लागाते ?

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  8 месяцев назад

      पुणतांबा मार्गे महाकाळ वडगाव मार्गे रस्ता आहे अणि हे देवस्थान गोदावरी नदी जवळच आहे.

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial Год назад +1

    भाऊ तुम्ही खूप छान माहिती देतात पण अजून एक देवाची माहिती द्या ती म्हणजे सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावाची तिथे गावंजी मांगीर बाबा च मंदिर आहे तर तुम्ही त्यांची माहिती दिली तर लोकांना माहिती पडेल ते देवस्थान 🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      धन्यवाद 🙏🚩🙏इतिहास कळू शकेल का तिथला

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 Год назад +1

    खूप सुंदर माहिती, धन्यवाद, फक्त तुम्ही आदेश अलख निरंजन म्हणू nka🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      धन्यवाद 🙏🚩😊मी नाथपंथी आहे, हे लहानपणी पासूनच बोलतो नाथांच्या आदेशाच पालन करून हे video बनवतो🙏🙏

  • @pramodgore9059
    @pramodgore9059 Месяц назад

    महाराजांचे किस्से पण सांगा ब्लॉक मधी😂

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Месяц назад

      @@pramodgore9059 कोणते किस्से?

  • @dineshkajale9812
    @dineshkajale9812 6 месяцев назад +1

    Adesh alkh nirnjn

  • @onkarmore5603
    @onkarmore5603 Год назад +1

    nevasa mohini raj mandir ra var hi video taka 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Год назад +1

    Shree adbhang naath prasanna. Vk. Sodawa .Darshan dyave. Shree Shankar Maharaj prasanna dhankawadi poona.

  • @amargopinathwagh4026
    @amargopinathwagh4026 4 месяца назад +1

    इथे adbang नाथ बाबांची तपोभूमी आहे तर मग कोपरगाव जवळ असलेल्या धामोरी गावात काय आहे ....
    तिथे पण अडबंगी नाथ तपोभूमी आहे. मी तिथे स्वतः जात असतो.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  4 месяца назад

      आता या दोन्ही ठिकाणचे confision आहे, भामानगर आणि भामाठाण हे shabd यमक आहे, आता सगळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर आहे 🙏🙏🚩🚩😊

    • @GaneshGejge-e9j
      @GaneshGejge-e9j 2 месяца назад

      गंगाखेड तालुक्यात पण भांबरवाडी या गावात समाधी आहे.

  • @MadhavVadje-fq4wi
    @MadhavVadje-fq4wi 24 дня назад +1

    दादा एकदा तिथे 15 दिवस राहिलो होतो

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  24 дня назад

      @@MadhavVadje-fq4wi अरे व्वा 👌👌🙏🏻🚩🚩☺️

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +1

    कोल्हापूर पासून किती किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      Video च्या description मध्ये location दिली आहे. त्यावरून तुम्ही exact location मिळवू शकतात

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Год назад

      @@gosht.pravasachi या चंनलवर डिस्क्रीप्शन नाही

    • @ShamMarkande
      @ShamMarkande Месяц назад

      कोपरगाव आणि कोल्हापूरचा फरक कळतो का तुम्हाला?

  • @satishkhandagle
    @satishkhandagle Год назад +2

    कानिफनाथ

  • @rajnishkanke9418
    @rajnishkanke9418 29 дней назад +1

    अड़भंगनाथाचे मुळ जन्म गाव कर्मभुमि व तपोभुमि भांबेरी ता अबंड जि जालना हेच आहे ...बाकी सर्व चुक आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  21 день назад

      आता यात भरपूर संभ्रम आहेत, कोपरगाव येथे सुद्धा सारखेच सांगितले जाते, अजून एक गावाविषयी सांगितल जात. आता सगळे आपल्या विश्वासावर आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

    • @balasahebpathe6265
      @balasahebpathe6265 День назад

      नवनाथ ग्रथात भामाठाण हिच जन्म भुमीआहे हि माहीती किमयागीरी ग्रथात स्वतःगोरखनाथ यांनी लिहुन ठेवली आहे

  • @adv.ravipatil8363
    @adv.ravipatil8363 Год назад +1

    Guru Gorakhsanath ji chi Samadhi kuthe aahe .....

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      Tyanchi samadhi kothehi nahi te ajunhi firte aahe 🙏

    • @shailajamaske5290
      @shailajamaske5290 Год назад +2

      अध्याय 40 नुसार गोरक्ष नाथ गिरीनार पर्वतावर दत्त गुरूंच्या सेवेत राहिले आहेत, त्यांनी कधीच समाधी घेतली नाही.....

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      @@shailajamaske5290 बरोबर

  • @prakashkuvar2717
    @prakashkuvar2717 Год назад +1

    हे मंदिर कुठे आहे माहिती मिळेल का

  • @shailajamaske5290
    @shailajamaske5290 Год назад +1

    नवनाथ कथासार पारायण करायचं आहे . तिथे व्यवस्था आहे का?

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      तीथे राहून पारायणं करायच आहे का?

    • @shailajamaske5290
      @shailajamaske5290 Год назад

      हो. तिथे राहून पारायण करायचं आहे.

  • @kirangite3676
    @kirangite3676 Год назад +2

    Hi mahiti chukichi dili ahe shree adbangi nathanche he samadhi mandir shrirampur talukyat nasun kopargaon talukyat ahe tevhachi bhamapuri mhanje atachi dhamori yete ahe

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      Adbangi nathanchi samadhicha ullech kuthech yet nahi

    • @shailajamaske5290
      @shailajamaske5290 Год назад +1

      अध्याय 40 नुसार अडभंगीनाथ चिरंजीवी आहेत, त्यांनी कधीच समाधी घेतली नाही..... त्यांच्या समाधीचा प्रश्नाचं येतं नाही.

    • @yogeshkumbhar8282
      @yogeshkumbhar8282 10 месяцев назад +1

      धामोरी‌ येथे‌ अंडबंगनाथाचे‌ तपस्थान‌ जन्मभुमी‌ आहे‌‌

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 5 месяцев назад +1

    ओम नमो आदेश 🚩🙏 अलख निरंजन

  • @anuradhatodkar3720
    @anuradhatodkar3720 Год назад +1

    🎉🎉 ಧನ್ಯವಾದಗಳು 🎉🎉👌👌🙏🙏👌👌

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      🙏🙏🚩😊

    • @abasahebtambe1455
      @abasahebtambe1455 Год назад

      @@gosht.pravasachiऑ नमो भायानगर हे गांव नवनाथ ग्रंथा मध्ये अडभंगनाथाची तपो भुमी म्हणजे आज चे भाबेंरी गाव जालना जिल्यात अंबड तालुक्यातील आहे